ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदारावर भरदिवसा गोळीबार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ค. 2021
  • पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी तान्हाजी पवार याला अटक करण्यात आली असून, आमदार बनसोडे यांनी स्वतः झालेल्या घटनेबद्दल माहिती दिली.
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 240

  • @Funeverytime07
    @Funeverytime07 3 ปีที่แล้ว +93

    एक गोष्टी खरी आहे आण्णा चेहऱ्यावर बगुन तर वाटत आहे आण्णाची चांगलीच फाटली आहे.

  • @iamrahulthorat
    @iamrahulthorat 3 ปีที่แล้ว +31

    Shooters ना training द्यायची गरज आहे.. नेम चुकतोच कसा?

    • @iamrahulthorat
      @iamrahulthorat 3 ปีที่แล้ว +1

      अबसे अण्णा २४ घंटा चौकन्ना

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 3 ปีที่แล้ว +121

    ह्या आमदार ला पहिल्यांदा पाहिलं मि... निवडून आल्यावर सर्व आमदार गायब होतात. 😄😉😜😀...

    • @Foodvlogslife
      @Foodvlogslife 3 ปีที่แล้ว +1

      Seriously bhava...me pan fakt nav aikla hota😂

    • @bandufarande9345
      @bandufarande9345 ปีที่แล้ว

      @@Foodvlogslife ,ळळ

  • @RS-ns5he
    @RS-ns5he 3 ปีที่แล้ว +40

    अण्णाला बाप भेटला....

  • @mohanbabapandharemohanbaba5935
    @mohanbabapandharemohanbaba5935 3 ปีที่แล้ว +16

    एकच सांगतो सगळे आमदार सारखेच आसतात हप्ता कमी घ्यायचा आमदार साहेब

  • @chinmayc.k..9293
    @chinmayc.k..9293 3 ปีที่แล้ว +28

    मास्क घातला नाही म्हणून केल असेल त्या नी.

  • @satyawankotkar7116
    @satyawankotkar7116 3 ปีที่แล้ว +126

    हप्ता किती मागीतला गड्या आण्णानी त्याला. 😀😃

    • @prashantpatil3755
      @prashantpatil3755 3 ปีที่แล้ว +1

      Barobr

    • @uttamchabharkar472
      @uttamchabharkar472 3 ปีที่แล้ว

      Tyttgtgt

    • @MRP096
      @MRP096 3 ปีที่แล้ว

      Are tase nahi zale kaam ghetle teva ase tharle ki xy percentage denar pan hya amdar cha mulga yeto ani ajun1.5 percent magto mag kasa denar contractor ek tar ha bill kadat navta teche

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 3 ปีที่แล้ว +19

    पानपट्टी वाला आमदार 5 वर्षात एवढा श्रीमंत कसा झाला हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे

  • @dattatambe926
    @dattatambe926 3 ปีที่แล้ว +28

    लंके साहेबांचा आदर्श घे जरा....का नुसता पैसे कमवतो

  • @vinodmane9853
    @vinodmane9853 3 ปีที่แล้ว +19

    हा आमदार कमी भंगारवाला जास्त वाटतो

  • @realcondition4344
    @realcondition4344 3 ปีที่แล้ว +98

    फाटली की राव.....😂😂😂
    कार्यकर्ते वाढवावे लागतील

    • @vishwas834
      @vishwas834 3 ปีที่แล้ว

      😂😂

    • @MRP096
      @MRP096 3 ปีที่แล้ว

      Anna chya gandit ganna

  • @dayanandgodge6539
    @dayanandgodge6539 3 ปีที่แล้ว +118

    आमदाराला कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टर ल फोन करावं लागतो कामाला ठेव 2पोर म्हणून कसला आमदार म्हणायचं याला 😂😂

    • @sandeshshigavan304
      @sandeshshigavan304 3 ปีที่แล้ว

      😂😂

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 3 ปีที่แล้ว +7

      aare te garib porana nokari lagawi mhanun call karatat

    • @Rk-ev3gk
      @Rk-ev3gk 3 ปีที่แล้ว +5

      @@vijaykamble8690 bolayla shikva adhi... Nhi tr lanke saheban kade pathava.... Lokanshi kass bolaych tyach training ghenyasathi

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 3 ปีที่แล้ว

      @@govindsable32 mag kay fire karana ka..? chutya

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 3 ปีที่แล้ว

      @@Rk-ev3gk tuzi aayi geli ka?

