कलम ३४२ नुसार आदिवासी कोणाला म्हणतात, संस्कृती, राहणीमान ,परंपरा, देव देवता,त्याची पुजापाठ,सणवार,...... अशा गोष्टींचा विचार केला जातो. आदिवासी कोणीही होऊ शकत नाही त्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्म घ्यावा लागतो.
@@meghagawhale8817...जेव्हा घटना लिहली तेव्हा महाराष्ट्र राज्य नव्हतं , महाराष्ट्र राज्य 1966 झालं ,त्या वेळी काही बाकीच्या राज्यातले भाग महाराष्ट्रात होते , महाराष्ट्राचे मराठवाडा वेगळा होता हैद्राबाद ल जॉइंट होता ,म्हणून ती नोंद सापडते
Dr. दाभाडे सर.यांना आदिवासी म्हणजे काय हेच माहित नाही ओ म्हणून तर हे काही पण बरळतात. त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे समजावलं .त्यांना अकल असेल तर समजलं असेल बहुतेक
दाभाडे सर जय आदिवासी धनगर स्पेलिंग Dhangar धांगड स्पेलिंग Dhangad धांगड ची स्पेलिंग Dhangad उच्चार हेतुपुरस्सर धनगड करून दिशा भुल केली जात आहे. धनगर आदिवासी नाहीत. हे 100% सत्य आहे.
MLA Sunil Bhusara Bhau and Dr. Dabhade salutes to you Sir. Well studied and dedicated to the entire tribal community. All tribal communities are with you. Keep it up 💪💪
धनगर समाजाने राजकारणी लोकांच्या नादी लागू नये. धनगर समाजाचे नेते फक्त लोकांना फसवित आहे. आदिवासी धनगर कधीच होऊ शकत नाही. धनगरांनी 10% ची मागणी करावी. राजकारणाच्या मागे बिनकामाचा वेळ घालवू नये.
*माजी. आमदार रामहरी रूपनवर खूपच अदज्ञानी आणि विक्षिप्त व्यक्तिमत्त्व वाटत आहेत भारतीय राजकारणात असेच वेडे लोक भरलेले आहेत ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे* 😢
Dr दाभाडे साहेब हे अतिशय हुशार. व अभ्यासू वक्तिमत्व आहे. दोन समाजात तेढ व दिशाबूल करणारे पुढऱ्यांचे विचार, उद्देश हे अतिशय चुकीचे आहे. धनगर समाजाला 100%आरक्षण दिले चालेल पण आदिवासीत नको.
आदिवासी या देशाचे मूळ निवासी आहेत...त्यामुळं आदिवासी आरक्षण हे संविधानिक आहे...त्या कोणाचीही घुसखोरी चालणार नाही.... आदिवासी बनायला आदिवासी समाजात जन्म घ्यावा लागतो..भिक मागून नाही...... जय भीम जय आदिवासी जय संविधान!!🇮🇳
Laj vatali pahije yana st madhun aarakshan magayala Aadivasi samaj kuth aani Dhangar kuth Kahi tari संबंध आहे का आम्ही आदिवासी समजा सोबत आहोत जय भीम 💙💙
डाॕक्टरांना त्यांच्या बुद्धीनुसार ओरडावेच लागेल . त्यांच्या बोलण्यावरुन असं वाटतंय की त्यांना दहावीला ३८% गुण मिळालेले असावेत . कारण first class मध्ये असणारे घसा ताणून बोलतच नाहीत . प्रकाश शेंडगे साहेब पहा ना किती संयमाने मत मांडताहेत .
डॉ दाभाडे सर आदिवासी समाजाची बाजू सक्षम पणे मांडल्या बाद्दल आपले आभार 👍👍धन्यवाद 🙏🙏
डॉ.दाभाडे सर.... अभ्यासपूर्ण संवाद.बाकी दोघे आपली लावुन बसले आहेत.
डॉ. संजय दाभाडे, आपण आपल्या आदिवासी जमातीची बाजू,स्पष्ट आणि प्रभावीपने - अभ्यासपूर्ण मांडली.🌹🌹 खूप खूप अभिनंदन आणि कौतुक.
डॉ दाभाडे सर गाढे अभ्यासक तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद
दाभाडे साहेब आदिवासींची बाजू अत्यंत कायदेशीरपणे मांडल्या बद्दल सर्व आदिवासी बांधवानकडून खूप खूप अभिनंदन
दाभाडे सर सलाम...❤😎🔥🔥
दाभाडे साहेब करच खूप अभ्यास केलं आहे आपण कोणत्याही जातीला आपल्यात सवमावेश करू नये.
