चर्चा कुणाची Ep 7 LIVE | Nandurbar विधानसभा मतदारसंघात चर्चा कुणाची? Vijaykumar Gavit यांना धोका?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
- #vijaykumargavit #nandurbar #gowalpadvi #kirantadvi
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
लोकसभेत हिनाताईचा नंबर लागला होता ,आता विजयकुमार गावितांचा नंबर लागेल ..पराभव तर नक्कीच होईल ...
गावित साहेब 1नंबर येणार नविन येणारे नेते काही करणार नाहीत
परिवाद संपला पाहिजे सगळे पद एकाच परिवाराला नको पाहिजे मग हीं राजेशाही होत चालली आहे
समिधा ताई चे काम ग्राउड लेवल ला आहेत..मी C B समर्तक आहे पण समिधा ताई ला फुल सपोर्ट करेल 👍🏻
Tya natawadkar ne magchya 10 varshapasun sarv shikshkanche approval band karun thevleyet ekdum bakvas
Ani dakhvto as dev manus ahe sagle
11 12 vi chi fee 20000 ahe anudanit tukdi la chaukashi keli pahije
विना अनुभविनेत्याला मतदान केले तर बे मौत मरणार हे 100%सत्सआहे डॉ गावित साहेब हे अनुभवी आणि कुशल कार्यक्षम व्यक्तीमत्व आहे व सतत लोकांना काहितरी देण्यासाठीची तळमळ सतत कार्यरत रात्री बेरात्री सतत प्रवास व काम करणे अशें लोकप्रतिनिधी समाजात रोज रोज थोडं जन्माला येतात जसं आण्णा साहेब पिके पाटील आज त्या महापुरुषांची समाजातील विविध घटकांना त्यांची आठवण येते म्हणुन आशा अनुभवी नेत्यांची चुकुनही सात सोडु नका व भक्कम पणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे
दादा हा विकास मा खासदार माणिकराव चा विकास आहे आणि नंदुरबार विधानसभा मतदार खोटं प्रचार नाय केला पण असं सांगा सर की चंद्रकांत रघुवंशी मुळे मतदान कमी भेटले 😂😂
Only natawadkar tai 💯✅ ya पंचवर्षिकला ताई फिक्स आमदार रहातील.......
Only vijaykumar gavit
डॉ. समिधा नंटावदकर
Only gavit saheb
मी गावित साहेबांच्या मतदार संघात राहतो ...मला संपर्क करा मी तुल्हाला केलेला विकास दाखवतो ...विरोधक तर त्यांचं काम करतील पण सामान्य जनता साहेब सोबत आहे लोकनेते आहेत
बरोबर विजय कुमार हे नाव ब्रँड आहे 🎉❤
Brand loksabhe veli zople hote ka😂😂😂
Khar ahe dada mi dhadgaon cha ahe pan Gavit saheb mude nandurbar cha vikas kele ahe....Gavit saheb parat matri honar he matar nakki
Only CB Boss.. भैय्यासाहेब रघुवंशी ज्यांना support करतील त्यांचाच विजय होईल
पत्रकार हे नियोजित मुलाखत घेत असल्याने मुलाखत देणरे एकतर्फी मुलाखत देत आहेत असे वाटते आहेत
Right 😂
Hinatai chya vedes jhale tech honar he nakki😂
Only BAP भारत आदिवासी पार्टी जिंदाबाद
गावित परिवार ला शहादा कहातुल शहादा रामपूर सारंगखेडा वैगरे रोड काम निष्टुर आणि तापी पाणी साठा शेती साठी उपयोग मध्ये न घेणे असे सर्व वर्ग चे लोक नाराज आहे त म्हणून यांना घरी बसाव लागेल
समिधा नटावदकर विजयी भव: 101%
नंदुरबार मतदार संघातील आदिवासी मतदारांना माझी विनंती आहे गावीत साहेब शिवाय आपल्या समाजाचा कोणी विचार करू शकत नाही.
काही नाही मतदान वर बहिष्कार टाकला आहे
पेसा निकालासाठी कोणीही लढा दिला नाही
कोणीच नाही
मतदान वर बहिष्कार फक्त
हिनाताई नवापूर, अक्कलकुवा, धडगाव तालुक्याला विकास कामात दुर्लक्ष केले.
भाजपा हा उमेदवार सोडून आम्ही मतदान करणार आहोत.
Only gavit shaheb ❤❤❤
Vijay Kumar Gavit hi jeetkar aayenga bohot vaydiya hai unke pass koi takkar me nahi hai
🏹 अब की बार किरसिंग दादा आमदार अक्लकुवा धडगाव विधानसभा में शिवसेना शिंदे गट🏹
Gavit Saheb 💯 yetil
गावित 100% पडणार
काग्रेस पार्टी वाल्यानी विकास काय केले तेतरी सांगा केसी पाडवी 40 वर्ष आमदार आणी आडीस वर्षा मंत्री होतं आणी तेव्हा यानी किती गद्दारी केली सर्वांना माहित आहे
Gavit shaeb
छान बाबा 👌
ONLY किरण तडवी
राष्ट्रीय पक्ष नकोच जनतेतून जरूर निवडून आले शेवटी पक्षाचेच गुलाम राहतात.
