❤❤ नमस्कार गुरू माऊली. माऊली खूप सुंदर भाषेत समजून सांगता .लाख लाख आभार तुमचे.!! जय आई आदी शक्ती आदी माया आई भवानी माता!! !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
मी मुंबईत असुन आमच्या घराण्यातील मला कुलस्वामिनी कुलदेवता चे नाव ठाऊक नाही़ मी प्रत्यक्ष भेट घेऊन देवी क्रूपा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करुन आपली वेळ ध्यावी़़ धन्यवाद वि वि कुरा मुबंई
Guru amhi kal amvasala kalubai देवीचे सौवशिन ghatyla सगळं karayakam पर पडलं पण दुसऱ्या दिवशी पासून आमच्या मी स्वतः आणि माझी सून आजारी पडलो ह्यांचे काय कारण असू शकते आमचं काही चिकुल का शोभा भोसले मुंबई
Guruji mi jeva pothi vachte, parayan krte teva mala khup zop lagte ani lagech khup swapn padtat, yacha arth ky. Vait shakti asel ka, or Negativity asel ka
गुरुजी.नमस्कार. माज नाव. जगन्नाथ निगडे आहे तरी माझे वडील पांडुरंग यांच्या अंगात कालूआई आणि सात आसरा वागजाई. एकविरा. हे वारे यायचे आता वडील हायत नाही तर आता बंद आहेत तर. मला हे वारे परत आणायचे आहेत तर याला उपाय काय 🙏
तस नसत तुम्हाला काय ञास होतोय का देवाचा तुमची भक्ती चांगली असावी लागती तस कुणा कड पण येत जर तुम्हाला अंगात वार घ्यायच असेल तर देवीची मनापासून पुजा भक्ति करा आणि तुमच्या कडे येईल आस नाय तुमच्या घरात तुमच्या मोठ कोण असेल त्यांच कडे पण येऊ शकत वार जास्त करून लेडीज ला येऊ शकत हे वार दादा
पंचामृत अंघोळ करून झाल्यावर मग देव पुजा करायची ज्यांना कुणाला अंगात वार घ्यायच त्यांनी सात कापूर लाऊन हात जोडून देवासमोर बसायाच आणि देवीचे गाणे वाजवायचे हे सात किंवा पाच मंगळवार शुक्रवार करायच बघा वार चालू होईल दादा
Mi satat aajari aste majyakde tuljapurche vare aahe khup varsh jhal pan mi kahi tyache kele fact var konte aahe te khulla kel aahe .gharat khup problem aahe kam kontech hot nahi tyamule karj jhale aahe sasarche lok khup kharab aahet aamhi jat nahi 4 vrsh jhale kahi upay asel tar sanga
आपण एकदा उपासना शिबिराला यावे आपल्याला रेणुकामाता ची साधना करवून घेतली जाईल. 88 06 37 77 59 73 85 86 74 68 या पैकी कुठल्याही एका मोबाईल नंबर वरती कॉल करून स्वतःच्या नावाची बुकिंग द्यावी
सर मी यडाईची सेवा करते वारपण यत पण काय झाला कि मला वार यन बंद झाल कुटल पण स्वापना दारे जे समझायच तेच होयच ते बंद झाले यडाईची सांधना करत चंद्रपूर ची आईची सेवा करते मि जप कुटला करवा आणी देवीचे गुरु करायचे तुम्हा करु शकते प्लिजा सांगा मि आश्विनी वारकरी लातूर
गुरुजी शतशः धन्यवाद हर हर महादेव जय मल्हार गुरुजी मला नाथपंथी दिक्षा पाहिजे मी कानिफनाथ यांची भक्ती करतो गुरुजी पण आता मी महादेव भक्त आहे मला जेजुरी खंडोबा व तुळजाभवानी वार आहे पण गुरुजी माझा तुम्ही सोडून क़ोणावर विश्वास नाही
गुरुजी एक प्रश्न आहे .असे मंतात की ज्याने आपल्या ज्याने देवी काडीन दीली आहे मंजे ज्याने सागीतले आहे की तुमाला ही ही देवी येते आहे त्यानाच गुरु करावा लागतो का असे मंतात खर आहे का