जबरदस्त, दाभाडे साहेब ❤
डॉ. दाभाळे सरांचे मुद्देसूद माहिती...! जय आदिवासी💛
Dr. दाभाडे सर अतिशय अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद भाषण. खुप छान. धनगर आणि Oron धांगड आदिवासी जमात वेगवेगळे आहेत.👍👍👍👍
संजय दाभाडे सर खरी आदिवासी आहेत खरोखरच मन पासुन खुप खुप शुभेच्छा जय जोहार जय आदिवासी
डॉ..दाभाडे सर यांनी आदिवासी बद्दल ची मुद्दे खूप महत्त्व पूर्ण मांडले आहेत खूप खूप धन्यवाद सर...
डॉ संजय दाभाडे सर खरंच संपूर्ण अभ्यास पूर्ण मांडणी जय जोहार जय आदिवासी
डॉ. दाभाडे सर आपण आदिवासी समाजाची बाजू सक्षमपणे मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद...🙏🏻
दाभाडे सर अभ्यासपूर्ण बोलत आहे धनगरांना कधीच आदिवासी मधी आरक्षण मिळू शकत नाय
खूप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण दाभाडे सर
संजय दाभाडे सर अभ्यासपूर्ण मांडणी.
Dr. दाभाडे सर चा आदिवासी बदल तळमळ हा आक्रमक पवित्रा पाहून अभिमान वाटतो साहेब. जय आदिवासी.
जय संविधान. जय जोहार.
दाभाडे साहेब जिंदाबाद.
डॉ दाभाड़े sir अती महत्वाची माहिती सांगतात
दाभाडे सर अभ्यास पूर्ण वक्ता, सर्वांची बत्ती गुल केली, बाकीच्यांना मुद्दे सुद्धा उत्तर मिळाले
Dr दाभाडे सर तुम्ही आदिवासी ची अशीच बाजु लावली ती खरी आहे
धनगर हे आदिवासी नाहीच तर आरक्षण काही गोष्टी च येत नाही
कलम ३४२ नुसार आदिवासी कोणाला म्हणतात, संस्कृती, राहणीमान ,परंपरा, देव देवता,त्याची पुजापाठ,सणवार,...... अशा गोष्टींचा विचार केला जातो. आदिवासी कोणीही होऊ शकत नाही त्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्म घ्यावा लागतो.
घुसू देऊ नका त्यांना
मा.दाभाडे सर आपण अगदी पुराव्यानिशी दाखवून दिले खुप खुप धन्यवाद 👏
डॉ. दाभाडे सर,अभ्यासपूर्ण विवेचन👏👏👏👏👏👍👍👍👍👍
दाभाडे sir ग्रेट
डॉ . दाभाडे आपण अतिशय उत्तमपणे आदिवासी समाजाची भुमिका मांडली . आभार आपले .
ग्रेट व्यक्तिमत्त्व डॉ. दाभाडे सर 💯🙏🏻👍🏻
Sanjay dabhade sir great
Jay johhhar 🏹🏹🏹🐆
Jay adivasi
एका धनगर बांधवांनी कमेंट केली होती की,25 आदिवासी आमदारांनी आमच्या सोबत चर्चाला बसावं आहो हा आमचा एक दाभाडे साहेब सगळ्यांना पुरून उरेल....
