Pali-Nizampur-Mangaon Bypass Road | Mumbai to Chiplun | पाली-निजामपूर-माणगाव बायपास मार्ग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 16

  • @PraveenKhanvilkar
    @PraveenKhanvilkar 8 หลายเดือนก่อน +2

    तुमच्यासारखे फारच थोडे ब्लॉगर अचूक वर्णन त्यांच्या ब्लॉक मध्ये देतात. मी याच मार्गे रत्नागिरी पर्यंत गेलो आहे

    • @travelbhidu
      @travelbhidu  8 หลายเดือนก่อน

      माझा जास्तीत जास्त भर सोपी आणि अचूक माहिती देण्यावर असतो. व्लॉग आवडला असल्यास जास्तीत जास्त share करा आणि आपले चॅनल मित्र परिवारात recommand करा. तुमच्या अशाच चांगल्या शब्दांमुळे आम्हाला motivation मिळते. धन्यवाद🙏
      तुम्ही जर काही अलीकडील विडिओ पाहिलेत तर तुम्हाला असे समजून येईल की दिवसेंदिवस आपला मुंबई गोवा महामार्ग हळूहळू सुधारतोय त्यामुळे आता निजामपूर मार्ग न वापरता पाली- वाकण फाटा मार्ग वापरू शकता. पण पावसाळ्यात जेव्हा महामार्ग खड्ड्यांनी भरलेला असतो तेव्हा निजामपूर मार्ग उत्तम.

  • @saurabhyatam6889
    @saurabhyatam6889 6 หลายเดือนก่อน +1

    दादा पाली मध्ये आत न जाता आमदोशी फाट्यावरून जाणे जास्त सोयीस्कर आहे

    • @travelbhidu
      @travelbhidu  6 หลายเดือนก่อน

      आमदोशी म्हणजे वाकण फाटा ना?
      मी माझ्या अलीकडच्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये सांगितले आहे, आपला हायवे हळूहळू सुधारतो आहे. त्यामुळे पाटणुस निजामपूर मार्ग न वापरता वाकण फाटा वापरला तरी उत्तम. जेव्हा आपल्या हायवेची परिस्थिती पावसाळ्यात अतिशय खराब होते तेव्हाच पाली पाटणुस निजामपूर मार्ग वापरावा.

  • @antypg5486
    @antypg5486 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती.
    दादा, सध्या पाली निजामपूर माणगाव रस्त्याची condition कशी आहे?

    • @travelbhidu
      @travelbhidu  4 หลายเดือนก่อน

      शेवटचा मी ऑक्टोबर मध्ये गेलो होतो या रस्त्याने. या रस्त्याला heavy vehicles ची वाहतूक नसते त्यामुळे रस्ता चांगल्या condition मध्ये असतो. पावसाळ्यात जेव्हा मुंबई गोवा हाइवेची वाताहत होते, तेव्हा या मार्गाचा वापर केल्यास उत्तम. आता बऱ्याच प्रमाणात काँक्रिट रोड complete झाले आहे त्यामुळे फार क्वचितच त्या रस्त्याचा उपयोग करावा.

  • @dipenjain5802
    @dipenjain5802 6 หลายเดือนก่อน

    Pali te Mangaon jayala.. Nizampur pasun jao ke Pali Ngothane Road better?

    • @travelbhidu
      @travelbhidu  6 หลายเดือนก่อน

      सध्याच्या condition मध्ये वाकण फाट्यावरून म्हणजे नागोठणे मार्गे गेलात तर वेळ कमी लागेल जरी नागोठण्याच्या आसपासचा रस्ता खराब असला तरी.

  • @amolvargaonkar3436
    @amolvargaonkar3436 11 หลายเดือนก่อน +1

    खुप informative video आहे

    • @travelbhidu
      @travelbhidu  11 หลายเดือนก่อน

      Thanks.

  • @vivekchindarkar2219
    @vivekchindarkar2219 9 หลายเดือนก่อน

    जुन्या रस्त्याने जा 47 टोल आहे

    • @travelbhidu
      @travelbhidu  9 หลายเดือนก่อน

      अगदी १०० टक्के बरोबर बोललात. त्यादिवशी अर्जंट होतं म्हणून एक्सप्रेसवे ने गेलो. आणि हो! मी तेच करतो आणि रोड ही मस्त आहे. मी शेडुंग टोलनेच जातो, त्याने दुसरा फायदा हा होतो की, मुंबईला येताना एक्सप्रेसवे ने गेल्यानंतर जे कामोठेला ट्रॅफिक लागते ते डायरेक्ट जेएनपीटी रोडने गेल्यावर avoid होतं. आणि मी हे माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
      धन्यवाद 🙏

  • @futurelifestyle2698
    @futurelifestyle2698 ปีที่แล้ว

    What about karad chiplun road

    • @travelbhidu
      @travelbhidu  ปีที่แล้ว

      Not a good option. Nahur to Chiplun via Mumbai Goa highway 250km and Via karad it is 400km + ₹.500/- toll approx

  • @paddymore3593
    @paddymore3593 11 หลายเดือนก่อน

    Night Sathi Road Safe Ahe Ka

    • @travelbhidu
      @travelbhidu  11 หลายเดือนก่อน

      हा रोड आतल्या छोट्या छोट्या गावांमधून जातो. रस्त्याचा काही भाग निर्जन आहे. त्यामुळे रात्री काही गाडीत बिघाड झाला तर मदत मिळणे कठीण आहे. काही भागात नेटवर्क ही available नसते, कॉल ही लागत नाही. त्यामुळे Google map offline downloaded असावा. Preferably Avoid night driving.