जबरदस्त 🎉 मोबाईल आणि पोरींचा मागे पाळणारे तरूण पिढीने हे पाहावे🎉 या तरुणाचा मला फार अभिमान आणि गर्व वाटत आहे 🎉 लिझम पथक राज्य... देश... आणि परदेशात ही प्रसिद्ध झालच पाहिजे ❤ खूप छान !!
आताच्या पिढी ला मोबाईल ऐवजी लेझीम सारख्या खेळाची आवड निर्माण करणे हिताचे आहे, त्यामुळे त्यांची शरीराला व्यायाम होईल, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील, सर्व स्तरातून लेझीम चा अभ्यास केला पाहिजे.त्यामुळे मोबाईल पासून दूर राहितल, लेझीम चा आनंदच वेगळा आहे....
खूपच छान, सुंदर सादरीकरण, आम्ही पण ढोल लेझिम खेळलो आहेत, असं पाहिलं कीं आपोआप पाऊल ठेका धरायला लागतात, खूप छान दिवस होते ते, गावोगावी आम्हाला लग्न किंवा यात्रेला सुपारी भेटत असतं, असे बरेच प्रकार आणि खेळत खेळत गोप सुद्धा वळायचा आणि परत पूर्ववत सोडवायचा, अजून ही आठवणी आहेत, अशा खेळा ना चालना दयायला हवी, 😊
संतोष दादा तुमचं म्हणणं अगदी खरं आहे मोबाईल बघून तरुण पिढी चे अवसान गळालं आहे आणि लेझीम हा मर्दानी खेळ आहे तीन मिनिटापर्यंत गोवा गुटखा खाणारी बिड्या फुकणारी तरुण पिढी टिकणार नाही कुत्र्यावानी धापा टाकतील कसं होईल पुढच्या पिढीचे हेच कळत नाही जय महाराष्ट्र
डफ, झांज आणि लेझिम अशा केवळ ३ देशी वाद्यांच्या साथीने. या सर्व तरुण मित्रांनी इतके जोषपूर्ण खेळ सादर केले की सर्वांच्या अंगात वीरश्री संचारली !! जय महाराष्ट्र, जय शिवराय !
डि जे पेक्षा असे गावोगावी पथक तयार झाले तर जुनी संस्कृती जपली जाईल व नवीन पिढीला हे पाहून हळूहळू यांचे महत्व कळेल.या पथकाने इच्छूक तरुणांचे पथक तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा.व शासनानेही या पथकास यासाठी आवश्यक मदत करावी.
मी पंचाहत्तर वर्षांची आहे, आम्ही मुंबईत डिलाईल रोड ल रहात होतो, तिथे आमची शाखा चालायची, खेळ, ड्रिल , अभ्यास आणि लेझिम हे सर्व होतं. लेझिमचे लग्नाच्या वरातील कॉल येत असत. दहा बैठे दहा चालून असे वीस प्रकार खेळत होतो. चक्र, कमळ हेही त्यात बनवत होतो. आताच्या मुलांना हे काहीच मिळत. नाही.
एक नंबर. तालबद्ध व न थांबता सर्व खेळाडू सर्व जण लेझीम डाव न चुकता खेळत होते.हालगी व घुमके वाजविले अप्रतिम.सर्वांचे कौतुक व अभिनंदन.
व
आयोजक आणि मार्गदर्शक यांचे मनापासून अभिनंदन...
अप्रतिम लेझिम पथक सादरीकरण व संगीत डोळ्यात साठवून ठेवण्या सारखे सुंदर कलाकारांना शुभेच्या ❤❤
अभिमान वाटतोय आपल्या संस्कृतीचा आणि शिवरायांच्या या शिलेदारांचा . जय शिवराय ❤ भारत माता की जय ❤
अप्रतिम असा लेझीम पथक 1नंबर वादक अभिमान वाटतो मला तुमचा असेच मर्दानी खेळाची गरज आहे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख खेळ अभिनंदन
अप्रतिम, अभिमानास्पद सर्वांचे खूप खूप अभिनंदन 😊
माझे वय 65 वर्षें आहे मी लेझीम खेळलो आहे तुमचा खेळ बघुन अंगावर काटाच आला पुर्वीच्या आठवणी ताझ्या झाल्या 🙏 धन्यवाद 🙏
जबरदस्त 🎉 मोबाईल आणि पोरींचा मागे पाळणारे तरूण पिढीने हे पाहावे🎉 या तरुणाचा मला फार अभिमान आणि गर्व वाटत आहे 🎉 लिझम पथक राज्य... देश... आणि परदेशात ही प्रसिद्ध झालच पाहिजे ❤ खूप छान !!
