अप्रतिम आहे सारे !!कुठे ते स्वच्छ घरांत सर्व साधन सुविधां, मदत मिळत असता केलेले पदार्थ व सर्व शेतीची भयानक कष्टांची कामे करून पटापट तीन दगडांवर फू फू करत अग्नी निर्माण करून त्यावर पाटवडी सारखा क्लीष्ट पदार्थ लीलया करून पटापट भाकऱ्या ही थापून गरम जेवण वाढणारी ही गृहलक्ष्मीच की हो !! जय नारी शक्ती 🙏🙏 कुठे वीज नसल्याची तक्रार नाही की कुठे चेहर्यावर थकवा नाही.. गावात परमेश्वर असतो म्हणतात उगीच नाही... आमच्या मुंबईत 24 तास वीज सर्व सुविधा हाताशी..पण घाबरून पाटवड्या केल्या नाहीत हो 😀
खेत में इतनी मेहनत करते हो आप दोनो, फिर भी वक्त निकाल के इतनी अच्छी विडियोज भी बना लेते हो । जिंदगी जीने का सही जज्बा शायद सिर्फ गांव के लोगो में होता है । ❣️
वहिनी बाईंना साष्टांग दंडवत!! वीज नसताना चुलीवर लिलया जेवण तयार करून वाढणारी गृहलक्ष्मी च ती.........आणि असा पदार्थ की वीज २४ तास असून ही शहरातील बायका नाही करायला धजावत.......आणि भाऊ तुमचे सुद्धा खूप खूप आभार.......🙏🙏🙏🙏 धन्य आहे तुमची जोडी........असेच नवीन व्हिडिओ बनवत रहा......
Vahini ek dam mast keli bhaji👍👍👍👍👍 tondala pani sutle 🤤🤤🤤🤤 chuli ver che jewanala todach nahi ek dam swadisht masale kase hi wapra jewan chanch honar👌👌👌👌👌👏👏👏🌹
ताई तुम्ही खरच खुप मन घालून स्वपाक करतात.शहरतील स्त्री ना सर्व रेडिमेड खाणायचं त्याच्या हाताला कसली चव. तुम्ही जे जेवण वाटून घाटून बनवता ना खुपच छान. भाऊ खरचं तुम्ही भाग्यवान आहात.
नमस्कार दादा वहिनी सुप्रभात🙏🙏 पाट वडी रस्स्याची रेसिपि ची वाट बघतच होते👍👍बेत भारीच आहे दादा,खुप मस्त ,खमंग,टेस्टी रेसिपी ❤️❤️मस्तच केली वहिनींनी रेसिपी👏👏👌👌💐💐🌹🌹👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दिवस भर कष्ट करून जराही न थकता हसत खेळत दोघे जण गप्पा मारत असतात माझी वहिनी स्वयंपाक करताना दादा भुक लागली भुक लागली करतो या पेक्षा वेगळे सुख म्हणजे काय ते मला माहित नाही ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ 👍👍👍🙏🙏🙏
दादा वहिनी लाडकी वहिनी साहेब खुपच छान तुमच्या मुळे नवीन काही तरी बनवता येते व खायला मिळत पण कधी कधी तुमच्या इतक छान भाजी करण्यासाठी प्रयत्न करणं सोपं होत खुपच छान अशी नवीन नवीन रेसिपी सांगा छान बाय वहिनी
कुठलाही बडेजाव नाही ,आहे त्या परिस्थितीत व कमीत कमी संसाधनांचा वापर व ईतरांना सतत चांगली माहीती व मदतीचा अट्टहास घेतलेले हे खरं लक्ष्मी नारायणाचं जोडपं आहे.🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍
खुप छान रेसिपी वहिनी किती मेहत करून भाजी बनवता पाट्या वर आजकाल कोणी वाटत नाही पाट्यावर वाटलेले खुप छान भाजी लागते माझी आजी नेहमी पाट्या वरच वाटायची 👌👌👌👌👍
पदर कधीच ढळत नाही वहिनी तुमचा .आणि आजच्या बायका . प्रश्न जास्त त्याचाही घ्यायचा किंवा नाही. बऱ्याच जणी यांना स्त्रीचा हक्क हिरावून घेतले असे वाटते. पण तो श्री चा सर्वात मोठा मान आहे.
