शेवट खूपच छान दाखवला, अस्साच शेवट चांगला असावा, ज्यांची परिस्थिती खराब असेल, किंवा हनम्याच्या वडीलांमुळे अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली. पण हनम्या सारख्या मुलाने घरचे वातावरणच बदलून टाकले. वडील सुधारतात.
मला पण लाहान पणी शेळ्या संभाळाय लावायचे माझे वडील . नाही गेलो तर खुप घान शिव्या दयायचे . मला त्याची आठवण झाली . छान चित्रपट आहे . पुढील वाटचालीस माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा .
आज लहान पन ची आठवन झाली सन 1987ते1997शाळळेत जायचो हाटेल वर काम करुन पुसतक आणी कपडे घायायचे कसीतरी दहावी केली नंतर पैसे नसलया कारनांन सोडुन दयावी लागली ..
मी एक शिक्षिका आहे मोठेपणा नाही मी स्वतः गरीबीतली आहे पण मजबूर विद्यार्थ्यी शालेय शिक्षण पासून वंचित राहू नयेत म्हणूण जमेलतस पुस्तके(9वी10चे) फीस भरते यासाठी माझ्या खर्चातून कपात करते .तुम्ही जरी शिकु शकला नाहीत पण तुमचे संतती मध्ये स्वतःला जाणा पण माध्यम मराठी च निवडा कारण घरात बोलले ली भाषा नैतिकतासमजण्यास उपयुक्त ठरते तुम्हाला शुभेच्छा
फरक एवढाच त्याला आई आहे मला आई पण नवती बाप एवढा बेवडा की मार मार मारायचा . तरी पण हारलो नाही.तरी पण .मि जिंकलोच ...same story for my life....thanks Sir.......
Aase anmol hire manik moti kohinoor aaplya aajubajulach astat fakt tyana aaplya madatichi garaj aste.so hart touching shortfilm .thanks
खुपच मस्त. डोळ्यातून पाणी काढलं राव
खरचं डोळ्यात पाणी आले यार 😢
खुपच सुंदर short film अभिनंदन
खूपच छान, डोळ्यातून पाणी आलं
Nice Short movie....khar tar Hanmyla tayacha babani khar prize Dil Daru sodun ..... Good Short movie
video dekha k ankh se asu a gaye....bahut hi badhiya Tha video
शेवट खूपच छान दाखवला, अस्साच शेवट चांगला असावा, ज्यांची परिस्थिती खराब असेल, किंवा हनम्याच्या वडीलांमुळे अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली. पण हनम्या सारख्या मुलाने घरचे वातावरणच बदलून टाकले. वडील सुधारतात.
खूप छान स्टोरी आहे खूप आवडली
मला पण लाहान पणी शेळ्या संभाळाय लावायचे माझे वडील . नाही गेलो तर खुप घान शिव्या दयायचे . मला त्याची आठवण झाली . छान चित्रपट आहे . पुढील वाटचालीस माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा .
या जसं दाखवल तस घडल पाहिजे.
ही माझी नम्र विनंती आहे.
आणि एक गोष्ट म्हणजे दारूबंदी झालीच पाहिजे.
त्याझामुळे कितेक गरीबानचे नुकसान झाले आहे.
रात्री काबाड कष्ट केले त्याच फळ मिळाल बाळाला मोठा साहेब होशिल बाळा
सुंदर कलाकृती वास्तव आहे अजुनही.
Mast khup Chan....
समाजातील खरखुर सत्य दाखवले
यालाच म्हणतात सामाजिक भान
Amhi Sudha asech bakshish neun dakhvaycho khup mast feeling vatatych
khup khup khup khup khup chan👌🏻👌🏻👍🏻
Ek no aahe
Tdrfu
Khup chan 👍👍👍👍
सगडेच झन नागराज मंजुळे नाही होऊ शकत रे बाबा
Mast bhava no
खुप छान स्टोरी आहे
खरच हि काळाची गरज आहे..... तुमच्या सर्व गोष्टी खुप छान ....वाटल्या ...[बारामती कर]
1st
Ek number
so brilliant act.language from my parental home attracted me!😊
अतिशय सुंदर 👌👌👌👍
Award winning video. ♥ touching
amol rathod
@@YogeshYadav-eb2yg om
Ggf
खूपच. छान. चित्रपट. आहेत. हा
So beautiful
खुपंच छायन 👌
Raj Gade घ्व्झ्लजकबं
शेवट खुप छान दाखवला आहे
आज लहान पन ची आठवन झाली
सन 1987ते1997शाळळेत जायचो
हाटेल वर काम करुन पुसतक आणी
कपडे घायायचे कसीतरी दहावी केली
नंतर पैसे नसलया कारनांन सोडुन दयावी
लागली ..
