🎉🎉🎉🎉🎉 साहेब ही चूक झाली नाही तर ती या प्रस्थापित पुढारी व सरकारने जाणूनबुजून केली आहे तर केंद्रात व राज्यात आपलेच सरकार आहे व आपण बारामतीत वचन दिल्याप्रमाणे कृपया ती R Cha ड झाला आहे ती दुरुस्ती करून केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा V या समाज बांधवांचा आशीर्वाद घावा ही आग्रहाची विनंती
Jai adiwasi ata saglyana adiwasi disayla lagla adhi saglyani adiwasila nav thevle ani ata adiwasi madhe yenyasathi jiv challay adiwasi mitrano jage wha udya koni pan kahihi mudda kadhun aplyavar anyay kartil
धनगर समाज राजकारणात नसल्याने फार कमी प्रमाणात असल्याने त्याचा फायदा सत्य धाराने चांगलाच घेतला कांग्रेस सरकार ची सत्ता पन्नास वर्षे होती तर संविधान नुसार सत्तेत असलेल्या सरकार नेहमीच कलटनी दिल्याने धनगर समाजाचे खूप नुकसान केले आता हा धनगर समाज राजकारणात आलंय शिवाय राहणार नाही ज्या राजकारण धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी ७० वर्ष वाट पाहावी लागली हे राजकीय पक्ष किती गलिच्छ राजकारण केले ते सर्व महाराष्ट्रात लय जनते पाहिले
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षण दिलेलं आहे काही राज्यकर्त्यांनी धनगर च्या धन गड करून टाकलेला आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून धनगड ई जमा ये जमात संपूर्ण महाराष्ट्रात नाही आहे आहे ते फक्त धनगरच आहे धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे आम्ही धनगर काही आदिवासींमध्ये घुसत नाही आहे ऑलरेडी आम्ही एसटी मध्येच आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण संविधान मध्ये दिलेले घटनेत लिहिलेले मग मग या आदिवासींचा आम्हाला विरोध का हे आदिवासी राजकारण करत आहे यांच्या पाठीमागे शरद पवारचा हात आहे आम्ही धनगर समाज 101% गॅरंटी घेतो ए पवार राजकारण खेळत आहे येळकोट येळकोट जय मल्हार पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी चा विजय असो धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे
@yogesh2162 धनगड दाखवण्याची गरज नाही, घनगड नसतील ही म्हणून काय धनगरांना आरक्षण द्यायचं का? ज्या प्रमाणे हडप्पा संस्कृती गायब झाली त्या प्रमाणे धनगड नष्ट झाले असतील, आणि संविधान काय सांगते आदिवासी जमातीत नव्याने कोणतीच जमात add होऊ शकत नाही. आणि मोर्चे अपोषण करून दबावात आरक्षण दिलं ही तरी ते कोर्टात टिकणार नाही हे, 2013 मध्ये bjp आली आणि सांगितलं की पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला st च आरक्षण देतो म्हणून त्यांना माहिती आहे इलेक्शन च्या वेळी अस गाजर दाखवावे लागते म्हणून, आणि छत्री ऐवजी छतरी समाजाला आरक्षण दिलं होत खर पण ते कोर्टाने नाकारलं आहे हे सत्य आहे निकाल देनाता कोर्टाने सांगितलं आहे की अनुसूचित जमाती त नव्याने नवीन जमात add होऊ शकत नाही अस.
