Sir तुम्ही जे daily routine बद्दल बोललात...एकदम बरोबर आहे. Study madhe नेहमी उत्साह, आणि जिद्द, आणि आत्मविश्वास खूप वाढतो... तुम्ही खरचं एक खूप चांगले मार्गदर्शक आहात... तुमचे व्हिडिओ पाहिले की , सगळं tension निघून जातं. Thank u so much एवढा chhan समजून सांगतात...
Sir pawar sir cha marathi english content batch kadhi suru hoel? Kahich update nahi. Batch ghevun thevli ahe. But abhyasachi planning karta yet nahiye.. please provide details
@@MPSCMadeSimpleSir थोडा विचित्र पण रामबाण नुसका सांगतो.. महू chya फुलापासून दारू बनते.. ती दारू नाशिक धुळे येथील आदिवासी भागात available होते..कोणी ओळखीचं. असेल तर मागवून घ्या..थोडी प्रमाणात घ्या..कायम स्वरुपी खोकला घसा ॲलर्जी बरी होईल..खूप पूर्वीपासून हा रामबाण इलाज आहे घसा ॲलर्जी वर..
Call:8625043418
☑️WhatsApp wa.me/message/GJWTYHBLWFA2M1
☑️Telegram id
@surajjadhav28
☑️Telegram Channel
t.me/MPSCmadeSimple
Forum made Simple
t.me/ForumMadeSimple
☑️Made Simple App Link
play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
📹TH-cam Demo📹
th-cam.com/video/UAoYTyc-W7Q/w-d-xo.html
Really golden words.... I like most Mpsc is all about self decisions no one can help you..... In certain things..... 🙏
Indeed 👍
Sir तुम्ही जे daily routine बद्दल बोललात...एकदम बरोबर आहे. Study madhe नेहमी उत्साह, आणि जिद्द, आणि आत्मविश्वास खूप वाढतो... तुम्ही खरचं एक खूप चांगले मार्गदर्शक आहात... तुमचे व्हिडिओ पाहिले की , सगळं tension निघून जातं. Thank u so much एवढा chhan समजून सांगतात...
Glad to help
सर,Ethics and Essay साठी मराठी माध्यमातून lecture series सुरू करावी ही विनंती
Noted
सर आपल्या सर्व टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉
Thank you so much
Thank you Sir 🙏🙏🙏🙏
Most welcome
Happy new year. 🎉🎉🎉
Thank you and same to you
Marks कमी आलेत पण तुमच्या मार्गदर्शनाची ओढ.... ❤❤❤
Always there
🎉🎉🎉
Thank you
Happy new year sir
Thank you and same to you
Doctor capf चा तुम्हाला अनुभव आहे.. त्यामुळं descriptive वर पण बोला 🙏
उद्याच बोलतो.
Civils च पण आहे.🤗
Sir pawar sir cha marathi english content batch kadhi suru hoel? Kahich update nahi. Batch ghevun thevli ahe. But abhyasachi planning karta yet nahiye.. please provide details
आज Schedule देतो
Live lecture ल आपल्या ॲप problem येत आहे.
आपण Zoom वर घेवू.
@@MPSCMadeSimpleok sir thank you
सर राज्यसेवा जागा वाढ होणार का. कारण झाल्या तर थोडे चांसेस वाढतात सिलेक्ट होण्याचे...
Possible
Sir sardi zali assl tar hospital la jaun ya br ekda...video madhye sarkh sarkh galaa vajvu nka .. disturbing aahe te faar
खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी...
Actually सर्दी नाहीये. Viral pharyngitis आहे आणि त्यात Antibiotics नको वाटतात म्हणून बाकी उपाय चालू आहेत...🤗
@@MPSCMadeSimpleSir थोडा विचित्र पण रामबाण नुसका सांगतो.. महू chya फुलापासून दारू बनते.. ती दारू नाशिक धुळे येथील आदिवासी भागात available होते..कोणी ओळखीचं. असेल तर मागवून घ्या..थोडी प्रमाणात घ्या..कायम स्वरुपी खोकला घसा ॲलर्जी बरी होईल..खूप पूर्वीपासून हा रामबाण इलाज आहे घसा ॲलर्जी वर..
Tumhi Group जगावढ बंद करून योग्य नाही केलं...😢
कोणता group?
कोणी बंद केला?
@@MPSCMadeSimple telegram वरील MPSC जगावढ 2024 🙏
@e-Samadhan111 Group तसच आहे.आताच एक post टाकली. आधी खात्री करा आणि मग बोलत चला.
@@MPSCMadeSimple
.
Serach केला, दिसतो पण join करावा म्हतल की private not allow yet...
.
Mi joined hoto ntr leave kel tr aata not allow yet 🙏
@e-Samadhan111 ok
😂
🤗