धनगर ना कधी आदिवासी होता ना राहील
जन्माला आदिवासी मध्ये या तेव्हा आदिवासी मध्ये आरक्षण भेटेल जोहार 🙏
दाभाडे सर संपूर्ण ज्ञान घेऊन बसले आहेत खूप छान सर
डॉ दाभाडे सर कायद्याला धरून अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे. साहेब तुमचे खूप खूप अभिनंदन
सर खुप सविस्तर माहिती दिली
मानाचा जय आदिवासी
डॉ. दाभाडे साहेब, अभ्यासपूर्ण संवाद 🙏
जय आदिवासी संजय सर जी ❤❤❤❤
जय मल्हार ❤️
सुनील भुसरा साहेब आपण असच लढत रहा जनता तुमच्या पाठीशी आहे
दाभाडे साहेबांच्या अभ्यास योग्य व मुद्देसुद आहे बोलती बंद कैली शेंबंडयाची पार हातापाया पडत होता 😢
महाराष्ट्रात धांगड लोक कुठे आहेत दाखवा
डॉक्टर दाभाडे साहेब जे बोलताय ते ऐका आधी तुम्हाला तुमची उत्तर मिळतील ओके जय आदिवासी @@meghagawhale8817
@@meghagawhale8817...जेव्हा घटना लिहली तेव्हा महाराष्ट्र राज्य नव्हतं , महाराष्ट्र राज्य 1966 झालं ,त्या वेळी काही बाकीच्या राज्यातले भाग महाराष्ट्रात होते , महाराष्ट्राचे मराठवाडा वेगळा होता हैद्राबाद ल जॉइंट होता ,म्हणून ती नोंद सापडते
न्यूज़१८ चे आभार🙏🏼🙏🏼
जय आदिवासी✊
एकच मिशन धनगर आरक्षण धनगर समाजाला stमधुन आरक्षण दिलेच पाहिजे 💛 जय अहिल्यादेवी 💛 जय मल्हार 💛 जय यशवंत राजे 💛
🍌 ghe
😂😂😂@@Yogeshdangat15
आदिवासी च्या पोटी जन्माला या आणि नंतर आरक्षण घ्या
जय प्रकृती, जय जोहार,जय आदिवासी power of nature
देऊ का 😂😂
यांना सांगा sc.st मध्ये आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही
दाभाडे साहेब आभार ❤
अभिनंदन दाभाडे सर
Jay aadivasi ❤
2.5 धनगर आहेत अख्खा महाराष्ट्र पेटून देऊ 💛💛💛⚔️⚔️⚔️🤬😡😡😡😡🤙🤙🤙💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
ये पेटवाले वाट पाहत आहो 😂😂
❤❤❤ right 👍👍
जो फरक आर्मी अणि होमगार्ड मध्ये आहे तोच फरक आदिवासी अणि धनगर मध्ये आहे,,, जंगलात मेंढी चरायला गेल म्हणून आदिवासी होत नसतो
खूप छान डॉ. दाभाडे सर 👍
धनगर आहेत दाभाडे तु जास्त शाहनपणा करु नको जय मल्हार जय महाराष्ट्र
दाभाडे सर, भुसारा साहेब मानाचा जय आदिवासी 🇲🇨..जय शिवराय 🚩 जय भीम 🇪🇺
दाभाडे साहेब ❤❤
डॉ. संजय दाभाडे सरांच्या अभ्यासाला शंभर तोफांची सलामी.....जय भी, जय आदिवासी.
जय आदिवासी जय भीम
Read at it is..---जसे आहे तसेच. एकदम बेस्ट
डॉ.दाभाडे साहेब अतिशय सुंदर
धनगडजात अस्तित्वात नाही.मग त्यांचा वाटा.कोन. खाते ते तरी कळू द्या
सुधारणा विधेयक कायदा. धनगड व धनगर
सुधारणा व्हावी
नाहीतर
कायदा कशासाठी
डॉ दाभाडे सर आपण आदिवासी समाजाची बाजू चागली मांडली त्या बद्दल आपले खूप खूप आभार
एक नंबर दाभाडे सर
Good going दाभाडे
Sahb
Dr. दाभाडे सर.यांना आदिवासी म्हणजे काय हेच माहित नाही ओ म्हणून तर हे काही पण बरळतात. त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे समजावलं .त्यांना अकल असेल तर समजलं असेल बहुतेक
डॉ.दाभाडे अभ्यास पुर्वक बोलतात.खुप छान साहेब.
मा.डाॅ श्री दाभाडे सर यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली
जोहर डॉ. दाभाडे सर
दाभाडे साहेबांच खर आहे जय आदीवासी
डाँ.दाभाडे सर...अभ्यासपुर्ण संवाद
जय आदिवासी🏹
म्हणजे जो खोटे पुरावे तयार होई पर्यंत हे मागणी मग्नरच आहेत । सुप्रीम कोर्टाने फेटाळून सुद्धा !
जय आदिवासी❤️🚩🚩
दाभाडे सर जय आदिवासी
धनगर स्पेलिंग Dhangar
धांगड स्पेलिंग Dhangad
धांगड ची स्पेलिंग Dhangad उच्चार हेतुपुरस्सर धनगड करून दिशा भुल केली जात आहे. धनगर आदिवासी नाहीत. हे 100% सत्य आहे.
MLA Sunil Bhusara Bhau and Dr. Dabhade salutes to you Sir. Well studied and dedicated to the entire tribal community.
All tribal communities are with you.