नेहमीप्रमाणे मस्तच रेसीपी. ..👌👌 वहिनी सुगरण आहे. ..नमस्कार. ..🙏🙏दिवसभर शेतात काम करूनही न कंटाळून किती आनंदाने स्वयंपाक करतात, नाहीतर आम्ही दिवसभर नोकरी करून आल्यावर संध्याकाळी स्वयंपाक करायला कंटाळा येतो
नमस्कार दादा - वहिनी ,आजचा पाटवडी रस्सा चा बेत एकदम मस्त, पाहून तोंडाला पाणी सुटले .माझी वहिनी खरोखरच सुगरण आहे. आमच्या इकडे पण कधीकधी मरीआईचा गोळा उठतो😁😁
काका माझे मामा पण तुमच्या सारखं गावाकडे राहतात मी नेहमी सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला जायचे पण कोरोना मुळे आणि मी दहावीला असल्या मुळे मला मामाच्या गावाला जायला नाही मिळाले पण तुमचे व्हिडिओ बघून मला रोज माझ्या मामाच्या गावाची आठवण येते आम्ही नाशिक वरून आहोत आम्ही तुमचे व्हिडिओ रोज बघत असतो मी व माझ्या सर्व परिवाराकडून तुम्हाला खुप खूप शुभेच्छा all the best 😇😇🙏🙏🥰🥰
Dada,vahini ram ram bhaji kupch chhan zali ahe👌👍todala pani sutle me nehami tumche video pahate kup aavdtat asech video takt ja mla gavat aaslya vani vaat mla
अप्रतिम आहे सारे !!कुठे ते स्वच्छ घरांत सर्व साधन सुविधां, मदत मिळत असता केलेले पदार्थ व सर्व शेतीची भयानक कष्टांची कामे करून पटापट तीन दगडांवर फू फू करत अग्नी निर्माण करून त्यावर पाटवडी सारखा क्लीष्ट पदार्थ लीलया करून पटापट भाकऱ्या ही थापून गरम जेवण वाढणारी ही गृहलक्ष्मीच की हो !! जय नारी शक्ती 🙏🙏 कुठे वीज नसल्याची तक्रार नाही की कुठे चेहर्यावर थकवा नाही.. गावात परमेश्वर असतो म्हणतात उगीच नाही... आमच्या मुंबईत 24 तास वीज सर्व सुविधा हाताशी..पण घाबरून पाटवड्या केल्या नाहीत हो 😀
Agadi manatla bollat kaku tumhi..Annapurnela manapasun pranam..
खूप छान
Khup chan
@@devyanimulay4952
........
Kharch mi pn hech mhnr hotey
खूप सुखी जीवन जगता तुम्ही....🙏🙏
तुम्ही ज्या रेसिपी बनवून दाखवतात त्याला तर तोड नाही....तुमचे मनापासून धन्यवाद🙏
खूपच छान लहानपणीचे दिवस आठवले
खेत में इतनी मेहनत करते हो आप दोनो, फिर भी वक्त निकाल के इतनी अच्छी विडियोज भी बना लेते हो । जिंदगी जीने का सही जज्बा शायद सिर्फ गांव के लोगो में होता है । ❣️
Hi tai
1q
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video❤🎉❤
झणझणीत पाटवडी रस्सा..बघून तोंडाला पाणी सुटलं..एकदम झकास बेत आजचा..
Khup chan loketion aani shant vatavaran aani tyat yvdi garam garam recipe wow tondala pani aalya 👌🏻👌🏻👌🏻😀 tumala shubhecha
पाट्यावर वाटुन पाटवडी रसा छानच झाली असनार भाजी....त्यात बाहेर बसून जेवण मग तर काय भारीच दादा... खुप छान वाटत हे सगळं बघुन👌👌👌👌
Mauli..khup.. chhan..zali..patodi..chi..bhaji...👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खूप छान😊 वहिनी च्या हातात बांगड्या खूप भारी वाटतात ...वहिनी किती आनंदाने स्वयंपाक करतात त्यामुळे चव पण छान येते..
@@saijadhav5393 पटवडी रस्सा खूपच छान
दादा आणि वाहिनी संसार सुखाचा करतं सहे.. समजदार आणि कष्टाळू स्वभाव आहे दोघांचे... मुलांवर तसेच चांगले संस्कार आहेत 👍
अप्रतिम भाजी. अस वाटल आता जेवायला यावं तुमचाकडे👍👍 खूप आवडली, मी नक्की बनवून बघीन.
