गुरुदेव शंकर अभ्यंकर | ग्रंथराज दासबोध प्रवचनमाला भाग २ | Gurudev Shankar Abhyankar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- श्रद्धेय श्रोतेहो, प्रस्तुत करत आहोत गुरुदेव शंकर अभ्यंकरांच्या ओजस्वी वाणीतून ग्रंथराज दासबोध प्रवचनमाला !
ग्रंथराज दासबोध प्रवचनमाला भाग २
Dear devotees, We present part 2 of the discourse series on 'Grantharaj Dasbodh' from Gurudev Shankar Abhyankar
गुरूदेव साष्टांग नमस्कार.जय जय रघुवीर समर्थ.जय श्रीराम 🙏
श्रीराम 🙏 गुरूजी शिर साष्टांग नमस्कार.अप्रतिम,ओजस्वी, वाणीतून अस्खलित पणे ग्रंथराज दासबोध कथन आपण अवर्णनीय केले आहे.शतशः त्रिवार वंदन 🙏
🙏🌹जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹
🙏🌹जय सदगुरू समर्थ 🙏🌹
दासबोध वाचायचा असा मानस होता पण आता आपल्या ओजस्वी वाणीतून समजायला सोपे झाले आहे पुढे आता ग्रंथराज दासबोध वाचताना तुमचे प्रवचन स्मरणात राहील . जय जय रघुवीर समर्थ🎉🎉
समर्थ रामदास स्वामी आणि गुरुदेव आपणा दोघांना नमन....
ओघवती ,रसाळ वाणी,अंगीचे पांडित्य याचा शब्दा शब्दाला येणारा प्रत्यय एक सुखद अनुभव. 🙏🙏🙏
खूप सुंदर सांगितले गुरू देवांनी जय जय रघुवीर समर्थ 🌹🕉️🌹🕉️🌹🕉️🌹🕉️🌹
अभ्यंकरांचेही गिते वरील प्रवचन खुपच आवडते (विद्या वाचसपती)नासिकमधील आठरादिवसाचे सर्व स भगवतगितेवर पारायण केले आहे
खुप छान निरुपण वाचायला मिळाले हे प्रवचन ऐकताना मन गहिवरून येते. व अश्रू पात होतो. 🙏🙏🙏🌹खुप खुप धन्यवाद युट्यूब चे व शंकर अभ्यंकर माहाराज चे खुप खुप नमस्कार. 🙏🙏🙏
🎉
🎉🎉🎉
जय जय रघुवीर समर्थ🚩🙏🏻
पू.गुरूदेव आपण करत असलेले श्री.दासबोध प्रवचनातून श्रवण करून आम्ही पावन पावलो .
🚩नमस्कार गुरुदेव 🚩
खूप छान प्रवचन ऐकायला मिळाले धन्यवाद गुरूजी
आदरणीय गुरुवर्य अभ्यंकर यांना सादर प्रणाम 🌹🙏 अप्रतिम दासबोध प्रवचन ऐकून दैनंदिन जीवनात मनुष्य ने कसे वागावे हे समजले जयजर रघुवीर समर्थ 🌹🙏👌👌 धन्यवाद 🌺🌺
गुरुजी ना शत शत नमन मन बुद्धि ला sufrti मिलत chalali आहे
🕉जय श्रीराम जय हनुमान जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सादर दंडवत प्रणाम गुरूदेव 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🪔🪔🪔
⁰00
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🌺🌺🌺🌷🙏
Thank you Gurudeva
🙏🙏🙏🙏🙏
Jay Jay Raghuveer Samarth
अतिशय छान निरुपण! ऐकतच रहावे असे वाटते! जय जय रघुवीर समर्थ. गुरुजी; त्रिवार वंदन!
प्रणाम गुरूदेव
Khup Chhan Kathan Zale Dasbodh Granthache Pravachan.
Jay Jay Raghuveer Samarth.
🙏🙏Shree Ram Samarthan🙏🙏
Shtashha trivar vandan.
🙏॥ॐ श्री सद्गुरवे नम: ॥🙏
🙏॥ जयजय रघुवीर समर्थ ॥🙏
🙏॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥🙏
आताच्या काळात वाचन संस्कृती कमीच आहे. म्हणून देवाने यु. ट्युब वर प्रवचन दिले आहे. मोठी व्यक्ती ऐकायला मिळत नाही. हि सुवर्ण संधी आहे. लाभ होईल. खूप आवडले.नवीन माहिती मिळाली. आयोजकांना धंन्यवाद.