Keep it up 💪💪
Dr दाभाडे सर एक नंबर
बोगस हटाओ आदिवासी बचाओ
दाभाडे सर अतिशय सुंदर स्पीच दिली
यांची द्यायची नीतिमत्ताच नाहीये असताना सुद्धा हे सत्य मान्य करू शकत नाही
उलगुलान जारी रहेगा 🚩🚩🚩
धनगर समाजाने राजकारणी लोकांच्या नादी लागू नये. धनगर समाजाचे नेते फक्त लोकांना फसवित आहे. आदिवासी धनगर कधीच होऊ शकत नाही.
धनगरांनी 10% ची मागणी करावी. राजकारणाच्या मागे बिनकामाचा वेळ घालवू नये.
तू नको सांगू रे zakanzuly
अभिनंदन डॉ दाभाडे सर
जय आदिवासी..दाभाडे साहेब
एव्हडी अंकल सरकाकडे नाही कुणालाच काही नाही ग्याआमदाराची गठी मग वाजवा
Dabale saheb ek number 😊
जय जिजाऊ जय शिवराय आम्ही आदिवासी बांधवांच्या बरोबर
जय आदिवासी
धनगर आदिवासी नाही कारण आदिवासी रूदि
पहिले आदिवासी च्या पोटातून जन्म घ्या नंतर आरक्षण घ्या
*माजी. आमदार रामहरी रूपनवर खूपच अदज्ञानी आणि विक्षिप्त व्यक्तिमत्त्व वाटत आहेत भारतीय राजकारणात असेच वेडे लोक भरलेले आहेत ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे* 😢
दाभाडे सर 👍👍👍👍
धनगड च धांगड असे बरे होते धनगर होत नाही का दाभाडे महारष्ट्र मधे st सूची मध्ये धनगड आहे धंगड नाही
Dr दाभाडे साहेब हे अतिशय हुशार. व अभ्यासू वक्तिमत्व आहे. दोन समाजात तेढ व दिशाबूल करणारे पुढऱ्यांचे विचार, उद्देश हे अतिशय चुकीचे आहे. धनगर समाजाला 100%आरक्षण दिले चालेल पण आदिवासीत नको.
आदिवासी या देशाचे मूळ निवासी आहेत...त्यामुळं आदिवासी आरक्षण हे संविधानिक आहे...त्या कोणाचीही घुसखोरी चालणार नाही.... आदिवासी बनायला आदिवासी समाजात जन्म घ्यावा लागतो..भिक मागून नाही......
जय भीम जय आदिवासी जय संविधान!!🇮🇳
❤❤❤
सरगर साहेब एक. नबर🔥🔥🔥
दाभाडे सर एकाच न साहेब....जय आदिवासी....
Laj vatali pahije yana st madhun aarakshan magayala
Aadivasi samaj kuth aani Dhangar kuth
Kahi tari संबंध आहे का
आम्ही आदिवासी समजा सोबत आहोत
जय भीम 💙💙
Dr दाभाडे बरोबर बोलताय 🔥💯
ओरडून टॅलेंट सिद्ध होत नाही, उथळ पाण्याला खळखळाट फार असे झाले
डाॕक्टरांना त्यांच्या बुद्धीनुसार ओरडावेच लागेल . त्यांच्या बोलण्यावरुन असं वाटतंय की त्यांना दहावीला ३८% गुण मिळालेले असावेत . कारण first class मध्ये असणारे घसा ताणून बोलतच नाहीत . प्रकाश शेंडगे साहेब पहा ना किती संयमाने मत मांडताहेत .
बडे.साहेब. आता. तुम्ही. सांगा. अमित.शाह.आणी. शब्बीर शाह -. एकच.आहेत का. याच - मला.उत्तर. द्या.जयभीम. जय. आदिवासी.🙏..🙏🙏🙏🙏
जय मल्हार.
Best Dabhade sir❤
दाभाडे सर अभ्यास पूर्ण आपली भूमिका मांडली... जय बिरसा जय आदिवासी
I love Adivashi❤❤❤❤❤
दाभाडे साहेब जिंदाबाद
धनगर हा आदिवासी नाही आरक्षण मिळाले तर आदिवासींच्या जमिनी ताब्यात यायच्या प्रयत्न करीत आहेत हे हे आदिवासी होऊ देणार नाहीत
धनगरानो सरकार न्याय देऊ शकतनाही मतदान बी.जी.पी.ला मतदान रुपाने नेस्तनाबूत केल्याशिवाय धनगराना S.T.प्रमाण पत्र मिळणार नाही.