अशा भन्नाट पद्धतीतले भरलेले Bombil Roll खाल्लेत तर बाकीचे सर्व स्टार्टर्स विसरूनच जाल । बोंबील रोल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024
- बोंबील रोल बनवण्याची सोपी पद्धत | How To Make Bombil Roll | Bombil Roll Recipe | Stuffed Bombil Roll | Recipe By Gharcha Swaa
Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/inv...
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
साहित्य - ६/७ ताजे बोंबील, १ कप ओली कर्दी, १ वाटी घरगुती लाल मसाला, २½ tblsp हळद, १ tblsp लाल मिरची पावडर, वाटणासाठी मूठभर कोथिंबीर, १५ लसूण, २" आले, ५ हिरव्या मिरच्या, एक लिंबाचा रस, १ कप चिरलेला पातीचा कांदा, १ कप मैदा, ½ कप रवा, ३ tblsp कॉर्न फ्लॉवर, ३ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.
चटणीचे साहित्य - ३०/४० पुदिन्याची पाने, छोटी मूठ कोथिंबीर, ५ हिरव्या मिरच्या, २ tblsp लिंबाचा रस, ६ लसूण पाकळ्या, ½" आले, १ tsp मीठ.
Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
कृती - प्रथम आले, लसूण, मिरची कोथिंबीर याचे बारीक वाटण वाटून घ्यावे. त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तयार वाटणातील २ चमचे वाटण तेलात परतून घ्यावे. त्यानंतर यात पातीचा कांदा, १½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावे. त्यानंतर यात कर्दी घालून एकजीव करावी. आता वर झाकण ठेवून ७/८ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावी. ( मध्ये मध्ये थोडे परतून घ्यावे. ) एका बाजूला चटणीचे साहित्य एकत्र मिक्सरला फिरवून बारीक चटणी वाटून घ्यावी. आता कर्दीमध्ये १ tblsp लिंबाचा रस घालून एकजीव करावी आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यावा. आता प्रत्येक बोंबील लाटण्याने हलका दाब देऊन लाटून घ्यावा जेणेकरून मधला त्याचा काटा मोडला जाईल. आता उरलेल्या वाटणामध्ये १ tsp हळद, २½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tblsp लिंबाचा आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्या आणि तयार मिश्रण बोंबलांना चांगले चोळून घ्या. आता बोंबीलच्या वरच्या बाजूवर तयार कर्दी पसरून घाला आणि त्याचा रोल तयार करून घ्या. तयार रोल टूथ पीकच्या साहाय्याने बंद करून घ्या जेणेकरून बोंबील तेलात तळताना सुटणार नाही. त्यानंतर एका प्लेटमध्ये मैदा, रवा, कॉर्न फ्लॉवर, १ tblsp लाल मिरची पावडर, १ tsp हळद आणि १ tsp मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करा आणि या मिश्रणात बोंबील चांगले घोळून घ्या. आता कढईत तेल गरम करून त्यात बोंबील कुरकुरीत होई पर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या. बोंबील रोल गरम असतानाच पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
#bombilroll #bombilrecipe #seafoodstarters
╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
👇🏾👇🏾 Easy & Simple Diwali Recipe 👇🏾👇🏾
1) Perfect Layers Shankarpali - • शंकरपाळ्यांना खुसखुशीत...
2) Bhajnichi Chakli 1 - • हीच ती ट्रिक ज्याने चक...
3) Bhajnichi Chakli 2 - • Bhajanichi Chakali | च...
4) Bhajnichi Chakli 2 - • Bhajanichi Chakali | च...
5) Maidyachi Chakli - • Chakali Recipe | Maidy...
6) Bina Pakache Ravyache Ladoo - • अशा पद्धतीने जास्त दिव...
7) Pakatle Ravyache Ladoo - • पाकातले रव्याचे लाडू ...
8) Chakli Tukda - • घरच्याघरी कमी साहित्या...
9) Nankatai In Kadhai - • Nankatai Recipe | बाज...
