बघुन तोंडाला पाणी सुटेल-चटकदार सुक्या बोंबलाचे तिखट लोणचे वर्षेभर टिकणारे👌BOMBAY DUCK PICKLE😋LONCH👍🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • आज आपल्याला VIDEO/VLOG दाखविणार " बघुन तोंडाला पाणी सुटले असे सुक्या बोंबलाचे तिखट लोणचे वर्षेभर टिकणारे BOMBAY DUCK PICKLE BOMBIL LONACH | SUKHA BOMBIL | "
    🙏 पाटील किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत 😊
    ओले मासे खाऊन कंटाळा आला की तोंडाला चव येण्यासाठी आपल्यांना सुकी मच्छी खावी अशी ईच्छा होते.तेव्हा अशा पद्धतीने भरून ठेवा सुक्या बोंबलाचे लोणचे.
    बोंबलाचे लोणचे वर्षे दोन वर्षे फ्रीजमध्ये ठेवल्यास टिकून राहते . तुम्ही जर बाहेर ठेवले तर सहा महिने छान राहते. हे लोणचं तुम्ही भाता सोबत या भाकरी, चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतात. ह्याची टेस्ट खूप सुंदर आणि झणझणीत असे आहे. पावसाळ्यात तोंडाची चव वाढवण्यासाठी या लोणच्याचा उपयोग होतो. लोणच सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यात बनविले आहे. लागणारे साहित्य व प्रमाण दिले आहे.
    साहीत्य-:
    १) १ वाटी सुके बोंबील (छोटे तुकडे करून घेतलेआहेत.)
    २) मिरची पावडर १ ते २ चमचे
    ३) बेडेकर मसाला २०० ते २५० ग्रॅम
    ४) हळद १ चमचा
    ५) चविनुसार मिठ
    ६) व्हिनीगर ३ चमचे नसेल तर लिंबुचा वापर करा
    ७) आल
    ८) लसुण
    ९)१ मिरची
    १०) तेल
    ११) हिंग पावडर १ चमचा
    हे सर्व लोणच्याचे प्रमाण आहे . बनवुन बघा आणि तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये भरपूर शेअर करा .व्हिडिओ बनवीण्यास भरपूर मेहनत असते तुमच्या पर्यंत पोचवण्यासाठी आमची उत्सुकता जास्त असते .म्हणून व्हिडिओ मध्ये काही आयडिया असतील तर त्या देखील सुचवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा. जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड होतील त्या तुम्हाला लगेच बघायला मिळतील.लाईक करायला विसरू नका 👍
    तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार 🙏🏼
    #SUKHA_BOMBIL_LONACH #SUKHI_MACCHI #DRY_FISH #RAINY_SPECIAL #authentic #Patil'skitchen #patil'skitchen&vlog #vadvalirecipes #Vitamis #lockdown #lockdownrecipes #easyrecipe​​​​ #vadvalispices​​​​​​​​ #spicy​​​​​​​​ #maharashtriandish​​​​​​​​ #sweetdish​​​​​​​​ #Shallowfry​​​​​ #aauthenticmaharashtriandish​​​​​​​​ #kitchen​​​​​​​​ #vadval​​​​​​​​ #mahim​​​​​​​​ #palghar​​​​​​​​ #mumbai​​​​​​​​ #maharashtra​​​​​​​​ #maharashtrian​​​​​​​​ #marathi​​​​​​​​ #foodlover​​​​​​​​ #foodie​​​​​​​​ #foodforlife​​​​​​​​ #youtube​​​​​​​​ #youtuber​​​​​​​​ #youtubevideo​​​​​​​​ #youtubechannel​​​​​​​​ #staysafe​​​​​​​​ #stayconnected​​​​​​​​ #stayhappy​​​​​​​​ #stayhealthy​​​​​​​​ #India​​​​​​​​ #staytune​​​​​​​​

