तोंडाची चव वाढवणारी अशी रेसिपी ताटात असलीच पाहिजे। 7 चटणी रेसिपी । 7 chutney reciepe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2024
- Instagram - / akshadasrecipe
Subscribe AkshadasKitchen - / @akshadaskitchen9098
Facebook - / akshadasrecipe-1246847... - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
व्हिडिओ पूर्ण पाहेपर्यंत मला रहावत नाही, म्हणून २ रेसीपी पाहिल्यावरच कॉमेंट लिहितोय! तुझ कौतुक करायला शब्द नाहीत! व्हिडिओ सुरु करताना मी सिरीयस नव्हतो; असून असून काय असणार चटण्या, असा विचार होता. पण पहिलीच चटणी पाहिली आणि क्षटकाच बसला, सुखद! तू खरच innovative आहेस.
आणि काही शब्दोच्चार फारच आवडतात! थोडस्स...... हलक्कस..... याचे टोन फक्त तुझेच! 😂 खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद, खूप मोठ्ठी हो!
चटपटीत, झण्तझणीत, चमचमीत, अप्रतिम! हे शब्द आता कोणाच्याही तोंडून ऐकले की फक्त तुझीच आठवण होईल ग!😀 डोकच चालत नाहीये, कुठून या रेसीपी तू शोधून काढल्यास ना! कार्ल्याची तर ultimate! सगळ्याच खर तर ultimate! खूप आयटेम्सचे रेसीपी व्हिडिओ टाईमपास म्हणून पहात असतो, वेगवेगळ्या मुली कसे बनवतात! पण तुझे व्हिडिओ असे casually पहाता येत नाहीत! हा तर दहा वेळा पहावा लागणार आहे! तू ग्रेट आहेस! 🥰❤
सर्व चटण्या अप्रतिम आहेत. तुमच्या सर्व रेसिपीज मला आवडतात. खुप छान सांगता तुम्ही.
ताई साहेब चटण्या खुप छान झाले आहेत
ताई तुम्ही सुगरण आहात.अतिशय सुंदर चटण्या.आठवड्याचे काम हलके करून टाकलेत.😅 thank u so much tai
चटणीचा एपिसोड मी बघितला सुंदर चटण्या आवडल्या आणि सगळ्या वेगवेगळ्या आहेत❤❤👌👌👍 धन्यवाद अक्षदा
Very.very.supar.chatinnie.paudsr.
Akshadas.nice.vijayakumat.
Eathu.raykungha.
सर्व चटण्या अप्रतिम . तोच तोचपणा नाहीयेे रेसिपी मध्ये.वेगळ्या प्रकारच्या आहेत सर्व चटण्या❤
चटणी चटकदार आहे❤❤ धन्य वाद मिरची कोणती वापरली
शेवटून पहीली,व कांद्याची चटणी एकदम उत्कृष्ट धन्यवाद...🙏
सर्व चटण्या रेसिपी छान आहेत 👌
Amazing receip आहेत kharach तुमचे खुप खुप आभार
अप्रतिम सर्व चटण्या फार च छान ❤
खुप छान चटनी रेसिपी आहे धन्यवाद
खूपच सुंदर
सर्व चटण्या झणझणीत आणि वेगवेगळ्या आहेत. कारल़्याची चटणी तर अप्रतिम आहे 👌👌👍👍❤ धन्यवाद 💕
खूप च सुंदर ,भारी मस्तच !!🎉🎉❤❤
खुप छान आहे ताई तुमची रेसिपी 👌👌
Sarav chatniya khup Chan aahe. First time I saw these type of chutni really tasty and mouthwatering. Superb unique
Chan mahiti
सर्वच चटण्या मस्त.
सर्व रेसिपी छान आहेत व त्यात वेगळे पण आहे. तसेच नावीन्य आहे. धन्यवाद.
एकच नंबर ताई सर्व चटण्या
सर्व चटण्या छान
Khup chaan
सर्व प्रकारच्या चटण्या खूप छान आहेत
❤सर्व चटण्या सुंदर. ह्यात कोणती प्रथम व कोणती शेवट हे सांगणे कठीण आहे. नक्की try करावी अशी receip आहे. धन्यवाद अशाच छान, छान receip टाकत जा.
सगळ्या चटणीच्या रेसिपी खूप छान आहे
Saglya chutnya khup mast 1 number mala tumhi khup avedta Ani tumcha recipe pan
छान ताई
Excellent 👌😋
Nice Chatni recipe 🎉🎉🎉🎉🎉
Khuac chan
तुमचे रेसिपी खूप खूप छान असता तुमचे रेसिपी खूप छान मी दुपारीच बघते तुमची रेसिपी नाही तर रात्री
सभी चटनी छान आहे
Sarv chatnya aprtim aahet,mala saglya chatnya avadale aahet,dhanaywad
So nice
All the chutneys look yummy and mouthwatering. We too make varieties of chutneys.Weldone.
Mast
मस्त चटण्या आहे त
Masta
Mam tumhi dakhavleli saglyach chutnya tasty distyat mi sagla try karin. Thanku
Chan🙏
सर्वच चटण्या झणझणीत खूपच छान विशेष कारल्याची चटणी आणि लसणाची चटणी एकदम मस्त 👌👌
Lal mirchi konti vaparli ahe
❤❤❤ खूप छान. ❤❤❤. ताई Hair keratin करणार होते काय झाले.
Mast❤
Akshata tai resepi khup sundar banavta tashyach tumhi tumchya sundar kesa vichar tana sudha vedo pathava tumhi khup sundar disal mala tumhala pahacye aahe tevha tumhi tumchya kesache sarv vedo mala pathava
All chatni no one
फार छान
धन्यवाद
👍😋
Tumche hair khup chan aahet ,kay pavrta hair sathi tyavr 1 video bnva na tai.
सर्व चटण्या खूप छान!
धन्यवाद😊
सर्व चटणी खूप सुंदर
Khup ch chan 👌👌👌👌
Karlyachi sepreate show keli asti tr i chan vatlich asti. Khup chan chtunrys aalll 👌👌🙏🙏
आहे आपल्या चॅनेल वर
काटदरेंची वडापाव चटणीची कृती. प्लीज.
Lal tikhat konta vaparta aani sukhi mirchi konti vaparli .. khupch chhan chutney aahet sarv
D mart ch लाल तिखट आणि काश्मिरी लाल सुकी मिरची
ताई ह्या मिरच्या चा प्रकार कोणता आहे, आणि खूप तिखट आहे का
Kadae kiti kharab Ghan. Aahe dakhata nhee
मि आज एक चटणी केली खूप छान झाली आहे
धन्यवाद😊
सर्व chatnya
Uttam
हॅलो जैन चटण्या पोस्ट केल्यास बरे होईल.
ताई फेसबुक वर सर्च कसे करू
सर्व चटण्या अप्रतिम आहेत कारल्याची चटणी खूपच वेगळी वाटते नक्कीच करून बघावी लागेल 👍
पहिल्यांदा सांगितली ना ती बनविली चटणी