गुरुजी मी खुप दीवस जाले असा ज्ञानी गुरु शोधत आहे. पण कोनीच सापडत नाही मला फक्त होच वाटते की गुरु नीती वान असाव ईमानदारीने गुरु मंत्र देनारा आसावा शिश्याचे हीत करनारा आशावा धोक्यात मंजे शिश्याना पिळुन पिळुन खावजी नसावा असा गुरु शोधत आहे मी माझी परिस्थिती बीकट आहे आणि मला तुळजा भवानी आईचे ताट येत आहे. पण अडचण अशी झाली की माझ्या मुलाची बारावी झाली आहे आणि तो सी ऐ टी चा आभास करत आहे त्याला क्यापुटर ईजेनरीग करायचे आहे. त्याने आभी पण परीक्षा दीलती त्यात त्याला 100%पैकी 80%पडले होते पण त्या साठी आमच्या कडे पैसे नाही मनुन रीपीट सीऐटी करत आहे अता जरा पैसे जमा झाले आहे पण आईचा कार्यक्रम कायचा मंटलतर मुलासाठी पैसे कमी पडतील आणि आमी आईला शब्द दीला आहे दोन महीन्याने तुला आनु अता काय कराव तेच समजत नाही. क्रपया मार्गदर्शन करा गुरुजी.
आपल्याला एकदा उपासना शिबिराला यावे लागेल त्यामध्ये आपल्याला सर्व दैवीय उपासना शिकवली जाईल व पुढे आपण गुरुमंत्र घेऊ शकता 7385867468 या मोबाईल नंबर वरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता
गुरजी माझ्या मुलीच लग्नाला दोन वर्ष झाली पण तिच्या सासरच्या जवळच्या लोकांनी माझ्या मुलीवर आणी जावयावर बाहेरची काळी जादु केली तर या वर काही तोडगा सांगा त्यांना शिक्षा मिळेल का
नमस्कार गुरुजी,माझ्या घरी रेणुका व तुलजभवानी मातेच देवस्थान आहें ,पण कामानिमीत्त मला रोज देवपुजा करता येत नाही फक्त मंगलवार शुक्रवार या देवाच्या वारी केली तर चालेल का गुरुजी
गुरूजी माझ्या मुलाला नोकरी साठी खूप त्रास होत आहे प्रयत्न करूनही यश येत नाही घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्यावर सर्व आशा लागली आहे काय करू सर काही तरी उपाय सुचवा तुमचे उपकार कधीच विसणार नाही मार्ग सुचवा
Guruji ya live vidio madhye mala tuljabhavani matela gulabache phul, v attar chalat nahe yachi mahiti mala ajj samajali thank you guruji, guruji ajun mahiti tulja bhavani mateche sanga pl.
माझ्या मनात एक प्रश्न आहे कि मला दिक्षा तर हवी पण तुमची फी मी हळूहळू पूर्ण केली तर चालेल का कारण माझी इच्छा तर खूप आहे कि तुम्ही गुरु व्हावे पण सध्या माझी परस्थिती तशी नाही पण थोडे थोडे करून मी देऊ शकतो हे नक्कीच
नमस्कार गुरुजी तुमची माहिती आहे कोण मला खूप आनंद झाला म्हणजे काही तरी यातून मला मार्ग सापडला मी पंधरा वर्ष झालं सतत आजारी आहे कुठल्याही कामात यश येत नाही मुलांवर चिडचिड होते माझी परिस्थिती खूप नाजूक आहे यावर मला तुम्ही उपाय सांगा
आमच्या घरात आई काळुबाईचा टाक आहे 2 हाजार 17 मध्यो आम्ही गेणमाळ करावी लागेल आसे ऐका बाईनी सगितले तिच्या घरात येलंमा देवीचे देव्हारा आहे आज परेन कसलाही फरक आजार पण चालू च आहे मुलांना षतीला मला पण खूप त्रास होत आहे आम्हाला महीती द्यावी ही विनंती आहे
7385867468 या मोबाईल नंबर वरती कॉल करून सर्व माहिती घेऊ शकता,यावर माझे शिष्य आपल्याला तारीख देतील त्यादिवशी आपण येऊन मला भेटू शकता,आपले सर्व प्रश्न सुटतील व समस्येवर उपाय मिळेल.