  • @ambi6455
    @ambi6455 3 ปีที่แล้ว +20

    मास्क न लावले म्हनून वैक्सीन लावली अन्ना ला । 💉🔫😂

  • @udayjogdand8055
    @udayjogdand8055 3 ปีที่แล้ว +25

    ठेकेदाराला घरी काय चहाला बोलावले होते का

  • @ibcnews1001
    @ibcnews1001 3 ปีที่แล้ว +8

    तो काय लायकीचा असशील काय माहित आणि कोण तुझे मित्र येत नाहीत तुझ्या या बोलन्याने पवारांने खरंच पुण्याचं वाटोळं केलं हे खरं होतं आहे.

    • @MRP096
      @MRP096 3 ปีที่แล้ว +1

      Tu je koni ahe pahila bol nara ahe ki pawarani kele kharach tar rastrwadi nech sagle your pore hya chukiche margala lavle

  • @user-xo5oo1bs4h
    @user-xo5oo1bs4h 3 ปีที่แล้ว +8

    साहेब किती साधे कारण सांगत आहेत आणि इतक्या छोट्या कारणावरून कोणी राष्ट्रवादीच्या आमदारांवर गोळ्या झाडेल का. बस करा आता पाप करायचे. जनता आता शहाणी झाली आहे. सगळ्यांना कळाले ठेकेदाराला का फोन केला व कश्यासाठी बोलवले म्हणुन.

  • @rushipatilkhalkarnashik1587
    @rushipatilkhalkarnashik1587 3 ปีที่แล้ว +32

    मास्क लावा पोपटराव

    • @vishwas834
      @vishwas834 3 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂

  • @ajaysangle1109
    @ajaysangle1109 3 ปีที่แล้ว +15

    आमदार साहेबानी किती पैशाची मागनी केली होती

  • @maheshlohar1370
    @maheshlohar1370 3 ปีที่แล้ว +23

    हा कसला आमदार आहे याच्यावर भर दिवसा गोळीबार होतात त्यांना कुठेतरी कामाला लावा

  • @ashokgadhe697
    @ashokgadhe697 3 ปีที่แล้ว +31

    आमदार साहेब आपण जे बोलताय ते चुकीचं बोलत आहात तुम्ही हफ्ता माघीतला आणि तो हफ्ता देण्यास तयार नव्हता म्हणून आपण मस्त क्लिप तयार केली धन्यवाद

    • @MRP096
      @MRP096 3 ปีที่แล้ว

      Right bro percentage vadun magat hote tar bill kadto karan mahanagar palika cha adhikari pan hencha ahe

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 3 ปีที่แล้ว +36

    काही तरी वेगळे गौडबंगाल असु शकते

  • @shreeuddhavesh5191
    @shreeuddhavesh5191 3 ปีที่แล้ว +8

    तानाजीराव टाकायचं की चार तुकडे त्याला 🤣 गप बसलं असत की डॉगी 🤣🤣🤣

  • @dnyaneshwarkarande7468
    @dnyaneshwarkarande7468 3 ปีที่แล้ว +6

    आमदारणे आणि कार्य कर्त्यांनी लय पहिल्यांदा शिवीगाळ केली होती आधी आई बहिणीवरून ऑडिओ उपलब्ध आहे यू ट्यूब वर

  • @pradipmundhe4748
    @pradipmundhe4748 3 ปีที่แล้ว +4

    आरे काय तुझा पी ए आणि काय तु मास्क लाव आधी काॅल वर तर लय बोलत होता ‌ये पाहतो आता काय झालं फाटली

  • @rameshsusar4217
    @rameshsusar4217 3 ปีที่แล้ว +5

    अरे या आमदाराने त्याला खंडणी मागीतली असेल.