Khupach chan recipe mla pn sem bhaji yete bnvta mi pn gavakdchi he
एकदम झकास बेत👌👌तुमच्या बरोबर खरोखर शेतात येऊन खाण्यैची ईच्छा झाली
व्वा! दादा, वहिनी मजा आली व्हिडिओ बघून. एकदम गावाकडची आठवण आली मला. शेतात मंद प्रकशात जेवायची मजा वेगळीच आहे. पाटवडी रस्सा खूप आवडला.
Atti sundar 👌 tumhi khup lucky aahat , gavat rahta aatishay sukhi jevan jagtaiye..
Sada aanandaat asso tumcha kutumbh🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup apratim sadarikaran patawadicha khamang rassa tondala pani aale👍👍👍👍👍👌👌👌👌😊
khup chan ..amchi ajji pn banwaychi hi bhaji ...tumchi bghun mi pn try karel...puran poli pn dakhwa na krun
वहिनी बाईंना साष्टांग दंडवत!! वीज नसताना चुलीवर लिलया जेवण तयार करून वाढणारी गृहलक्ष्मी च ती.........आणि असा पदार्थ की वीज २४ तास असून ही शहरातील बायका नाही करायला धजावत.......आणि भाऊ तुमचे सुद्धा खूप खूप आभार.......🙏🙏🙏🙏 धन्य आहे तुमची जोडी........असेच नवीन व्हिडिओ बनवत रहा......
खूप छान... ताई एकदम सुगरण आहेत 👌👌👌
Dada tumhla kharach sugaran kashtalu man milau bayko bhetli kaharch vahini hatts off to you sarvana ashach vahini milo
अजून जाड वड्या व्हायला पाहिजे होत्या पण छान झालाय paatvdi rassa 👌👌😋
Vahini ek dam mast keli bhaji👍👍👍👍👍 tondala pani sutle 🤤🤤🤤🤤 chuli ver che jewanala todach nahi ek dam swadisht masale kase hi wapra jewan chanch honar👌👌👌👌👌👏👏👏🌹
Mast bjirasa 😅
मस्त रेसिपी सिंपल आवडली
Khup chhan tai, dada...agadi gavi aahe asa feel yeto...tumhi asech chhan video takat raha, dev tumche bhale karo...
ताई तुम्ही खरच खुप मन घालून स्वपाक करतात.शहरतील स्त्री ना सर्व रेडिमेड खाणायचं त्याच्या हाताला कसली चव. तुम्ही जे जेवण वाटून घाटून बनवता ना खुपच छान. भाऊ खरचं तुम्ही भाग्यवान आहात.
जय जिजाऊ जय शिवराय
खूप छान रेसिपी आहे...
गावाकडचं जीवनच काही वेगळं असतं भाऊ.
khup chan...mazi aaji ashich bhaji banwaychi ..mast life
Jay Gurudev Datta Charni Koti koti pranam Maharaj Gurudev ji ki jai ho baba ji❤🎉❤🎉❤
आज मस्तच बेत होता बघून तोंडाला पाणी सुटली ना वहिनी छान कालवण दिसत होत पाठवडी रस्सा गावी आंगणात जेवायला किती मज्जा येते
Kups Chan vahini 👌👌👌
Mast ....tai .....dada..ashech bnva video
घर अन सारे वातावरण खूप छान आहे अन् ताई पण छान आहेत, nice Recipi
मस्त वहिनी पाटवडी रस्सा आमटी मी पण करते मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागते
aroma ithe feel hotoy bhaji cha 😋 godbless u all ..
