गावात राहूनही, तुमचे सादरीकरण फारच छान आहे. भल्या भल्या व्यावसायिक youtube वाल्यांनाही जमणार नाही असे. कॅमेरा, पार्श्वसंगीत, संकलन(editing), सर्वच अगदी जिथल्या तिथे. तुम्ही नक्कीच याचे कुठे तरी प्रशिक्षण घेतले असावे असे वाटते. आजकालच्या शहरी, नकली वातावरणाला कंटाळलेल्या प्रेक्षक वर्गाला ही गावरान दृष्ये खूपच भावतात.
अरे वा...दादा, बॅकग्राऊंड मुसिक खूपच छान निवडलं आहे, गावाच्या सात्विक वातावरणात गेल्यासारखं अनुभव आला आणि बाकी काय जेवण तुम्ही एक नंबर करता त्यात काय प्रश्नच नाही.....
किती सुंदर भेंडी गावठी भेंडी लहानपणी खुप खुप वेळा खायला मिळायचा माझी आजी भेंडी लावायची 👌🏻👌🏻👌🏻किती छान शेत आहे एकदम निरोगी आयुष्य शहरांपेक्षा गावी दहा वर्षे जास्त जगेल माणूस 👌🏻👌🏻🎉🙏
देशी भेंडी सर्व शेतकरी का लावत नाहीत एवढी चवदार आहे तर शेतकऱ्यांनी तीच लागवड करावी म्हणजे आमच्यासारखे शहरात राहणारे लोक ही ती घेऊ शकतील भाजी खूप छान केली आहे मला आवडली
नमस्कार उभयतांना या पुर्वी गावरान भेंडी (लहान) रेसिपी पाहिली चांगली होती गावरान भेंडी चा खवैय्या आहे ( मी) एक नम्र विनंती आहे सदर गावरान भेंडी चे बियाणे आपण online विक्री करावी व तसे उल्लेख करावा परस बागेत लाउ शकतो
नमस्कार मित्रा गावाकडची वाट आपला सुवागत मित्रा खूप खूप अभिनंदन फार सुंदर अश्या भाज्या व अरोगया बद्दल माहीती पण आपला नाव गाव पिलीज येनारे भागात सांगा आपला अजीम शेख लातूर👍👍👍👍👍👍
गावात राहूनही, तुमचे सादरीकरण फारच छान आहे. भल्या भल्या व्यावसायिक youtube वाल्यांनाही जमणार नाही असे. कॅमेरा, पार्श्वसंगीत, संकलन(editing), सर्वच अगदी जिथल्या तिथे. तुम्ही नक्कीच याचे कुठे तरी प्रशिक्षण घेतले असावे असे वाटते.
आजकालच्या शहरी, नकली वातावरणाला कंटाळलेल्या प्रेक्षक वर्गाला ही गावरान दृष्ये खूपच भावतात.
Nice maze aavdti bhaj 👌👌😋khup chan
Mst ek no avdichi bhji aaichi amcha
Wah khup chan bhaji receipe ❤
अरे वा...दादा, बॅकग्राऊंड मुसिक खूपच छान निवडलं आहे, गावाच्या सात्विक वातावरणात गेल्यासारखं अनुभव आला आणि बाकी काय जेवण तुम्ही एक नंबर करता त्यात काय प्रश्नच नाही.....
धन्यवाद
किती सुंदर भेंडी गावठी भेंडी लहानपणी खुप खुप वेळा खायला मिळायचा माझी आजी भेंडी लावायची 👌🏻👌🏻👌🏻किती छान शेत आहे एकदम निरोगी आयुष्य शहरांपेक्षा गावी दहा वर्षे जास्त जगेल माणूस 👌🏻👌🏻🎉🙏
ही खरी भेंडी....बाकी कृषी विद्यापीठ वगैरे मंडळींनी वाट लावलेल्या जाती...ही खरी पौष्टिक भेंडी आहे...बेस्ट
एक नंबर च बनवली आहे
अशी भेंडी पहिल्यांदाच पहिली.....असा निसर्ग आम्हाला दाखवत रहा..खूपच छान👍👌
Kharch khup mast test lagte
देशी भेंडी सर्व शेतकरी का लावत नाहीत एवढी चवदार आहे तर शेतकऱ्यांनी तीच लागवड करावी म्हणजे आमच्यासारखे शहरात राहणारे लोक ही ती घेऊ शकतील भाजी खूप छान केली आहे मला आवडली
..मी खाल्ली आहे देशी / गावरान भेंडी..
फक्त तिखट मीठ घालून जरी भाजी केली तरी खुप चविष्ट लागते..
नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा तांदूळ न भिजत घालता बनवा अगदी सोप्या पद्धतीने झटपट स्वादिष्ट नारळी भात
th-cam.com/video/rRxWwY0KEAg/w-d-xo.html
आमचं चॅनल देखील सबस्क्राइब करा th-cam.com/video/tU3m_65rc5I/w-d-xo.html
शहरी लोकांना चमकदार फवारणी केलेला भावतो
खरंच खूप छान बनवलं
Nice videos.tks beautiful music Ur videos r beautiful.
ही भेंडी मझी आवडती आहे खूप छान लागते
Me karnataka se rubina bohat acha banaye
Tumcha khalbtta khupch 👍👌👌
Nice add more vedios, about village gardens etc., Please
माझी खूप आवडती ही सफेद भेंडी.मी आजच संकष्टीच्या उपवासाला ही भाजी बनवलेली.
Tumche jewanacha naad nahi karaicha...ek number channel👌👌👌
खूप छान दादा भेंडी 👍
👌👌👌 खुप छान
Mast chan👌👌👌👌👌👌👌
छान रेसिपी वहिनी तुम्ही फार उत्साही वातावरणात रेसिपी करत आहे
Mo by
छान भाजी. मला पण ही भाजी खूप आवडते. धन्यवाद
Khupach chan recipe Dada,Vahini 👌🏻👌🏻🙏🏻ani nice information thanks
ही भेंडी आमच्या शेतात असते. फारच छान भाजी केली 👌👌👍
Ram Ram dada vahini.. Aamhla avdel vahinichya hatach Jevan karayla.. Recipe uttam👌👌🙏🙏
नमस्कार उभयतांना या पुर्वी गावरान भेंडी (लहान) रेसिपी पाहिली चांगली होती गावरान भेंडी चा खवैय्या आहे ( मी) एक नम्र विनंती आहे सदर गावरान भेंडी चे बियाणे आपण online विक्री करावी व तसे उल्लेख करावा परस बागेत लाउ शकतो
मी पण आज भेंडी ची भाजी केली एकदम👌 छान वाटल रेसिपी बघून दादा 🤗😍
नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा
तांदूळ न भिजत घालता बनवा अगदी सोप्या पद्धतीने झटपट स्वादिष्ट नारळी भात
th-cam.com/video/rRxWwY0KEAg/w-d-xo.html
Lai bhari rai, lai miss kartoy gavakasach j1.
छान. खूप सुंदर. 👌👌👌👌👌💐
Khup cchhan tip dili dada, vahini tumhi shengdanyacha kut takneeki
Thankyou.
Bhau me khalali aahe khup masat lagte
दादा मस्त माहिती दिलीत. मुंबई मध्ये बघायला पण मिळत नाही..वाहिनीच्या हातचे जेवण एक नंबर..👌👌👌👌👌
खूप छान गावठी भेंडी ची भाजी मला खूप आवडते
Khoop chaan he bhendi me khoop vela khali pan ti pusun ghyachi he mahit navate pan tai ne keleli bhendi mastch disat hoti 😊😊
Lai bhari👍👌😋😋
Very nice 👌👌
Ohho chan gulab chi फुल
I eat in our village tasty nice 👍🙏
Khpch chn recipi dakhvli dada n vahini
छान 👌👌👌
वा खूप छान भाजी👌👌👌
काटेरी भेंडीची चव खुप मस्त लागते दादा वहिनी खूप खूप धन्यवाद 🙏
Nice tai Mazi aavdti bhji
तुमचा व्हिडिओ बगून गावाकडची आठवण झाली मस्तच 👌👌👌👌
Lahanpani Hatala fadak bandhun bhendi todaychi. Khoop chaan bhau.
खूपच छान 👌👌😋😋
भाजी छानच! पण शहरात कुठे मिळणार अशा भाज्या ?
Mastcha. Mi hi gavran bhendi 35 varshapurvi khalli hoti mazya maheri .aatta pahun khup aathavn aali .Mumbait nahi milat .👌👍
मला खूप आवडते काटे भेंडी .
