कोकणी चिकन करी | कोकणची स्पेशल रेसिपी कोकणची पद्धत व कोकणची अस्सल चव |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • कोकणी चिकन करी | कोकणची स्पेशल रेसिपी कोकणची पद्धत व कोकणची अस्सल चव |
    Hi.......
    welcome to Devashri kitchen 😊
    नमस्कार......
    आज मी तुम्हाला कोकणची स्पेशल चिकन करी कशी तयार करायची ते दाखवले आहे .करायला सोपी आहे चवीला एकदम मस्त लागते. कोकणची चिकन करी करायला सोपी व कोकणची अस्सल रेसिपी आहे. आज मी तुम्हाला कोकण मध्ये पारंपारिक पद्धतीने केली जाणारी चिकन करी दाखवली आहे. या पद्धतीने नक्की करून पहा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. धन्यवाद.....
    +++++++++++++++++++++++++++++++
    या रेसिपीचे साहित्य व योग्य प्रमाण रेसिपीच्या सुरुवातीलाच दाखवले आहे .रेसिपी सुरुवातीपासून पहा.
    ****************************************
    #devashrikitchen #chickencurry #Konkanchickencurry
    ××××××××××××××××××××××××××××××××
    काळ चिकन रेसिपी लिंक 👇
    • काळ चिकन | झनझनीत व चम...
    ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
    चिकन रस्सा रेसिपी लिंक 👇
    • चिकन रस्सा | झणझणीत आण...
    ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
    चिकन तंदूरी रेसिपी लिंक 👇
    • तंदूरी चिकन | तंदूर मध...
    ****************************************
    my Instagram link 👇
    www.instagram....
    ================================
    thanks for watching 🙏

ความคิดเห็น • 1