धांगडdhangad उराव आहे ते बाबा साहेबांनी, व्यवस्थित लिहले आहे, धनगर धनगर कुठेही लिहलेले नाही आणि केंद्रात obc मध्ये आहे धनगर ,धांगड dhangad राज्यात आणि केंद्राच्या सूचित st मध्येच आहे,
धनगर समाज आदिवासी नाही कारण त्यांचा तोंडातून एक शब्द तरी जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम निघाला नाही कारण ते आदिवासी नाही त्यांनी कधीच जागतिक आदिवासी दिवस साजरा करीत नाही 1947 पासुन ते 2024 पर्यंत व त्यांनि धरति आबा बिरसा मुंडा यांची व राघोजी भांगरे यांचि जयंती साजरी केली जात नाही जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा
जाणीव पूर्वक की मुद्धम हा पत्रकार धनगर समाजाला आधीचे 3.5℅ आहे म्हणतो आता वाढीव आरक्षण पाहिजे म्हणतो असे नाही रे धनगर मुळात आदिवासी मध्ये आहे तेच मागतोय
@@kunaljadhav16 "धनगर लोग जाणून बुजून सरकारवर दबाव आणून ST चे रिझर्व्हेशन मंगात आहेत TISS ने सुधा सांगितले की धनगड/धनगर हे वेगळे आहेत tiss ने ५ वर्ष सर्वे करून महाराष्ट्र सरकारला अहवाल सादर केला आहे :पण धनगर समजला हा अहवाल मान्य नाही "आणे जे अहवाल tiss ने देला आहे तो अहवाल बरोबर आहे जय आदिवासी जय बर्सा मुंडा"""""
धनगराचे एस टी आरक्षण हे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहे आम्हाला माहिती नसल्या मुळे आमुच्या आरक्षण हया आदीवासी लोकांनी हाडे केले आहे आमच्या हाकाचे आहे ते आम्ही मागतोत आदीवासी लोकांची आमचा काय संबध
@yogesh2162 धनगड दाखवण्याची गरज नाही, घनगड नसतील ही म्हणून काय धनगरांना आरक्षण द्यायचं का? ज्या प्रमाणे हडप्पा संस्कृती गायब झाली त्या प्रमाणे धनगड नष्ट झाले असतील, आणि संविधान काय सांगते आदिवासी जमातीत नव्याने कोणतीच जमात add होऊ शकत नाही. आणि मोर्चे अपोषण करून दबावात आरक्षण दिलं ही तरी ते कोर्टात टिकणार नाही हे, 2013 मध्ये bjp आली आणि सांगितलं की पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला st च आरक्षण देतो म्हणून त्यांना माहिती आहे इलेक्शन च्या वेळी अस गाजर दाखवावे लागते म्हणून, आणि छत्री ऐवजी छतरी समाजाला आरक्षण दिलं होत खर पण ते कोर्टाने नाकारलं आहे हे सत्य आहे निकाल देनाता कोर्टाने सांगितलं आहे की अनुसूचित जमाती त नव्याने नवीन जमात add होऊ शकत नाही अस.
डॉ बाबासाहेब यांनी केंद्रात जर obc मध्ये टाकले आहे, तर ती पण spelling mistake आहे का??st समाज राज्यात आणि केंद्रात st च का असतो??up मध्ये sc मध्ये आहे धनगर इतर राज्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहे, महाराष्ट्र nt मध्ये आहे, पण हाच समाज केंद्राच्या सूचित obc मध्ये का असावा??obc शी काहीतरी साम्य असेल ना?मल्हारराव राजे इंदोर हे सुद्धा मराठा होते, त्यांचे पुरावे आहे, त्यांनी कधीच आदिवासी म्हटले नाही आणि त्यांच्या इतिहासात पण आदिवासी राजे असा उल्लेख नाही
धनगर कधीच आदिवासी मध्ये नव्हते, ते जर आदिवासी मध्ये राहिले असते तर केंद्राच्या सूची मध्ये obc मध्ये नसते, मुळात ते इतर राज्यात वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये आहे केंद्रात obc मध्ये आहे तर त्यांच्या नावाचे बजेट येणारच नाही,
धनगर बांधवांनो तुम्हाला काय म्हणायचे आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातुन चुक झाली आहे असं म्हणायचे आहेत काय तर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे काय तुमच्या सारखे नालायक नाहीत धंनगर बांधवाने डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक माहान विद्वान होते हे लक्षात ठेवा
आहों साहेब आम्हाला वाढीव आरक्षण नको तर मागील सरकारने आम्हाला दुधाची तहान ताकावर भागवली आहे आमची पहिलीच मागणी की ST आरक्षणापासून या समाज बांधवांना गेली ७०वर्ष R, cha D, करून आम्हाला वंचित ठेवले आहे तर OBC, list मध्ये जसे ABCD अशा प्रकारे वर्गीकरण करून आरक्षण दिले त्याप्रमाणेच Aadaivasimadye आमचे Aarakashanamdye आहेच
Vasant purke padviji jara meena adivasich abhyas kara lakhopati jamindar Rajsthan madhe ahe sarve kendra sarkarchi naukarit ahe tumhala kay milale bhill gond padvi mahadev koli kalam pardhi class one to class Three IAS kiti ahe
वसंत पुरके साहेब खंडाळा बोगदा रेल्वे मार्गाचा शेाध इंजनरला लागल नव्होता तेव्हा जंगलामधे मेंढ्या चारण्या करिता आलेल्या . धनगराला रेल्वे मार्गाचीविचारणा केली असता . तो रेल्वे मार्गधनगराने सांगीतलाओरिजनल आदिवासी धनगर होता आहे . मूळचाच आदिवासी सिद्ध होनार .. जय मल्हार ..
