Nandurbar : विजयकुमार गावितांना यंदा नंदुरबार राखणं अवघड जाणार? | Maharashtra Assembly Election

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • #TODmarathi #todmarathinews #timesofdemocracy #maharashtra #MarathiNews #marathinewschannel #marathibatmya #मराठी_बातम्या #todaynews #NewsUpdate #latestnews #nandurbar #nandurbarnews
    नंदुरबार विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. भाजपा नेते विजयकुमार गावित हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. १९६२ पासून या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व होते. १९९५ नंतर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार मतदारसंघाला आपला बालेकिल्ला केला जो आजतागायत आहे. पण 2014 राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करीत नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केला.
    Nandurbar Assembly Constituency is reserved for Scheduled Tribes. BJP leader Vijay Kumar Gavit is representing this constituency. Congress was dominant in this constituency since 1962. After 1995 Vijaykumar Gavit made Nandurbar constituency his stronghold
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

ความคิดเห็น • 137

  • @rajnarayanjagdale4444
    @rajnarayanjagdale4444 2 วันที่ผ่านมา +20

    घराणेशाहीचा पराभव पक्का असतो

  • @pankajwagh-t6y
    @pankajwagh-t6y 2 วันที่ผ่านมา +17

    पक्ष कोणता ही असला तरी आमचा मत समिधा ताई लाच फिक्स आमदार Only Dr.Samidha Tai Natawadkar ✌️✌️✌️🫡🫡🫡💯💯💯🙏🙏🙏

  • @KevalSonar
    @KevalSonar 2 วันที่ผ่านมา +12

    नंदुरबार तालुक्यात पहिली महिला आमदार होणार समिधा ताई नटावदकर 🚩🚩🚩✌️

  • @Vasave295
    @Vasave295 2 วันที่ผ่านมา +14

    नवीन पिढीचे लोकांना संधी द्या अहंकारी लोकांचा अहंकार संपवा 🙏

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil วันที่ผ่านมา

      नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा अधिकार बालेकिल्ला आहे हक्काचा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे

  • @MaheshPatil-hd4lp
    @MaheshPatil-hd4lp 2 วันที่ผ่านมา +22

    गावित साहेब जवळ च्या कार्यकर त्या मुळे पडु शकतात

  • @Adiyog723
    @Adiyog723 2 วันที่ผ่านมา +25

    गावित साहेब नंदुरबार विधान सभा मतदार संघात आहे तिथे आदिवासी समाज व obc. ओपन. कॅटेगरी चे लोक जास्त सल्यामुळे गावित निवडून येत आहे..

    • @ilu1201
      @ilu1201 2 วันที่ผ่านมา

      तुम्हाला असे म्हणायचे आहे की ओबीसी. आणि ओपन चे मतदात यांना होते

    • @ilu1201
      @ilu1201 2 วันที่ผ่านมา

      ओबीसी ओपन लोकांचे चे काम करत नाही

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil วันที่ผ่านมา +3

      आमदारकीला विजयकुमार गावित साहेब नक्कीच पडणार

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 2 วันที่ผ่านมา +17

    मुलगी सारखे हे पण हारनारच

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil วันที่ผ่านมา

      विजयकुमार गावित तुम्ही मुलीसारखे जोरावर पडणार नंदुरबार मध्ये काँग्रेसच पक्ष निघाला पाहिजे

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil วันที่ผ่านมา

      विजयकुमार गावित यांना पाच वर्ष आराम करू द्या

  • @bapuchaudhari2848
    @bapuchaudhari2848 2 วันที่ผ่านมา +10

    101% टक्के जाणार यांची आमदारकी जाणार 🙏🙏

  • @dilavalvi
    @dilavalvi 2 วันที่ผ่านมา +10

    अबकी बार नवा आमदार

  • @Adiyog723
    @Adiyog723 2 วันที่ผ่านมา +13

    गावित साहेब obc, आदिवसी, ओपन समाजाला सम प्रमाणात काम करत आहे

  • @ishwarpatil4105
    @ishwarpatil4105 2 วันที่ผ่านมา +15

    मी आहे नंदुरबार तालुक्यातील मतदार पण भाजपला लोकसभेप्रमाणे यावेळीही विधानसभेला पण मत नाही देणार

  • @harshshinde9725
    @harshshinde9725 2 วันที่ผ่านมา +12

    Nandurbar mhnje ch गावीत साहेब ✌️

  • @हस्तर0
    @हस्तर0 2 วันที่ผ่านมา +3

    संपूर्ण नंदुरबार जिल्हा गावीत परिवारला अर्पण करून द्यावा ही विनंती 😅😅

  • @skstatuscreation3283
    @skstatuscreation3283 2 วันที่ผ่านมา +6

    Only samidha tai fix mla 💪

  • @eternalindia1812
    @eternalindia1812 2 วันที่ผ่านมา +5

    शितोळे ताई व मुलींच्या स्वभावामुळे साहेब अडचणीत येतील.

