दादा तुझा गाव म्हणजे एक प्रकारे निसर्गाचा खजाना आणि बोलाचे झाले तर तुमच्या गावातील माणसे एकदम मन मिलाऊ आणि मेहनती दादा तुझे व्हिडिओ म्हणजे निसर्गाची आम्हला बघायला मिळत असलेले देणगी आहे खरंच दादा तुझे व्हिडिओ बघून एक प्रकारची मनाला ऊर्जा मिळते तसेच मन प्रसन्न होऊन जाते आता गावी ऊन वाढत असल्या कारणाने तू आणि तुझ्या घरातील माणसांची काळजी घ्यावी खास करून छोट्या आवणीची दादा तुझ्या बद्दल बोलायचे झाले तर तु आई सोबत शेतात तसेच इतर कामात आईला खूप मदत करतेस तसेच वहिनी सुद्धा आईच्या खद्याला खांदा लावून आनंदाने काम करते हेचं खरे सुख आहे दादा तू खूप लक्की आहेस रे तू कारण जॉब पण करतोस तसेच घरातील कामे करून सुद्धा आपल्या मित्रांबरोबर वेळ देतोस तसेच गावातील लोकांची विचारपूस करतोस तुझा राहणीमान साधा असला तरी तू मनाने खूप मोठ्ठा प्रेमळ आहेस यात काही शंका नाही
अवनी कशी आहे? तब्येत बरी आहे ना?उन्हाचा थोडा त्रास होणार 🙂😌 होळीचे व्हिडियो छान... गावाकडे उन पडले आहे..तुझी तब्येत सांभाळ.. मयुरी कशी आहे?कोकण ची माणसे कष्टाळू.. सतत कामात व्यग्र .. छान सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा
अविनाश कोकणातलं दिवसा, रात्री जंगल सफर करणं म्हणजे स्वर्ग सुखच....निरव शांतता,जंगली प्राणी, श्वापदांचा आवाज,पहाटेची गुलाबी थंडी,गाईगुरांचे कळप, शेतीची कामे, शिमगोत्सव, पालखी, जत्रा, लग्नसोहळा....कोकण म्हणजे विधात्याने निर्माण केलेल एक सुंदर स्वर्ग....माझं कोंकण मी कोकणी...झाडे लावा झाडे जगवा.... आणि आपल्या पडीक डोंगर माथ्यावरील जमीनी विकु नका.... सिमेंटच्या जंगलात बिलकुल मजा, एकांतवास नाही ते माझ्या सुंदर कोकणातच....
भावा. गावी लवकरच गेलास पण व्हिडीओ खूप उशिराने पाठवतोस. तुझी तब्येत ठिक नव्हती त्यामुळे काळजी घे. सर्व ठिक झाल्यावर काजू. आंबा, फणस व रानमेव्याचे व्हिडीओ पाठव . तसेच पायरी चे सुध्दा दर्शन दे.तुझे जंगलातील व्हिडिओ ना तोड नाही.
Khup cchan video tabyetchi kalji ghey tuzhya pan aaichi ani vahini ani avanichi pan
Mast Blog Happy Holi Khupp Chan mast Bhari
खुप छान👌
❤
Chan watl avi dada ek number video hota
खुप छान विडीयो
आपल्या गाव आणि आजुबाजुचा परिसर ड्रोन ने दाखवता आला तर मजा येईल...🙏
हो. लवकरच Drone घेईन
@@KokankarAvinash 👍All the best
mayuri ani aavni la time de tycha routing dakhvrt ka
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
दादा तुझा गाव म्हणजे एक प्रकारे निसर्गाचा खजाना आणि बोलाचे झाले तर तुमच्या गावातील माणसे एकदम मन मिलाऊ आणि मेहनती दादा तुझे व्हिडिओ म्हणजे निसर्गाची आम्हला बघायला मिळत असलेले देणगी आहे
खरंच दादा तुझे व्हिडिओ बघून एक प्रकारची मनाला ऊर्जा मिळते तसेच मन प्रसन्न होऊन जाते आता गावी ऊन वाढत असल्या कारणाने तू आणि तुझ्या घरातील माणसांची काळजी घ्यावी खास करून छोट्या आवणीची दादा तुझ्या बद्दल बोलायचे झाले तर तु आई सोबत शेतात तसेच इतर कामात आईला खूप मदत करतेस तसेच वहिनी सुद्धा आईच्या खद्याला खांदा लावून आनंदाने काम करते हेचं खरे सुख आहे दादा तू खूप लक्की आहेस रे तू कारण जॉब पण करतोस तसेच घरातील कामे करून सुद्धा आपल्या मित्रांबरोबर वेळ देतोस तसेच गावातील लोकांची विचारपूस करतोस तुझा राहणीमान साधा असला तरी तू मनाने खूप मोठ्ठा प्रेमळ आहेस यात काही शंका नाही
धन्यवाद. आपल्या सर्वांचे प्रेम असेच सोबत राहू दे. खूप छान वाटे आपल्या अशा comments आल्या की
अवनी कशी आहे? तब्येत बरी आहे ना?उन्हाचा थोडा त्रास होणार 🙂😌 होळीचे व्हिडियो छान... गावाकडे उन पडले आहे..तुझी तब्येत सांभाळ.. मयुरी कशी आहे?कोकण ची माणसे कष्टाळू.. सतत कामात व्यग्र .. छान सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Video khup mast hota and tuja manatil serve echya purna hotil pan tabetichi kalji ghey
अविनाश कोकणातलं दिवसा, रात्री जंगल सफर करणं म्हणजे स्वर्ग सुखच....निरव शांतता,जंगली प्राणी, श्वापदांचा आवाज,पहाटेची गुलाबी थंडी,गाईगुरांचे कळप, शेतीची कामे, शिमगोत्सव, पालखी, जत्रा, लग्नसोहळा....कोकण म्हणजे विधात्याने निर्माण केलेल एक सुंदर स्वर्ग....माझं कोंकण मी कोकणी...झाडे लावा झाडे जगवा.... आणि आपल्या पडीक डोंगर माथ्यावरील जमीनी विकु नका.... सिमेंटच्या जंगलात बिलकुल मजा, एकांतवास नाही ते माझ्या सुंदर कोकणातच....
