मस्त बेत होता.आज दादा खूप मुडमध्ये,खूश होते.त्यांनी वहिनींचं खूप कौतुक केलं.वहिनी पण हजरजबाबी आहेत.त्यांनी छान उत्तरं दिली. तुम्हाला तिथे वाजणारी थंडी इथेही जाणवली कारण इथेही थंडी सुरु झालीय.प्रसन्न वाटलं.रात्रीचा व्हिडियो विशेष आवडला.गाँड ब्लेस यू.धन्यवाद
Feeling awesome....I remember my childhood days when we used to go to farm and cook Potato and Brinjals hard curry,Javaris Roti Dal Rice and Roasted Papad.
सुगरण वहिनी काय कमी आहे का....गावरान पद्धतींनी स्वयंपाक तयार होतो सगळा....हेच खरे जीवन जगण्याची पद्धत.....साधी सरळ माणसं आम्ही......खरचं सुख आहे तुमच्या परिवारा मध्ये....आसेच आनंदी राहा......♥️दादा नगर व बीड भागा मध्ये बिबटे वावरून राहिलेत जरा जपून राहा.....😊🙏
Sir mla kidney ch problem ahe 2vars zale torment chalu ahe Pan rezalt Kai Nahi maz protin 3+ahe crietin normal ahe yachyavar Kai pay ahe Ka ayervidik madhe plz sanga Sir
एकदम मस्तच... दादा तुम्ही तिकडे मिरची खाताय पण आमच्याच तोंडाला इकडे पाणी आले.बटाट्याचे भरीत असे पहिल्यांदाच पाहिले.... खूप खूप छान
रात्रीचे वातावरण. खमंग बेत.मस्त. ताई अतिशय सुगरण आहे.
Sangita kuthe rahtes
दादा वहीनी तुमचं प्रत्येक जेवण वहीनीवरचं तुमचं प्रेम विश्वास ,त्यामूळे जेवणातील चव खासच.
समाधानी स्री घराची लक्ष्मी असते , वहिनी सारखी . 😃
खरंच, अगदी बरोबर, किती साधेपणा, किती आपलेपणा, ही आपली गावाकडची माणसं
4
Nice so ghau
सुगरण कोथिंबीरीला अगदी शोभून दिसते कोणत्याही पदार्थाला कोथिंबीर शिवाय शोभा व चव नाही सुगरण नाव मस्तच 😍🤗
🙏 दादा वहिनि आकांशात चमकनारे तारे मनजे देवान बनविलयाल दिवा अशा दिवा खाली रात्री खमग जेवन शितिज दादा सुचिता एकाच ताटात देवतानां बगुण फार आनंद झाला 👌👌😋👍
कोथिंबीरीला सुगरण म्हणतात हे आज कळले पण ताई तुम्ही मात्र सुगरण आहात.
Kup. Mast
वराडात कोथिंबीर सांबर मानतात
va sugran mazibai
Gavachi kheer kashi banvaychi....plz video kara...🙏
Tumchi mulgi khup barik aahe tichya health kade laksh dya.
Chhan banvta swapak so nice kooking
वहिनी तूम्ही अगदीच सर्वगुणसंपन्न आहात. # सुगरण #
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान रेसीपी !❤!
!❤❤!खुपच !❤!❤❤!झक्कास बेत! WOW !
!❤❤!धन्यवाद !❤❤! HAPPY ❤ DIWALI
!❤❤!❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 !
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video🎉❤🎉
दादा आणि वहिनी दोघांनीही खुप छान गोड गावरान भाषेत बोलत तिखट अशी "सुगरण" पदार्थाची कृती सांगितली. धन्यवाद दादा. ☺🙏
👌
अरे वा !! सारा माहोलच छान आहे. . शहर वासियांना सारेच अप्रूप !! वृक्ष वेली, सर्व कुटुंबीय व वर उघडे आकाश..व चटपटीत मेन्यू. छान सर्व 🙏👍
नमस्कार दादा
खूप खूप छान आहे.
लय लय भारी आहे.