  • @pramodgavale2325
    @pramodgavale2325 2 วันที่ผ่านมา +7

    Samidha Natavadkar

  • @NagziriWaliGang
    @NagziriWaliGang 2 วันที่ผ่านมา +4

    घरात केंद्रात जाणारा खासदार पडला पुढे आमदार येऊ शकत नाही नवीन व्यक्तीला चान्स दिला तर बर होईल

  • @ishanraising5594
    @ishanraising5594 2 วันที่ผ่านมา +7

    Samidha Tai 🔥

  • @rohan1621
    @rohan1621 2 วันที่ผ่านมา +6

    Only Samidha tai Natawadkar🎉

  • @naruthakare9537
    @naruthakare9537 2 วันที่ผ่านมา +8

    Gavit.saheb.❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @MAGANGAVIT-tj7rh
    @MAGANGAVIT-tj7rh 2 วันที่ผ่านมา +10

    Fakt vijay

  • @amrutthakare3366
    @amrutthakare3366 2 วันที่ผ่านมา +13

    भारत आदिवासी पार्टी चा झेंडा फडकणार आहे

  • @virendraahire3486
    @virendraahire3486 2 วันที่ผ่านมา +18

    Kiti pn kra Fix Aamdar fhkt Gavit saheb

  • @ravidasgavit4927
    @ravidasgavit4927 2 วันที่ผ่านมา +23

    नंदुरबार जिल्हा म्हणजे विजय गावित साहेब सर्व तालुक्यातील आदिवासी समाज गावित साहेबांन बरोबर आहे

    • @tusharishi2664
      @tusharishi2664 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      फक्त तुम्ही म्हणजे सर्व तालुक्यातील आदिवासी असे नाही मित्रा 😅😅😅😅

  • @sakharampatel342
    @sakharampatel342 2 วันที่ผ่านมา +2

    कोणी दगडा उमेदवारची गरज नाही पब्लिक इथे दिल मतदान तोच निवडून येईल संविधान नटवतकर जिंदाबाद

  • @KushalPawara-w1h
    @KushalPawara-w1h 2 วันที่ผ่านมา +15

    गावित साहेबाना हरवन सपे नाही 😅😅😅😅

    • @ajayborse8361
      @ajayborse8361 2 วันที่ผ่านมา +2

      Loksabha mdhe Bghitl ka😅

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil วันที่ผ่านมา

      पब्लिक यावेळेस भाजपचा माणूस पाळणार नंदुरबार मध्ये

  • @mukeshsonawane6536
    @mukeshsonawane6536 2 วันที่ผ่านมา +5

    गावित साहेब च काही असो आम्ही आदिवासी आदिवासी ला च निवडू म्हणजे गावित साहेब ला आता तुम्ही सांगणार नटावदकर पण आदिवासी च आहे तिला का नाही कारण ती पहिले आदिवासी होती आता ती नाय राहिली आदिवासी काय पण असो भाई जात जातला कामात येते कोनी कोनाच नाय होत आपला फक्त गावित साहेब

  • @akshaypatil4257
    @akshaypatil4257 2 วันที่ผ่านมา +4

    Fix aamdar Dr. Samidha Tai

  • @harshmahire3097
    @harshmahire3097 2 วันที่ผ่านมา +3

    Next MLA Samidha Tai Natawadkar

  • @DiwansingRajput-e8s
    @DiwansingRajput-e8s 2 วันที่ผ่านมา +13

    पन्नास हजार पेक्षा जास्त मताधिक्याने भाजप विजयी होणार.

  • @Balirammali-mf6qd
    @Balirammali-mf6qd 2 วันที่ผ่านมา +13

    गावित साहेब एक नंबर येणार आहेत

  • @VaidikSonar
    @VaidikSonar 2 วันที่ผ่านมา +5

    Saheb ch fix

  • @prafulpatil7681
    @prafulpatil7681 2 วันที่ผ่านมา +4

    Gavit साहेब fix

  • @prashantvasave4435
    @prashantvasave4435 2 วันที่ผ่านมา +4

    Nandurbar madhe only Gavit saheb.....

