अतिशय उत्कृष्ट फिल्म आहे तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे शेंदूर फासून या धोंडा पाया पडती वेडे जनं देव दगडाचा केला गवडी त्याचा बाप झाला देव सोन्याने मढवा सोनार त्याचा बाप झाला तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा खरा देव माणसात असून तो तोंडात पाहत आहोत एकविसाव्या शतकात देखील माणूस माणसात नाही शिक्षणाची किंमत नाही त्यामुळे आजची अराजकता दिसून येते व समाजसुधारकांचे विचार मांडले त्याचा आज पदोपदी अपमान होताना दिसून येतोय खरंच जर दगडात देव असता तर संताने असे म्हटले नसते एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात तीर्थ देव धोंडा पाणी देव रोकडा सजनी म्हणजेच सज्जन माणसाच्या हृदयात देव आहे तोच देव आपणाला पायाला संताने शिकवलेला आहे नेमकं नेमकं तेच विसरले सर्वांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे अतिशय उत्कृष्ट विषय चांगल्या पद्धतीने हाताळला आहे परत परत पहावी अशी सुंदर क्रांती कारी फिल्म आहे धन्यवाद
I am in Australia but my heart and soul is in India. How can we Indians sleep peacefully if this is still the reality in many parts of India. Education is the key.
बहोत खुब सूरत विडियो इनसान ओर इनसानीयत इ भगवान है भगवान आसमान से नही बल्कि इनसान मे ही पैदा होते राम कृष्ण इनके माँ बाप थे ना या पतर से पैदा हुए कया नही ना तो एक लाइक मेरा बनता भाई
ज्या ताकदीने fandry मधील जब्या चा शेवटचा दगड आपल्याला लागला , तेवढ्याच ताकदीचा मल्या चा शेवटचा गुरुजींला केलेला नमस्कार होता....आवडली, मात्र कलाकारांच्या अभिनयात कृत्रिमपणा जाणवत होता....कथा सुंदर...मांडणी आणखी छान जमली असती...
सर्वप्रथम छानसा विषय सर्वांसमोर मांडल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. अजूनही असे भरपूर समाज अशाप्रकारचे दुःख भोगत आहेत. शिक्षण हा त्यावर एकमेव उपाय. त्यासाठी त्यांना सवलती हव्या आणि काही प्रमाणात आहेतही. पण जे खरोखर सवलती देण्यालायक आहेत ते घेऊ शकत नाहीत (कसे ते सांगतो) आणि बिच्यार्यांचा कैवारीही कुणी नाही. कमीत कमी त्यांच्या भावना अश्या शॉर्ट फिल्म मधून जगासमोर आणल्याबद्दल खरंच तुमचे आभार. आशा करतो असे अनेक विषय तुम्ही भविष्यात हाताळसाल. अजूनही भरपूर लोक सवलती असूनही का नाही घेऊ शकत? १) दोन वेळेचे जेवण मिळवणे हेच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे २) हे लोक भटके , मागासलेले असल्यामुळे त्यांना सवलती देण्यात येतात. भटके याचा अर्थ जे एका ठिकाणी राहत नाहीत. जर हे एका ठिकाणी राहत नसतील तर ते एखादी सवलत मिळवण्यासाठी डोकमेण्ट कसे जमा करतील? ३) जवळपास सर्व सावलतींसाठी रहिवाशी, उत्पन्न दाखला लागतो. त्यासाठी कमीत कमी दोन तीन दिवस सरपंच, तलाठी , तहसील भोवती चक्रा माराव्या लागतात. तुम्हीच सांगा त्या दोन तीन दिवसाच्या कमाईचे काय, भाडेतोडे कुठून आणायचे , सरकारी लोक , मधले दलाल यांना काय आणि कोठून द्यायचे ? ४) एवढे सगळे करूनही मिळालेल्या सवलतीत अंदाजे किती टक्के त्यांच्यापर्यंत पोहचू शकते ?? ५) अशा लोकांनी शिक्षण तरी कसे पूर्ण करायचे ? आईवडील एखाद्या गावाजवळ अथवा गावात किती दिवसा थांबतील हेच त्या मुलांना माहित नसते . काही दिवसांत किंवा महिन्यांत शिक्षण पूर्ण होत नसते. ६) तरी सुद्धा लोकांच्या डोळ्यात त्यांना मिळालेले आरक्षण खुपते, आता तुम्हीच सांगा हे सर्व समाज वर कसे आणायचे ??