गावकडच्या या घालगी लेझीम चा आवाज ,, रक्त सळसळतय लेझीम खेळायला,,,, ❤❤❤❤हालगी वादक, एकच नंबर ❤❤❤
अति उत्तमा ....लय भारी😊❤
नाद खुळा लेझीम पथक एकदम कडक नाद नाही करायचा
खूपच तालबद्ध आणि लयबध्द लेझिम नृत्य झाले. सर्वांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. कोणत्या गावात हा खेळ / स्पर्धा झाली ते नाही कळले
जबरदस्त!अभिनंदन सर्व लेझीम बहादरांचे
अति उत्तम सादरीकरण, ड्रेस पण 👌👌👌👌ज्यांनी तयार केल त्यांचं अभिनंदन 💐💐खूप दिवसांनी छान पाहायला मिळालं 💐🥰🙏
एक नंबर,नाद खुळा.... लेझीम 👍
आताच्या पिढी ला मोबाईल ऐवजी लेझीम सारख्या खेळाची आवड निर्माण करणे हिताचे आहे, त्यामुळे त्यांची शरीराला व्यायाम होईल, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील, सर्व स्तरातून लेझीम चा अभ्यास केला पाहिजे.त्यामुळे मोबाईल पासून दूर राहितल, लेझीम चा आनंदच वेगळा आहे....
जुनी कला जिवंत ठेवा🎉
No words, such a beautiful performance 🎉
एक सीजन संपूर्ण राज्यात फिरायला मीच ड्रायवर होतो ह्यांचा अभिमान आहे ह्या मंडळाचा ❤👑
लेझीम पथक यांचं गाव कोणते आहे व मोबाईल नंबर मिळाला तर बरे होईल
खूपच छान आजच्या तरुण पिढीला लेझीम प्रकाराची गरज आहे
खूपच छान, सुंदर सादरीकरण, आम्ही पण ढोल लेझिम खेळलो आहेत, असं पाहिलं कीं आपोआप पाऊल ठेका धरायला लागतात, खूप छान दिवस होते ते, गावोगावी आम्हाला लग्न किंवा यात्रेला सुपारी भेटत असतं, असे बरेच प्रकार आणि खेळत खेळत गोप सुद्धा वळायचा आणि परत पूर्ववत सोडवायचा, अजून ही आठवणी आहेत, अशा खेळा ना चालना दयायला हवी, 😊
Maradani khel laybhari. Salute.
Jai Maharashtra khup chan bandhuno
व्वारे कोल्हापूकरांनो ❤❤❤
नाशिक वरून लेझीम पथकास हार्दिक शुभेच्छा.
जय भवानी , जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ.
एक नंबर
आरे येथे आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा मी प्रत्यक्ष पाहिले आहे नादच खुळा हालगी एक च नंबर आहे
कधी झाल्यात ह्या
एकदम छान लेझीम
लय भारी म्हंजे लयच भारी
खूप छान अप्रतिम
पूर्वी शाळेत लेझीम शिकवत होते गावोगावी लेझीम पथक असायचं आणि गणपती उत्सवात शिवजयंती सारख्या प्रसंगी मिरवणूकीत अग्रभागी असायचे
खूप छान.
मन मंत्र मुग्न झाले
खूपच छान लेझीम❤❤❤❤❤❤
खुप सुंदर,छान, अप्रतिम ताल सगळ्यांचे कौतुक ❤ असेच कार्यक्रम तुम्ही नवीन पिढी ला दाखवून त्यांचे मन अश्या चागल्या गोष्टी कडे वळवा.👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
Jaal aani dhoor sangtnach jay Shivray 🚩 Jay shambhuraje 🚩
महाराष्ट्राची लोकधारा👌🙏🏻
अप्रतिम सादरीकरण....
खूपच छान आहे लेझीम,👌👍
जबरदस्त!!!👍👍
खतरनाक
लेझीमची कला खूपच छान आहे
ही कला पुढील पिढीनि जोपसली पाहिजे 👌👍🙏🌹
लय भारी मला लेझीम लय आवडते राव❤❤❤
😂🎉 झक्कास 🎉 धन्यवाद !