मग आमचे आरक्षित आमदार दाखवा ना ह्यांनी आमचं आरक्षण चोरल आहे ते द्यावं लागलं म्हणून हे असं बोलत आहेत .आमचा टक्का गेला कुठे. यावर ह्या लोकांनी उत्तर द्यावीत
वा.. वा.. जानकर साहेब तुम्हाला मानाचा मुजरा 🙏 जब्बर उत्तर दिले
आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जय मल्हार जय भीम 💪💪💪👍👍🙏
गावंडे सर आगे बढो हम तुम्हारे साथ है
जय👌👌👍👍👍🙏🙏🙏
ओन्ली जानकर साहेब फक्त तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे 🎉
एक नंबर जानकर साहेब जय रासप
🎉🎉🎉🎉🎉 Good sandesh जाणकार साहेब सरकारने जरा घटनेचा ३६, नंबर Cha Antarmanapasun व देवाला स्मरून Aabhyas Karava, व या गरीब समाजाला न्याय द्यावा
Jankar Saheb very good asech mhanat rha Jay malahar
पूरके साहेब बरोबर बोलतात आदिवासी माणूस हा अशुशक्षित आहे त्याच्या मुळे हे लोक यांचा फायदा घेतात.💯💯💯💯💪
म्हणून ते भटक्या जमातीत येतात
बाळासाहेब तात्या गावडे १ नंबर विश्लेषण
धनगर समाजला आरक्षण मिळण्यासाठि
जिथ धनगर समाज असेल तेथे धनगर
उमेव्दार निवडुन दिला पाहिजे
Comnya Tumchya Pratek Dhanagar la Padu Ashe padu ke Parat ubha rahnar naabi
का येवडा राग धनगरावर
वसंत पुरके साहेब बरोबर बोललात. 👍👍👍.
वारे जनकर साहेब धनगर समाजाचा नेता आसा आसावा चांगले धुवा जानकर साहेब जय मल्हार
आज बी साहेब धनगर समाज डोंगर पठारात राहतो तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या बरोबर या
Jankar saheb lai great ahet
पुरके साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
धनगर समाजाला आरक्षण मिळावे या साठि जित धनगर समाज आहे तिथ धनगर समाजाचा उमेदवार उभा केला पाहिजे 🎉🎉🎉
Mahadev jankar great leader we support you
जाणकर साहेबांनी अभ्यास करून, पूर्ण तयारी करून येणे गरजेचे आहे.
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Mahadev Jankar Saheb Tum Aage Bado Ham Tumar Satha Hi Jay RSP Jay Malhar Aao Aamhi Aadivasiche Magat Nahi Tyat 47,Jamati Aahet Matra Yacha Phayda 12,Jamaticha Gyet Aahet Va Uralelya 35,Jamativar Aanyay,,He Prasthapit Sarkar Va Rajyakarte Janunbujun vanchit Tyevale Aahe Karan Yacha Rajyakartyache Matdar Sangha Aarakshit Honar Aahet Va Ya Gharaneshahi Che Rajakaran Sampnar Aahe Mhanun He Det Nahit Ha Aamcha Sarv Samajyacha Aarop Aahe Tar Yacha Aabhyas Modi Saheb Kartil Va Nyay Detil Karan Kendrat Va Rajyat Bhajapce Sarkar Aahe Krapaya Modi Saheb 70,Varshacha Prashna Margi Lava Hich Vinanti Pawar Saheban he,,Bot Dharu Naka
कोणी लेखकाने पुस्तकात लिहिले म्हणून अधिवासी होत नाही. त्यांचे ठोस पुरावे सादर करण्यात आले पाहिजे, एरेगरे लोकांनी जमात मागू नय.