Mast khup chhan recipe bhau tumhi andharat rahata mhanun aamhi ithe shaharat ujedat rahto 👍👌👌👌👌👌👌
चांगलेचांगले कुकीग शो तुमच्या विडीओ पुढे काहीच नाही,👌👌👌👌👍 एक दम झक्कास
Masta banavla vahine patvadi rasa.baghunach chav sutali
Ahaha..... khuuuuuup tasty distay patvadya ani bhakri. Mastt बेत. Amcha pan khup favourite. Kadhi kadhi chicken ऐवजी हे बनवतो. पण मिक्सर मध्ये वाटून 😅
Khup must vidio 👍👌 dada
पाटवडी रस्सा छान होता आमच्याकडे शेंगदाणे घालत नाहीत पन एवढ्या कामातून वहिनी वेगवेगळ्या रेशीपी दाखवतात ते पाहून फार छान वाटते
Tumac..gao.kutal
Khup chhan recipe vahini tumhi kiti kami karta pan nehmi hasatmukh asta
अप्रतिम दादा पाटवडी रस्सा वहिनी छान सुगरणचं आनंद वाटतो आपलं छोटसं कुटुंब पाहिले की मी आपले जुने घर
असल्यापासुन पाहतोय🙏🙏🙏🌹🌹
Wow lai bhari 👌👌
Dada vahini 1 no 👍🏼
...recipes तर फार मस्त असतात पण ताईचे फार विशेष...वाटते कधीच डोक्यावरचा पदर पडलेला नसतो....👍👍
🙏
खूप छान बनवीली रेसीपि वावा लाजवाब 👌👌👌
Khup chaan bhai bhabi 😊👌 God bless you 🙌
वाह क्या बात है चुलीवरच जेवण स्वर्गसुख ..🙏ताई ना नमस्कार एवढ्या अंधारात पण कुरकुर न करता साग्रसंगीत पाटवडी रस्सा केला .😊
नमस्कार दादा वहिनी सुप्रभात🙏🙏 पाट वडी रस्स्याची रेसिपि ची वाट बघतच होते👍👍बेत भारीच आहे दादा,खुप मस्त ,खमंग,टेस्टी रेसिपी ❤️❤️मस्तच केली वहिनींनी रेसिपी👏👏👌👌💐💐🌹🌹👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khoop chaan padartha ahe ha,gavakadchi athvan zhali dada🙂train cha horn cha aavaj ala magun.kuthle gaav ahe tumche?amhi akluj -malinagar che ahot🙏🏻
दिवस भर कष्ट करून जराही न थकता हसत खेळत दोघे जण गप्पा मारत असतात
माझी वहिनी स्वयंपाक करताना दादा भुक लागली भुक लागली करतो
या पेक्षा वेगळे सुख म्हणजे काय ते मला माहित नाही ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
👍👍👍🙏🙏🙏
ताईपाटवडीछानझनझनीतकर
Bhaji mast zali aahe. Tumhala jevtana baghun aamhalapsn jevave vatathote. Bhaji baghun tondala paani sutaleki rav!!!
Patvadi rassa ekdam zakkas vahini
धन्यवाद 🙏
Khup chan bhaji distey ,Vahini khup tarbej distahet
खूप छान सगळ्याच रेसिपी खूप छान असतात तुमच्या
खुप छान दादा 👏🏻👌 वहिनी लय भारी सांगतात समजवुन 😊
Ek CH no recipe aahe ani tumchi jodi pn
Wow दादा मस्त आहे रेसिपी मी हि उदया करणार
दादा वहिनी लाडकी वहिनी साहेब खुपच छान तुमच्या मुळे नवीन काही तरी बनवता येते व खायला मिळत पण कधी कधी तुमच्या इतक छान भाजी करण्यासाठी प्रयत्न करणं सोपं होत खुपच छान अशी नवीन नवीन रेसिपी सांगा छान बाय वहिनी
Kuthun ghetalay dada matich bhand Khup mast ahe... Chhan recipe astat vahini mast👍👍😊😊
Kharch tai tumhi khup mehnat ghetat great ❤️
कुठलाही बडेजाव नाही ,आहे त्या परिस्थितीत व कमीत कमी संसाधनांचा वापर व ईतरांना सतत चांगली माहीती व मदतीचा अट्टहास घेतलेले हे खरं लक्ष्मी नारायणाचं जोडपं आहे.🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍
पाटवडी च काय भारी दिसतात आमटी तर काय भन्नाट आसनार वहिनी वा लय भारी काय सुगंध येत होता
खुप छान रेसिपी वहिनी किती मेहत करून भाजी बनवता पाट्या वर आजकाल कोणी वाटत नाही पाट्यावर वाटलेले खुप छान भाजी लागते माझी आजी नेहमी पाट्या वरच वाटायची 👌👌👌👌👍
Tumhi divas astana jevan banvat ja tai
खूप छान पाटवडी झाली बघून तोडाला पाणीच सुटल 👌👌👌👌👌 लय भारी भाऊ वहिनी
Khupch chhan Tai
Mazi aavadati bhaji
Khup chan dada vahini🙏🙏🙏
Patvadi rassa khup chan distoy.... Todala pani sutle dada... Vahini divasbhar shetat evde kam karun pn ratri evde chan swaypak bnvtat ...vahini hat's of you👌👏... Chulivrche j1 khup awdte mla.... Kitihi sadhya paddhtine kele tri testych hote.... Ani vahini tr khup chan bnvtat so ajun testy honar.... Patvadi rassa nkki try kren...👍
सुगरण आहात tai तुम्ही😍😋
मस्तच एकदम. तोंडाला पाणी सुटले.
