Majha Katta With Gauri Sawant : तृथीयपंथी दाढी कसे करतात? गौरी सावंतकडून मन हेलावून टाकणारं वास्तव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2023
  • #abpमाझा #abpmajha #gaurisawant #majhakatta #transgender #lgbtq #abpmमाझा #sushmitasen #bollywoodmovie #webseries
    Majha Katta With Gauri Sawant : तृथीयपंथी दाढी कसे करतात? गौरी सावंतकडून मन हेलावून टाकणारं वास्तव
    Shreegauri Sawant On Majha Katta : तृतीयपंथीयांच्या हक्कासाठीचा कोर्टातला लढा हा तुलनेने सोपा आहे, पण समाजासोबत लढणे हे अवघड आहे. कायद्याच्या आधारे का असेना आता तृतीयपंथीयांना त्यांचे अधिकार मिळत आहेत असं समाजसेविका श्रीगौरी सावंत म्हणाल्या. एक दिवस असा येईल की समाज आम्हाला माणूस म्हणून स्वीकारले असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. माझ्या लेकरांची आई म्हणून माझी ओळख कायम राहावी अशी इच्छा असल्याचं श्रीगौरी सावंत म्हणाल्या. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी तृतीयपंथीयांच्या आयुष्यात असलेली आव्हानं आणि समाज त्यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो यावर संवाद साधला.
    उदरनिर्वाहाचं साधन असताना भीक का मागू?
    मला बाई व्हायचं होतं मग त्याबद्दतीने वागायला लागले. शरीरावरून नव्हे तर मनातून हे झालं पाहिजे हे मला समजलं असं श्रीगौरी सावंत यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, "हमसफर या एलजीबीटीक्यू संस्थेसाठी मी काम करायला सुरू केलं. वेश्या व्यवसाय ज्या ठिकाणी सुरू असायचा त्या ठिकाणी कंडोम वाटायचे आणि त्या ठिकाणी आरोग्यविषयक शिबीरं घेण्याचं काम करू लागले. त्यावेळी या कामाचे मला महिन्याला दीड हजार रुपये मिळायचे. उदरनिर्वाहाचं साधन मिळाल्यानंतर भीक का मागायचं."
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | OBC Reservation | Transgender Reservation

ความคิดเห็น • 22

  • @mavla....chatrapticha
    @mavla....chatrapticha 8 หลายเดือนก่อน +37

    यांना मानसन्मान द्या अपमान झाला नाही पाहिजे असं वागा मीडिया...

  • @sukhadeowaghole6044
    @sukhadeowaghole6044 8 หลายเดือนก่อน +3

    खर तर समाज सुधारक सत्तेवर असणारे नेते यांना सरकार प्रशासकीय पातळीवर यांचाच नोकरी देण्यास उपयोजन करणे अवश्यक आहे जसे पुर्वी राजे स्री रक्षण साठी यांची सेवेत सामावून घेत त्या प्रमाणे काहीतरी सेक्युरीटी गार्ड निवड करावे

  • @devikanarendrashetye991
    @devikanarendrashetye991 8 หลายเดือนก่อน +12

    For Gauri Tai❤,🤗👏

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 8 หลายเดือนก่อน +15

    ताई मन हेलावून गेले

  • @marotilinganwad1418
    @marotilinganwad1418 8 หลายเดือนก่อน +5

    बरोबर मराठी यांना आलीच पाहिजे 👍👍

  • @satish_Guttedar
    @satish_Guttedar 8 หลายเดือนก่อน +7

    I respect you 🙌🙏

  • @kishorpowar9992
    @kishorpowar9992 8 หลายเดือนก่อน +10

    फारच सुंदर मला तुमच्याबद्दल फारच आपुलकी आहे.तुम्ही किती त्रासातून जाता हे मला फार आवडते तुमचा फोन नंबर मिळाला तर फार बरं होईल

    • @shabnamshaikh4530
      @shabnamshaikh4530 8 หลายเดือนก่อน +1

      नेट वरुन नंबर घेऊन मी बोललेय गौरी मैडमशी. खुप छान स्वभाव आहे त्यांचा. खुप आपुलकी ने बोलल्या

  • @vishnuandhale4348
    @vishnuandhale4348 8 หลายเดือนก่อน +1

    Knowledge ❤

  • @rupsygawas9240
    @rupsygawas9240 8 หลายเดือนก่อน +1

    Respect

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 8 หลายเดือนก่อน +2

    👌✨👍🏻

  • @KiranRedekar-bu8th
    @KiranRedekar-bu8th 8 หลายเดือนก่อน +2

    itis. Good

  • @lifescience9641
    @lifescience9641 8 หลายเดือนก่อน +1

    Salam tumchya sarvanchya Sangharshala

  • @mavla....chatrapticha
    @mavla....chatrapticha 8 หลายเดือนก่อน +7

    मोदी साहेबांनी मिदियातले एकूण मदील 70 लोकांना आर्मी मद्ये भरती करायला पाहिजे

  • @Bhaivlogs0714
    @Bhaivlogs0714 8 หลายเดือนก่อน

    बापरे 🙏

  • @user-yb1hg7dn6g
    @user-yb1hg7dn6g 8 หลายเดือนก่อน +3

    Anil avachat yana bolava

  • @mavla....chatrapticha
    @mavla....chatrapticha 8 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही स्वतल फेस्मस चॅनल करता काय लीहता चुकीचे आहे हे