मी महाराष्ट्रातून बोलते शारदा चव्हाण गुरुजी माझ्या घरी लय तकलीफ आहे माझ्या घरी यल्लमा आहे अंबाबाई चे मंदिर आहे आणि घरामध्ये बाळ परडी आहे परंतु मला कुठलेही सुख-समाधान नाही तरी तुम्ही कृपया करून मला याचे समाधान करून द्यावे गुरुजी नमस्कार जगदंबे जगदंबे
❤❤ नमस्कार गुरू माऊली.
माऊली खूप सुंदर भाषेत समजून सांगता .लाख लाख आभार तुमचे.!! जय आई आदी शक्ती आदी माया आई भवानी माता!!
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
सर नॉलेज तुम्ही निस्वार्थ देतात हीच खरी ईश्वर सेवा आहे धन्यवाद तुमचे
😊
नमस्कार गुरूजी माझ्याकडे कोल्हापूर महालक्ष्मीचे वार आहे पण दिक्षा घेतली नाही परंतु पुढे कोण करणार म्हणून मी जमेल तशी सेवा करावी
नमस्कार गुरूजी आमचे सासर आणि माहेर चे जागेची काम होत नाही काही कारणाने दिरंगाई होते काही उपाय सांगावा
खूप सुंदर माहीती दिली. धन्यवाद सर 🙏
खूप छान ज्ञान मिळत तुमच्या कडून गुरुजी तुम्हाला शतायुष्य लाभो श्री गुरुदेव दत्त जय जगदंब
सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती देत आहात तुमच्या माहितीचा आम्हाला खूप उपयोग होतो खूप खूप धन्यवाद 🙏🌹🌹🙏
Koti Koti naman very very imperative information outstanding answers of all questions
Guruji namaskar mla prasaad mhnun धोक्यन aghori खाऊ घत्लाय tyamule मला पोटात दुखतय मधेच udyaa martay potaatle खाउ घातलेले बाहेर कसे पडेल margdarshan करा
🙏 guruji jay jagdamb. Guruji Navin ghat basavilynantar uthata basata upas kela tar chalel ka? Ki nau divas karava
आमची कुलदेवी तुळजा भवानी आहे खूप उपयुक्त माहिती देता
जय जगदंब ।
ओम नमो आदेश । रक्षण क रा
जय गुरूदेव.नमो आदेश.
नामस्मरण करण्यासाठी सुंदर माहिती त्याबद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद जय जगदंब
Jay jagdamba khup Chan mahiti .aaichi Krupa tumchya kutumbawar asave Devi charni prarthana
मी मुंबईत असुन आमच्या घराण्यातील मला कुलस्वामिनी कुलदेवता चे नाव ठाऊक नाही़ मी प्रत्यक्ष भेट घेऊन देवी क्रूपा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करुन आपली वेळ ध्यावी़़
धन्यवाद
वि वि कुरा
मुबंई
Me vidhawa ahe me या आधी देवीचा sadhana keli ahe तिचा नव्हत्या sagle पण ata me तिची sadharan karu shakte ka?तिला halad kunkum वाहू shakte ka
विधवा महिलांनी देवपूजा करावी की नाही हे सविस्तर पणे खालील लिंकवर क्लिक करून व्हिडीओ मध्ये th-cam.com/video/d0b8D1j7lYg/w-d-xo.html
Guruji tumhi khup chhan mahiti deta mala khup aavadate🙏🙏
जय जगदंब गुरूजी खूप छान तुमचे मी बघते खूप छान असतात
खूपच छान माहिती मिळाली. जय जगदंब
Aadinik. Kalayeel. Mahan. Sanat. Aahat. Guruji. Aplyala. Kotee. Pranam
Khup chan mahiti aste sir tumchi..Ani pratek prasancha uttar milte
धन्यवाद, जय जगदंब
खरचं आजच हा प्रश्न मला पडला होता . तोपर्यंत हा विडियो माझ्या समोर आला खूप आभारी आहे प्रणाम गुरुदेव. जय जगदंब.