Chulhivrchya recipyes pahayla khup chhan vatat dada tumchya pani yet tondala pahun🤤 patvdi rassa ak number dist hota 😍
Khup masta patwadi dish kele tai 👍👌👌
पदर कधीच ढळत नाही वहिनी तुमचा .आणि आजच्या बायका . प्रश्न जास्त त्याचाही घ्यायचा किंवा नाही. बऱ्याच जणी यांना स्त्रीचा हक्क हिरावून घेतले असे वाटते. पण तो श्री चा सर्वात मोठा मान आहे.
भारीच खूपच आवडली भाजी नक्की करून बघते मस्तच 😋
खरच खूप छान video
दादा खरच वहिनी खूपच सुगरण आहेत...आमची आई पण अश्या वड्या बनवते पण बनवण्याची पद्धत वेगळी आहे. 😋
Dada vahini patwadi rassa ek number, dada mumbai la pan light jate kadhi kadhi.lok lift madhe adakatat na
खुप छान माहिती दिली बद्दल धन्यवाद दादा
Khup mast...🤗🤗
bajrichi bhakri pn dakhwa
Best vidio banavata apan Sarva naturally ahet.sarva purviche sahitya ahe aplekde.bhaji recipe chan karun dakhavata tai.
Bhaji lay bhari,amhi chinch gul ghalti baki same
Vahinich bhaji khup chan keli Yami mast
Khupach Chan kaku
नेहमीप्रमाणे मस्तच रेसीपी. ..👌👌 वहिनी सुगरण आहे. ..नमस्कार. ..🙏🙏दिवसभर शेतात काम करूनही न कंटाळून किती आनंदाने स्वयंपाक करतात, नाहीतर आम्ही दिवसभर नोकरी करून आल्यावर संध्याकाळी स्वयंपाक करायला कंटाळा येतो
Dada tumhi Mala sugar var kahi medicine Dhakwal ka
Dadanchi bhasha khup chan vatte,Vahini pn chan response detat
खूप मस्त भाजी.... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
नमस्कार दादा - वहिनी ,आजचा पाटवडी रस्सा चा बेत एकदम मस्त, पाहून तोंडाला पाणी सुटले .माझी वहिनी खरोखरच सुगरण आहे. आमच्या इकडे पण कधीकधी मरीआईचा गोळा उठतो😁😁
शहारात गोळा उठला तर चालेल पण गावात शेतकर्यांकडे नको . त्यांना कुठे करमणुकीसाठी पाहीजे ? वीज त्यांची गरज आहे .
😜😂
Khup chan vahini 👌
काका माझे मामा पण तुमच्या सारखं गावाकडे राहतात मी नेहमी सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला जायचे पण कोरोना मुळे आणि मी दहावीला असल्या मुळे मला मामाच्या गावाला जायला नाही मिळाले पण तुमचे व्हिडिओ बघून मला रोज माझ्या मामाच्या गावाची आठवण येते आम्ही नाशिक वरून आहोत आम्ही तुमचे व्हिडिओ रोज बघत असतो मी व माझ्या सर्व परिवाराकडून तुम्हाला खुप खूप शुभेच्छा all the best 😇😇🙏🙏🥰🥰
Khup Chan recipe 👍 mastch patvadi
खुप छान रेसिपी आहे.
खूप छान रेसिपी
Mastch🙂🙏🏻
What a simple n lovely life ....love all ur videos
नेहमी च ईतक छान आवाजात बोलताका एक मेकाशी नसनस करित नाहीं का छान असेच रहा
Mastach bhajji banavli Vahini thanks so much
Dada,vahini ram ram bhaji kupch chhan zali ahe👌👍todala pani sutle me nehami tumche video pahate kup aavdtat asech video takt ja mla gavat aaslya vani vaat mla