Pukre and Padvi sir explanation 👏👏 👌......👍👍..khore Sir 31:10 absolutely right...🙂
"वसंत पुरके सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत"धनगर हे "अनुसूचित जमाती " चे निकस पूर्ण करत नाहीत"
🎉🎉🎉🎉🎉 साहेब ही चूक झाली नाही तर ती या प्रस्थापित पुढारी व सरकारने जाणूनबुजून केली आहे तर केंद्रात व राज्यात आपलेच सरकार आहे व आपण बारामतीत वचन दिल्याप्रमाणे कृपया ती R Cha ड झाला आहे ती दुरुस्ती करून केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा V या समाज बांधवांचा आशीर्वाद घावा ही आग्रहाची विनंती
जयमल्हार जय अहिल्या
अभ्यासक आदिवासी नेता जोहार
पाडवी साहेब व पुकरे साहेब 👌🏻👌🏻👍🏻
गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा द्या
Jai adiwasi ata saglyana adiwasi disayla lagla adhi saglyani adiwasila nav thevle ani ata adiwasi madhe yenyasathi jiv challay adiwasi mitrano jage wha udya koni pan kahihi mudda kadhun aplyavar anyay kartil
Dhangar jat STChe arakshan gheun lavkarach rajya karen yachi bhiti ahe mhanun virodh ahe.
Dhangaranchi magani satya zali tar jyani chuka kelyat tyanchyavar deshdrocha khatala bhara.Jay Hind.
Sanjay yele
Great ledar mahadev jankar saheb
धनगर समाज राजकारणात नसल्याने फार कमी प्रमाणात असल्याने त्याचा फायदा सत्य धाराने चांगलाच घेतला कांग्रेस सरकार ची सत्ता पन्नास वर्षे होती तर संविधान नुसार सत्तेत असलेल्या सरकार नेहमीच कलटनी दिल्याने धनगर समाजाचे खूप नुकसान केले आता हा धनगर समाज राजकारणात आलंय शिवाय राहणार नाही ज्या राजकारण धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी ७० वर्ष वाट पाहावी लागली हे राजकीय पक्ष किती गलिच्छ राजकारण केले ते सर्व महाराष्ट्रात लय जनते पाहिले
पुरके साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत
Jay johar purke Saheb
भाऊ हे धनगर पण आधीवासीचे सर्व निकष पुरन करते ते लोक दरेखोरेत राहते ते लोकं कसठाळु आहे या लोकानवर खरंच अन्य झाला
पुरके साहेब अगे बढो सब आदिवासी साथ है
जय मल्हार जय अहिल्या
धनगर एसटी मध्येच आहे हर हर महादेव घर घर महादेव
jai adivasi.....
आम्ही या देशातील मुळ निवाशी आहोत
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षण दिलेलं आहे काही राज्यकर्त्यांनी धनगर च्या धन गड करून टाकलेला आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून धनगड ई जमा ये जमात संपूर्ण महाराष्ट्रात नाही आहे आहे ते फक्त धनगरच आहे धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे आम्ही धनगर काही आदिवासींमध्ये घुसत नाही आहे ऑलरेडी आम्ही एसटी मध्येच आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण संविधान मध्ये दिलेले घटनेत लिहिलेले मग मग या आदिवासींचा आम्हाला विरोध का हे आदिवासी राजकारण करत आहे यांच्या पाठीमागे शरद पवारचा हात आहे आम्ही धनगर समाज 101% गॅरंटी घेतो ए पवार राजकारण खेळत आहे येळकोट येळकोट जय मल्हार पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी चा विजय असो धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे
@yogesh2162 धनगड दाखवण्याची गरज नाही, घनगड नसतील ही म्हणून काय धनगरांना आरक्षण द्यायचं का? ज्या प्रमाणे हडप्पा संस्कृती गायब झाली त्या प्रमाणे धनगड नष्ट झाले असतील, आणि संविधान काय सांगते आदिवासी जमातीत नव्याने कोणतीच जमात add होऊ शकत नाही. आणि मोर्चे अपोषण करून दबावात आरक्षण दिलं ही तरी ते कोर्टात टिकणार नाही हे, 2013 मध्ये bjp आली आणि सांगितलं की पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला st च आरक्षण देतो म्हणून त्यांना माहिती आहे इलेक्शन च्या वेळी अस गाजर दाखवावे लागते म्हणून, आणि छत्री ऐवजी छतरी समाजाला आरक्षण दिलं होत खर पण ते कोर्टाने नाकारलं आहे हे सत्य आहे निकाल देनाता कोर्टाने सांगितलं आहे की अनुसूचित जमाती त नव्याने नवीन जमात add होऊ शकत नाही अस.