Veri nice Gaav
होळीच्या खूप खूप शुभेच्छा अविनाश आणि मयूरी व आईला पण व अवनीला
khup mehnat gheta tumhi video khup chan video aahet
Khup Chan video 👌👍
Mast
Dada, tabettila japa, holichya subhescha.
दादा काळजी घे
Nice 👍
Happy holi
Very nice video.
Avi khup chan vatle kaju baghun ase vatle mi pn gavi ahe.
Bhawa ya video madhey background madhey konta pakshicha awaj yetoy 5:45 pudhey
रानटी कोंबडा
@@KokankarAvinash Avinash
White chicked Barmet and Brown headed Barmet...me Gavi alo tevhya shodhla tyala
Why you never invite your office colleagues for any party or any function
पिछले साल तुने और आई ने वृक्षा रोपण किया था। ये साल भी लगाना।
Chan video
Avinash Avni la baidyanath paripat kada chalu kar ,garmi cha tras kami hoto mulana
खूपच सुंदर व्हिडिओ .. दादा.👌👌🥰
Chan video. Aai barobar sagle ekatra khup chan watat asel na? Enjoy kar.
Tai Avinash che video mhanje parvanich aste. Khup manapasun avadtat hyache video
व्हिडिओ quality खुप छान. Content तर एक नंबर.
होळी च्या हार्दिक शुभेच्छा 🔥🔥
खुपच छान
Nice video 🙂🙂🙂
Very nice vlog , where is avani and mayuri
Chan video kalji ghe
Haav chi aathavan aali Jewa me nilesh shyam aani sandesh dada kaju la jaycho ......
Khap chan video ahe
Gavi jata yet nahi. Dada tumcha video baghun gavi gela sarkhe vatte.
Kaju masta khanar tu.Aai aani tu ase nisargaat gelas ki bhaaari vaatate.Aaila mulga disala ki ur bharun yeto.
Avinash Sir Ek Question Aahe Aaplya gavat English medium school Aahe ka please reply ♥️
संगमेश्वर मध्ये आहे
Love You Bro Thanks 4 Answering ♥️♥️♥️♥️
Mast dada aajun banav ASE vifeo
Mast👌
Konkan cha ran meva 👌👌👌👌
Gaav chi aathavan aali Jewa me nilesh shyam aani sandesh dada kaju la jaycho ......
छान
Get well soon aai Avinash mayuri ana liitle champ avani
Tabeyet chi kalji ghe
First
आता अवनी व मयुरीची तब्बेत कशी आहे..
बरी आहे
1st me ♥️ 👍
Kattyavar basna is like Shastra asta te😅😅
भावा. गावी लवकरच गेलास पण व्हिडीओ खूप उशिराने पाठवतोस. तुझी तब्येत ठिक नव्हती त्यामुळे काळजी घे. सर्व ठिक झाल्यावर काजू. आंबा, फणस व रानमेव्याचे व्हिडीओ पाठव . तसेच पायरी चे सुध्दा दर्शन दे.तुझे जंगलातील व्हिडिओ ना तोड नाही.
Nice video Bro 🌴🌳🌲 take care bro
Ambhe Ani fanas lage let ka
Mala pahan pajama kaju
अंगावर टोक आहेत ना त्याला साळींद बोलतात
आता तब्येत बरी आहे ना तूझी दादा आणि मयूरीवहिनी अवनी आणि काकू पण ठिक आहेत ना. जास्त ऊनात जाऊ नकोस.
May mahinyachi aathvan yete khup aani Mazi 10th aahe ata
Khup Chan video ❤️👌