Jarange Vs Munde : मराठा की वंजारी कालच्या दसरा मेळाव्यात कोणाची ताकद जास्त होती? |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • #marathareservation #obcreservation #pankajamundhe #manojjarangepatil #dasramelava
    जरांगे आणि मुंडे हे सध्याच्या राजकारणात विरुद्धार्थी शब्द म्हणून ओळखले जातात.
    लोकसभा निवडणुकांपासून या दोन्ही नेत्यांमधून विस्तव जात नाही
    मराठा आणि वंजारी या जातींचा जसा या संघर्षाला संदर्भ आहे तसाच राजकारणाचां देखील आहे. जरांगे यांनी मराठ्यांना आवाहन केलं की भाजपाला मतदान करू नका आणि त्यामुळे पंकजाताई मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला असा आरोप मनोज जरांगे पाटलांवरती पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून लोकसभेपासून करण्यात येतोय. त्यानंतर जरांगे पाटलांनी केलेले उपोषण, त्याला लक्ष्मण टाके यांनी दिलेलं प्रत्युत्तर त्यामुळे दसरा मेळाव्याला काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. जरांगे पाटील नारायणगड येथे सभा घेणार होते तर पंकजा मुंडे सावरगाव येथे सभा घेणार होत्या. त्यामुळे दोघांच्या मेळाव्यांना किती गर्दी झाली?
    कोणी कोणाला काय इशारे दिले आणि कोणाची ताकद दिसली? आणि त्याचा परिणाम आगामी निवडणुकांवरती काय होणार?
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

ความคิดเห็น • 268

  • @madankadam3231
    @madankadam3231 3 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    जरांगे पाटील समजसाठी लढत आहे.दुकान चालण्यासाठी नाहीं.

  • @kishorsapat
    @kishorsapat 4 ชั่วโมงที่ผ่านมา +94

    आम्ही कुणबी (ओबीसी)जरांगे पाटील साहेब व मराठा समाजा सोबत.🚩🚩🚩🚩🚩

    • @veer27597
      @veer27597 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      बस माझ्या कुणबी बांधवांनो आपण एक आहोत आणि एक राहू..जय शिवराय

    • @R.D.R112
      @R.D.R112 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ❤❤

    • @bhu-i4g
      @bhu-i4g ชั่วโมงที่ผ่านมา +1

      OBC with मुंडे

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 3 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥
    *९००एकर मैदान फुल्ल होऊन गडाच्या चारही बाजुने पंधरा पंधरा किलोमीटरच्या रांगा होत्या.......!*
    *14 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या स्वतःच्याच सभेचे गर्दीचे रेकॉर्ड मोडणारा 12 ऑक्टोबर 2024 चा नारायणगड पहिला दसरा मेळावा*
    *दसऱ्याच्या सर्व मराठा बांधवांना खूप खूप शुभेच्छा...!*
    *संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील*
    ✌🏻🚩

    • @Rk11770
      @Rk11770 50 นาทีที่ผ่านมา +1

      केळ 900 एकर होते

    • @bhaskaryeole9420
      @bhaskaryeole9420 12 นาทีที่ผ่านมา

      भरपुर Led स्किन होत्या त्यामुळे लोकांना भाषन ऐकता आले

    • @GorakhSangle-qs2yh
      @GorakhSangle-qs2yh 10 นาทีที่ผ่านมา

      स्वतःची च लाल 900 एकर 😂😂😂😂

  • @babaraobhosle2463
    @babaraobhosle2463 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    मराठे हे स्वतः स्व खर्चान आले होते नारायणगडावर आणि मुंडे भाऊबहीन यांनी लोक ही वाहन पाडवून ,खर्चा करून जमवलेली होती हे दोन्हीतील फरक आहे.

  • @Abhi7.
    @Abhi7. 4 ชั่วโมงที่ผ่านมา +93

    एकट्या वाघाने सभा घेतली आणि ती पण record brake.❤

    • @king-xt8rd
      @king-xt8rd ชั่วโมงที่ผ่านมา

      Jativad kara fakt

    • @suryakant9800
      @suryakant9800 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      जातीवाद पसरवणे हे मन्या कडून शिका
      जय भीम

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 ชั่วโมงที่ผ่านมา

      हाग्या च ऐका 😂😂​@@suryakant9800

    • @rajeevgadakh7752
      @rajeevgadakh7752 58 นาทีที่ผ่านมา

      Jarange Patil

    • @hambirraodeshmukh6073
      @hambirraodeshmukh6073 57 นาทีที่ผ่านมา

      Dare fakt jarange pYil dakhvu shaktat. Har jeet ya ghoshit veglya. Paisa satta daru he likshahit prabhavi ghatak tr aahet, lokshahi tyat adakali..

