संबंध महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांनवर ही परिस्थिती आहे पण आत्महत्या हा कायमचा उपाय नाही.धीर धरुया या आस्मानी संकंटावर मात करुया.खुप सुंदर आणी वास्तववादी ही लघुकथा मनस्वी आवडली.
एकदम छान व्हिडीओ आहे सकारात्मक अश्या व्हिडीओ पासून गरीब लोकांना तसेच शेतकऱ्यांना प्रेरना मीळते बरोबर आहे. आत्महत्या करणे याच्यावरचा उपाय नाही तर मात करणे आहे कष्टl ने lआनंदाने जगणं आहे, धन्यवाद
खूपच छान स्क्रिपट होती.. छान मेसेज दिला शेतकरी जगला तरच जग जिंकेल. अरे बाई वर पैसे उधळणाऱ्या नालायक समाजाला1 च विनंती आहे. जमेल तेवढी शेतकरी राजाला मदत करा. अभय द्या आम्ही आहोत तू एकटा नाही.
मी देखील शेतकरी आहे दहा वीस टक्के अपवाद वगळता परिस्तिथी बिकट आहे यातून मार्ग स्वतःला काढावा लागतो कोणी मदतीला धावून येणार नाही परिस्तिथी शी दोन हात करावे लागतील या शिवाय पर्याय नाही
Khare ahe tumche, shetkarich amhasarvancha poshinda ahe. Tech nahi rahile tar jug kase chalel. Nirnay etka chhan ghetat, jigarine ladha dya, n garibivar, karjavar n savkaravar maat kara. Khachu jau naka, aple tech divas rahat naahi. Dev 7 darvaje band karto, pan ek darvaja aaplya nashibacha asto n toch darvaja ughadnya aivaji suicide kartat. Amhala kalatay, bt himmat haru naye. Hech maze sarvana manna pasun sangayche ahe.👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼😘😘😘
नमस्कार भाऊ स्टोरी खूप छान पद्धतीने मांडली आणि विषय ही चंगला निवडला. पण स्टोरी तुम्ही चेक करुन टाकली असती तर त्यातील कमतरता भासली नसती. तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा. माझेही 4 शॉर्ट फिल्म वर काम चालू आहे. अडचण येवढी आहे की टीम आणि लोकेशन मिळत नाहीये. भावेश सोमनाथ शिंपी जळगाव 8411858841
Jyachyvar vel Ali tyalach mahit , pan atmahatya paryay asu shakat nahi .Marg bharpur ahet Don varsh sheti padit rahili tar Kay hoil, shahrat Jaoon majoori karun pot bhara; pan karjasathi Jeev deoon kutumbach vatol karu naka. Vijay mallya kade bagha tyane atmahatyach keli kaa?
संबंध महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांनवर ही परिस्थिती आहे पण आत्महत्या हा कायमचा उपाय नाही.धीर धरुया या आस्मानी संकंटावर मात करुया.खुप सुंदर आणी वास्तववादी ही लघुकथा मनस्वी आवडली.
dhanyawad
जबरदस्त... बाप स्टोरी... लय भारी रडायला आलं राव 👌👌👌🌹💐🙏
thank you bhau.....aajun short film aahet aaplya channel var
एकदम छान व्हिडीओ आहे सकारात्मक अश्या व्हिडीओ पासून गरीब लोकांना तसेच शेतकऱ्यांना प्रेरना मीळते बरोबर आहे. आत्महत्या करणे याच्यावरचा उपाय नाही तर मात करणे आहे कष्टl ने lआनंदाने जगणं आहे, धन्यवाद
khup Dhanyawad Tai😍
👍👍
बोधप्रद कथा आहे. सर्व शेतकर्यानी यातून आदर्श घेता येऊ शकेल.👍🙏
nakkich ❤
1111111111
1 ch number... story....बोध घ्यावा अशी कथा आहे.... kadakkkkk MAst....
thank you bhau
खूपच छान स्क्रिपट होती.. छान मेसेज दिला शेतकरी जगला तरच जग जिंकेल. अरे बाई वर पैसे उधळणाऱ्या नालायक समाजाला1 च विनंती आहे. जमेल तेवढी शेतकरी राजाला मदत करा. अभय द्या आम्ही आहोत तू एकटा नाही.
barobar dada
अतिशय वास्तविक विषय हाताळला आहे.. 🙏🙏🙏...
धन्यवाद भाऊ
Vandana Dube
Vandana Dube hay vandu
Khup mast Story 👌👌🙏🙏👍
धन्यवाद ❤️
Story मस्त आहे 😪😓😪😓👌👌👌👌
🙏
Ekach no.1 story
thank you Tai......