10) Besan Ladoo - • Besanche Ladoo | घरच्य...
11) Chakli Bhajni 1 - • Chakali Bhajani Recipe...
12) Chakli Bhajni 2 - • स्वादिष्ट आणि कुरकुरीत...
13) Tikhat Shev - • Tikhat Shev | तिखट गाठ...
14) Lasun Shev - • बाजारसारखी परफेक्ट कुर...
15) Maidyachi Chakli - • Chakali Recipe | Maidy...
16 ) Damtyache Ladoo - • बेसनाच्या पुरीपासून इत...
17) Sathyachi Karanji - • साठ्याच्या खुसखुशीत कर...
18) Anarase - • लुसलुशीत गाभा असलेले ज...
19 ) Pohyacha Chivda - • Pohyacha Chivda | दिवा...
20) Makyacha Chivda - • घरच्याघरी या छोट्याशा ...
21) Bhajkya Pohyacha chivda - • सगळेच पसंत करतील असा ज...
If you liked the video, Please Like & Share.
आई हो हा शब्द खूप छान बोलतात...खुप innocent वाटत...अगदी लहान मुलं बोलतंय अस वाटत🤗😊
खूप खूप धन्यवाद 🤗😊🌹 असेच प्रेम कायम सोबत असुद्या.
बोबींल आखा कापताना दाखवावे
Kharach khup गोड ho ♥
Khup chhan astat receipe tumchya mi karte try ghari
Khup chhan astat receipe tumchya mi karte try ghari
Stuffed bombil roll look absolutely delicious tasty and yummy my friend tasty 😋 healthy yummy 🤗👌
First time I saw such a different recipe for Bombil. Looks so delicious. I wish I could taste some food from ur hands Aunty. Very nice keep it up.
Thank you so much your love & support❤🌹🤗😊
आई खूप छान दिसतेय मि पण करून बघेन
Good
एकदम भन्नाट व नवी रेसिपी आपल्या सर्व रेसिपी मी नियमित बघते व करते.आपले व आईंचे आभार. असेच आपले मार्गदर्शन होत रहावे ही विनंती. 👌🙏👍
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
बापरे काय भन्नाट रेसिपी मी अगदी नक्की करणार 👌👌👌👌👌👌👌
खूप धन्यवाद! अशाच रेसिपी पाहत राहा आणि घरी करून आपला अभिप्रायही कळवायला विसरू नका. 😊
Khup chan nakki try karen
Aani ho आई mazi 5 varshachi purvashree bolte आई like kar chan aahe hi रेसीपी
Ekdum jhakaas😋😋😋more sea food recipes please
thank you so much 🌹😊🤗
एकदमच मस्त भरलेले बोंबिल... मला खूप आवडली रेसिपी... मी नक्की करून बघेन.. छानच
खूप खूप धन्यवाद! अशाच रेसिपी ट्राय करत राहा. 🌹🤗
Never seen before😊..just mouth watering recipe...Thank you so much for sharing...Liked just for this food creativity...👍
Wow! मस्तच रेसीपी आहे. नक्की करून बघेन. तुमच्या रेसिपीज खूप छान असतात.
Beautiful presentation 👌👌 looks amazing, so definitely will taste awesome 😋😋😋 must try 👍
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
Ashi recipe kharach baghitali nahi
ताई खरच तोंडाला पाणी सुटले. 😋😋काय मस्त भन्नाट रेसिपी दाखवलीत. असे वाटले तुमच्याकडेच जेवायलाच येऊ.🏃🏻♀️🏃🏻♀️
खूप छान रेसिपी👌👌
ओ हो हो एकदमच जबरदस्त,
एकदमच भन्नाट, एकदमच झक्कास,
एकदमच भारी रेसिपी. आजपर्यंत एवढी जबरदस्त रेसिपी कोणी म्हणजे कोणीच बनवली नाही आहे.
घरचा स्वाद ----- क्या बात है साहब, जबरदस्तच
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
This is famous dish of Hotel MM in virar. Thanks for Recipe dada.
तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात मी त्या करते . घरचा स्वाद एक नंबर 🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🤗😊🌹 असेच प्रेम कायम सोबत असुद्या.
Bhari recipe. Aai tu kharach great ahes. Kasa suchta? No words for you both. Dada you are so lucky to have Aai in your life. Thanks for sharing this with us. GBU both.👌👌🌷👌👌
Thank you so much 😊
@@GharchaSwaad jau its journey y
Very different n testy... tondala pani sutle.... Aia tumcha restaurant asal pahije ho
Too good.Always look forward for your recipes, mavshi! So innovative!
Thank you so much your love & support❤🌹🤗😊
First time dekha maine iss tarah ki bombil receipe, mujhe bahot pasand hai bombil, zarur try karungi
Khupach chan recepy share keli Dada.... Thanks for this delicious dish😋
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
काकी खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे मस्त किपीअट अप
Very unique n mouthwatering receipe 😋😋
Tumchye haath maajhya aaji saarkhe distaat Ani ti suddha out of this world cooking karaaychi❤️❤️.tumhala khub khub love aand good health
I always love gharcha swad. Thank u aai.
खूप खूप धन्यवाद 🤗😊🌹 असेच प्रेम कायम सोबत असुद्या.
@@GharchaSwaad 👍2
Kaku tumhi kharach expert sugaran aahat. Konatahi padarth ekadam easily dakhavata tumhi.
thank you so much 🌹😊🤗
What a combination !!!
Thanks.
Thank you so much your love & support❤🌹🤗😊
Aia chann
Aai tumhi hotel suru Karu shakta...my favourite recipe
Thank you so much your love & support❤🌹🤗😊
👍 mouth watering recipe 😊
🙏आई! मी तुमची एक subscriber आहे आणि regular viewer पण आहे. मला काही करायच असेल तर लगेच 'घरचा स्वाद' open करते. मला सर्व जेवण ऊत्तम येतो तरीही तुमची recipe follow करते. आई खूप छान समजावून सांगते आणि खूप reach असतात तुमचे सर्व पदार्थ. मस्तच. काही अडले की लगेच solution मिळते तुमच्या कडून मला. Thank you very much आई🙏🙏🙏👍
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
Seems delicious and tasty. Nice idea for starters. Creative too. 👌👌👌👌👌👌
First time bombil ki ye recipe dekh rahi hu 😋 mouthwatering ... thanks
Instead of bombil which fish we can use. ? It’s hard to find fresh bombile in USA. . Thank you so much for all the wonderful recipes. खुप धन्यवाद। keep it up. Best regards
Stuffed fish तर कोणताही बनवता येईल पण Stuffed Bombay duck ... आहाहा स्वर्ग...आणि कठीण आहे बनवायला तशी ...काकूंनी खूप सोप्या तऱ्हेने शिकवलीय
Squid try Karun bagha… tyache flesh pan bombil sarkhe diste…. Experiment karave lagel
Humoor fish its boneless easily its avaible in super markets look wise it sme like bombay duck & taste too we can make fish biryani or pakoda of that fish u can try that i too live in saudi Arabai my native place is mumbai i miss all sea foods
आरे वा खुपच छान रेशिपी आहे..आणि खुप दिवसानी मला खुप छान काहीतरी पाहायला मिळाले मी नक्की करून बघणार..कारण मला ओले बोंविल व कंरदि दोनीही आवडते..😋काहीतरी वेगळी आणि नविन आहे आहे ..👌🏻
धन्यवाद आई - दादा...🙏🏻
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
मला बोम्बील अजिबात आवडत नाही. पण रेसिपी खुप यूनिक आहे.... 😍
Dusrya kuthlya tri mashabrobr asech roll nkkich bnvta yetil.