अतीशय तालबद्ध लेझीम मर्दानी खेळ ❓
Ati sundar
Khup mast❤
Kiti Sundar apratim
👌👌👌👌👌👌
असा खेळाचा व्यायाम असल्या वर अटॅक येईल का खेळात नवीन पिढी शिक्षण घेतल पाहीजे व शाळेत सक्ती केली पाहीजेत
तासनतास मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलेल्या तरुण पिढीला अशाच मैदानी खेळांकडे वळवले पाहिजे गावागावात असे लेझीम पथक तयार केले पाहिजे
संतोष दादा तुमचं म्हणणं अगदी खरं आहे मोबाईल बघून तरुण पिढी चे अवसान गळालं आहे आणि लेझीम हा मर्दानी खेळ आहे तीन मिनिटापर्यंत गोवा गुटखा खाणारी बिड्या फुकणारी तरुण पिढी टिकणार नाही कुत्र्यावानी धापा टाकतील कसं होईल पुढच्या पिढीचे हेच कळत नाही जय महाराष्ट्र
Very Proud performance.Jay Shivaji.
एकदम खरे आहे
Please send u r no
अगदी बरोबर
शाब्बास रे वाघांनो.....
सुंदर सादरीकरण ❤🎉🎉🎉🎉🎉🎉
घाटी लेझीम जगात भारी इतर लझमीपेक्षा
विषय हार्ड
डफ, झांज आणि लेझिम अशा केवळ ३ देशी वाद्यांच्या साथीने. या सर्व तरुण मित्रांनी इतके जोषपूर्ण खेळ सादर केले की सर्वांच्या अंगात वीरश्री संचारली !! जय महाराष्ट्र, जय शिवराय !
खूप छान ❤1no
अप्रतिम... अतिशय सुंदर ❤❤❤
खूप छान..
एकच नंबर ❤
व्हेरी गुड
मस्तच 💐💐👌👌👌
लेझीम हा खेळ माणसाला शिस्त आणि व्यायाम दोन्ही चा एकाच वेळी लाभ होतो.
लई भारीच राव...नादखुळा....
अप्रतिम🎉🎉🎉
डि जे पेक्षा असे गावोगावी पथक तयार झाले तर जुनी संस्कृती जपली जाईल व नवीन पिढीला हे पाहून हळूहळू यांचे महत्व कळेल.या पथकाने इच्छूक तरुणांचे पथक तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा.व शासनानेही या पथकास यासाठी आवश्यक मदत करावी.
लयभारी.....!
Jagat bhari
Sarvanche Abhinandan
Jai Bhavani, Jai Shivaji......
अप्रतिम!!
🙏💐💐💐💐
Very nice!
Apratim
अभिनंदन
अप्रतिम जय महाराष्ट्र ❤
जबरदस्त
खूप छान
खुपच..सुदर❤
No. 11111111111❤❤❤❤❤
कर्कश डिजे पेक्षा हजार पटीने उत्कृष्ट...
खूप सुंदर
अतिशय सुंदर
छान
जरांग कडून शिकलात का लेझीम
खुप मस्त
Lay bhri
Gav konte aahe ❤❤
Zumba wale zara pha aapla bana Lezim kasa ahe fitness sathi 💪💪💪💪💪my ❤ only lezim
No 1
हा खेळ लोप पावत चालला आहे.या पारंपरिक खेळाचे जतन करणे गरजेचे आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील लेझिम पथक आहे
मी पंचाहत्तर वर्षांची आहे, आम्ही मुंबईत डिलाईल रोड ल रहात होतो, तिथे आमची शाखा चालायची, खेळ, ड्रिल , अभ्यास आणि लेझिम हे सर्व होतं. लेझिमचे लग्नाच्या वरातील कॉल येत असत. दहा बैठे दहा चालून असे वीस प्रकार खेळत होतो. चक्र, कमळ हेही त्यात बनवत होतो. आताच्या मुलांना हे काहीच मिळत. नाही.
1 no ❤
कोणत्या गावाचे लेझिम पथक आहे
Kont lazim mandal ahe
मस्त
गांव कोणते आहे
Talbadha lezim dolyache parane fitale
👍👍
❤🙏💐💐💐💐💐💐💯
व्यायाम होतो तो वेगळाच कशाला पोट सुटतय आणि जिम ल जायला लागतय
❤❤❤
गाव कोणते आहे याचं
Atakirwadi, Panhala , kolhapur
गाव कोणतं हया शिलेदारांच, जरा कळेल का.
Atakirwadi, Panhala. kolhapur
❤❤❤❤❤❤❤❤