गुरुदेव शंकर अभ्यंकर | ग्रंथराज दासबोध प्रवचनमाला भाग ३ | Gurudev Shankar Abhyankar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 เม.ย. 2021
- श्रद्धेय श्रोतेहो, प्रस्तुत करत आहोत गुरुदेव शंकर अभ्यंकरांच्या ओजस्वी वाणीतून ग्रंथराज दासबोध प्रवचनमाला !
ग्रंथराज दासबोध प्रवचनमाला भाग ३
Dear devotees, We present part 3 of the discourse series on 'Grantharaj Dasbodh' from Gurudev Shankar Abhyankar
पू.गुरूदेव किती सुंदर गोड निरुपण श्रवण तर कन तृप्त झाले पण आपली श्री. समर्थ चरणी असलेली भक्तीलाही शब्दच नाही हे शब्द पर् केले .
अप्रतिम, अतिशय सखोल व रसाळ प्रवचन,ऐकून मन प्रसन्न होते
खूप सुंदर प्रवचन माला 🙏🙏🙏
Jay sadguru🙏🙏
माझ्या पहाटेच्या वेळात दररोज एक असे विविध विषयावरच्या निरूपणामुळे वाचलेला धडा पक्का होतो व दिवसाची सुरूवातच भक्तिमार्गाने सुरू होते
नमस्कार, गुरुदेव 🚩🙏🙏🚩
श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ
पू.गुरूदेव आपण श्रीमद् दासबोध प्रवचनाचा श्रवणातून लाभ करून पावन केले.
अप्रतिम आवाज ऐकून मन प्रसन्न वआनंदी होत आहेत. 🎉
जय सद्गुरु 🙏
अप्रतिम, निशब्द 🙏, अभ्यंकर गुरुजी,
Tumchya mukhatun as pravachan aikayla milal he majh bhagy ahe jai sadguru🙏🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
अतिशय सुरेख सुंदर प्रवचन आहे.
खुप सुंदर खुप सुंदर🙏🙏🙏💐
खूप सुंदर निरूपण माला
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ .
खुपच चांगला बोध
Sundar pravacha