💡यामधे अजून एक add करा. Stop And Go 🕯प्रत्येक १० दिवसांनी स्वतः ल एक प्रश्न विचारा.आपण जे करतोय ते बरोबर आहे का ? Pass होण्यासाठी योग्य आहे का?आणि मगच पुढे चला.➡️ 🕯कधी कधी आपण एकाच विषय, एकच batch करत बसतो आणि महिन्यानंतर लक्षात येत अरे आपलं बाकी काहीच झालं नाही आणि या विषयात Marks पडतील की नाही हे पण माहीत नाही.💯 🎯अजूनही वेळ गेलेली नाही....✅
ट्विटर war नंतर आता आपण मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ह्याच महिन्यात प्रयन्त करायला पाहिजे सर, याबाबत काहीतरी नक्की करा आणि आम्हाला सांगा, आम्हीपण सोबत येऊ आपल्या, पण येत्या 5-6 दिवसातच करावं लागेल हे नक्की.
सर आपण वस्तुस्थिती धरून बोलत आहात. आपण प्रत्येक वेळी syllabus वर बोलत आहात. हेच अंतिम सत्य आहे. आपला व्हिडिओ जो कोणी विचारपूर्वक पाहील. त्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. आपण प्रत्येक प्रश्नाचे चे ॲप्रोच मांडत आहात. ते तंतोतंत जुळत आहे.
Call:8625043418
☑️WhatsApp wa.me/message/GJWTYHBLWFA2M1
☑️Telegram id
@surajjadhav28
☑️Telegram Channel
t.me/MPSCmadeSimple
Forum made Simple
t.me/ForumMadeSimple
☑️Made Simple App Link
play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
📹TH-cam Demo📹
th-cam.com/video/UAoYTyc-W7Q/w-d-xo.html
💡यामधे अजून एक add करा.
Stop And Go
🕯प्रत्येक १० दिवसांनी स्वतः ल एक प्रश्न विचारा.आपण जे करतोय ते बरोबर आहे का ? Pass होण्यासाठी योग्य आहे का?आणि मगच पुढे चला.➡️
🕯कधी कधी आपण एकाच विषय, एकच batch करत बसतो आणि महिन्यानंतर लक्षात येत अरे आपलं बाकी काहीच झालं नाही आणि या विषयात Marks पडतील की नाही हे पण माहीत नाही.💯
🎯अजूनही वेळ गेलेली नाही....✅
ट्विटर war नंतर आता आपण मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ह्याच महिन्यात प्रयन्त करायला पाहिजे सर, याबाबत काहीतरी नक्की करा आणि आम्हाला सांगा, आम्हीपण सोबत येऊ आपल्या, पण येत्या 5-6 दिवसातच करावं लागेल हे नक्की.
Yes
Batch करायची ही वेळ नाही. वास्तव समोर... मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वतः निट स्टडी मटेरियल use करा. किमान बुक कमाल Revision.
Makes sense
Eye opener, will make changes in certain areas.thank you sir
Always welcome
जागा वाढ साठी तुमच्यावरच विश्वास आहे आता. The last hope !
प्रयत्न चालू आहेत
🙏🏻❤
Thank You Very Much Sir For Your Motivative Guidance..!! 🙏🏻🙏🏻
Most welcome
Thanks Sir for giving valuable information & realistic approach .
Always welcome
Thanks सर जी ❤❤🙏🙏
Most welcome
Jaga wadh kelyt tr aamch kahi hou shaknar sir madat kara
चालू आहे प्रयत्न
👌🙏😊
Thank you
सर आपण वस्तुस्थिती धरून बोलत आहात. आपण प्रत्येक वेळी syllabus वर बोलत आहात. हेच अंतिम सत्य आहे. आपला व्हिडिओ जो कोणी विचारपूर्वक पाहील. त्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. आपण प्रत्येक प्रश्नाचे चे ॲप्रोच मांडत आहात. ते तंतोतंत जुळत आहे.
Thank you so much.
Thank you for sharing such a great guidance.
Glad to help
Please sir sources baddal ek video banva
उद्या
Objective la andolan chalay planing por ch😮😢..
Ok
Thanku Sir 👍
Most welcome
Act कशातून करावे सर...आणि vocabulary पण कशातून करावी
Vocab साठी आपण एक नवीन initiative चालू करत आहोत
Sir, source kuthla vaprava yachi list dya plz🙏🏻
उद्या
Thank you sir 🙏
Most Welcome
ग्रुप ब व ग्रुप क combine साठी GR नुसार वयोमर्यादा मोजण्याचा दिनांक
1 फेब्रुवारी 2024 आहे. आयोगाने 1 फेब्रुवारी 2025 दिलाय आहे
Mpsc Mail करा
सर आपला राज्यसेवा pre स्कोर किती आला आहे
🕵️
Sir psi jagavadhi साठी अर्थमंत्र्यांच्या अडथळा येऊ शकतो का ? जास्त अपेक्षा नाही but ४०० जागा झाल्या तरी खूप बरं होईल..last hope तुम्हीच आहात 🙏
नाही येणार
👌👌👌
Thank you
2023 Mains Analysis Book kadhi yenar sir
आज पासून Launch होइल.
सर डिस्क्रप्टिव्ह ला तर बाजार उठल सगळा…….🤦
Yes
त्यातच खरा पैसा आहे...
❤❤❤❤❤❤
Thank u
सर तुमची HRD ॲप्रोच बॅच आहे का??
Seperate नाहीये.
All GS Approach batch आहे.
HRD Content Syllabus ची Sudhakar Sir ची बॅच आहे आपल्याकडे
Sir, 109.5 score aahe.. Mains karu ka?
Plz reply🙏🏻
करा
Thank You Very Much Sir For Your Motivative Guidance..!! 🙏🏻🙏🏻
Act कशातून करावे सर...आणि vocabulary पण कशातून करावी
Original Acts करा
सोबत pyq बघा.
Sudhakar Sir short course पण आहे आपल्या ॲप वर पाहिजे असेल तर.
❤
Thank u