  • @shivajichavhan8249
    @shivajichavhan8249 4 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    Only मराठा संग्रश योद्धा मनोज दादा पाटील

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 3 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    🚩आता पर्यंत दसरा मेळावे तुमचे अन् गर्दी आमची . . .आता मेळावा ही आमचा अन् गर्दी देखील आमचीच💥💥💥

  • @67ganeshgiram92
    @67ganeshgiram92 4 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    Only Jarange patil 🚩🚩

  • @knivara9122
    @knivara9122 4 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    जरांगे पाटील एकच नंबर सगळ्यांना विचारात घेऊन भाषण केले

  • @ranjitpawar888
    @ranjitpawar888 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    प्रस्थापित विरुद्ध गरजवंत विस्थापित....🚩🚩
    एकटा जरांगे पाटील पिढ्यानपिढ्या सत्तेत असणाऱ्या नेत्यांना पुरून उरला....❤❤❤❤❤❤❤

  • @shindenandu7452
    @shindenandu7452 5 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    लोकसभेला बघितली असेल ताकत कुणाची किती ते उगच कशाला एकमेकांची तुलना एकमेकांशी करता

    • @sharadrakh9137
      @sharadrakh9137 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    • @munde5985
      @munde5985 29 นาทีที่ผ่านมา

      2%wale mhavale ladhle aurangazeb sanika zikle

  • @arunmhaske8475
    @arunmhaske8475 4 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    पाटील म्हणतील तोच आमदार
    किती ही मराठा आमदार खासदार सोबत घ्या काही ही उपयोग नाही समाज नाही त्याच्या बरोबर
    कारण समाजाला माहित आहे हे किती जातीयवादी आहेत आज म्हणतील OBC OBC आणि यांचे काम झाले का यांना फक्त यांची जात दिसते

  • @shreemule396
    @shreemule396 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    प्रितम मुंडे ची एक जाहीर आवाहन कलेले होते कि जर तुमच्यासमोर दोन गरजू व्यक्ती मदतीसाठी आले तर स्वतःच्या समाजाच्या व्यक्तीलाच मदत करा. मग जातीयवादी कोण?

    • @hambirraodeshmukh6073
      @hambirraodeshmukh6073 55 นาทีที่ผ่านมา +1

      Pritam tai Vilasrao ni sambhalun ghetale mundena. Tya chii paratfed karat aahet tumhi. Janata karel nirnay.

  • @mahadevbhawar23
    @mahadevbhawar23 4 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    पाटील पाटील पाटील पाटील 👍

  • @somanathgittegitte8426
    @somanathgittegitte8426 43 นาทีที่ผ่านมา +3

    पंकजाताई मुंडे यांचे प्रभावी भाषण

  • @Kumthesirspeak
    @Kumthesirspeak 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    जरागे एक मराठा लाख मराठा ज्यास्त लोक

  • @PathadeKalyan
    @PathadeKalyan ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Only jarange patil 🚩🚩🚩

  • @Mahadev-t8z
    @Mahadev-t8z 59 นาทีที่ผ่านมา +2

    मनोज जरागे‌ यांच्या भाषणात मी पणा आणि गर्व नाही भाषांमध्ये दोन समाजात वाद निर्माण होण्या सारखे विधान नाही

  • @vishnumore6254
    @vishnumore6254 3 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    भगवान गडावर दसरा मेळावा कोणताही मराठा बांधव होते झी मराठा कुर्चा वर दिसत होते ते फक्त मतासाठी तिथे होते जातिवंत व गरजवंत मराठा फक्त नारायणगावला होता

  • @dattasirsat8874
    @dattasirsat8874 37 นาทีที่ผ่านมา +1

    प्रचंड मोठा मेळावा झाला भगवानभक्ती गड 🚩🚩pankajatai munde great leader 🚩🚩

  • @SubhashPatil-d8b
    @SubhashPatil-d8b 4 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    मागील दाराने आलेली काय सांगणार मराठा आता तुम्हाला तुमची जागा दाखवणार

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 ชั่วโมงที่ผ่านมา

      तूूझा जरांगे कूठ पुढच्या दाराने आलाय

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    रेकॉर्ड ब्रेक सभा नारायण गड एक मराठा कोटी मराठा

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मराठ्यांचा ढाण्या 🐅 यांची सभा चांगली झाली शेवटी करीबांचा कैवारी आहे

  • @ज्ञानपाटील-व1ण
    @ज्ञानपाटील-व1ण 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सगळ्यांना पुरून उरणार फक्त जरांगे पाटील 10 नेते मिळून जरागे पाटील येवडी लोक नाही जमवता आली

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @job9173
    @job9173 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    कुठ 5 एकर आणि कुठ 900 एकर ❤..