धांगडdhangad उराव आहे ते बाबा साहेबांनी, व्यवस्थित लिहले आहे, धनगर धनगर कुठेही लिहलेले नाही आणि केंद्रात obc मध्ये आहे धनगर ,धांगड dhangad राज्यात आणि केंद्राच्या सूचित st मध्येच आहे,
आदिवासी समाजात धनगरांना कधीही येऊं देणार नाही
एकच मिशन धनगर आरक्षण
पुरके साहेब तू म आge बड़ो ह म thumare साथ आहे
जय मल्हार
जानकर फक्त राजकारण करीत आहे धनगराचे राजकारण आदिवासीचे देवकारण
धनगर समाज हाऊस शेड्युल कास्ट 36 नंबर ला आहे आणि हे 75% सांगतो या राज्यामध्ये झालेलं नाही
धनगर समाजाला जरी आरक्षन नाही भेटल तर आम्ही हिसकाउन घेउ कट्टर धनगर
Baphey Rajye aahe ka Junglat rahto aamhi, aamhala kaahi gheney deney naahi aamcha Tarun Naxalwada Kadey walala aahe jar sarkar kaahi chukicha nirnaye jar gheil tar sarva Adivashi Naxalite banu shakto aani tyatun bhayankar vidhwanshak gosti ghadatil mhanun dhangar lokani layakit raha
धनगर समाज आदिवासी नाही कारण त्यांचा तोंडातून एक शब्द तरी जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम निघाला नाही कारण ते आदिवासी नाही त्यांनी कधीच जागतिक आदिवासी दिवस साजरा करीत नाही 1947 पासुन ते 2024 पर्यंत व त्यांनि धरति आबा बिरसा मुंडा यांची व राघोजी भांगरे यांचि जयंती साजरी केली जात नाही जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा
Adivasi hann janglat rahanara ahe... Ani dhangar janglat rahtat ka?? Mkasla arkhashn
mendhara palnara manus dongar daryat mendhare gheuen jato charayla ka mumbai sarkhya citit
अनुसूचित जमती आदिवासींसाठी आहे St 342
अनूसूचित जाती हरिजन साठी आहे sc 341
भटक्या जमाती धनगर साठी आहे obc 340
जाणीव पूर्वक की मुद्धम हा पत्रकार धनगर समाजाला आधीचे 3.5℅ आहे म्हणतो आता वाढीव आरक्षण पाहिजे म्हणतो असे नाही रे
धनगर मुळात आदिवासी मध्ये आहे तेच मागतोय
जय मल्हार जय बिरोबा
संविधान निर्मात्याला इंग्रजी येत नव्हती असँ म्हणायचं आहे का धनगरांना?
