LIVE : Badlapur School Case प्रकरणी हायकोर्टाचे सरकारला सवाल, काय घडतंय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • #BdlapurSchoolCase #BadlapurNews
    LIVE : बदलापूरमधील शाळेत चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात सुरू आहे. बदलापूर प्रकरण समोर आल्यानंतर बदलापूरमध्ये बंद पुकरण्यात आला. त्याला हिंसक वळण लागलं होतं. त्यानंतर अत्याचार झालेल्या चिमुरडीच्या आईने दिलेल्या माहितीमुळे मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात तक्रार दाखल करायला गेलेल्या मुलीच्या पालकांना पोलीस प्रशासनाकडून तातकळत ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली.
    हायकोर्टाने बदलापूर प्रकरणी सुमोटो दाखल केलं होतं. सरकारची बाजू महाधिवक्त्यांकडून मांडण्यात आली. याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने उपस्थित काय सवाल केले?
    .............
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 24

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 17 วันที่ผ่านมา +12

    पंगु कायदे आणी हपतेखोर पोलिसा मुले गंभीर गुनहे वाढत चालले आहेत ।। जय महाराष्ट्र।।

    • @suniljadhav3485
      @suniljadhav3485 15 วันที่ผ่านมา

      कायदे पंगू नाहीत माणसे भ्रष्ट आचारी आहेत.
      पक्षपात होत असेल तर कायदा स्वतः उडी मारुन कारवाई करेल का?
      शिवछत्रपतींनी स्वराज्यात न्याय करताना रक्ताचे नाते सगेसोयरे काहीच पाहिलं नाही गुन्हेगाराला सजा म्हणजे सजाच...असे आज होताना दिसते का?
      कठोर भुमिका घेवून कायद्याची अंमलबजावणी होत नाही.
      सत्ताधारी, सत्ताधाऱ्यांच्या जवळचा, पैसेवाला यांना वेगळा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय असे करायला कायदा सांगतो का?
      नाही
      मग हे सगळं करतं कोण तर पक्षपात करणारी, भ्रष्ट आचारी माणसे...

  • @tivlya-bavlya922
    @tivlya-bavlya922 17 วันที่ผ่านมา +11

    शाळा व्यवस्थापन आणि पोलिस यांचे वर्तन केवळ संशयास्पदच नाही तर ते घृणास्पद आहे.

  • @user-ll1ny8hj6h
    @user-ll1ny8hj6h 17 วันที่ผ่านมา +9

    राजकारणचे गाढव झालेत हे लोक. सांग कामे. श्रीमंत लोकांचे कुत्रे शोधण्यात मर्धुमकी समजणारे ही लोक.

  • @sushantvedak863
    @sushantvedak863 17 วันที่ผ่านมา +5

    एक साधारण माणूस खूप अपेक्षेने येतो, त्याला प्राधान्य देत जा, राजकारणी आम्ही निवडतो आमच्या साठी .

  • @AshokVaidya-ew3dj
    @AshokVaidya-ew3dj 17 วันที่ผ่านมา +5

    मँडम स्कूलचे नाव का घेत नाही

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 17 วันที่ผ่านมา +3

    सुनवायचं चालू आहे...अक्षण कधी..झापाझापी चालू आहे फक्त..

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 17 วันที่ผ่านมา +3

    उत्तम माहिती

    • @PrakashKale-ve2lx
      @PrakashKale-ve2lx 17 วันที่ผ่านมา +1

      गुहमती
      हेबिनकामीआहेत

  • @hareshwarraut3952
    @hareshwarraut3952 16 วันที่ผ่านมา +1

    पोक्सो कायदातील माहिती छान रित्या सविस्तर सांगितले

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 17 วันที่ผ่านมา +1

    Nice mumbai tak.

  • @charanhowale1875
    @charanhowale1875 17 วันที่ผ่านมา +3

    या घटनेत पोलीस आरोपी आहेत यांना सजा होणे आवश्यक आहे

  • @janardansatose213
    @janardansatose213 17 วันที่ผ่านมา

    If there is any ministries or leaders daughter then what happened..

  • @chandrakantmore8942
    @chandrakantmore8942 17 วันที่ผ่านมา

    नमस्कार मी आपला मुंबई तक चॅनल पाहायचो पण तुमच्याकडे मराठी पत्रकार नसल्याने ते पाहावे/बघावे असे आता वाटत नाही.

  • @marutikolekar3011
    @marutikolekar3011 17 วันที่ผ่านมา

    Polisana Kiva tyanche adhikaryana nilambit kara nyapeksha polis khatyala majabur kar anare grahamantri vsakar jababadar ahet tyamule Guna dakhal ha sarkar vgrahamant .. yavar hone garajeche ahe ase

  • @kalpnakambli6661
    @kalpnakambli6661 17 วันที่ผ่านมา

    Fashi dene jail nahi kay teyna posat devnar ka

  • @marutikolekar3011
    @marutikolekar3011 17 วันที่ผ่านมา

    Ma ,bap chote bache ko poilish ayege khana kha le so ja etani polis khateka dabav hota hai to polis kaise chote bachiko kaise polis bulate hai aur unako bhaybhit karaneki kosis ki ye asavedhansil hai aise log bolate hai sunaneme ata hai

  • @Sammy-kc6du
    @Sammy-kc6du 17 วันที่ผ่านมา

    Wasting time and plying drama becauseoney is power