  • @RakeshPadvi-z1m
    @RakeshPadvi-z1m 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गावीत साहेब ला हरवणे लहान मुलांच्या खेळ नाय रे बाळा

  • @pawararavindra4932
    @pawararavindra4932 วันที่ผ่านมา +2

    Rajesh padvi👌

  • @manoharrokade9957
    @manoharrokade9957 2 วันที่ผ่านมา +14

    सविता नटावदकर

  • @atulvalvi4122
    @atulvalvi4122 2 วันที่ผ่านมา +3

    Only gavit saheb ❤

  • @KiranSonar-e3x
    @KiranSonar-e3x 2 วันที่ผ่านมา +6

    गावीत साहेबांच्या नावातच विजय आहे. म्हणूनच त्यांच्या विजय पक्का आहे. गावीत साहेब नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आहेत. गावीत साहेब काम देताना विचार करत नाही कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही धर्माचा असो. काम त्यांच्याकडे मागायला गेले का ते लगेच काम देता. ते विचारत सुद्धा नाही की तू. कोणत्या पक्षाचे काम करतो. गावीत साहेबां मध्ये विकास करण्याची ताकत आहे. ते जे सांगतात ते 100% करतात. साहेबांनी नंदुरबार विधानसभा तील गावांमध्ये. काँक्रीटीकरण. समाज भवन. फ्लेवर ब्लॉक. आश्रम शाळा. भांडी पेट्या. लॅम्प. गॅस सिलेंडर. असे भरपूर चांगली कामे केली आहेत. म्हणून मतदार त्यांना विसरणार नाहीत. म्हणूनच त्यांच्या विजय पक्का आहे.

  • @gopalmali9701
    @gopalmali9701 2 วันที่ผ่านมา +2

    समिधा ताई फिक्स आमदार

  • @KiranSonar-e3x
    @KiranSonar-e3x 2 วันที่ผ่านมา +1

    ही जागा राष्ट्रवादीला सुटेल. आणि तेथे त्यांच्या पराभव होईल. गावीत साहेब 75 हजार मतांनी निवडून येतील. यात काहीच शंका नाही

  • @RaisingKokani
    @RaisingKokani วันที่ผ่านมา +1

    गावित साहेब आदिवासीं आमदार आहेत तरी आमचे आदिवासीं बंधू कामानिमित्त बंगलयावर जातात तेव्हा आदिवासीं बंधूंना ओळखत पण नाही पाणी सुध्दा विचारत नाही दुसरेज मज्या मारतात आम्ही जाऊन असेल बसून बसून येऊन जातो सर्वांचे आमदार आहेत सर्वांना समान वागले पाहिजे या मुळे आता ताई साहेबांना

  • @jitendrapatil7184
    @jitendrapatil7184 2 วันที่ผ่านมา +2

    Only Samidha tai ✌️✌️

  • @raw0098
    @raw0098 2 วันที่ผ่านมา +4

    Gavit Saheb dev manus ahet, saglyana samaan hakka milaun detat Saheb. Kuthun hi ladhle tari saheb ch jinktil.

  • @aadiwasipawaraculture..
    @aadiwasipawaraculture.. 2 วันที่ผ่านมา +5

    Samidha natavadkar yetil

  • @khandeshikingmeker4917
    @khandeshikingmeker4917 2 วันที่ผ่านมา +2

    Only samidha tai

  • @vasaveofficialdab2286
    @vasaveofficialdab2286 2 วันที่ผ่านมา +6

    गावित साहेब ✌️✌️

  • @sureshgavit7210
    @sureshgavit7210 วันที่ผ่านมา +2

    कांग्रेस जिंदाबाद

  • @Teamnickzone
    @Teamnickzone 2 วันที่ผ่านมา +1

    Only tai saheb

  • @devisingtadvi4187
    @devisingtadvi4187 2 วันที่ผ่านมา +11

    गावित साहेब जिंदाबाद

  • @infosoftanil
    @infosoftanil 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    गावीत साहेब ना समाजाची जाणिव आहे...
    बाकी समिधा ताई... हे आधीच समाज सोडून गेले आहे.... मतदान आले की बाहेर पडतात...
    आदिवासी विकास विभागाच्या योजना फक्त गावीत साहेब च देवू शकता...