😄
Kharch chan
thank you
खूप.खूप. छान. आहे.हा.चित्रपट
पूर्ण. गावा.कडचा;सिन.आहे. यामध्ये
thank you
Nice flim ..... suprab .....dolayat pani ch aal
thank you please subscribe kar channel la
Aawajacha problem solve kra
Baki story superb 👌👌👌👍👍👍
Ho nakkich TH-cam var kahitari problem zalay
मी देखील शेतकरी आहे दहा वीस टक्के अपवाद वगळता परिस्तिथी बिकट आहे यातून मार्ग स्वतःला काढावा लागतो कोणी मदतीला धावून येणार नाही परिस्तिथी शी दोन हात करावे लागतील या शिवाय पर्याय नाही
खूप छान.... धन्यवाद दादा
Khuch chhan
thank you
नमस्कार
श्री स्वामी समर्थ
छान आहे
❤
nice story.... felt so bad when they were not allowed to take water from the well.... in between sound was off
Thank you
Excellent script for farmer
धन्यवाद ❤️
खुप छान आणि सुंदर विषय आपण हाताळला. आपणस व आपल्या संपूर्ण ग्रुप ला शुभेच्या !
COTTON CITY INTERNATIONAL FILM FESTIVAL 2019 @t
खुप धन्यवाद दादा ... शक्य झालं तर कृपया शेयेर करा
खुप छान मित्रांनो सोलापूर कर भारताला ockar मिळून देणार बहुतेक
हो नक्कीच दादा . . आपला व्हिडिओ सगळ्यांना पाठवा आणि subscribers करा
1 ch number
thank you
Very very nice....
aplya channel var aajun short Film ahet nakki bagha
True fact our maharashtra farmer very very true
Yes 👍
भगवान बुद्धांनी सांगीतले की परीवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे कायम हिच परिस्थिति राहाणार नाही. बदल होणारच
Nakkich.....Namo Buddhay 🙏
Heart touching story, hats off
धन्यवाद भाऊ..... आवडलं तर नक्की शेयर करा 😘
हा गेला जमाना आदीवासी पण पुढं गेल्यात
सगळी हुशार झाल्यात आता
हो बरोबर आहे तुमचं
Nice story superb
Thank you ❤
Barobar Aahe tumcha
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
अपला शेतकरी दुष्काळामुळे जीव देतोय हिच खुप मोठी शोकांतीका आहे. 😭😭😭😭😭
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
story mast ahe pan shutting barobar karata aleli nahi
ho barobar
छान
जिव्हारी लागल.
धन्यवाद भाऊ... नक्की शेयेर करा
👍✌🏅🏆🎖👌
धन्यवाद ❤️
खुप छान आहे काळजाला भिडणारे वास्तविक मांडले आहे पण आवाज कट होत होता आधुण मधुन काही समजले काहि नाही
sorry tumhala trass zala ....lavkar fixed karu problem
1 nambar bhava
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
कथा खुप छान आहे परंतु मधी दोन ते तिन ठीकाणी आवाज बंद पडतो आहे
हो दादा यूट्यूब सोबत बोलतोय आम्ही
असे कोणते गाव आहे इथे पार्टी घेऊन देत नाहीत
Khare ahe tumche, shetkarich amhasarvancha poshinda ahe. Tech nahi rahile tar jug kase chalel. Nirnay etka chhan ghetat, jigarine ladha dya, n garibivar, karjavar n savkaravar maat kara. Khachu jau naka, aple tech divas rahat naahi. Dev 7 darvaje band karto, pan ek darvaja aaplya nashibacha asto n toch darvaja ughadnya aivaji suicide kartat. Amhala kalatay, bt himmat haru naye. Hech maze sarvana manna pasun sangayche ahe.👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼😘😘😘
खुप खूप आभार .... plz subscribe kara aaplya channel la
कोणत्या गावच शुटींग लोकेशन आहे
solapur
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
very nice story 👍👍👍👍👍
thank you
असे दिवस कुनाला दाखवु नको देवा. . कजॅ.
धन्यवाद ❤️
नमस्कार भाऊ स्टोरी खूप छान पद्धतीने मांडली आणि विषय ही चंगला निवडला. पण स्टोरी तुम्ही चेक करुन टाकली असती तर त्यातील कमतरता भासली नसती. तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा. माझेही 4 शॉर्ट फिल्म वर काम चालू आहे. अडचण येवढी आहे की टीम आणि लोकेशन मिळत नाहीये.