जय जय गुरूदेव दत्त
जय जय स्वामी समर्थ
जय जय गजानन महाराज
खूप छान मसाला मीरची दाखवली त्या बद्दल धन्यवाद
खुप छान निसर्गाच्या सानिध्यात राहता
श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼
मस्त बेत होता.आज दादा खूप मुडमध्ये,खूश होते.त्यांनी वहिनींचं खूप कौतुक केलं.वहिनी पण हजरजबाबी आहेत.त्यांनी छान उत्तरं दिली. तुम्हाला तिथे वाजणारी थंडी इथेही जाणवली कारण इथेही थंडी सुरु झालीय.प्रसन्न वाटलं.रात्रीचा व्हिडियो विशेष आवडला.गाँड ब्लेस यू.धन्यवाद
तुमच्या रेसिपी खूप छान असतात.त्यापेक्षा तुमची जोडी खूप छान आहे.साधी पण सुंदर आहे.
Mala khup aavdtat tumchya recipe
धन्यवाद
मला तुमचे सगळे व्हिडिओ आवडतात.. जोडी झकास आहे तुमची
V
Feeling awesome....I remember my childhood days when we used to go to farm and cook Potato and Brinjals hard curry,Javaris Roti Dal Rice and Roasted Papad.
रोजच्या रोज विडिओ टाकत जावाना तुमचे विडिओ पाहायला मला खुप आवडतात....
मन प्रसन्न होतं तुमच्या विडिओ नी
सुगरण वहिनी काय कमी आहे का....गावरान पद्धतींनी स्वयंपाक तयार होतो सगळा....हेच खरे जीवन जगण्याची पद्धत.....साधी सरळ माणसं आम्ही......खरचं सुख आहे तुमच्या परिवारा मध्ये....आसेच आनंदी राहा......♥️दादा नगर व बीड भागा मध्ये बिबटे वावरून राहिलेत जरा जपून राहा.....😊🙏
वहिनी खूप छान रेसिपी... मिरची यमी....तोंडाला पाणी आलं... नवीन रेसिपी दाखवली.धन्यवाद👍👌👌
भाऊ जेव्हा तुम्ही सोयपाक चालू असताना बोलता राव , तोंडाला पाणी सुटते ....ताई आणि भाऊ खूप खूप धन्यवाद दोघांचे , तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवून टाकतात
Matiche bhande .kuthe.milate
रात्रीचे वातावरणात,थंडी वाजत आहे
बाहेर अंगणात चुलीसमोर गरमागरम जेवणाचा बेत अस्सल गावरान बेत
सर्व मस्त जमून आलंय
Swaipakacha khup chhan anubhava aahe. Wha thai 👌👌
अती उत्तम गावरान पद्धत, तोडाला पाणी सुटले 😋😋😛😜
!😀🌟! अभिनंदन!🌟😀! खुपच छान !😀🌟!
!🌟😀! बटाट्याच्या🌟😀! भरीता सोबत😀🌟!
!🌟😀! मसाला मिर्ची 😀! खुपच झक्कास!बेत !
!😀🌟! 😀HAPPY DIWALI 😀 😀 !
!😀🌟!🌟😀🌟😀🌟😀🌟😀🌟😀🌟😀 !
Real people ,real recipes.... Very nice...
Dahi ka nahi khaychi ratri kay hot jr khalli tr
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌿💐🙏👌❤️❤️ ओके बाय बाय
शूटिंग कोण करतय
चुलीवरच्या जेवणाची चवच न्यारी।
खूप छान दादा आणि वहिनी।
मस्त विडिओ।
तोंडाला पाणी सुटले।
Aamchya Kade chul nahi . Batate gas var bhajle tar chaltil ka
तुमच्या जेवणा कड बघून आमच्या तोंडाला पाणी सुटलं हो दादा
Matiche bande kashane ghasatat
आवडली तुम्ही बनवलेली मिर्ची व दोघांचे संभाषण.👍🏻
Really mala first time kalal ki kothimbir la sugran manhtat pan ka manhtat te tari sanga
एकदम छान., दादा तुम्ही pratyek रेसिपी मधे kahi tips detat..,.अप्रतिम recipes आणि टिप्स sudhhha..,.. वेरी नाइस दादा आणि वाहिनी......
मस्त आहे बघून तोंडाला पाणी सुटले. मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघतो. असेच गावचे व्हिडिओ बनवत जा. बघायला मजा येते
Jay Gurudev Datta Charni Koti koti pranam Maharaj Gurudev ji ki jai ho🎉❤🎉
गावचे नाव सांगा
Tumch gao kuthl mhanaych
Khupach chavisht n zanzanit recipe vahinichi .
