Badlapur School Case: शाळेने कोणकोणत्या चुका केल्या? Susiben Shah यांना तिथे काय सापडलं? BBC Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024
- #BBCMarathi #Badlapur #childsafety
बदलापूरमधील लैंगिक अत्याचारामुळे चर्चेत आलेल्या शाळेकडून राहिलेल्या त्रुटींच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या दोन सदस्यीय समितीचा अहवाल तयार झाला आहे. यात बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुसीबेन शहा आणि शिक्षण विभागाचे उपसंचालक संदीप संगवे यांचा समावेश आहे.
त्याच सुसीबेन शाह यांनी बीबीसी मराठीशी बोलताना अनेक त्रुटींकडे लक्ष वेधलं.
पाहा त्या काय म्हणाल्या.
मुलाखत - दीपाली जगताप
कॅमेरा - शाहीद शेख
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
आज मी पहिल्यांदाच एकले बदलापुर च्या शालेतील कांडा वर एक शाह बाई लक्ष देउ लागल्या. तेव्हा मनाला वाटले या नागपुरी तर्बुझ्याने , एक रिकष्या वाल्याने व शेत् तल्यात् मुत्नर्याने माझी मुंबई व परिसर कोणाच्या हतात दिला आहे?
खूप दुःखद😮
बदलापूर प्रकरण घडण्यास जे जे कारणीभूत असतील आणि सदरचे प्रकरण दाबून टाकण्यास ज्या ज्या यंत्रणा व्यक्ती कारणीभूत असतील त्या उजेडात येऊन त्यांचेवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
शाळा व्यवस्थापन समितीवर काय कार्यवाही करण्यात आली ते सांगा. संस्था अध्यक्ष ,मुख्याध्यापक व संबंधित शिक्षक यांच्यावर गुन्हे का दाखल झाले नाहीत.
गुड टच बॅड टच शाळेतील मुलांना नाही तर शिक्षकांना शिकवा
आदरयुक्त निलंबन केल
पोलिसच
वैदकिय अधिकारी, शिक्षक, संस्था यांच काय
त्यांना कीती पैसे खाले, या पुर्वी किती प्रकरण दाबले
Tumch mindset khup chan ahe madam asach pahije adhikari ❤❤❤
मुख्याध्यापिका ला पण शिक्षा झाली पाहिजे
बदलापूर चे प्रशासन रक्षक नाही भक्षक आहे
अशा घटना घडतात तेंव्हा सर्वांना जाग येते तोपर्यंत चाललंय तसंच
निलंबन करून काही होणार नाही.
त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे😢
फडण २० चा राजीनामा घेऊन ह्या प्रकारकरणाची चौकशी करावी ...
त्यानेच ही केस दाबली असेल😮
मॅडम पहिल्या दिवशीच गेलात त्या बद्दल धन्यवाद . शाळेत बाई कर्मचारीच असाव्यात. बहिणीना 1500/- देण्यात येण्या ऐवजी या नोकर्या देणे.
पोलिस,शाळा प्रशासन अधिकारी सगळ्यांना जो दोषी आहे त्याच्या बरोबरीने दोषी आहे असे कोर्ट केसेस फाईल केल्या पाहिजे अपराध्याला सहकार्य करण्याचे प्रयत्न ❤❤
त्या बाई गुजरात च्या आहेत. जास्त काही बोलू नका. गुजरात मध्ये महारष्ट्र आहे असं समजा आणि जास्त काही बोलू नका. आपला महाराष्ट्रीयन मराठी माणूस गरीब आहे. गरिबाने श्रीमंत लोकांच्या तोंडी नका लागू. थोड घाबरून राहा.. मराठी माणूस लाचार आहे. घाबरून रहा.. नम्र विनंती 🙏😢😢
Education is not a problem .. worst management of the School's are the problem..? Jai hind.
इथ पण गुजराथीच. हलू हलू सगळीकडे गुजलाती होते की काय. पण बाई बऱ्या काम करतील ही अपेक्षा.
आता जय गुजरात म्हणा
❤सुसीबेन 👍
देशात कायद्याचे राज्य आहे. कोणतीही घटना घडली की याला फाशी द्या, त्याला निलंबित करा अशा उत्स्फूर्त मागण्या होतात. पण हे सगळं होताना न्याय मागे राहतो आणि केवळ अराजकता पसरते. सर्वांनाच आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळायला हवी.
सी सी कॅमेरा डायरेक्ट कनेक्ट टु पालक करा. हा कायदा लागू करणे
शाळेच्या संस्थेचा सचिव तुषार शरद आपटे भाजप जनकल्याण समिती (अंबरनाथ जिल्हा) अध्यक्ष आहे.