आमची आजी लावती शेतात आमच्या कडे बनवली जाती खुप छान चवदार लागती ही भेंडीची भाजी 👌👌👍🙏🙏❤
Khup chan vahini
नमस्कार मित्रा गावाकडची वाट आपला सुवागत मित्रा खूप खूप अभिनंदन फार सुंदर अश्या भाज्या व अरोगया बद्दल माहीती पण आपला नाव गाव पिलीज येनारे भागात सांगा आपला अजीम शेख लातूर👍👍👍👍👍👍
Mast👌
या भेड़ीचे बि मिळेल का कुरिअर सेवा सुरू करा
Safed bhedi ahena tyal amcha kokanat satdhari bhedi mantat sat dhar asate manun vhini & dada mala khup chhan vatale ki tumhi dokyavarcha padar khochun kame karta khupch chhan samajun sagta
नमस्ते भाऊ मी तुमच्या विडीओची वाट बघत होते भाजी छान वाटली . मस्त
नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा तांदूळ न भिजत घालता बनवा अगदी सोप्या पद्धतीने झटपट स्वादिष्ट नारळी भात
th-cam.com/video/rRxWwY0KEAg/w-d-xo.html
आमचं चॅनल देखील सबस्क्राइब करा th-cam.com/video/tU3m_65rc5I/w-d-xo.html
Khup chan .Sucheta ani kshitij dakhva.mazya mulina tyna baghyla avadte.
खुप छान रेसिपी पाहून गावाकडची आठवण आली
Khup chan 👌😊
Mast , mazya aaji ne mala shikawali hoti. Bhendi partun ghetana 3-4 chamache dahi taka. Chan hote.
भेंडीची. चांगली. माहिती. दिली
धन्यवाद
Mastch Mala pn phar aawdte
Khup bhari zali bhendi
Mast🕴️👌👌🙏🙏
Ram Ram Sandeep bhau.vahini .
Bhindi mast jhali.
Technology samajali tumcha mule aaj,quality if video,thank u.Bhaji mast...as usual...
Mala hya bhendicha beej kuthe bhetal???
Osmanabad madhe???(dharashiv)
छान 👌
साद सोप सुपाञ सुरेख आहे।
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूपच छान !!
भेंडीची भाजी छान झाली आहे. आयुर्वेदिक माहिती ही चांगली आहे. मनू बोका छान आहे. आज मुलं दिसली नाहीत. दादा वहिनीला नमस्कार.
Dada ya gavran bhendich bee milel ka
खूप छान वाटली
Bhau ya bhajiche yevdhe gundhrma ahe tr tumhi yachi boyane tayar krun vika online tumhala changala pratisad midel....
Hi bhaji pahilyandach pahili , khul chhan vatli....dhanyavad
Biyane
याचे बियाणे मिळेल का
Khup yummy banwali bhji mast,😋
Tum chi mahiti hi mala khup avadte pratyek bhajicha maage Kahi na Kahi Ayurvedek upay sang taat 🙏👍
Chan Bhaji.. my favourite
आम्ही लाळ म्हणतो इ भेंडी भेटली तरी लाळ करतो ,,khup chan lagte
Mast dada vahini
Ho mala mahiti aahe chhan aahe mi keli pan gavi
एकदम मस्त भेंडी ची भाजी 👌👌
ही भेंडी मी नेहमी करते पण त्याचे दाणे काढुन पातळ करते मला फार आवडते तुम्ही केलेली सुकी भेंडी पण छान झाली आहे
नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा
तांदूळ न भिजत घालता बनवा अगदी सोप्या पद्धतीने झटपट स्वादिष्ट नारळी भात
th-cam.com/video/rRxWwY0KEAg/w-d-xo.html
Patl bhaji kshi krtat? Jra sangta yeil ka
लई मस्त . बोक्याचे नाव ठेवले का?
Khup chan dada mla avdhli भेंडी
भेंडीची भाजी खूपच छान केली आहे दादा आणि वहिनी.
खूप छान ताई ,तुमच गाव कोणत
ह्षाला गर जास्त असतो आणि नेहेमीच्या भेंडीपेक्षा चिकटपणा कमी असतो. मुंबईत श्रावणामध्ये मिळते. अप्रतिम चव लागते.
Dada non veg recipes dakhava gavakachya
Gavakadchi vat vahini dada khup avadli mala bhendyachya bhajichi rechipe
Tumchi jhade ani tyavar lgleli bhaji faqt baghat rahavsa vatte, khup apratim bhaji
मी पण आशीच करते पण ओली शेपुचे बी तेचयात टाकते छान लागते
Kup Chan🙂🙂😁
खुप छान दादा आमच्या घरी पण देशी भेंडी खुप आवडते आम्ही पण बनवतो 👌🙏
Aamhi tar ashich bhaji karto..
Kus n kadhta... Tari bhaji changlich lagate...
An ya bhendila tod nahi.
Dada vahini khup chan watay gawakdchi wat bagtana aekda tumchya ghari bolwa aamhala khup eecha aahe , vahininchya Hatche jewayla , tumchya mulan pn bhetaychi eecha ashe.😊
देशी भेंडी... खूपच छान लागते... आम्ही रस्सा करतो.... कूस काढण्याची पद्धत पहिल्यांदा बघितली.... Thanx for sharing
Mast😋😋😋