Wah khup awadali ani tumcha dhairyala. Pranaam ak complicated subject. Var film banvali I'm from hyd telugu. Tumhi ya. Movie. La telugu madi dub kela tar ani jast public. La pohuchat asti but I will share with my friends
Khup Sundar Vishay Mandani Keli Aani Sarvaat Sundar Tar Shevatachi Shalechi Ghanta Tar Apratim ...Vajavali ...Feel Establishment Best ....Sandip Ji ...Great Work
खरंच खूप छान फिल्म बनवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचत आहे
जो पोटाला देतो ,आसरा देतो तोच खरा देव बाकी काही नाही , विषय खुप छान आहे सहज पाहायला गेलो पण खूप आवडली फिल्म ,खुप खुप शुभेच्छा सर्वाना
खूप मस्त विषय आहे ...समाजाने विचार करयला पहिजे ......माणसात देव शोधला पहिजे आणि तोच देव त्यांना शेवटी भेटला .....माणूस
शेवटचा क्षण अंगाला शहारा आणणारा आहे. अप्रतिम अशी लेखन आहे. धोंडा....याचा अर्थ आपल्या लघुपटातुन कळला आहे.
शुभेच्छा पुढील कार्यासाठी....
Manu मनु निळे dhanyawaad
हे दृश्य पाहुन डोळ्यात पाणी आलं,खरंच कसं काय सोसलं असेल लोकांनी
खूपच छान अप्रतिम कथा , जात व्यवस्थेचं वास्तव दाखवलं . दगडापेक्षा झाडातील जिवंत पणा दिसला पाहीजे .
खूप छान निर्मिती, आसपास हा समाज दिसतो पण कोणीच त्यांचे दुःख समजून घेत नाही
नमस्कार पाहुन आगांवर काटा आला. खूप छान फिल्म . खरे आणि वास्तविक. दगडाला नमस्कार करण्यापेक्षा रोजगार आणि पोटाला जो देतो ना तोच देव आसतो.
आतापर्यतचा सर्वात जबरदस्त short film
very nice
अतिशय उत्कृष्ट फिल्म आहे तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे शेंदूर फासून या धोंडा पाया पडती वेडे जनं देव दगडाचा केला गवडी त्याचा बाप झाला देव सोन्याने मढवा सोनार त्याचा बाप झाला तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा खरा देव माणसात असून तो तोंडात पाहत आहोत एकविसाव्या शतकात देखील माणूस माणसात नाही शिक्षणाची किंमत नाही त्यामुळे आजची अराजकता दिसून येते व समाजसुधारकांचे विचार मांडले त्याचा आज पदोपदी अपमान होताना दिसून येतोय खरंच जर दगडात देव असता तर संताने असे म्हटले नसते एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात तीर्थ देव धोंडा पाणी देव रोकडा सजनी म्हणजेच सज्जन माणसाच्या हृदयात देव आहे तोच देव आपणाला पायाला संताने शिकवलेला आहे नेमकं नेमकं तेच विसरले सर्वांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे अतिशय उत्कृष्ट विषय चांगल्या पद्धतीने हाताळला आहे परत परत पहावी अशी सुंदर क्रांती कारी फिल्म आहे धन्यवाद
The company has heard of financial statements from our side in the coming days I could vicious icccciic
लहान पोराने बरोबर माणसात देव शोधला, खूपच छान
I am in Australia but my heart and soul is in India. How can we Indians sleep peacefully if this is still the reality in many parts of India. Education is the key.
............कोणत्या शब्दांत वर्णन कराव खरच शब्दच सुचेनात खुप खुप आभारी सर .........मल्लापाच्या चेहऱ्यावरचे ते निरागस भाव शब्दांच्याही कितितरी अधीक सांगून जातायत.........धन्यवाद सर.
खुपच छान ...मनापासुन आवडली film.. मुलाची acting एक नंबर 👌👌music and script also good ...suitable title " DHONDA "
खूप छान विषय मांडला आहे , खरच विचार करायला भाग पाडले.
Shevatacha namskar pahun gahivarun aal...khup chan...
कुठल्या गावचे सगळे,खूप छान स्टोरी आहे.
Khup Chan story dakhvliy smajala kahitri shilayla milel
Khup khup chan, Best of luck sir
अप्रतिम आहे तुम्हाला व सर्व टिमला मन पुर्वक शुभेच्छा
शब्द नाहीत माझ्याकडे...एवढेच बोलू शकतो- #अप्रतिम
Mast creation 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
आज पर्यंत या पुरोगामी महाराष्ट्राने बरेच समाज सुधारक पाहिले , त्यांचे विचार , आचरण, येथील लोक केव्हा आत्मसात करतील .