    • @MeraBharatmahan-k6w
      @MeraBharatmahan-k6w 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

    • @Ashwin22702
      @Ashwin22702 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      900 ऐकेर वाल्या..गूगल मॅप वर बघ..फक्त 7 एकर आहे😅

  • @SanjayDhanve-zz8zm
    @SanjayDhanve-zz8zm 4 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    जरांगे पाटील म्हणजे एक नंबरचानेता आहे

  • @LAXMANZAPE-ho8ei
    @LAXMANZAPE-ho8ei ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जरांगे पाटील एक मराठा कोटी

  • @madhukarbavkar9268
    @madhukarbavkar9268 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा

  • @ramdasdarekar5306
    @ramdasdarekar5306 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Jarange bhau gret

  • @dnyanum4285
    @dnyanum4285 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मनोज जरांगे पाटील फक्त

  • @PranilAwhale
    @PranilAwhale 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जरांगे दादांचे भाषन एक नंबर झाले एक मराठा लाख मराठा 👍👍

  • @nileshjadhavar6774
    @nileshjadhavar6774 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    एक हिंदू म्हणून दोन्ही समाजकड पाहता खूप वाईट वाट असो नगद नारायण आणि हनुमंताचे अवतार भगवनबाबा दोन्ही समाजास सुबुद्धी देवो ही प्रार्थना 😢

    • @hrk3212
      @hrk3212 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@nileshjadhavar6774 he pan kharech aahe

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 58 นาทีที่ผ่านมา +1

    पंकजा मुंडे यांच्या स्टेजवर मराठा नेते जमवले परंतु नेत्यामागे जनता किती होती,एकटा वाघ मराठा वाघ आणि जमलेला जनसमुदाय बघा डोळे उघडून.

  • @NarayanGarad-cq7ps
    @NarayanGarad-cq7ps 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आम्ही मराठे फक्त मनोज जरांगे पाटील

  • @bhausahebthorat3188
    @bhausahebthorat3188 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मंत्री आम दार नसतना इटकी गर्दी जमली हे विशेष

  • @deepakjadhav3000
    @deepakjadhav3000 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    पाटिल पाटिल आहेत

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Obc म्हणता पण ते तर एकच जातींचे नेते.... या लबाडनी मायक्रो obc तील कोणाला पुढे आणले.

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अरे भाऊ तू बातमीचे शीर्षक चुकीचं दिलंय वंजारी किती आहेत आणि मराठा किती आहे कसी तुलणा करणार😂

    • @Chandrakantkekane
      @Chandrakantkekane ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मराठे नक्कीच वंजाऱ्यांना घाबरतात

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताकद असती तर चीक्की ताई लोकसभेला पडली नसती.

  • @Laxman_indore
    @Laxman_indore 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मराठा

  • @vitthaldahiphale4081
    @vitthaldahiphale4081 4 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    पंकजाताई चे भाषण चांगलं झालं राजकारणाविषयी नाही

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ek maratha lakh maratha, only oneMjp,, jai shivray, jai shree nagadnarayan maharaj ki jai,No1Maratha

  • @maratha_307
    @maratha_307 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Only King of मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे मराठा 🚩🚩

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ek maratha lak maratha

  • @DeepakGaikwad-c6u
    @DeepakGaikwad-c6u 5 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    Are anjari 3% आहेत...मराठा 48% कल्पना करू नका...आता 15 जाती घेतल्या 😂.. सुट्टी नाही आता कोणाला आणि जातीवादी लोकांना😂😂

    • @maneshshinde4932
      @maneshshinde4932 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      0.5% आहेत 😂😂😂😂😂

    • @hrk3212
      @hrk3212 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Wajari aani Banjara milun jast aahet

    • @akashghuge8561
      @akashghuge8561 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      48% केल घे

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      वंजारी.0.5%आणी.बंजारा.0.5%आणी.धनगर1%.बास.