70 वर्षापासून धनगर समाजावर अन्याय झाला आहे
Jay malhar jay gadariya samaj jay janker sahab
3.5/aarakshan kuthalya aadharavar dili aahe
केंद्रात obc मध्ये का st मध्ये का नाही
Jay Malhar jay jankar saheb
जानकर असो हे कोन पडळकर असेल
हे समाजापेक्षा स्वतः चा स्वार्थ साधनारे
मग समाजाचे भले कसे होईल
Tu kar भले
2019 la kalel tumhala dhangar samajachi takat
prathamesh gonjare "tu dakhaun dere tuze takat
Ho na congress, rastrawadi , BJP ,ShivSenaa yaa sarvanche talwe chatle aata MIM aani BSP che paay chaata, jankar chyaa mage Lagun, je gost milnar naahi ti kaa magat aahe arakshan 3.5% warun 5 Te 7 % maga naa Dhangar he adivashi naahi Te rajkarti jaat aahe tyanchi raja sataa hoti inodor laa mag indorchaa rajaane adivashi rajaa kaa naahi mhanun ghetle
@@kunaljadhav16 "धनगर लोग जाणून बुजून सरकारवर दबाव आणून ST चे रिझर्व्हेशन मंगात आहेत TISS ने सुधा सांगितले की धनगड/धनगर हे वेगळे आहेत tiss ने ५ वर्ष सर्वे करून महाराष्ट्र सरकारला अहवाल सादर केला आहे :पण धनगर समजला हा अहवाल मान्य नाही "आणे जे अहवाल tiss ने देला आहे तो अहवाल बरोबर आहे जय आदिवासी जय बर्सा मुंडा"""""
BJP muddam Dhangar vs adivasi ashi bhandan lavat ahe
Tumhi lachar toh lachar
Jay birsa munda
❤
धनगराचे एस टी आरक्षण हे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहे आम्हाला माहिती नसल्या मुळे आमुच्या आरक्षण हया आदीवासी लोकांनी हाडे केले आहे आमच्या हाकाचे आहे ते आम्ही मागतोत आदीवासी लोकांची आमचा काय संबध
@yogesh2162 धनगड दाखवण्याची गरज नाही, घनगड नसतील ही म्हणून काय धनगरांना आरक्षण द्यायचं का? ज्या प्रमाणे हडप्पा संस्कृती गायब झाली त्या प्रमाणे धनगड नष्ट झाले असतील, आणि संविधान काय सांगते आदिवासी जमातीत नव्याने कोणतीच जमात add होऊ शकत नाही. आणि मोर्चे अपोषण करून दबावात आरक्षण दिलं ही तरी ते कोर्टात टिकणार नाही हे, 2013 मध्ये bjp आली आणि सांगितलं की पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला st च आरक्षण देतो म्हणून त्यांना माहिती आहे इलेक्शन च्या वेळी अस गाजर दाखवावे लागते म्हणून, आणि छत्री ऐवजी छतरी समाजाला आरक्षण दिलं होत खर पण ते कोर्टाने नाकारलं आहे हे सत्य आहे निकाल देनाता कोर्टाने सांगितलं आहे की अनुसूचित जमाती त नव्याने नवीन जमात add होऊ शकत नाही अस.
डॉ बाबासाहेब यांनी केंद्रात जर obc मध्ये टाकले आहे, तर ती पण spelling mistake आहे का??st समाज राज्यात आणि केंद्रात st च का असतो??up मध्ये sc मध्ये आहे धनगर इतर राज्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहे, महाराष्ट्र nt मध्ये आहे, पण हाच समाज केंद्राच्या सूचित obc मध्ये का असावा??obc शी काहीतरी साम्य असेल ना?मल्हारराव राजे इंदोर हे सुद्धा मराठा होते, त्यांचे पुरावे आहे, त्यांनी कधीच आदिवासी म्हटले नाही आणि त्यांच्या इतिहासात पण आदिवासी राजे असा उल्लेख नाही
धनगर कधीच आदिवासी मध्ये नव्हते, ते जर आदिवासी मध्ये राहिले असते तर केंद्राच्या सूची मध्ये obc मध्ये नसते, मुळात ते इतर राज्यात वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये आहे केंद्रात obc मध्ये आहे तर त्यांच्या नावाचे बजेट येणारच नाही,
Mahadev Jankar a great leader
हे Baramatikarane राजकारण करून ठेवले आहे Dhangaracha सराफ लागणार आहे या प्रस्थापित पुढारी व नेतेमंडळींना
एकच मिशन ST आरक्षण
धनगर बांधवांनो तुम्हाला काय म्हणायचे आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातुन चुक झाली आहे असं म्हणायचे आहेत काय
तर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे काय तुमच्या सारखे नालायक नाहीत धंनगर बांधवाने
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक माहान विद्वान होते हे लक्षात ठेवा
Abhyas kami aahe janakar fulat bolu nako
adhivasi jay
गरीब आदिवासी समाजाच आरक्षण हिसकून घेतल जात...
घटनेची चुक आम्ही धनगर समाजाला का भोगावे.