😊
Mi sadi ghruhini ahe pn guru mantra nhi ghetlay tr mi jap mal v sadhana karu shakte ka v kulswami chi seva karu shakte ka
Khoop chhan mahitee,mala khoop aanand aani mahiti prapt zalee
खूप छान वाटले गुरुजी तुमचा व्हिडिओ पाहून🙏🙏🙏
खुप छान माहीती देता गुरू जी धन्यवाद
गुरुजी तुमचा खूपच छान व्हिडिओ आणि माहिती सुंदर खूप छान आहे जय जगदंब जय जगदंब
Guruji amchy tuljabhvani chy murtila magchy bajula khada ahe, magchi baju pokal ahe.tar Kay krave
कुलदैवत कोणते आहे कसे ओळखावे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
Guruji tumhe khup Chan mahiti dealit me ajc tumce aklekhup samadhan vatle me nagarce ahe tumhala bhetnyace aas lagle ahe Jay mata di ❤
गुरुजी तुम्ही खुप छान माहिती सागता तुम्ही रायला कुठे आहेत गुरुजी मी सारखे आजारी असते सर काही तरी उपाय सागा
🙏 आदेश महाराज माझा एक प्रश्न आहे अष्टमीला होम करताना श्री सिद्ध कुंजीका स्तोत्रतील मंत्राने हवन केला तर चालतो कां
Sar Atishay Sundar Mahiti diliya baddal thank u
Jay jagdbm Guruji tumhi pahile guru aahat etrana margdrshan thrta kartat thanku giruji
जय जगदंब व्हिडिओ खूप छान आहे गुरुजी
नमस्कार गुरुजी मला कुठलंही काम लागेना आणि काम लागलं तरी टिकून राहत नाही त्याच्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा प्लीज
Khup Khup Danywad
Guru amhi kal amvasala kalubai देवीचे सौवशिन ghatyla सगळं karayakam पर पडलं पण दुसऱ्या दिवशी पासून आमच्या मी स्वतः आणि माझी सून आजारी पडलो ह्यांचे काय कारण असू शकते आमचं काही चिकुल का शोभा भोसले मुंबई
Sar, me ajch tumche video pahile khup chan Ani ammuly ashi maheti deta tumhi
❤️❤️❤️🙏🙏🙏खुप छान 🙏 गुरु जी धन्यवाद तुम्च
Guruji mi jeva pothi vachte, parayan krte teva mala khup zop lagte ani lagech khup swapn padtat, yacha arth ky. Vait shakti asel ka, or Negativity asel ka
🙏🙏🙏 namah guruji 🙏🙏🙏 guru chya shodhat hote shodh Sampla tumchya paryant pochane ahe yogg yene mahatva che Pune 🙏🙏💐
स्वागत आहे,ध्यान साधना शिकायला या,ती पूर्ण होऊन दृष्टांत झाल्या शिवाय आपण गुरुदीक्षा देत नाहीत, शुक्रवारी ध्यान साधनेच्या शिबिराला येऊन जावे
जय मातादी गुरुदेव देवीचे मंदिर आहे घरी देवीची आराधना कशी करायचीतुळजाभवानी
Aashirwad dya guruji....me nisha jadhav .... gujrat mdhun tumcha channel la 3 divas jhale jodle gele....tumche vedio pahun khup smadhan vatat manala....khup chan vatal tumcha sarkhe saty bolnare guru aahet....maj nasib khup changl ki mla tumcha vedio najret aala...srv aai ambaabaichi krupa....😊
माऊली अशी माहिती आजपर्यंत कोणी दिली नाही