मी एक शिक्षिका आहे मोठेपणा नाही
मी स्वतः गरीबीतली आहे पण मजबूर विद्यार्थ्यी शालेय शिक्षण पासून वंचित राहू नयेत म्हणूण जमेलतस पुस्तके(9वी10चे) फीस भरते यासाठी माझ्या खर्चातून कपात करते
.तुम्ही जरी शिकु शकला नाहीत पण तुमचे संतती मध्ये स्वतःला जाणा पण माध्यम मराठी च निवडा कारण घरात बोलले ली भाषा नैतिकतासमजण्यास उपयुक्त ठरते
तुम्हाला शुभेच्छा
khup sunder story ahe.
खुप छान 👌👌
Khup Chan. .
khup chan flim aahe
Flim cha End khupch chan 👌👌💐💐
Great
Bhau khup chaan
खुप छान
Khup chan ghost
Khoob Sundar 🙂
Very Nice. .
आठवणीत राहिल
khup sundar
हानम्यां पुढं चलून चांगल शिक रं बाबा बांपान दारु सोडलीया
येंड सुपब
ऐक nbr yed hota bhau
Ek numbar
खूपच छान
छानच !
touching hurt play....👌👌👌
राज
😶😶😶😶😶😶😛🤓😕🙃🤯🤫😺👩👌✋✋✋❤❤❤❤❤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤💣💣💣💣💣💣💌💌💌💓💓💔💗👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
mast ahe filimas
Rathod sir hya athavani nahit tar aajhi khedyamadhe satya aahe
णछठ।
Nice..........
1no
Super good
Khup Chan
मस्त
खूप छान
Great working on screenplay dialogues
खुपच छान
Lay Bari bhava
Super..... Good
super
khup chhan
सुप्रसिद्ध
very nice film
Lay bhari aas ghadal pahije
Experiencing speaking pictures of rural life with suppressed ambition
mast
फरक एवढाच त्याला आई आहे मला आई पण नवती बाप एवढा बेवडा की मार मार मारायचा . तरी पण हारलो नाही.तरी पण .मि जिंकलोच ...same story for my life....thanks Sir.......
heart touching video👌💕
Daily Videos mast
he story pahun mala maze lahan paniche divas aatevle
Rajesh Gawai
mast kam kelay ya mulane 👌👌
Neeta Ghatge fd
Br
Tumcha mb no send kara ...
hiii
Nice 😀😆😆😗😆😆😗😆😙😙😊😋😎🙂😏☺
आठवणी जाग्या
Hi
Nice movies🐯🐯🐯
Emotional zhalo😢😢😢😢😢
Very good video
very nice
Life is hard but not impossible
Ek नोम्बर गावाकडची आठवण आली
Heart touching story .
Khup cahn
Khup chhan
class move
dilvale
giridhar shivaji birajdar
Nice story
sundar episod
Good
ossam. .
वेरी गुड
awesome
. .
nice
👌👌👌👌👌👌👌
tuya ba 😃😃😃😃
Neeta Ghatge Fecund skivvy
Bc
Yhg
Hii
Dp...👌👌
nice video
Mast movie
nice 👌👌👌👌👌
ताज्या बातम्या
nice junya athawani aaj athawalya
Very nice
Amol
आरती
शाळेतील आठवण आली
कवी कुसुमाग्रज जन्मदिवस
Odha ya short filmsathi mazyakadun salam
gele Te Divas rahilya tya athavani
Mst बरका..
Srry पण 240 chya पुढे नाई clear दिसत
Mast
Khup chan satya paristiti in rural communities
Karch radu ala mla