  • @amitpwr
    @amitpwr 3 ปีที่แล้ว +31

    आले का चोर तपास करायला! सामान्य माणसाला देतात हाकलून, दमदाटी-धमक्या देऊन.

  • @ravindrajadhav9962
    @ravindrajadhav9962 3 ปีที่แล้ว +8

    Ha anna Kay Dev manus ahe ka audio clip aika...

  • @ankushdidul404
    @ankushdidul404 3 ปีที่แล้ว +22

    तुमच नशीब लय चा़गलय वाचलात

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว +1

      MLA Var Hala Sadhe Sope Ghatana Nahe ✍️📢🌷

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 3 ปีที่แล้ว +2

      Itihaas gawaah aahe , ki , charche ne prashn jaast chaangle & kaayam che sutalet .... mg , mt bhed , mn bhed pn mitlet

  • @NG-lm8kw
    @NG-lm8kw 3 ปีที่แล้ว +7

    कसं होणार पिस्तुल ठेवलं तर कस लुटणार ??😁😁

  • @getbigorgetout7251
    @getbigorgetout7251 3 ปีที่แล้ว +21

    इथं जीव जायचा वेळ आला आहे आणि मास्क ,,,,,हाहाहा ........

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว +1

      Fire Cha kiwa Tya Anthony La Thoknyacha Video Dakhwa ✍️📢🌷

  • @pradipkurve872
    @pradipkurve872 หลายเดือนก่อน +1

    🎉राष्ट्रवादी कुणाची घडी ची की तुतारी ची

  • @kundapawaskar4983
    @kundapawaskar4983 10 หลายเดือนก่อน

    पुजा आणि शिरीष तुमच्या मेहनतीला खूप खूप सलाम, मी पण मालवणी आसय आणि माझे आई बाबा पण कराचीत ना आलेत, फाळणी झाली तेव्हा

  • @samirdongare8559
    @samirdongare8559 3 ปีที่แล้ว +3

    हा आमदार चुकीचा बोलतोय

  • @vinodmane9853
    @vinodmane9853 3 ปีที่แล้ว +5

    खंडणी मागितली म्हणून याला मारायला प्रवरुत झाला

  • @akshaychate8297
    @akshaychate8297 3 ปีที่แล้ว +33

    tuzya aaich bhok

  • @gajananparkhe6436
    @gajananparkhe6436 3 ปีที่แล้ว +9

    Kay tar moth laphad ahe ,kirkol nahi . Baich laphad asnar , golibar hotoy rav.

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 3 ปีที่แล้ว +4

    क्लिप मध्ये या आमदार साहेबांनीच ठेकेदाराला अर्वाच्य भाषेत शिव्या दिलेल्या आढळून आले क्लिप मध्ये स्पष्ट झाले तो ठेकेदार तरी व्यवस्थित बोलत होता असे प्रथम दर्शनी वाटत होते तो ठेकेदार त्यांना किती वेळा विनंती करत होता तुम्ही शिव्या कशाला देता

  • @kirangiri8427
    @kirangiri8427 3 ปีที่แล้ว +6

    Ajit pawar var golya zadlya pahijet

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 23 วันที่ผ่านมา

    राज्यात यांचेच सरकार आहे आणि केंद्रातही यांचे सरकार आहे. किती खरे बोलतात ते सागणे कठीण आहे.

  • @sunilsatpute1725
    @sunilsatpute1725 3 ปีที่แล้ว +3

    ठोकलाच पाहिजे प्रत्येक आमदाराला. निवडणुका आल्यावर चिकन मटण देतात. आणि अशा संकटाच्या वेळी घरात दारूच्या बाटल्या पित बसून घरी लोकांची मज्जा बघत बसतात.