Dr बाबा साहेबावर तुम्हला विश्वास नाही म्हनल तर arkshan ghenaycha काही अधिकार नाही
आरक्षण धनगरांचा हक्काचं नाही कुणाच्या बापाचं
धनगर हाऊस शेड्युल कास्ट ला 36 नंबर वर
धनगरांना BJP नी फसवल
Jay.adivashi.
Bombay HC dismisses ‘entirely without merit’ pleas seeking ST status for Dhangars in Maharashtra
Jay malhar bhavano
धनगर आदिवास नही
धनगर
वाघ अन मेंढर एकत्र राहतात का?
Jankar saheb jay malhar
जय आदिवासी
आहों साहेब आम्हाला वाढीव आरक्षण नको तर मागील सरकारने आम्हाला दुधाची तहान ताकावर भागवली आहे आमची पहिलीच मागणी की ST आरक्षणापासून या समाज बांधवांना गेली ७०वर्ष R, cha D, करून आम्हाला वंचित ठेवले आहे तर OBC, list मध्ये जसे ABCD अशा प्रकारे वर्गीकरण करून आरक्षण दिले त्याप्रमाणेच Aadaivasimadye आमचे Aarakashanamdye आहेच
Jay adivashi jay birsa munda amchay madhi konala pn ghusun daynar nahi amhi
Sagar Bhoye adhikar milwaychi takat ahe dhangarat
mulat amcha ladha tumha adivasi samaj bandhava barober nahich he tumhi lakhyat ghya amchi magani ahe ki rajya sarkar aso kivva kendra sarkar aso je ghatanene amhla dilele adhikar ahet tyachi amalbajauni karaaaaaa nahiter dhangaracha mendu ghudhgyat ahe he lakshyat theva PHATAL NAHITER TULAL PAN MAJHA DHANGER BHANDAU MAGE HATNARACH NAHIIIIIÌÌIIIIIIIIII
@@amarjeetdombale4288
Adivasi kaay aahe gadchiroli, gondiya,chandrapur madhe bagh maha pudhcha bola
Nace
बाबासाहेब आंबेडकर आडानी होते का तेव्हा मग तुमच्या नावाची स्पेलिंग मिस्टेक झाली.राजकारण्याच्या नादी लागु नका मतासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात
Jay adivasi
धनगर हे आदिवासी नाही
Vasant purke padviji jara meena adivasich abhyas kara lakhopati jamindar Rajsthan madhe ahe sarve kendra sarkarchi naukarit ahe tumhala kay milale bhill gond padvi mahadev koli kalam pardhi class one to class Three IAS kiti ahe
jay malhar
पुरके साहेब सर्व आदिवासी जनतेडुन अभिनंदन
वसंत पुरके साहेब खंडाळा बोगदा रेल्वे मार्गाचा शेाध इंजनरला लागल नव्होता तेव्हा जंगलामधे मेंढ्या चारण्या करिता आलेल्या . धनगराला रेल्वे मार्गाचीविचारणा केली असता . तो रेल्वे मार्गधनगराने सांगीतलाओरिजनल आदिवासी धनगर होता आहे . मूळचाच आदिवासी सिद्ध होनार .. जय मल्हार ..
Only ST lal salami to all
Kunal Jadhav Lal Salam
Kunal Jadhav only Adivasi Jay Birsa jay Hind 🇮🇳
मग आमचे आरक्षित आमदार दाखवा ना ह्यांनी आमचं आरक्षण चोरल आहे ते द्यावं लागलं म्हणून हे असं बोलत आहेत .आमचा टक्का गेला कुठे. यावर ह्या लोकांनी उत्तर द्यावीत
बिलकुल आदिवासी मध्ये नाही असं तुम्ही म्हणता. आम्ही तर शेड्युल कास्ट ला आहे
Jay aahilya
"इरावती कर्वे माई घाले
महादेव जाणकार SC ला अस्पृश्य म्हणतं आहे अट्रॉसिटी दाखल व्हायला नको का ?
Purke saheb maharashtrat dhangad samaj dhakva.
आरे पुरके साहेब तुम्ही जे बोलत आहात ती कोनती भाषा आहे
Criteria purn karat asel ti community dhangar chi asel manun
निवड राजकारण आहेतच हे जानकर साहेब मतांसाठी हे कष्ट करताय का?
Jai ahilya
dhangar samajala aarkshan bhetal pahije