ते हे माय ज्ञानेश्वरी | आळंदी किर्तन २०-११-२०२२ | Namdev Shastri
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 พ.ย. 2022
- @NamdevShastriOfficial @bhagwangadofficial2710
Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#NamdevShastriOfficial
#आळंदी.किर्तन
#ते.हे.माय.ज्ञानेश्वरी
वर्णीले भगवानगडाचे दगड वर्णील्यात झाडे वेली स्वर उमटले गडावर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
गुरू शास्ञीजीबाबांना लागेल भक्तांची नजर भगवानगडाच झाल सोनं होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉
गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजी बाबाने बहु केले ज्ञान दान 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
Jai Hari mauli
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा खाऊ ज्ञान वाटीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने मातीच केल सोनं 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉
भगवानगडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाश कंदील कोटी तारकांचे दिवे 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
भगवानगडावर गायकवादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
ज्ञानेश्वरी वर बोलण्यापेक्षा ज्ञानेश्वरी आचरणात आण नामा
आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवानबाबांची आहे आजरामर किर्ती 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
धन्यवाद माऊली
वर्णन भगवानगडाचे करणयाला शब्द सापडत नाही गुरूशास्ञीजीबाबांने केली नवी नवलाई 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉
५ वेळा ऐकलोय हे किर्तन....जितके ऐकतोय तेवढे अजून ऐकायची इच्छा होते आहे........खूप महान आहेत शास्त्रीजी.
इंदोरी कर महाराज बरोबर बोललेत, ज्ञानेश्वरीतील ९०३३ ओव्या,४५०० दृष्टांत,१२५००० शब्द...या सगळ्यांचा किस काढणारा महात्मा म्हणजे न्यायाचार्य महंत डाॅ नामदेव महाराज शास्त्री 🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर, कीर्तन ऐकावे तेवढे कमीच वाटते..सारखे सारखे ऐकू वाटत आहे
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
जय हरी माऊली 🚩🙏
❤mahraj tumchi bhatt khadi hoil vatpahsto kadhahpil ramcusnhari 🎉
जय हरी माऊली
सौंदर्य भगवानगडाचे पाहुन चंद्र सुर्य हासतील गुरूभगवानबाबा डोळे भरुन पाहातील 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
गुरू शास्ञीजीबाबांने नाही घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
गुरू मुखीचे अमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
गुरू साक्षात परब्रह्म
Om namo Bhagwan Baba ....
Om namo Bhagwan Baba
माऊली चरण स्पर्श ❤
Jay jay ramkrushn hari jay bhagwan baba
हसत आहेत निर्लज्य
Kon bhau
Shasri maharajana trivar Vandana Jai Bhagvan Baba
Bhagwan baba ki jay
Ram Krishna Hari mauli
नमस्कार 💐🙏
आपली सेवा अनुभवण्यासाठी परमेश्वर येत असणार 💐🙏
🙏
आशि वाणी परत नाहि जय हारी मा,ऊली
Ram kishan Hari
Jay jay ramkrushna hari jaybhagwan baba
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान
राम कृष्ण हरी माऊली लयभारी आहे
ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम जय भगवान बाबा की जय
जय भगवानबाबा,
खुप छान नामदेव शास्त्री माऊली
❤midas tumcha 🎉
माऊली, माऊली , माऊली..
Dnayanoba mauli Tukaram🙏
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा
रामकृष्ण हरी
बाबा धन्यवाद
Ram krushna hari mauli 🙏🙏🙏🌷🚩🚩🚩
🌹🙏🙏🙏🌹जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🌹प. पू. गुरूमाऊली सां. दं. 🌹🙏🌹🌛🌞🌺🥣📿🚩🚩🚩🚩🚩ज्ञानाई - जनाई अवघेची सद्गुरु माझी विठाई 🌹🙏🙏🙏🌹
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली 🙏🏻🌹🙏🏻
Jay Ramkrishna Hari ❤Jay jay Ramkrishna Hari
Hare Ram Hare Ram Ram Ram Hare Hare Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare
आम्ही आळंदीच्या कीर्तनाला होतो
राम कृष्ण हरी
Jay shree ganesha ji
खूप छान सेवा झाली आहे.
श्रीहरि
गुरूभगवानबाबांने नाही विश्रांती घेतली केला तांग्यातुन प्रवास काळजी जगाची घेतली 🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉
सद्गुरु 🙏
साच आणि मवाळ मितले आणि रसाळ 🙏🙏रामकृष्णहरि माऊली 🙏🙏
Pranam Adarniy Acharya ji
Jay bhagvan. Jay hari mauli.
रामकृष्ण हरि माऊली 🙏🏻🙏🏻🌹🌹
माऊली⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
Ramkrishna hari mauli 🙏🙏
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी
Ati sunder kirtan maharaj ram krishan hare
राम कृष्ण हरि माऊली
जय जय राम कृष्ण हरी
अतिसुंदर
रामकृष्ण माऊली🙏🏻 माऊली🚩
अप्रतिम चिंतन राम कृष्ण हरी विठ्ठल गड संस्थान पांगरा महंत रामकृष्ण महाराज शास्त्री संत शिवनाथ महाराज कृपेने
Om Namo Lakshmi Narayanaa
Aati sunder hai
Dhanyvad Maharaj dhanyvad
Guruji ko anant koti naman 🙏
खूप सुंदर बोलतात शास्त्रीजी......खरंच अमृत काय आहे ते यांच्या बोलण्यातून समजते.....वाह❤❤❤
आपण सर्व भाग्यवान माऊली🙏🙏
जय भगवान 🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्णा हरी
मधुर रसाळ भाषेत कीर्तन
🙏राम कृष्ण हरि गुरुवर्य शास्त्री महाराज आळंदीला आम्ही या हरिकिर्तन श्रवण करण्याचे भाग्य लाभले आणि प्रत्यक्ष आपल्या दर्शनाचा योग आला खुप वर्षाची इच्छा पूर्ण झाली महाराज 🙏🌹🌹
जय जय राम कृष्ण हरी
आम्हा साधकांना ही एक पर्वणीच असते 🙏
Om namo Parvati Pate Har Har Mahadevaji
🙏👍मस्त
राम कृष्ण हरी ☺️
ज्ञानसूर्य शास्त्रीजी बाबा
जय हरी माऊली 🙏🙏
Jai bagwan
❤mahaj kMlhe chalhalamdhe umlte hebbagy lagte yalacha give lagte 🎉🎉
Kothi kothi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 khup sundar Apratim kiratan jay shambo mhadeva
❤tumche rokj kanipdo hicha isvsvr charni prathana 🎉
राम कृष्ण हरी माऊली. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाचे ऐसा वर त्या टीकेसी संत जनाबाई या अभंगावर निरूपण ऐकायला आवडेल
Very nice sir om namo bhagvate vasodevay namo
❤danesvri aatkrnatpahije 🎉 36:43
राम कृष्ण हरी 💐
ते वाहंकारू वाहत अंगी आम्ही हरिचे भुषावयालागी
Dev prem vadhat aahe
राम कृष्ण हरी…..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba ji 🙏🙏
जय भगवान