ความคิดเห็น • 52

  • @patilskitchenvlog
    @patilskitchenvlog  2 ปีที่แล้ว +3

    🙏🏼 पाटील किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत 😊
    पावसाळ्याच्या सुमारास आपण सुकी मच्छी स्टोरेज करून ठेवतो.त्यावेळेस बोटी बंद असतात समुद्राचे मासे देखील मिळत नाही.
    त्यामुळे आपण सुकी मच्छीचा जास्तीत जास्त वापर करतो.ह्या सिझनला सुकी मच्छीची टेस्ट खूप छान लागते.त्यातलीच मी आज बनवीले आहे सुक्या बोंबीलाचे लोणचे‌ . खूप छान लागते.तोंडाची चव वाढवीण्याचे काम करते.व्हिडीओ पुर्ण बघा स्किप करु नका.तुम्ही हे लोणच बनवुन बघा तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.त्यामुळे आमच प्रोत्साहन आणखीन वाढते. तुमच्या आणखी काही आयडिया असतील तर कळवत जा .रेसिपीचे प्रमाण डिस्क्रिप्शन बाॅक्स मध्ये दिले आहे.ते पण बघून घ्या.व्हिडीओ आवडल्यास मित्रमंडळी, नातेवाईकांमध्ये शेअर करा.
    तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार 🙏🏼 असेच प्रेम कायम सोबत असु द्यात 😊

  • @vaishalithakur9307
    @vaishalithakur9307 2 ปีที่แล้ว +4

    Khup mast navinv Recipe Chan

  • @bhaktirajput1627
    @bhaktirajput1627 2 ปีที่แล้ว +3

    Bhari 👌👌

  • @ajitthakur736
    @ajitthakur736 2 ปีที่แล้ว +4

    Mast👌👌

  • @archanadhake115
    @archanadhake115 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान टेस्टी 👌👌

    • @patilskitchenvlog
      @patilskitchenvlog  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏🏼

  • @harshachaudhari5968
    @harshachaudhari5968 2 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर, 😋😋
    लय भारी 👍

    • @patilskitchenvlog
      @patilskitchenvlog  2 ปีที่แล้ว

      👍 मनःपूर्वक आभार 😊 असेच प्रेम कायम सोबत असु द्यात 🙏🏼

  • @apekshagharat8490
    @apekshagharat8490 2 ปีที่แล้ว +4

    Chan👌

  • @saniraut651
    @saniraut651 2 ปีที่แล้ว +6

    👌👌

  • @sangitavideo1034
    @sangitavideo1034 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान रेसिपी आहे दीदी शेअर केल्याबद्दल धन्यवाद 👌👌👌👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌻🌻🌷🤝🤝☕️☕️💫💫

    • @patilskitchenvlog
      @patilskitchenvlog  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏼 असेच प्रेम कायम सोबत असु द्यात 😊

  • @jayprabhachoudhari4445
    @jayprabhachoudhari4445 2 ปีที่แล้ว +4

    मस्त 👍😋

    • @patilskitchenvlog
      @patilskitchenvlog  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏🏼

  • @kalavatiraut2921
    @kalavatiraut2921 2 ปีที่แล้ว +4

    फारच सुंदर आणि टेस्टी.,,,👌👌

    • @patilskitchenvlog
      @patilskitchenvlog  2 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक आभार 🙏🏼😊

    • @padmakarpatil7526
      @padmakarpatil7526 5 หลายเดือนก่อน

      अप्रतिम

  • @nishapatill2321
    @nishapatill2321 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan 😋😋

  • @prashantthakur7079
    @prashantthakur7079 2 ปีที่แล้ว +4

    Mast

  • @bhavanaraut8652
    @bhavanaraut8652 2 ปีที่แล้ว +4

    😋😋

  • @agnescarvalho9489
    @agnescarvalho9489 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान लोणचं आहे. मी ते करीन