गुरुजी.नमस्कार. माज नाव. जगन्नाथ निगडे आहे तरी माझे वडील पांडुरंग यांच्या अंगात कालूआई आणि सात आसरा वागजाई. एकविरा. हे वारे यायचे आता वडील हायत नाही तर आता बंद आहेत तर. मला हे वारे परत आणायचे आहेत तर याला उपाय काय 🙏
तस नसत तुम्हाला काय ञास होतोय का देवाचा तुमची भक्ती चांगली असावी लागती तस कुणा कड पण येत जर तुम्हाला अंगात वार घ्यायच असेल तर देवीची मनापासून पुजा भक्ति करा आणि तुमच्या कडे येईल आस नाय तुमच्या घरात तुमच्या मोठ कोण असेल त्यांच कडे पण येऊ शकत वार जास्त करून लेडीज ला येऊ शकत हे वार दादा
वार आण्या साठी काही उपाय आहेत पाच सात घरी देवीच्या आरत्या घ्यायच्या पंचामृत अंघोळ करायची दादा
पंचामृत अंघोळ करून झाल्यावर मग देव पुजा करायची ज्यांना कुणाला अंगात वार घ्यायच त्यांनी सात कापूर लाऊन हात जोडून देवासमोर बसायाच आणि देवीचे गाणे वाजवायचे हे सात किंवा पाच मंगळवार शुक्रवार करायच बघा वार चालू होईल दादा
Jay mata di Guruji
Mi satat aajari aste majyakde tuljapurche vare aahe khup varsh jhal pan mi kahi tyache kele fact var konte aahe te khulla kel aahe .gharat khup problem aahe kam kontech hot nahi tyamule karj jhale aahe sasarche lok khup kharab aahet aamhi jat nahi 4 vrsh jhale kahi upay asel tar sanga
खूप छान प्रकारे तुम्ही माहिती समजावता गुरूजी.धन्यवाद
Guri Ji aagat but yet asel tar kase aadava kup paresan ahe please guri Kay upaya sanga
Guruji yallamma chi sadhana Kashi karayachi
Mi guru nahi kela aahe
Mi om shree renukaye namha
Jaap karato
आपण एकदा उपासना शिबिराला यावे
आपल्याला रेणुकामाता ची साधना करवून घेतली जाईल.
88 06 37 77 59
73 85 86 74 68
या पैकी कुठल्याही एका मोबाईल नंबर वरती कॉल करून स्वतःच्या नावाची बुकिंग द्यावी
जय जगदंब गुरु कोटी कोटी प्रणाम.
Namaskar guruji maja prasan ahe mi 1 varas zale ajari ahe mi khup prayetn kele pan tras hoat ahe Dr khup kele tras Kami nahi kay karu samjat nahi
गुरुजी धंदा नीट चालवा व धंद्यात येणारी अडकाटी बाधा कशी दूर करावी काही सोपे उपाय असतील तर मार्गदर्शन करावे
जय जगदंब खूप छान माहिती आहे माझी कुलदेवता सुध्दा तुळजा माता आहे
खूप छान व्हिडीओ गुरुजी
तुम्ही छान सांगता !😊
गुरूजी 8 तारखेच्या उपासना शिबिराला आलेलो खूप छान वाटलं
सरघर बांधण्यासाठी कर्जाचं कामच होत नाही काय उपाय सांगावे
प्लीज सर्व उपाय सांगा ना घर बांधण्यासाठी कर्जाचे काम होत नाही
Ram Krishna Hari Maharaj ji
Guruji guru mi shree renuka Devi chi Pooja karato
Very nice advise. Prashantpatil tal,bhusawal
सर मी यडाईची सेवा करते वारपण यत पण काय झाला कि मला वार यन बंद झाल कुटल पण स्वापना दारे जे समझायच तेच होयच ते बंद झाले यडाईची सांधना करत चंद्रपूर ची आईची सेवा करते मि जप कुटला करवा आणी देवीचे गुरु करायचे तुम्हा करु शकते प्लिजा सांगा मि आश्विनी वारकरी लातूर
7385867468