  • @sureshchaudhari9919
    @sureshchaudhari9919 2 วันที่ผ่านมา +1

    गावित साहेब निवडून येतील..

  • @Teamnickzone
    @Teamnickzone 2 วันที่ผ่านมา +1

    Fixx MLA 2024...IN NANDURBAR VIDHANSABHA 💯✅

  • @matoshrishort
    @matoshrishort 2 วันที่ผ่านมา +1

    Only samidha tai 🚩

  • @roshanvasave6089
    @roshanvasave6089 2 วันที่ผ่านมา +11

    विजय कुमार गावित ❤❤❤

  • @pawararakesh5661
    @pawararakesh5661 2 วันที่ผ่านมา +2

    Only Gavit saheb

  • @bharatmore7410
    @bharatmore7410 วันที่ผ่านมา +1

    भरत मोरे

  • @aaryamanpatil7454
    @aaryamanpatil7454 วันที่ผ่านมา +1

    Ha vijya pdnar he nischit ha😂😂

  • @sachinvalvi6198
    @sachinvalvi6198 2 วันที่ผ่านมา +11

    😂😂😂
    गावीत साहेब 100%येणारच

  • @sharadchaudhari2921
    @sharadchaudhari2921 วันที่ผ่านมา

    कोणीही उभे राहा पण केंद्रात आणि राज्यात एक सरकार राहण्यासाठी आणि धर्मासाठी एकत्र येऊन जास्तीत जास्त मतदान केले पाहिजेत

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr วันที่ผ่านมา

    गावित साहेब,, यांच्या विजय निश्चित आहे,,

  • @CHANDRASINGPADVI-gl9vx
    @CHANDRASINGPADVI-gl9vx 2 วันที่ผ่านมา +4

    Nandurbar Jilhyacha vikas ha Vijaykumar gavit yanni kela Aahe

  • @VaidikSonar
    @VaidikSonar 2 วันที่ผ่านมา +4

    Gavit saheb

  • @bhushanhalore2467
    @bhushanhalore2467 2 วันที่ผ่านมา +2

    Fix aamdar taisaheb

  • @dilipkuwar8132
    @dilipkuwar8132 วันที่ผ่านมา

    गावीत साहेब धनगर आरक्षणाला विरोध करतात म्हणून नंदूरबार मतदार संघातील धनगर बांधव मतदान करणार नाहीत. 😮

  • @laxmanshinde3668
    @laxmanshinde3668 ชั่วโมงที่ผ่านมา

    नंदुरबार जिल्ह्याला पहिली महिला आमदार मिळणार समिधा नटावडकर च्या रूपाने आता जनता हुशार झाली आहे. घराणेशाहीला घरी बसवणार.

  • @SN_1556
    @SN_1556 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता आमदार तर रविंद्र वळवी साहेबच होणार आदिवासीची तळमळ असणारा खरा नेता

  • @VyankatPatil-yh6yq
    @VyankatPatil-yh6yq 2 วันที่ผ่านมา

    Fakt aani fakt Dr. Vijaykumarji gavit Saheb Sarkar 🎉🎉❤

  • @abhijitvalvi3653
    @abhijitvalvi3653 2 วันที่ผ่านมา +1

    Yes. ........

  • @valvisaysings.67
    @valvisaysings.67 2 วันที่ผ่านมา

    गावित साहेब नंदुरबार विधान परिषदेत निवडून येआयला पाहिजे

  • @AnitaNareshpadviAnitapadvi
    @AnitaNareshpadviAnitapadvi วันที่ผ่านมา +1

    Samidha tai aage badho hum tumhare sath hain

  • @VasantVasave-d5r
    @VasantVasave-d5r วันที่ผ่านมา

    विजय कुमार गावीत फिक्स आमदार आहे नदुरबार मध्ये

  • @niteshpadvipadvi9889
    @niteshpadvipadvi9889 2 วันที่ผ่านมา +1

    नवीन चेहरा 😂😂😂😂😂😂 रडा,,,,,किती रडता, येणार तर गावित साहेब 😊😊😊😊😊😊

  • @SukramSonwane-eb7mf
    @SukramSonwane-eb7mf 2 วันที่ผ่านมา +2

    Dr, Vijay Kumar Gavit Vijay HoTil,

  • @sanjaytadvi7140
    @sanjaytadvi7140 2 วันที่ผ่านมา +13

    Samidha taai

  • @shivajirajput3962
    @shivajirajput3962 วันที่ผ่านมา

    पक्ष निवडुन येईल...ऊमेदवार महत्वाचा नाही... ग्रामीण भागात भाजपा ची पकड़ मजबूत आहे.. मतदार सुजान आहे.. शेवटी अंतिम निकाल मनोरंजक राहील..्वेट अँड वाँच 😀