Ĺ
@@satyanarayankatta8324 शश
🙏
Ayojakana khup khup Dhanyawad
😊😅😮😢😂❤
अगदी मनापासून ऐकायला बसले आहे
जय जय रघुवीर समर्थ
श्री राम जयराम जय जय राम
गुरुदेवांना त्रिवार वंदन
Jay Jay Raghuvir samrtha
जय गुरूदेव कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
अतिशय छान निरूपण ऐकायला मिळाले
खुपच छान 🙏🙏🙏
ऐकतच रहावं वाटत 🌹
हो
Sree Ram samartha
श्रीराम समर्थ 🙏 खूपच सुंदर निरुपण
रामकृष्ण हरी
खूप छान . मनापासून आभार
दासबोध वाचण्याची इच्छा होती. गुरुंच्या श्री मुखातून ऐकायला मिळते आहे हे अहो भाग्य 🙏🙏🙏
🙏🙏 Jay Jay Raghuvir Samarthan🙏🙏👌
गुरु देव
अप्रतिम विवेचन
खूप छान ऐकून समाधान वाटले 🙏🙏🙏
🙏👌🍀🌺💫🚩धन्यवाद महोदय नमस्कार 03/23
डॉ. नमस्कार , दासबोधाचे प्रवचन ऐकत राहावे वाटते . आयुष्य सार्थकी झाल्यासारखे वाटते . जय श्रीराम
कान व मन तृप्त झाले
आवाज गोड वाटतो म्हणून मी बऱ्याच वेळा ऐकतो
🙏🏻🙏🏻
अप्रतिम प्रवचन.🙏🙏🙏🌷🌷जय जय रघुवीर समर्थ.🙏🙏
खूप सुदंर सांगितले बोध घेण्यासारखे
🙏🏼🙏🏼
Khupch shant vattay Sadguru mukhatun aikayla milnyacha anand milala jay Sadguru kitivela aikl tri samadhanch nahi pn mala dasbodh shravan jhal hi Sadgurukrupach
ऐकत रहावं असं प्रवचन. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो. श्री राम समर्थ
FARACH SUNDAR. GEETEVARAHI PRAVCHANE U TUBEVAR PRASIDH KARAVIT
शतशः धन्यवाद महोदय! 🙏🙏💐
ऐकतानां भान विसरून जातो
🙏🙏🙏🌷🌷🌷
Shatashaha pranam 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान समजायला सोपे सांगितले...
एक विनंती आहे मागील संगीताचा आवाज खूपच जास्त आहे तो कमी झाला तर आजून स्पष्ट ऐकू येईल 🙏🏻
दासबोध वाचले .पण आपल्या विवेचनामुळे छान समजले.
खुप छान निरुपण
नमस्कार.. अप्रतिम
स्पष्ट शब्दोच्चार व, रसाळ भाषेत प्रबोधन केले आहे.
Khup chan thanks
Bhagvadgita please explain karun sanga I liked your all pravachan
🙏🙏🌹🌹🌹 NAMASKAR
Number of ads are too many. It interrupts the Pravachan frequently.
Madhil jahiriti nakosha vatatat baki khup chanch suruvatis athava theva
सौ.सुषमा दत्तात्रय वाळवेकर
भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचार ...भयंकर
कान तृप्त झाले.
खूप छान प्रवचन शैली. ऑडिओ बरेच वेळा interupt होत असल्या मुळे link तुटते. काही ईलाज सुचवू शकाल का. धन्यवाद
श्रीराम समर्थ
नमस्कार, नुकतेच श्री दासबोध वाचन (दुसर्यांदा) झाल्याने प्रवचन जास्त ओळखीचे, परिचयाचे वाटले व थोडं तरी समजु शकले. तुम्हाला परतपरत नमस्कार.
Op
अग्निरथ
तैलरथ
सुंदर प्रवचन
Jahirati jast ahe
जय जय रघुवीर समर्थ🌹🙏
Khup Chhan Kathan Zale Dasbodh Granthache Pravachan.
Jay Jay Raghuveer Samarth.
🙏🙏Shree Ram Samarth 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
खूप छान निरूपण
🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹...
🙏🙏🙏