    • @patilskitchenvlog
      @patilskitchenvlog  6 หลายเดือนก่อน

      नक्की 👍 मनापासून आभार 🙏 असेच प्रेम कायम सोबत असू द्या 😊 चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपले चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल 🙏🔔

  • @geetanjalivaidya7984
    @geetanjalivaidya7984 5 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम केले

    • @patilskitchenvlog
      @patilskitchenvlog  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏 असेच प्रेम कायम सोबत असू द्या 😊

  • @sushmapatil5419
    @sushmapatil5419 2 ปีที่แล้ว +3

    मस्त खूप सुंदर,

    • @patilskitchenvlog
      @patilskitchenvlog  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏🏼

  • @sangitagharat7195
    @sangitagharat7195 2 ปีที่แล้ว +3

    Tasty recipe atapryt kolim lonce banavat ali nakki bombil lonche pan banvnar👍👌

  • @sanjeevanigaikwad730
    @sanjeevanigaikwad730 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @pushpamhatre8158
    @pushpamhatre8158 2 ปีที่แล้ว +2

    पावसाळ्यात ओली मासळी मिळत नाही, अशावेळी सुक्या बोंबलाचे लोणचं म्हणजे खुपचं छान. 👌
    मी ही रेसिपी आमचा बहीणी भावजयींचा ग्रूप वर शेअर करते.

    • @patilskitchenvlog
      @patilskitchenvlog  2 ปีที่แล้ว

      👍खूप खूप धन्यवाद 🙏🏼 असेच प्रेम कायम सोबत असु द्यात 🙏🏼

  • @kavitasankhe958
    @kavitasankhe958 ปีที่แล้ว +2

    खूप छान ताई👌👌👍

    • @patilskitchenvlog
      @patilskitchenvlog  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏 असेच प्रेम कायम सोबत असू द्या 😊 व्हिडिओ आवडल्यास शेअर पण करा त्यामुळे चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल 😊

  • @olindarebelo4465
    @olindarebelo4465 ปีที่แล้ว +2

    When did you add hing?

    • @patilskitchenvlog
      @patilskitchenvlog  ปีที่แล้ว

      तेलावर शेवटला आल आणि लसुण पेस्ट घातले आहे त्यावेळी हिंग पावडर घातली आहे.पुन्हा व्हिडिओ पुर्ण बघितल्यावर लक्षात येईल.धन्यवाद🙏😊

  • @rahulsakhare9275
    @rahulsakhare9275 ปีที่แล้ว +2

    Madam video khup long jhal aahe , baki ok

    • @patilskitchenvlog
      @patilskitchenvlog  ปีที่แล้ว

      👍 रेसिपी मोठी आहे.धन्यवाद🙏😊

  • @shreyaa3531
    @shreyaa3531 ปีที่แล้ว +2

    ताई बेडेकर चा लोणचं मसाला आहे का ?

    • @patilskitchenvlog
      @patilskitchenvlog  ปีที่แล้ว

      मार्केट मधून घेतला होता 🙏 मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ आवडल्यास शेअर पण करा जेणेकरून आपले चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल 🙏

    • @shreyaa3531
      @shreyaa3531 ปีที่แล้ว +1

      @@patilskitchenvlog ओके बेडेकर मसाला इतकंच सांगायचं का 😊

    • @patilskitchenvlog
      @patilskitchenvlog  ปีที่แล้ว +2

      @@shreyaa3531 हो 👍लोणच्याचा मसाला सांगितल्यावर देतात😊🙏

    • @shreyaa3531
      @shreyaa3531 ปีที่แล้ว +1

      @@patilskitchenvlog थैंक यू 😊🙏🙏

  • @kavitasankhe958
    @kavitasankhe958 ปีที่แล้ว +2

    खूप छान ताई👌👌

    • @patilskitchenvlog
      @patilskitchenvlog  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏 असेच प्रेम कायम सोबत असू द्या 😊