दादा आम्ही माडजला राहतो या कधी इकडे आलात तर
Sir mla kidney ch problem ahe 2vars zale torment chalu ahe Pan rezalt Kai Nahi maz protin 3+ahe crietin normal ahe yachyavar Kai pay ahe Ka ayervidik madhe plz sanga Sir
Was Khup Chhan Mi hi aalo Bharit gas war banavu shakto kaa Nakki saanga
Ka nahi khayacha
छान.गावचे वातावरण,आणि गावरान जेवणाचा बेत.छान वाटले.पोट भरले.
मस्त वाटला बेत , बटाट्याचे भरीत पहील्यांदाच पहिलं मी पण बनवून बघणार
Brother may I know when did you feed your dog's at what time and how many times
निसर्गाच्या सान्निध्यात आशा रेसीपी जेवन करण्यात आसा आनंद संदीप भाऊ आपन खुप नशीबवान आहे 👌👌
Mast recipe. Maticha bhand vikat anlyavar asach vapraysch ki tyala adhi kahi process karayachi asate te please sanga
mastch.....rat kidyanchi kir kir......bharit bhakri........konta gaav aapla
तुम्ही खरच छान कुटंब आहात !! तुमची मनी आणि डॉगी कुठे आहेत
स्वर्गाहून सुंदर जीवन जगून राहिले राव तुम्ही आणि आम्ही शहरातलं फालतू खूपच छान
Khup chan vihini..... lahanpnachi ,gavakdhi athavn alli..
Dhanashri
आपल गांव कोनच मनायच
Mast 👍 tumch gav kont
Saglyach bayka doke chalvtat dada
नादच खुळा आवडल अपल्याला.....
Khup Chan recipe aahe 1 no.
भरली मिर्ची पाहुन तोंडाला पाणी सुटल😋मस्त 👌
खूप छान रेसिपी आहे.
माऊली 🙏छान बेत केला
माझ्या माहेरी असाच बेत असतो आणि तो खूप मिस करते
Wow so simple food but very yummy because family eating together I just love your video 😍
Hi
तुमचे सर्व व्हिडीओ खूप छान असतात. खमंग मिरचीची रेसिपी लयभारी.....
खूप छान बनविली माऊली मिरची तूम्ही..😋😋
🙏
Sonya sarkhi maansa tumhi , Sonya ssrkh jewan aahe . Raaje lok aahat tumhi🙏🏻
आज वहिनी हसतमुख आणि मोकळे पणाने बोलल्या खूप छान मिरची, बटाटा भरीत. पाहून तोंडाला पाणी आलं
तुमच्या रेसिपी ची आम्ही नेहमीच वाट पहात असते 👌👌👌
Conversation between both of u is really loving...
मस्तच भाऊ पन तुमचा स्वयंपाक झाली की मला तोडला पाणी सुटते😅😅😅😅
Dada navin video ka nahi banvat
Dada tumachyakade pahun vadilanche mulanwar kiti prem asate te kalate.tumachi donhi mule tumachyach plate madhe jewayala basatat.Ani Vahini tumachyabaddal Kay bolave ekadam mast.chhanach
खूप सुंदर विडिओ👌👌👌👌
लय भारी. नक्की करून बघेन. धन्यवाद.
Batatyache bharit pan Chan
12:14 clip paha saap gelay camera samorun. Tai tumchya recipe khup chaan astat.
Dada vahini timchya gawala bolwa aamhala
खूपच छान विडिओ खमंग मिरची,
Tai Tumi khub sugran aahat recipe khup khup Chan aahet
Khup chan watle jevan .saha kutumb jevna chi maja kahi Laura ch aahe ...
tai tumhi kharya annpurna ahat.
Very nice and testy recipe. Must try this once
Wow mast recipe
Wahini tumhi khup chan aahat tumhi syaipak kartana tumchya dokyawar nehmi padar asto 1 ch number aamchi wahini
Ahmadabad nu Tai bolte lai bhari
Chan astat video Dada tumche
Amazing simple living simple food simple people happy family..be always
Very good recipi
Aap kown se gaon me rahte hai.poori jankari dijiye.
Tumch gaav kont aahe kontya bhaghat rahta tumhi khup chan tumchi bhasha aahe tai tumhi kharach sugaran aahat
Tumchi life chan aahay
tumchi gavcha name ?