    • @hrk3212
      @hrk3212 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@akashghuge8561 nahi pan Banjara jast aahet.donhi milun 8 takke aahet

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनोज दादा सर्वसमावेशक नेता बाकीचे नौटंकीबाज भाषण बाजी करणारे

  • @subhashmore7265
    @subhashmore7265 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    पंकज मुंडे मेळाव्यात फक्त थयथयाट करत होती.

    • @rajthakur9627
      @rajthakur9627 20 นาทีที่ผ่านมา

      किंचाळू पंकू

  • @VJP77
    @VJP77 ชั่วโมงที่ผ่านมา

    उगीच कोणत्याही समाजात तेढ निर्माण करू नका, ?, महाराष्ट्रात सगळे समाज एकोप्याने रहा..काय दिवस आले देवा..अवघड आहे.. 🚩🙏

  • @AshwamedKate
    @AshwamedKate 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जरांगे पाटील एकटा बास

  • @Rahulbiradar-ct2dl
    @Rahulbiradar-ct2dl 5 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    Only munde

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कोण हागे त्याची तुलना ती पण पाटलांसोबतहोऊच शकत नाही हट...

  • @anujlanke9247
    @anujlanke9247 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाचा सोपा साप होणारच आहे

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    प्रभावी भाषण होत ते फक्तं मनोज दादा जरांगें पा टलांच.👌👌👌👌🚩🚩🚩

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 ชั่วโมงที่ผ่านมา

      प्रभावी,त्याला हिंदी येयना

  • @TanajiMahale-d9j
    @TanajiMahale-d9j 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकच वाघ जरांगे पाटील

  • @vishorpadole9746
    @vishorpadole9746 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अहो जरांगे पाटलाचा एक शब्द आमच्यासाठी ब्रम्ह शब्द होता आणि ते आम्ही नारायण गडावर आइकला आहे 100 पाटील समर्थक

  • @RaujiJadhav
    @RaujiJadhav 48 นาทีที่ผ่านมา

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे समाजासाठी लढत आहेत बाकीचे लोक राजकारणासाठी लढत आहेत

  • @arjunkolhe8425
    @arjunkolhe8425 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मेघना बोर्डीकर ला म्हणा तू जिंतूर सेलू मधून कसे निवडून येतीस तुला मराठा मतदानाची गरज नाही आहे ना ल वंजारी लोकस मतदान करणार

  • @miahenagin9284
    @miahenagin9284 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tikad jevde lok hote tevde tar jarnge patil huachya sabhela baher mutayla gelate

  • @royalnana7171
    @royalnana7171 5 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    Only obc

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकच वाघ जरानगे पाटील 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @vishwanathkakad5264
    @vishwanathkakad5264 4 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    आमची मुलं आणि आमचा समाज या दोन शब्दाविना तिसरा शब्द माहीत नसलेल्या जरांगेना भाषण कशाला म्हणतात हे माहीत नाही

    • @gopalbabajiramramanjan8297
      @gopalbabajiramramanjan8297 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या बहीणीला पाठव शिकवायला.

    • @RaviGhadge-d8l
      @RaviGhadge-d8l 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      काय नाही येऊदे लोकसभेला तर तूझ्या माईला गाभण केले की, अजून लई बोलायला येते

    • @subhashmore7265
      @subhashmore7265 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      त्यांना भाषण वीर म्हणुन किताब नको आहे त्यांना मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. मुंडे ची भाषणे चांगली झाली पण लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाला.

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Maze baba he sodun Chikki la kay bolta yet 😂😂😂

  • @kashidkashid4543
    @kashidkashid4543 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ony Patil

  • @shankarpanchal4218
    @shankarpanchal4218 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Pankaja tai bhashan ekdam sunder ❤

  • @SatyamBharti-tk8zo
    @SatyamBharti-tk8zo ชั่วโมงที่ผ่านมา

    जरांगे .....

  • @VijaysinghPatil-o7j
    @VijaysinghPatil-o7j 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प.पू.नामदेव शास्त्री ना विचारा पंकजा बद्दल

    • @Chandrakantkekane
      @Chandrakantkekane ชั่วโมงที่ผ่านมา

      आम्ही त्याला मानत नाही

  • @SubhashBade-h5s
    @SubhashBade-h5s 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पंकजाताई मुंडे मागच्या दाराने सभागृहात गेल्या आहेत तर उद्धव ठाकरे शरदचंद्रजी पवार साहेब कोणत्या दारातून सभागृहात गेले आहेत.