या मोबाईल नंबर वरती कॉल करून थेट माझ्याकडे उपासना शिबिराला या,सर्व मार्ग व्यवस्थित होतील
जय जगदंब जय जगदंब गुरुजी
सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
गुरुजी महादेवाची उपासना कशी करायची त्याची
Datta guru sadhana siddhi kashi karavi
गुरुजी शतशः धन्यवाद हर हर महादेव जय मल्हार गुरुजी मला नाथपंथी दिक्षा पाहिजे मी कानिफनाथ यांची भक्ती करतो गुरुजी पण आता मी महादेव भक्त आहे मला जेजुरी खंडोबा व तुळजाभवानी वार आहे पण गुरुजी माझा तुम्ही सोडून क़ोणावर विश्वास नाही
जय जगदंब नमस्कार गूरुजी हा प्रश्न महत्त्वाचा आहे तूम्ही घराच्या घरी सेवा आणि त्या ची माहिती दिली गुरुजी धन्यवाद
फोन दया भेट घेनया साठी पता निवास व्यवस्था सागा कुठे भेटा वे ते सागा🙏👏👏 कृपया
वाणीचे देवीचे एक स्रोत श्रुक्रवारी वेळा बोलले तर चालेल का
मी पुण्याहून बोलते सप्तश्रृंगी देवीचा साधना की करावी स्नेहल कुरकुटे
सर गुरूजी मला तुमच्या काही विषय आवडले मी विचार करून पुढील काही विषय सांगणार आहे
Kuldewtachi pardi magawich lagte ka
गुरुजी तुळजाभवानीला कांदा-लसूण चालतो का
नाथपंथी म्हणजे माझ्या घरात नवनाथ भक्तीसर ग्रंथ 79साला पासून आहे श्रावण महिना मध्ये मी नऊ दि वसाचे पारायण करोत घरा मध्ये गोमूत्र शिंपडले तर चालते का
Sir majya mulichya angaat yate te khar baherch ahe he kase olkhave
Jay jagdamb 🙏🙏guruji khup changli mahiti deta 🙏
गुरुजी खुप छान माहिती दिलीत ,जय जगदंब जय जगदंब जय जगदंब.
🙏🙏🙏jadhav kulachi kuldavi Tuljabhavani Aahay ka
🙏🌹💐🌹Shiv malahar Sadanandacha yelkot🌹💐 😁Bola Aayi Mandharchya kalubayichya navan Changbhal 😁🌹💐🌹Jagddamb Jagddamb🌹💐🌹🙏.
Khup chan mahiti dili Aahe Guruji Dhanywad😁🙏🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🙏
गुरुजी एक प्रश्न आहे .असे मंतात की ज्याने आपल्या ज्याने देवी काडीन दीली आहे मंजे ज्याने सागीतले आहे की तुमाला ही ही देवी येते आहे त्यानाच गुरु करावा लागतो का असे मंतात खर आहे का
अस काहीही नसते
योग्य सदगुरु बघूनच मंत्र घ्यावा
गुरुजी मी खुप दीवस जाले असा ज्ञानी गुरु शोधत आहे. पण कोनीच सापडत नाही मला फक्त होच वाटते की गुरु नीती वान असाव ईमानदारीने गुरु मंत्र देनारा आसावा शिश्याचे हीत करनारा आशावा धोक्यात मंजे शिश्याना पिळुन पिळुन खावजी नसावा असा गुरु शोधत आहे मी माझी परिस्थिती बीकट आहे आणि मला तुळजा भवानी आईचे ताट येत आहे. पण अडचण अशी झाली की माझ्या मुलाची बारावी झाली आहे आणि तो सी ऐ टी चा आभास करत आहे त्याला क्यापुटर ईजेनरीग करायचे आहे. त्याने आभी पण परीक्षा दीलती त्यात त्याला 100%पैकी 80%पडले होते पण त्या साठी आमच्या कडे पैसे नाही मनुन रीपीट सीऐटी करत आहे अता जरा पैसे जमा झाले आहे पण आईचा कार्यक्रम कायचा मंटलतर मुलासाठी पैसे कमी पडतील आणि आमी आईला शब्द दीला आहे दोन महीन्याने तुला आनु अता काय कराव तेच समजत नाही. क्रपया मार्गदर्शन करा गुरुजी.