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
Tondala pani sutle kadhi karun baghtey asa zalay..thank you for delicious recipes
खूप खूप धन्यवाद! अशाच रेसिपी ट्राय करत राहा. 🌹🤗
एकदम झकास 😅
खुपखुप सुंदर रेसीपी आहे आई हि रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले आहे खुपच एकनंबर अशी रेसिपी वेगवेगळ्या वस्तुंचा वापर करून समजाऊन सांगितली रेसिपी आई खुपखुप धन्यवाद तुमचे आणी तुमचा आवाजही खुप सुंदर आहे खुपखुप शुभेच्छा आई तुम्हाला अशाचं वेगवेगळ्या रेसिपी दाखवत रहा 🙏🙏🌺👌👌👌👌👌👌🌺👍👍👍👍👍👍❤❤
धन्यवाद ! असेच प्रेम कायम सोबत असू द्यात !
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 Apratimach, keval bhannat 🙏🙏 prashansa karayla shabdach nahit ☺☺. Avadnare bombil - vegveglya prakare khanyachi majjach majja.👌👌👍🏻👍🏻
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
Maavshi. Tumchya Recipee Saglaya Bhari Aahet Malaa khup Aavdtat
Khup Changli Recipe aahe madam tumchi 😋
Mi nakki try karel 😊
खूपच छान आहे रेसिपी
मी नक्की ट्राय करून बघणार
खूपच छान रेसिपी आहे भाऊ, मी नक्कीच try करेन कारण माझा नवरा typical see food lover आहे . एवढी भारी आयडिया आहे की बघूनच तोंडाला पाणी सुटलं😋😋...
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
Tai tumcha kitchen ekdum swatcha ani recipe pan ekdum masst
Tai tumacha Bolane khup chan ahe.aani सर्व पदार्थ 1 नंबर.
Very beautiful and delicious, hat off keep giving us your recipe
खूपच छान आयडिया आहे .मी पण नक्की करुन बघणार.
Mouthwatering 👌🏻Thank You Very Much 🙏🏻
Lai chaan ! "Ho" ha shabd lai goad wataiy ....
Khupach bhari nonveg lover sathi tar jambhari recipe aahe kaki lay bhari 1no kahitari vegla 👍👌😋
आई माझे बोंबील म्हणजे एकदम फेवरेट आहेत आणि करदीच आहेच आहे आणि ही तुमची रेसिपी मला एवढी आवडली आहे आय विल ट्राय थँक्यू व्हेरी मच फॉर युवर रेसिपी
खूप छान👏✊👍 😋😋😋 आभारी दादा आणि आई😊😊😊
Omg,!
Aeei ,Dusare starter nakoch !
Channn. Video dada ani Aeei.
Love you.
Thank you so much
Khup khup chhan recipe ahe ani saglyat vegli thank you so much khup chhan sangta God bless you abadntly both of you 😋😋😋👌👌👌
अग बायानो कीति छान बोबल आहे हो
Lovely. Something different. नक्की करून बघेन.
😂खूप खूप धन्यवाद! अशाच रेसिपी ट्राय करत राहा. 🌹🤗
खूपच मस्त. मी उद्याच करुन बघेन.
अगदी छान रेसिपी आहे 🥰🥰🥰🥰
Lovely and very innovative.I will definitely try this.Thanks dear Durgesh and chef tai 😊
Apratim khupch sunder zordar tooooooo good badhiya 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼 ek number
thank you so much 🌹😊🤗
Jabardast recipe aahe hi aani khup ch creative pan. Khup ch yummy distatyat. Nakki try karawe lagtil. Thank you so much ha video share kelyabaddal.
आई मला खुप मस्त पदार्थ बनवतात तुमच्या प्रमाणे मी मेथीचे लाडू केले टेस्टी लाडू झाले मी आईची फॅन आहे त्यांचे सर्व पदार्थ आवडतात मला. समजवण्याची पद्धत पण छान आहे.
Thank you so much 😊
वा मस्तच तोंडाला पाणी सुटले खुप छान झाली आहे रेसीपी नक्की करणार आहे
thank you so much 🌹😊🤗
मावशी तुमच्या सर्वच रेसिपी भनाठ असतात.खूप छान🙏🙏
Very good 👍 aunty it's a new dish i will try
आईच्या हातचे जेवण आठवले thanks very nice रेसिपी 👌👌
भन्नाट रेसिपी.नक्कीच करणार.