  • @Theshantling
    @Theshantling 3 ปีที่แล้ว +3

    सगळे शांत आहेत कोणाला कोणाचं काय पडलंय सगळे डाकू आहेत राष्ट्रवादी चे

  • @mahadevsolge28
    @mahadevsolge28 3 ปีที่แล้ว +9

    या आमदारावर कारवाईसाठी करा आधी याने धमकी दिली त्या पवार ला. आता स्टेटमेंट काय देतोय अन् ऑडियो क्लिप मध्ये धमकी देतोय या आमदारावर गोळीबार का झाला हे आधी तपासा. सामान्य माणूस तुमच्यासाठी काहीच नाही अन् आमदार म्हणजे खूप काही अरे वा रे मीडिया....

  • @vikramchandgude512
    @vikramchandgude512 3 ปีที่แล้ว +4

    हप्ता मागितल दिसतंय हा mla खोटं बोलत

  • @lordbramha2745
    @lordbramha2745 3 ปีที่แล้ว +5

    अडिओ वरून हा किती मोठा दलाल असेल हे दिसत आहे

  • @maheshsawant8628
    @maheshsawant8628 3 ปีที่แล้ว +1

    शिव्या दिल्या ते नाही सांगितल तानाजी पवार यांना किती सोज्वळ आमदार आहे

  • @satampady675
    @satampady675 3 ปีที่แล้ว +3

    हा काही धुतल्या तांदळासारखा दिसत नाही.

  • @dhanarajpanchal6540
    @dhanarajpanchal6540 3 ปีที่แล้ว +8

    MLA Saheb tumhi contractor chya manager la ka phone karat hota tumchya sarkhya corrupted aamdara Mule NCP Ajit dada Pawar Saheb Badnaam hotaat
    Lokana sagla kalta saheb

    • @MRxSTRANGER
      @MRxSTRANGER 3 ปีที่แล้ว +3

      Badnam cha vishy nahi bhau te ahetch courrupted purn maharashtrach pani sinchan sarv paisa khalla sallyani

    • @nikitaraskonda6159
      @nikitaraskonda6159 3 ปีที่แล้ว +1

      Kharay

  • @ambi6455
    @ambi6455 3 ปีที่แล้ว +4

    अन्ना ला भेटली वैक्सीन टर कनी 😂

  • @sohan734
    @sohan734 3 หลายเดือนก่อน

    गृहमंत्री आणि महाराष्ट्र पोलीसांमधे हिंमत आणि देशभक्ती कधी जागी होईल का ?
    ते कधी गुन्हेगारांचे एन्काऊंटर करतील का ?

  • @bramhadeosondage842
    @bramhadeosondage842 3 ปีที่แล้ว +3

    Fairng मधे बरा वाचला आणि ती क्लीप तुझी नाही ना

  • @narayanraoparkhepatil2915
    @narayanraoparkhepatil2915 3 ปีที่แล้ว +4

    हा आमदार एकदम खोटे बोलत आहे. यांची अशीच दादागिरी चालू असते

  • @realnileshpawar
    @realnileshpawar 3 ปีที่แล้ว +3

    Me PCMc madhe 2 yrs pasun rahto, ya mansala me pahilyanda pahtoy. Ha MLA ahe ka.

  • @jitendrasawant3677
    @jitendrasawant3677 3 ปีที่แล้ว +7

    फाटली की

  • @ImranShaikh-kr6ce
    @ImranShaikh-kr6ce 3 ปีที่แล้ว +5

    Pahila amdarala aat taka dhamkya detoye ...

  • @balasahebbodake6697
    @balasahebbodake6697 3 ปีที่แล้ว +1

    खर्‍या बातम्या द्या राव.