Survery mhade Samidha Tai Top la aahet..Fix Aamdar Samidha Tai 👍🏼👍🏼👍🏼👍🏼💯💯💯
गावित साहेब नसतील विधानसभा तर आदिवासी समाज 30 ते 40 वर्षे मागे जातील पाहून घ्या
Ok
विजयकुमार गावित हटाओ
धडगाव अक्कलकुवा फिक्स आमदार विजयसिंग पराडके
समिधा फीक्स आहे
जो आमदार खासदार स्वताचा मतदारसंघात काम करतो म्हणून निवडून आणता कामा नये आदिवासी समाज ला असा आमदार खासदार पाहिजे जो सर्व आदिवासी समाजाचे हिताचे काम करणारा उमेदवार पाहिजे आदिवासी समाज आज भी आझाद झालेला नाही आदिवासी समाज ची मागणी आहे भिल प्रदेश आणि पाचवी सुची जाहीर केले पाहिजे आणि जलजंगल वाचवणारे आदिवासी चा ताबा मिळवला पाहिजे आणि महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा नक्षली घोषित केले आहे ते बरखास्त करून आदिवासी समाज मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक उपक्रम राबविले गेले पाहिजेत ह्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या उमेदवाराला विचारा,मग ठरवा कोण किती पाण्यात आहे त्याला मतदान केले पाहिजे
काँग्रेस
के.सी पाडवी
Smidha natavadkar winning
डॉ समिधा नटावदकर
Are jara sudhar Santosh
Jara khara bola
Tya natawadkar ne magchya 10 varshapasun sarv shikshkanche approval band karun thevleyet ekdum bakvas
Ani dakhvto as dev manus ahe sagle
11 12 vi chi fee 20000 ahe anudanit tukdi la chaukashi keli pahije
Only समिधा ताई
Tya natawadkar ne magchya 10 varshapasun sarv shikshkanche approval band karun thevleyet ekdum bakvas
Ani dakhvto as dev manus ahe sagle
11 12 vi chi fee 20000 ahe anudanit tukdi la chaukashi keli pahije
विजयकुमार गावित साहेब तुम्ही यावेळेस उमेदवारी करूच नका .. 3:13
आम्ही सर्व पेसा भरतीचे उमदेवार BJP la मत देणार
नंदूरबार मध्ये election नाही व्हायला पाहिजे
Tadvi rau saheb 😂
सर्व उमेदवारांचे २-२ कार्यकर्ते उचलून आणलेत😂😂....२०० only/-🎉
गावित साहेब पडले पाहिजे असे फुल तयारी करून ठेवली आहे. भोगस आदिवासी ना संरक्षण देणारे. आपले मंत्री च आहेत म्हणून पडल्या शिवाय राहणार नाही.
ओन्ली संविधा नाटवाद कर
गोवाल आणी केसी पाडवी तर सर्व्यात निष्क्रिय नेते वाटतात.
तुझ्या घरात विकास करायला पाहिजे होतो का kc gk padvi ने तुला काय विकास केला दिसत नाय का
अरे बापरे gkpadvi तर याच वर्षी निवडून आला ना राव दोन दिवसात विकास कोणत्या नेत्याने केला दाखव बर
Only गावित साहेब
अरे काय खोटे बोलले राव
Only gavit sahab
किरण तळवी.....☝️
पूर्ण नियोजन करून न्यूज़ लावली आहे
पेड न्यूज़आहे का गावीत साहेब विरोधात
Gavit saheb la aram karavla lagel
सवारथासाठी काहिही बोलु नये गरिब बांधव त्याच जागेवर आहेत
कोण किती विकास केलेला आहे , हे फक्त अतिदुर्गम भागात दिसतं,आमचे खासदार व आमदार हे आधी स्वःता च्याच विकास करतता व त्यांच्या कुटुंबातील लोंकाच्या विकास करतात , नंतर उरलेलं सारलेलं गरिब जनतेला समाज सेवा म्हणून देतात..
तुम्ही कायमच अपप्रचार करतात
Only GAVIT Saheb
डॉ गावित साहेब फक्त 💪💪💪
नंदुरबार विधानसभेत काँग्रेसचे किरण तडवी रावसाहेब निवडून येतील.✋🇮🇳
समिधा ताई शरद पवार पक्षा कडून उभे राहा
Congress.... येइल
नंदुरबार जिल्हा मध्ये पुढारी लायक फक्त एकच परिवार ने टेंडर भरले आहे का हेच लायक आणि बाकी बांधव काय नालायक आहे का संविधा नाटवाद कर जर अपक्ष जरी उध्या राहिल्या तर आह्मी त्याचा प्रचार साठी काम सोडून फुकट प्रचार करू
फुकट तर चाय पण नाय भेटत.