Wow kiti chan aahe recipe. Mast. Maushi khup mast recipe daghavli nice Nikki banvnar 👌👌👍🙏🙏💐❤
thank you so much 🌹😊🤗
Khup khup chan zalele distat mi nakki banvel ashe bombil roll 😋😋
खूप खूप धन्यवाद! अशाच रेसिपी ट्राय करत राहा. 🌹🤗
खुपच सुंदर छापलेले दिसतात.मी नक्कीच करून बघेन.
खूप खूप धन्यवाद! अशाच रेसिपी ट्राय करत राहा. 🌹🤗
Namaskar aai khupch chan recipie bhau nakki Karin baghnar thanks
खुप छान मनापासुन धन्यवाद मी कोकणात ली आहे आता नाशिक ला रहाते अश्याच छान छान मच्छी फ्राय दाखवा कल्पना नाशिक🙏🌹🙏🌹
Thank you 😊
वा: खूपच नविन delicious पदार्थ दाखवलात आई
Khup masta me try keli so tasty..thanx
बोंबील रोल खूप छान वाटले. पण तुमचे किचन तर खूप छान आहे.😊
आई ग! तोंडाला पाणी सुटलं पाहून....स्टार्टर्स सोडा मी तर सगळच विसरून जाईन😍एक नंबर रेसिपी!
Thank you so much 😊
आई साष्टांग दंडवत नमस्कार 👏खुपच छान सुंदर रेसिपीज. 😋🙏
Thank you so much 😊
वाह दादा आणि आई खूप छान रेसिपी आहे...एकदम वेगळी आणि मस्त..बोंबील आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडते...नक्की करणार आहे👌👍
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
एकदम भारी आई . मी करून बघितल खूप छान लागल . Thank you so much asech video dakhvt Raha 👍👍💝💝😅
Khup chhan padarth mavshi. Tumch kitchen pan swachh ahe.
खूप छान
खूप छान ताई, दादा भारी डोकं चालवलय ! ऑल दी बेस्ट ! थॅंक्यू .
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
Fantastic recipe. Thanks for sharing.
असला प्रकार मी प्रथमच बघितला....खूपच छान आहे😋😋
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
काकी एकदम झकास व नवीन पद्धत समजली धन्यवाद
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
Aai khup Chan aahe resipi hi mi naki tray Karel
Aai khup hushar aahe shaant pane daakhavate.Tasty and tempting dish.Aaicha mulga lucky roj chavishta khayla milate.
खूप खूप धन्यवाद 🤗😊🌹 असेच प्रेम कायम सोबत असुद्या.
Very nice i will try for shure thanx for shering
thank you so much 🌹😊🤗
Khupach mast recipe. Aai tumhi kharach khup chan recipes sangta.
thank you so much 🌹😊🤗
खुप छान Recipe आहे ही मी try केली मस्त झाली
आशाच छान छान recipe's दाखवत राहा 🥰
Thank you ❤️
Waah kya baat hai kaki ekach No banley bombil thanks so much
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
chan,me pun try karnar,i love bombil
मी हि रेसिपी केली खुप छान झालेले ❤👌👌
खूप छान रेसिपी. काकू एकदम जबरदस्त 👍👍🙏
एकदम छान,,,नक्की करून पाहणार 👌👍👍😋😋😋
Recipe LA tod Nahi.... Bombil Rool ...Kadak Eknumber
Thank you so much
Khul chan recipe ahe me nakki tray karnar
Ekdam bhannat bombil roll 👍👍. Amezing 😋😋😋.... TH-cam var prathamach dakhavli geli aahe, 🎩off to you 👍👍
Thank you so much your love & support❤🌹🤗😊
Khupach chhan bomblachi recipi dakhvli thankyou didi
thank you so much 🌹😊🤗
Wow very nice recipe thank you so much I'll make this one thank you so much ❤️👍
Thank you so much your love & support❤🌹🤗😊