भावेश सोमनाथ शिंपी जळगाव
8411858841
Tumhi mala Changli Story deu shakta ka.....shoot edit cha kharach karen me
तुम्ही कुठेय राहायला. Watsap no dya
Riplay dya
Dusrya short film chya link taka
Takali aahe bhau....aaplya channel la bagha
सुंदर विडियो
dhanyawad
Jyachyvar vel Ali tyalach mahit , pan atmahatya paryay asu shakat nahi .Marg bharpur ahet Don varsh sheti padit rahili tar Kay hoil, shahrat Jaoon majoori karun pot bhara; pan karjasathi Jeev deoon kutumbach vatol karu naka. Vijay mallya kade bagha tyane atmahatyach keli kaa?
barobar aahe tumch
Super 😥😥
धन्यवाद आवडलं तर like share and Subscriber Kara
Story khup Masth ahe pan voice madhy madhy Nhi yat
ho na
Wow nice 👌👌👌👌👍👍👍💐
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
ह्रदयस्पर्शी
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
Great 👌
मुली भांडी घेऊन बसल्या होत्या, म्हणजे त्या तयारीतच होत्या असे वाटते.
आच्छा असा वाटलं
फिल्म मस्त आहे, पण आवाज का येत नाही
ho na
जीवनात थोडासा अडथळा आला की त्यावर लघुपट चालू आहे , विनाकारण पैसा वेस्ट , त्यात काही कथा नाही काही त्यात शिकवण
sry
धन्यवाद
Okay
Khup chan aahe
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
👍
धन्यवाद
Aawaj naslymule pahne sodun dile.
sorry TH-cam var kahitari problem zalay
sorry Tai TH-cam var problem zalay
👌
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
nice👍👌👌👌👌
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
Volume jatoy madhe madhe
haa bhau thoda problem zalay... aaplya aajun short Film ahet .....channel var
sounds chapan problem ahe
copyright issue
एक शेतकरी लाख शेतकरी
सुभाष.
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
Nice video
thank you
सुपर
Thank you
Supar
धन्यवाद भाऊ
माणुसकी कुटे राहीली आहे सध्या तरी कर्ज गरीबावरी सावकारी का देतता कारण 5 टक्के व्याज दरात मिळेना हे कुटेतरी थाबंल पाहीजे
शेतकरी आत्महत्या करणार तरी काय करणार
👌👌👌
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
Z
mast 👍 👍 👍
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
Very good
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
nice ha...
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
Mast
Thanks
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
Where is sound
Copyright issue
Aavajacha khup problem aahe pan baki film khupch chaan aahe
Thank you Dada te TH-cam ne kajitari kelay🤦♂️
very nice
Datta Jawalge ऐऐ
Datta Kara kar
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
Nice stores
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
Nice
Thank you😍
तुमचा मो नंबर मिळु शकेल का सर ?
Instagram var msg kara MARATHI PRODUCTION
मध्ये मध्ये आवाज येत नाही
thoda problem zala aahe TH-cam var
मध्ये मध्ये आवाज येत नाही त्यामुळे काही समजत नाही
Copyright issue
Touched my heart
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
nice
very nice story
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
👍👍👍👍
Dhanyavad
cameraman ani music Yana training chi garaj ahe to aghodar Kara
ho keli ata training bakichya short Film bagha dada...... haa pahila project hota 5 year aadhi
हम दर्द बेचते है खरीदते नही
क्या बात 👍
AAvaj nahi tya mule story break hote. kahi samjat nahi.
sorry TH-cam TH-cam madhe thoda problem zal aahe
Valume barobr kara
हो नक्की......आपल्या channel var aajun शॉर्ट फिल्म आहेत ते नक्की बघा
खुप छान बनवली आहे ही शॉर्ट फिल्म, स्टोरी सुद्धा छान आहे..
कृपया माझी मराठी शॉर्ट फिल्म 'सरू' पहा
th-cam.com/video/GyE87ILHYYM/w-d-xo.html
धन्यवाद ❤️
रामदास.पोकळे
🙏
😭😭😭😭😭😭😭
धन्यवाद ❤️
केव्हापन पाठीला का विवेचन दाखवतात
M
चांगला वाटतं म्हणून
Volume tr taka madhe madhe jatoy
haa na
This time nobody give your money back Kal yug
Hmmmm
He asle Gund aamchya gavat aalyavr parst janar nahit
हा bhava
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
please Subscribe aani Aajun Short Film bagha
cameraman bharpur chuka karat ahet
ho
je thinking madychi hoti ti chgli madli ahe
खुप खुप आभार.... आवडला तर नक्की पुढे शेयेर करा आणि subscriber करा
jagamadhe pap ka vijayi tharat kashta peksha beimani ka potbhar khate
Correct
Half story at list completed the hole story of her life
Yess ☺
Nahi jamal.
ho na
Sorry .plz ....
bakwas story
katha nit mandata ali nahi
wichar pan nit baher padle nahi
ugach aslya film banwun amcha timepass karu naka
story kamkuwat ahe
aavadat nasel tar nako baghu
7
👍
Paani mhanje jaat nahi.
ho
x
😊