याच कारणामुळे FIR दाखल होण्यासाठी दिरंगाई झाली का ? गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनामा घेऊन चौकशी झाली पाहिजे.
Very well said madam..!!
पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करताना झालेला विलंब यावर काहीच उल्लेख केला नाही
ही केस कुणीतरी दाबली असावी मुलींवर अत्याचार करणारयांनवर कारवाई झालीच पाहिजे
बदलापूर मला वाटले स्ट्रॉंग आहे अत्ता समजले हितले नेते काही कामाचे नाहीत🙏🙏
मॅडम खूप छान
Absolutely true .
जर अशी दुर्घटना राजकीय क्षेत्रातील नेत्यांच्या कुटुंबातील मुलांच्या बाबतीत घडलीअसती तर त्यांनी कोणती कारवाई केली असती
निलंबित करून काही होणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे लहान मुल कधीच खोट बोलतच नाहीत हेच खर आहे
इतका फालतू सरकार आता पर्यंत न्हवतं
काही घटना घडल्यावरच प्रशासन जागी का होते आधीच का नाही सगळ्या सुविधांचा पाठपुरावा करत हे लोक पालकां पेक्षा शाळेची जबाबदारीच जास्त असते
School che government kadun checking hot nahi ka ?
Jyanna adhikar aahe model school rule ka follow hote nahi
Media la mast subject milalaa ahe..Ata tyana project milalaa ahe..
This school must be banned by all badlapurkars. Don't need to run this school by govt
शाळा व्यवस्थापक पोलीस प्रशाषक मेडिकल रिपोर्ट सरकारी रूग्णालय ईतके वेळ लागले ज्या नी धिरगाई बुद्धिपुरूशुत याच्या पण कारवाई झाली पाहीजेल
जर तो मुलगा कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर काम करत असेल तर त्याला पगार किती दिला जातो व तो पगार त्याला पुरतो का कारण आमदारांना तीन लाख पगार असतो म्हणून त्यांना आंदोलन करायची गरज पडत नाही.
Shaleche chairman, sachiv management yanna jail madhey taka then sudharana suchana samitya committi. he nahi te nahi as pahije hot .agother jail wari kara managmentchi. Manyata kadhun taka .
Madam tumi zhatkan kruti kara. Tumhi farach shantatet ghetay.
Aho nusate lekhi kay ghetay. Prtyaksh kruti kara.
Ani ata khup ushira na karta tya aropila fashi deun takayla pahije Ani bakichya aropina kamitkami 10 varsh turungat sadat thevla pahije tevach itar shala prashasananasuddha vachak rahil.
बाई गुजराती आहे खुप इमानदार अजीबात सेटलमेंट नाही लपवाछपवी नाही. अजीबात केस डायलुट नाही. छान पण काही लोक उलटच बोलतील हयाच्या
The ma jijausahebanchi kruti pahijech. March mulinche ..mahilanche sourkshan nirman hoil.
Net wr uplabdh aslelya ghabedya web site ani vedio s babt kadak niyam karun te net varun kyamche kadun taka yasathi hi sashne laglich nirnay gayyla hava
Sadar bab lakshat gheta maza ek prashan aahe aamchya sat building chi cooperative society aahe. Tetlya eka building made 1 floor war 4 thi paryantache warg bharat. Building made tar hajaro lok rahatat. Samja tya shaletlya ekadya muliwar asa prakar zala tar tyachi jababdari kon ghenar society ki shala. Ani cooperative societyanmade asha shalwnyas parwangi aahe ka? Nasel tar patrakarani sadar bab media samor aanawi.
तुषार आपटे खोटं बोलत आहे
School ,tya shitole madam police ani badlaolpur sadhya asnr sarkar yana sarvna rajiname dyayla lava nahitr kadun taka tevhach pretek sarkari vayktila apli javbdari kalel...ani net vr uplabd aslelya ashil web site vedio hey baan kara band kara ase kelyashivy sudhrna honar nahi ..ase kelymul thoda ka asena fark padel
Committee vagaire asli tari 4 varsha hi mulgi he sagla lagech kunala sangu shakel ka? Tya mulila jar Don divas tya mulila doctorankade gheun jat hoti tar tyana dignosis vayla Don divas lagle asa ka? Te doctor child specialist hote ka? Ata hya saglyavar charcha karun tichya aai vadlana phakta manstap honar Ani tya mulila phakta vedana .hya saglya gostincha shala prashasanane adhich vichar karayla hava hota.
Fadtus sarkar aase parent shakya nahi
Manegmant rade kara ani school band kara tarach ya lokana sarakarcha dak basel nahiter ye re maza magalya hoiel