आणि मी श्री स्वामी समर्थ यांना प्रार्थना केली आहे मला योग्य गुरुमीळावा मनु श्री स्वामी समर्थ
Maze talathi che kam ya varshi hoil ka
विधवा महिलां परडी ची पुजा व परडी मांगने करु शकते का कारनं स्वप्न मधे मला कोणीतरी मला कुंकू लावतय माझ्या हातात परडी असते असं स्वप्न पडतात काय करावे
Usha mane aamala tuljapurcha gurumantar melel ka
आपल्याला एकदा उपासना शिबिराला यावे लागेल
त्यामध्ये आपल्याला सर्व दैवीय उपासना शिकवली जाईल व पुढे आपण गुरुमंत्र घेऊ शकता
7385867468
या मोबाईल नंबर वरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता
जय मल्हार गुरू जी जय जगदंब मी तूमला गरू मानतो
गुरजी माझ्या मुलीच लग्नाला दोन वर्ष झाली पण तिच्या सासरच्या जवळच्या लोकांनी माझ्या मुलीवर आणी जावयावर बाहेरची काळी जादु केली तर या वर काही तोडगा सांगा त्यांना शिक्षा मिळेल का
जय जगदंब गुरुजी चांगली माहिती
नमस्कार गुरुजी,माझ्या घरी रेणुका व तुलजभवानी मातेच देवस्थान आहें ,पण कामानिमीत्त मला रोज देवपुजा करता येत नाही फक्त मंगलवार शुक्रवार या देवाच्या वारी केली तर चालेल का गुरुजी
हो,चालत मनातील भाव महत्वाचा आहे
गुरूजी माझ्या मुलाला नोकरी साठी खूप त्रास होत आहे प्रयत्न करूनही यश येत नाही घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्यावर सर्व आशा लागली आहे काय करू सर काही तरी उपाय सुचवा तुमचे उपकार कधीच विसणार नाही मार्ग सुचवा
Jai JAGADHAMBA..
Jai jagdamb guruji
Guruji ya live vidio madhye mala tuljabhavani matela gulabache phul, v attar chalat nahe yachi mahiti mala ajj samajali thank you guruji, guruji ajun mahiti tulja bhavani mateche sanga pl.
जय जगदंब
नमस्कार गुरुजी,आईजगदबेंची शपथ घेऊन सांगते का माझ्या सर्वअंगात सुया टोचल्या सारख्या खूप साऱ्या वेदना होतात , कृपया उपाय सांगा,हि विनंती करते.
माझ्या मनात एक प्रश्न आहे कि मला दिक्षा तर हवी पण तुमची फी मी हळूहळू पूर्ण केली तर चालेल का कारण माझी इच्छा तर खूप आहे कि तुम्ही गुरु व्हावे पण सध्या माझी परस्थिती तशी नाही पण थोडे थोडे करून मी देऊ शकतो हे नक्कीच
गुरुजी मला कुंजीका स्तोत्र शिकायचे आहे. क्लास बदल मार्गदर्शन करावे.
नमस्कार गुरुजी तुमची माहिती आहे कोण मला खूप आनंद झाला म्हणजे काही तरी यातून मला मार्ग सापडला मी पंधरा वर्ष झालं सतत आजारी आहे कुठल्याही कामात यश येत नाही मुलांवर चिडचिड होते माझी परिस्थिती खूप नाजूक आहे यावर मला तुम्ही उपाय सांगा
ध्यान साधनेला किती दिवस मी मंचर येथून बोलतोय पोखरकर लक्ष्मण
जय माता दी महाराज
गुरुजी आमच्याकडे कुलदेवीला शेलाई माता बोलतात म्हणजे ती कोणत्या रुपाची
गुरुजी गणेश सकट माझ्या अंगा फिरस्ती आई वारा आहे रस्त्याची जानकारी हवे
आमच्या घरात आई काळुबाईचा टाक आहे 2 हाजार 17 मध्यो आम्ही गेणमाळ करावी लागेल आसे ऐका बाईनी सगितले तिच्या घरात येलंमा देवीचे देव्हारा आहे आज परेन कसलाही फरक आजार पण चालू च आहे मुलांना षतीला मला पण खूप त्रास होत आहे आम्हाला महीती द्यावी ही विनंती आहे
7385867468
या मोबाईल नंबर वरती कॉल करून सर्व माहिती घेऊ शकता,यावर माझे शिष्य आपल्याला तारीख देतील त्यादिवशी आपण येऊन मला भेटू शकता,आपले सर्व प्रश्न सुटतील व समस्येवर उपाय मिळेल.