  • @sairajplsticwelnding4914
    @sairajplsticwelnding4914 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरांगे पाटील

  • @patilsubhash8006
    @patilsubhash8006 41 นาทีที่ผ่านมา

    आम्ही कुणबी समाज जरागेसोबत

  • @sandipkakad6090
    @sandipkakad6090 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    वंजारी❤

  • @pandurangbadak2959
    @pandurangbadak2959 ชั่วโมงที่ผ่านมา

    Patil

  • @harshaldanake9492
    @harshaldanake9492 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुलनाच होऊ शकत नाहीं...कशाला सांगताय😅

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जरांगे यांचा मेळावा हा फक्त एका समाजाचा होता पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात सर्व जाती धर्माचे लोक होते अहंकार नव्हता गर्व नव्हता. शिवराळ भाषा नव्हती दमबाजी नव्हती गर्दी होती तेव्हढीच होती उलट दरवेळी होती त्यापेक्षा अधिक होती मोठा श्रीमंत.मराठा समाज आणि गरीब वंचित दुर्बल समाज हा दोन मेळाव्यातील फरक होता

  • @trimbakmagar8115
    @trimbakmagar8115 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    1 vagh jarange patil

  • @Digambarghodke-ud2qq
    @Digambarghodke-ud2qq 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    , पाटील वाघ आहेत

  • @SagarTaware-g1y
    @SagarTaware-g1y 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    One and only Jarange patil

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only pankaja /d m.

  • @IndrajitDeshmukh-c6l
    @IndrajitDeshmukh-c6l 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा प्रश्न मूर्ख किंवा अंध व्यक्ती विचारू शकतो

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुंडे चा मेळावा म्हणजे राजकीय मेळावा

  • @sunitadarandale4426
    @sunitadarandale4426 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    jarange dada

  • @DamodharChole
    @DamodharChole 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    आम्ही सर्व ओबीसी पंकजा मुंडे सोबत

  • @vilasrayte3459
    @vilasrayte3459 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    jarage patil

  • @kalidaskude
    @kalidaskude 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाटील

  • @SubhashPatil-d8b
    @SubhashPatil-d8b 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पंकजा मुंडे कसली धोरणी तिला धनूने पाडले हे शेवट पर्यंत कळले नाही

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Kaskay parali tum saglat jast lead tyane dili pankaja munde swataha thadi aahe tyat dm chi kay chuk

  • @anujlanke9247
    @anujlanke9247 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओन्ली जरांगे पाटील

  • @marutisathe-q6k
    @marutisathe-q6k 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त जरांगे पाटील

  • @navnathtekale5337
    @navnathtekale5337 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकटा बस

  • @sachinkhute1971
    @sachinkhute1971 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    fakta Jarange patil ⛳

  • @ganeshkate3874
    @ganeshkate3874 51 นาทีที่ผ่านมา

    जरांगे पाटील ❤

  • @RaviGhadge-d8l
    @RaviGhadge-d8l 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओन्ली मनोज दादा पाटील

  • @EknathTambe-j5q
    @EknathTambe-j5q 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त पाटील.एक नंबर

  • @NB-di9hf
    @NB-di9hf 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only jarange patil ❤❤

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pankja munde evdi hushar asti tr Maharashtra bjp adheksha asti gopinath melya nantr sahanbhuti hoti tila sagli ghalavli tine rajkaran karun

  • @dinkarbhosale4557
    @dinkarbhosale4557 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jarange patil Zindabad.

  • @हनुमानमिसळ
    @हनुमानमिसळ 10 นาทีที่ผ่านมา

    मनोज जरांगे पाटील 🚩🚩

  • @badrinarayandoulse5910
    @badrinarayandoulse5910 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाटील आखीर पाटील होता है

  • @maulidhane3650
    @maulidhane3650 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठे पाटिल

  • @babukhade132
    @babukhade132 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पंकाजा मुंडे

  • @babukhade132
    @babukhade132 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ताई साहेब

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    आता फक्त ओबीसी फॅक्टर चालेल 😅😅😅

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      शंभर कुत्रे एकत्र आले तरी वाघाची शिकार करू शकत नाहीत 😂😂

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Disla kiti gardi hoti vanjari sodun dusra samaj nahi tumchya barobar