  • @miteshmarathe2317
    @miteshmarathe2317 2 วันที่ผ่านมา +4

    Only samidha tai MLA🚩🚩

  • @animalshealthcare2667
    @animalshealthcare2667 2 วันที่ผ่านมา +6

    नंदुरबार मदे गावित साहेब येणार

  • @angelcreations2314
    @angelcreations2314 2 วันที่ผ่านมา +8

    आता नविन चेहरा पाहिजे

  • @dajigavit9500
    @dajigavit9500 2 วันที่ผ่านมา

    Only गावीत साहेब

  • @akshaypatil4257
    @akshaypatil4257 2 วันที่ผ่านมา +3

    Only samidha tai natawadkar 🚩

  • @virsengavit
    @virsengavit 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    गवितांची.. हार पक्की

  • @ravitaapasing9036
    @ravitaapasing9036 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gavit saheb Nandurbar yenar

  • @AjitValvi-zy5fo
    @AjitValvi-zy5fo 2 วันที่ผ่านมา +3

    Dr Vijay Kumar 💯nivdun yenar

  • @dilipnaik4825
    @dilipnaik4825 2 วันที่ผ่านมา +2

    नंदुरबार मध्ये गावित साहेब येणार❤❤❤❤❤❤

  • @dilipbagul001
    @dilipbagul001 2 วันที่ผ่านมา

    तुमचा 😊Voice मस्त आहे

  • @hemantpatil7634
    @hemantpatil7634 2 วันที่ผ่านมา +1

    Kay hot nahi koniai alaa tari
    Civil hospital pasun tar karan chofuli
    Road baga ani election's gay

  • @anilchaudhari4787
    @anilchaudhari4787 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    40000 वोट ने गवित् cha parabhav hoil

  • @atulraising4022
    @atulraising4022 2 วันที่ผ่านมา +3

    Samidha Tai

  • @akshaymarkad9753
    @akshaymarkad9753 2 วันที่ผ่านมา +1

    गावित साहेब ना चांगला पाड़ा कि कधी आमदार चा विचार याला नको.
    आधिवसी समाजाच दुष्मन म्हणजे विजय गावित
    आधिवसी आधिसंख्य १२५०० पद् भरती रोखनारा Dr. विजय गावित

  • @abhishekgandhi3328
    @abhishekgandhi3328 2 วันที่ผ่านมา +1

    Smart

  • @NathamalSharma
    @NathamalSharma 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Samidha tai Aamdar Bantil

  • @anilchaudhari4787
    @anilchaudhari4787 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    किरण तड़वी

  • @osiyaresidency8377
    @osiyaresidency8377 2 วันที่ผ่านมา +4

    आदिवासी विकास केला आहे भकास

  • @Spphotographyofficial
    @Spphotographyofficial 2 วันที่ผ่านมา

    ST And NT Resurvation sathi morcha chalu hota thithe kuthe hote tumche Gavit Saheb

  • @AadityaValvi-mo4ej
    @AadityaValvi-mo4ej 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    dr samidha natavdakar

  • @mahendrasavant508
    @mahendrasavant508 วันที่ผ่านมา

    Taisaheb dr samidha

  • @hemrajgawali
    @hemrajgawali 2 วันที่ผ่านมา +1

    मुंबईमध्ये एसी फ्लॅट मध्ये बसून ग्रामीण भागाचा अनुमान काढता शेजारी कोण राहतं हे तुम्हाला माहीत नाही त्यांचं मन तुम्हाला जिंकता येत नाही आणि तुम्ही काय महाराष्ट्राचे भवितव्य ठरवता

  • @jitendrabarde9542
    @jitendrabarde9542 2 วันที่ผ่านมา +2

    tai saheb fixx aamdar nandurbar vidhansabha 2024...only natawadhkar tai❤ tai saheb vijayii bhavv vijay aaplch rahil paksh konta hi asu dya

  • @SunilVasave-q4g
    @SunilVasave-q4g 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kc padvi,vijay gavit la 100%janta hakalnar