Agaba
छान विषय पुढील वाटचालीस शुभेच्छा
खूप मस्त,चांगली आहे स्टोरी,आणि सर्वांचा अभिनय ही
खूप छान
खूपच छान... आणि शेवट एकदम मस्त👌 देवही
काही माणसांच्या रुपात येतात..👍 त्यांनाच
आपण चांगली माणसे म्हणतो🙏
खूप छान short film आहे. Nice end of story.
धन्यवाद🙏
नि:शब्द
खुप खुप अभीनंदन.
धोंडा टिम.
सिनेअभीनेता दिग्दर्शक चंद्रकांत अर्जुन लोंढे दौंड बारामती
khup chan short film. Gurujinna kelela namskar pahun aangavar kata aala. best film I have ever seen.
खूप छान आहे.... समाजातील कटु सत्य सांगितले आहे..
Thank you so much
अतिशय सुंदर अशी फिल्म आहे. खरा देव समजला.
Thank you
छान मत मांडनी ,अजुनही आपण फरक करतोच कि देवात आणि दगडात...फक्त शुध्द आस्था असली कि देव कुठेही आहे आणि कशातहि आहे
Khup Gambhir Vishay Khupach Changalya Ritine Hatalala Ahe. Manala bhidanari ani Vastavikatech Darshan Denari Ashi Katha.
जबरदस्त. कथा मांडनी
one of the best Short film in marathi short films. jevdhya vela pahato tevadhya vela jast avadte.
मस्त.
Sahi mastach.... khara Dev mansatch ahe.....ekmekana nehmi madat karuya mag to kontyahi jaticha aso tyachyakde fakt Manus mhanun bagha....Mi fakt Bhartiya..Jay Bharat...
अप्रतिम ,खूपच छान विषय आहे
Khup chan film aahe mlater khup aawdli gawatil lokani manusaki Japli pahije 👍👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बहोत खुब सूरत विडियो इनसान ओर इनसानीयत इ भगवान है भगवान आसमान से नही बल्कि इनसान मे ही पैदा होते राम कृष्ण इनके माँ बाप थे ना
या पतर से पैदा हुए कया नही ना तो एक
लाइक मेरा बनता भाई
खूप छान विषय आहे आणि तो खूप छान प्रकारे मांडला आहे मस्त
Khup chhan message dilay tumhi
Very very nice short film
Awesome 👍 mind-blowing story 🙏
विषय छान होता पुढील वाटचालीस शुभेच्छा
khupach chhan mote sarkar....
waiting for your new movie
kharach rao ekdam rhudaysparshi short film aahe and tya lahan mulacha roll tr khupach apratim .so better.
"Grandpa, How can a stone be God?" Very excellent question!
खुप छान ... उत्कृष्ट लिखाण.... ज्याला देव कळला तोच हात जोडेल
खरच खूप छान short movie.
Lai bhari..... Mitra.....
Khup Chan Kahani aahe pratyekane vichar karava...!
खुप छान विषय सादर केलाय..
Ek no Saheb khup motha msg
Milala
देव दगडात नाय तर आसरा देनाय्रा मानसात आसतोय
योग्य ठीकानीच नमाया पायजे मानसान👌👌👌🙏
मस्त आहे स्टोरी हि तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेछया...!!!!
धन्यवाद... खुप सुंदर
अक्षर देवाची पुजा ही सर्वात मोठी आणि वास्तवाची पुजा
Ekdum bhari
education is power so learn more
Hrudayala sparsh jhala khup chaan
Khup Chan concept mandli
ज्या ताकदीने fandry मधील जब्या चा शेवटचा दगड आपल्याला लागला , तेवढ्याच ताकदीचा मल्या चा शेवटचा गुरुजींला केलेला नमस्कार होता....आवडली, मात्र कलाकारांच्या अभिनयात कृत्रिमपणा जाणवत होता....कथा सुंदर...मांडणी आणखी छान जमली असती...
Khupach chaan shevat ahe. Mulala dekhil kalle.
khuupp chann storry ahi gribichi ajniv ani payjminivr tewnara lgupath ahi..thankuuu so muchh all of you guyzzzz who done it at verry good level.
Savitribai Phule and Jyotiba Phule spent her entire life explaining the values of Education. Really appreciated the concept....
Thank you so much
छान आहे..👌👌👌👍👍👍
Verry nice doccumentry...best climax with beautiful begining...
such nice story ...
story are very inspiring and meaningful everyone should watch this short film...
Nice .....
khup Chan aahe .....
Mallya bhau 1 no.
Most beautiful thing is smile of that boy... Camera language is too better...!!!!
Khupach chan ,dev mansat ahe
Wow such a wonderful story
Mast aahe film dhonda khup chan
धन्यवाद🙏
nice short film Sachin ahere sir
सर्वप्रथम छानसा विषय सर्वांसमोर मांडल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.