काम धंदा वाला असले तर घर उगले पडेल. प्रचारा नादी नको लागू दादा.पहिले आपले घरदार बघावे.त्यांचा साठी प्रचार कर फुकट नंतर तु कोण हे सुद्धा विचारणार नाही.😂😂😂😂😂
डॉ गावित साहेबच निवडून येतील , त्यांचा सारखा विकास ह्या जिल्हात कोणीच करू शकत नाही ले लक्षात घ्या
गावित साहेब यांना निवडुन देऊ
धनगर आरक्षण सभा घेतील
शाळेचे जेवण नंदुरबार हुन देतील
गावातील रस्ते अर्धै अर्धे करतींल
योजना माणसे बघुन देईल
samidha tai 👍👍👍👍
Gavit saheb year nahit
नंदुरबार तालुक्यात फक्त विजय गावित साहेब चालतील 🙏
Only उदेसिंग कसरू पाडवी..
काँग्रेस पार्टी झिंदाबाद
बहिष्कार टाका
Mi nivdun yenar ahe Apaksh
Ya dada 21tofhe cha salamy dyha
डाॅ.समिधा ताई नटावदकर 💯
सर्व नेते सांगतात,आम्ही विकास केला मग देशात नंदुरबार जिल्हा सर्व्यात मागास का आहे, हे सर्वे भाजपा,काँग्रेस छापा काटा आहे म्हणून यांना सोडून नवीन उमेदवार निवडून द्यावा.
Anil gavit saheb
गावीत साहेब जिंकणार
Rina tai 100 yet il ubt
Samidha tai natawadkar
डा.गावित साहेब
डाॅ . समिधा नटावदकर
रीना ताई पाडवी😂😂😂😂 मोरंबा
अरे दादा लोकांशी गोड बोलून चालत नाही आज प्रत्येक समाजाला शिक्षण, आरोग्य, सामाजिक, आर्थिक, गोष्टीची आवश्यकता असते मंग तो माणूस कोणीही असो किरण तडवी साहेबांचा इतिहास सातपुड्याच्या लोकांना विचार काय केले आहे असे अरे चांगला होतकरू शैक्षणिक दृष्ट्या सक्षम उमेदवार द्यावे नाही तर अजून सर्व सामने जनतेचे हाल होतील काय कोणी करत नाही मात्र शिक्षण राहिले तर तुमचे पोराचे आयुष्य सुधरेल नाही तर मंग अजून गुलामगिरी सारखे दिवस यायला टाइम लागणार नाही म्हणून शिका संगठित व्हा आणि संघर्ष करा
Yes bhai
40 varshe zali amchya gavat raste nahi
विजय गावित निवडून येणार नाही 100%
😅😅😅😅
Sawdhan Nandurbar vidhan sabha b j p che set khali hote aahe
निष्पक्ष वार्ताहर आहात का?????
शहादा तळोदा चे तर विचारूच नका इकडे कार्य सम्राट राजेश दादा पाडवी फिक्स आहे ते पण लाख चा लीड ने😎
🖐️🖐️🖐️
राजेश दादा नाव आणि काम खूब ब्रँड आहे दादा 🎉❤🎉❤
Loksabhe veli pn 100000 chi lead deto mne🤡🤡460000 ki lead to pata hai naaa
बरोबर आहे दादा काँग्रेस वाल्यांनी 8500 दिले नाही तरी चालेल पण भाजप आणी सिंदे साहेबांनी दिलेले 1500 रु 15000 रु वाटतात .कारण या काँग्रेस वाल्यांनी .सर्वात आदी आपल्या घरचांचे फॉर्म भरले आहे.हे आमचा गावांत डोळ्या समोर आहे😂😂😂😂
only गावित साहेब
😂😂😂😂😂
Vijay gavit hatav
नवीन पिढीतले लोकांना संधी द्या ☑️समिधा ताई यांना
Vijay Kumar Gavitanna sukunhi umedvari noko deyla pahije ha Manus kayj kamasa nay ahe
नंदुरबार 100 %समिधा ताई
नवापूर भरत गावीत 100 %सामान्य जनतेचा माणूस
नंदुरबार विधानसभा निवडणुकीत गावित साहेब निवडून येतील
Ho dada gavit dada aadhi congress madhe vikas kart hote ata BJP madhe kart ahe
😮😮
Bhedbhav na karnara napak chapati
समिधा ताई भावी आमदार 🚩
विजयकुमार गावित ऐवजी हिना गावित यांना तिकीट मिळायला पाहिजे
समिधा ताई शिवाय पर्याय नाही फक्त ताई साहेब
Samidha tai Shivay paryay nahi
जर का नंदूरबार या विधान सभेचे निवडुक लढविली तर हिना ताई निवडुन येतील आणि नवापुरचे चित्र पाहिले तर शरद दादा निवडुन येतील असे वाटत आहे कारण सत्तेवर नसून सुध्दा लोकां पर्यंत योजना खूप मोठ्या प्रमाणात भेटत आहेत
💯
Te loksabha md 400000 chi lead c kay zaal😂😂
Mitra swapn bgh Nandurbar madhe Kiran Tadvi fix MLA aahe n nawapur la Shirish dada screenshot marun thev ..Gavit parivar purn sampala ata 😂😂
Chandu bhaya ha umedvar ubha karun tyala aapla gulam banavto
Vijay kumar gavit 100 takke nivdun yenar 0:59