  • @sunilvasekar747
    @sunilvasekar747 3 ปีที่แล้ว +2

    वेड्यात काढायचे बंद करा आमदार

  • @pankajjadhav2507
    @pankajjadhav2507 3 ปีที่แล้ว +4

    खर आहे का हे

  • @gatmat6146
    @gatmat6146 ปีที่แล้ว +1

    राजत्रवाडीचा आमदार म्हणजे त्या भागातला गुंठा मंत्री असणार त्या मूळे गोली मारली त्याच आम्हाला दुःख नाही

  • @siddheshbharte897
    @siddheshbharte897 3 ปีที่แล้ว +2

    याचं संभाषण किती देतो या वरुन झाल असेल

  • @rajeshwareedeshpande4961
    @rajeshwareedeshpande4961 3 ปีที่แล้ว +1

    व्यावसायिक सहसा मारहाणीच्या भानगडीत पडत नाही. पण महाराष्ट्र पोलिस या विषयी सरकारला अपेक्षित तपास करतीलच.

  • @shubhamghodke6432
    @shubhamghodke6432 3 ปีที่แล้ว +3

    south Indian movie bagitli vatat goli baar jhalyvr 😂 mast a story hoti. safe rahav ghari rahav 🙏

  • @balwantdhanwade3967
    @balwantdhanwade3967 2 ปีที่แล้ว +1

    हा ड्रमा करतोय

  • @kamalakarsangale12
    @kamalakarsangale12 3 ปีที่แล้ว +2

    कचरावेचक कडुन हप्ता मागतो हा हानिवडुनच कसाआला याला ईडी लावा संपत्ती चौकशी लावा हे

  • @prakashpatil2949
    @prakashpatil2949 3 ปีที่แล้ว +13

    Normal maansala koni shoot nahi karat.

  • @govindwagalgave8506
    @govindwagalgave8506 3 ปีที่แล้ว

    Sir tack care

  • @adeshnisal186
    @adeshnisal186 3 ปีที่แล้ว +1

    वाचला

  • @sandeeppachunkar9367
    @sandeeppachunkar9367 3 ปีที่แล้ว +3

    Mask saheb😌

  • @kukkyPets
    @kukkyPets 3 ปีที่แล้ว

    आमदार साहेब एकदम खर खर बोले.....

  • @pramodbhor6674
    @pramodbhor6674 3 ปีที่แล้ว +1

    पुणे ला माज आहे

  • @sam-xb8tn
    @sam-xb8tn 3 ปีที่แล้ว +1

    10pcr cha jugad

  • @Commonsensebharat
    @Commonsensebharat 3 ปีที่แล้ว +1

    आडनाव बनसोडे आहे. मग समजून घ्या

  • @rajwaghamode9896
    @rajwaghamode9896 3 ปีที่แล้ว +2

    Yeda zava amdarala lokani hanla pahije 😀

  • @sanchalikapatil2308
    @sanchalikapatil2308 3 ปีที่แล้ว +2

    Kahihi honar nahi ..hi fakt dishabhul aahe . Jantechi..hyache call recording nit eaika ..hyachi bhasha kashi hoti...

  • @Patil504
    @Patil504 3 ปีที่แล้ว +2

    Ahe ka mela amdar

  • @shriramsudake8082
    @shriramsudake8082 3 ปีที่แล้ว +2

    100 कोटीची

  • @satampady675
    @satampady675 3 ปีที่แล้ว +1

    माहिती मिळाली भेटत नाही.😂😀

  • @user-qk2ce7ll8g
    @user-qk2ce7ll8g 3 ปีที่แล้ว +1

    शिवीगाळ केली म्हणून साईटला गोळीबार केला

  • @sunilpatil0011
    @sunilpatil0011 10 หลายเดือนก่อน +1

    त्यानी जे केल अगदी बरोबर केले आहे

  • @future5443
    @future5443 3 ปีที่แล้ว +1

    Bhausaheb nakkich 100 cr Cha Target dila asel

  • @pramesawrparmar5585
    @pramesawrparmar5585 3 ปีที่แล้ว

    हे अस का घडतय

  • @sharad9419
    @sharad9419 3 ปีที่แล้ว +1

    Japun raha nahi tr game hoil..tumi agodar shivya delya..jara japun.bola lokan sobat