अजूनही असे भरपूर समाज अशाप्रकारचे दुःख भोगत आहेत. शिक्षण हा त्यावर एकमेव उपाय. त्यासाठी त्यांना सवलती हव्या आणि काही प्रमाणात आहेतही. पण जे खरोखर सवलती देण्यालायक आहेत ते घेऊ शकत नाहीत (कसे ते सांगतो) आणि बिच्यार्यांचा कैवारीही कुणी नाही. कमीत कमी त्यांच्या भावना अश्या शॉर्ट फिल्म मधून जगासमोर आणल्याबद्दल खरंच तुमचे आभार. आशा करतो असे अनेक विषय तुम्ही भविष्यात हाताळसाल.
अजूनही भरपूर लोक सवलती असूनही का नाही घेऊ शकत?
१) दोन वेळेचे जेवण मिळवणे हेच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे
२) हे लोक भटके , मागासलेले असल्यामुळे त्यांना सवलती देण्यात येतात. भटके याचा अर्थ जे एका ठिकाणी राहत नाहीत. जर हे एका ठिकाणी राहत नसतील तर ते एखादी सवलत मिळवण्यासाठी डोकमेण्ट कसे जमा करतील?
३) जवळपास सर्व सावलतींसाठी रहिवाशी, उत्पन्न दाखला लागतो. त्यासाठी कमीत कमी दोन तीन दिवस सरपंच, तलाठी , तहसील भोवती चक्रा माराव्या लागतात.
तुम्हीच सांगा त्या दोन तीन दिवसाच्या कमाईचे काय, भाडेतोडे कुठून आणायचे , सरकारी लोक , मधले दलाल यांना काय आणि कोठून द्यायचे ?
४) एवढे सगळे करूनही मिळालेल्या सवलतीत अंदाजे किती टक्के त्यांच्यापर्यंत पोहचू शकते ??
५) अशा लोकांनी शिक्षण तरी कसे पूर्ण करायचे ? आईवडील एखाद्या गावाजवळ अथवा गावात किती दिवसा थांबतील हेच त्या मुलांना माहित नसते . काही दिवसांत किंवा महिन्यांत शिक्षण पूर्ण होत नसते.
६) तरी सुद्धा लोकांच्या डोळ्यात त्यांना मिळालेले आरक्षण खुपते, आता तुम्हीच सांगा हे सर्व समाज वर कसे आणायचे ??
Amol Manikrao Khandagale
tyasathi aapan ladha dila pahije
U
Amol Manikrao Khandagale
@@shekharrankhambe4427 ef2rssdwedweses23e22
@@shekharrankhambe4427 edswfdezsdwe23dwzgrf
Film short jari aasali tari,khupach bolaki aani vishay khupach changalya padhhatine hatalaaly,
Khup chaan...
Aani changalya vatachaliychya hardik subhechhaaa😘😘😘😘
😊धन्यवाद🙏
1 no kaam kelay poran
Excellent work gared concept 👌
Wah khup awadali ani tumcha dhairyala. Pranaam ak complicated subject. Var film banvali I'm from hyd telugu. Tumhi ya. Movie. La telugu madi dub kela tar ani jast public. La pohuchat asti but I will share with my friends
खूपच सुंदर..... अप्रतिम
सुंदर शेवट
Chaan
खूप छान आहे वास्तव दर्शी चित्र
स्टोरी व दिगदर्षन खुप खुप छान .. best of luck next movi
तरी अजुनही 'देव' आहे यावर लोकांचा विश्वास आहे 🙃
Khup Mast Short film ahe.. All the Best.. keep it up..👍👍👍👍👍
खूप मस्त स्टोरी आणि अप्रतिम सादरीकरण..Waiting for such great short films☺
निर्मात्यांना वंदन,
नंबर ऐक एपिसोड
व्वा खुपच छान
शिका ,संघटीत व्हा , संघर्ष करा
___ बाबासाहेब आंबेडकर
Khup chan salut tumhala
Khup Sundar Vishay Mandani Keli Aani Sarvaat Sundar Tar Shevatachi Shalechi Ghanta Tar Apratim ...Vajavali ...Feel Establishment Best ....Sandip Ji ...Great Work
L
Super ❤️❤️❤️😥👈
Such a heart touching story......👌👌👍
सुपरहिट पिक्चर
शेवट खरच खुप छान
very very good movie majha salam ahe
End khup chan ahe... Mandiratil ghatecha awaj school madhil ghantet badalto.... Devachi jaga mandiratun school madhe badalali ahe
खूप सुंदर अप्रतिम
खूप छान.....कधी आपण सुधारु