  • @sumitmane7268
    @sumitmane7268 3 ปีที่แล้ว +1

    Marathi picture bnel ek.. 1-"Daav golyancha.." 2- thekedar cha supervisor 3- Chukicha name

  • @in91india26
    @in91india26 3 ปีที่แล้ว +1

    आता कूनाच्या नादी लागल आस नाही वाटत

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 3 ปีที่แล้ว +1

    मास्क घालणे गरजेचे आहे

  • @ramsalve8281
    @ramsalve8281 3 ปีที่แล้ว +2

    आमदार खोटं बोलत आहे

  • @tus0076
    @tus0076 3 ปีที่แล้ว +1

    आमदार गेला असतात वरती

  • @marutigoergoer6736
    @marutigoergoer6736 3 ปีที่แล้ว +1

    आर खोटं बोलतोय

  • @Indian-ht8gt
    @Indian-ht8gt 3 ปีที่แล้ว +3

    Koni nhi...morche kadhat.tujhsathi..sukhrup ghari ahet sagale .tu pan sukhrup rha lay val val kru nko..

  • @SaHiL-kg8wm
    @SaHiL-kg8wm 3 ปีที่แล้ว +1

    Cctv nahi ka office madhe

  • @riyazmulani6781
    @riyazmulani6781 ปีที่แล้ว

    आता तरी ठरवाव पैसा दो या जान बचाव

  • @tashikavitakiran3474
    @tashikavitakiran3474 3 ปีที่แล้ว

    Maharashtra mahgasvargiy paksha stapan karun sarwa mahgasvargiy ekatra yewun aaplaya lokansathi engineering,MBBS doctor, businessman, industrialist, sahkar karkhane,mahgasvargiyyanchi builder lobby, mahgasvargiyanchi shikshan samratanchi lobby,rajya ani kendrath prashasanah madhe aapla vatah 70 takeh haye tou aapan milawlach pahijeh , aaplayala faktah ekach padh deytat tey manjeh karyakartey ani tey mahtera rajyakartey jar aapli 70 takeh loksankhya haye ter aaplayala teya pramanath vatah bhetalach pahijeh

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 3 ปีที่แล้ว +1

    Vasuli che karan asave kay...?

  • @SudamDAtal
    @SudamDAtal ปีที่แล้ว

    हप्ता मागत होते का

  • @duttarampujari1963
    @duttarampujari1963 2 ปีที่แล้ว +1

    NCP che gund.

  • @sanjaysukhadia7746
    @sanjaysukhadia7746 3 ปีที่แล้ว +2

    Ha manus kahi tar kam karto.

  • @ambi6455
    @ambi6455 3 ปีที่แล้ว +2

    कशी टर कनी फाटली 😂

    • @akashdilpak4799
      @akashdilpak4799 3 ปีที่แล้ว

      Tuzya aaila zavlya nantar samjl mag tula

    • @amolchavan8956
      @amolchavan8956 3 ปีที่แล้ว

      @@akashdilpak4799 tujya bahinila jhavla vatt 🤣🤣🤣👙👙👙👙

  • @vilasrajebhosale116
    @vilasrajebhosale116 3 ปีที่แล้ว +4

    नावामध्ये तान्हाजी आहे उगाच आमदारांनी जहगिर्दार म्हणून divachu नये तो तर खरंच जहागीरदार निघाला

  • @mangeshyadav4077
    @mangeshyadav4077 3 ปีที่แล้ว +2

    Mask lav adhi ,

  • @namdeotaru6207
    @namdeotaru6207 3 ปีที่แล้ว +1

    लोकसत्ता फेक सत्ता आमदाराने व पी.ए.ने कशा शिव्या दिल्या हे तुमच्या तर्फे घोषित करणार का? सत्तेची घमेंड म्हणावी काय?

  • @abhijitchavanapcchemistrym4470
    @abhijitchavanapcchemistrym4470 3 ปีที่แล้ว +1

    काय बोलता राव ....तूम्ही विषय सोडणारे आहात होय .....