कल्पनेची बाधा न हो | Namdev Shastri | आळंदी कीर्तन | 30/Nov/2021

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @anghaaaradhypawale4237
    @anghaaaradhypawale4237 10 หลายเดือนก่อน +3

    जे ज्ञान आपल्याकडे आहे ते रुजवले पाहिजेखरंच खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही खरच खूप काही शिकायला भेटत तुमच्या किर्तन प्रवचन महाद्यमत्न राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @amitavasave1076
    @amitavasave1076 3 ปีที่แล้ว +26

    30/11/21रोजी आळंदी येथे आपले दर्शन झाले महाराज शास्त्री
    जीवनाचं सार्थक झाले तुमच्या दर्शन घेऊन
    राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏

    • @devanandjadhav6465
      @devanandjadhav6465 2 ปีที่แล้ว

      Aaldhimdhe kothe hot sastrijincha kirtan sanga

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว +3

    जे ज्ञाणापल्याकडे, आहे ते रुजवले पाहिजे खूप छान मार्गदर्शन करतात माऊली

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 3 ปีที่แล้ว +21

    न्यायाचार्य म्हणजे आजच्या युगातील अर्जुन आहेत.
    जय भगवान। जय हरि।।.👌

    • @nanashinde9513
      @nanashinde9513 3 ปีที่แล้ว

      Hon most respected sang namdev shashtri sir kalpanachi badhae it touched my hearts and entered mind and heart every valued lessons are now incripted in mind opened the eyes on many facts which were untold or hidden all descriptions very placed nicely a deep knowledge of yours behind your teachings graceful thanks eager always to hear and watch you

    • @suvarnamalvadkar93
      @suvarnamalvadkar93 2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @hindaviacademywagholi-pune6633
    @hindaviacademywagholi-pune6633 3 ปีที่แล้ว +12

    महाराज एकदा तरी प्रत्यक्षात दर्शन व्हावे एवढीच इच्छा होती.....
    तो योग आला , आपले दर्शन झाले जीवनाचं सार्थक झालं.....
    माझे दैवत - फक्त शास्त्री महाराज.....❤️👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @dspdharmadhikari6896
    @dspdharmadhikari6896 3 ปีที่แล้ว +34

    आपल्या कीर्तनातून जीवनाला नवीन दिशा मिळते.
    आम्ही खूप भाग्यवान आहोत तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहचतात.
    आणि जे कुणी हे अनमोल कार्य करत असेल त्यांना पण खूप खूप धन्यवाद दादा खुपचं अनमोल कार्य करत आहात आपण

    • @vievkanandkulkarni9325
      @vievkanandkulkarni9325 3 ปีที่แล้ว +2

      अप्रतिम!!

    • @ashalatamahale2243
      @ashalatamahale2243 3 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम

    • @reshmapawar179
      @reshmapawar179 2 ปีที่แล้ว +2

      Barobar bollat dada ram krishna hari

    • @mahadevghule8855
      @mahadevghule8855 ปีที่แล้ว

      ​@@vievkanandkulkarni9325 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @ह.भ.प.मुळेमहाराज
    @ह.भ.प.मुळेमहाराज 2 ปีที่แล้ว +1

    माऊली ! ज्ञानेश्वरी चे कुळ वाढविण्याकरिता तुम्ही
    क्रांतिकारी म्हणुन आले
    आपल्याला सुद्धा आकल्प आयुष्य लाभो
    राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏

  • @deelipdarade1854
    @deelipdarade1854 3 ปีที่แล้ว +4

    जय जय रामकृष्ण हरी
    अत्यंत प्रगल्भ कीर्तन
    खुप आभिमान वाटतो

  • @dattatarybhanvase6025
    @dattatarybhanvase6025 3 ปีที่แล้ว +6

    महाराज आपले शब्द म्हणजे अमृतधाराच आहेत आणी ते आमच्या नशीबी आहेत
    आम्ही भाग्यवान आहोत 🙏🙏🙏

  • @sapasmc
    @sapasmc 3 ปีที่แล้ว +6

    अतिशय समर्पक, मार्मिक, कमी शब्दात मोठा अर्थ सांगून जाणारे वाक्य, गाढा अभ्यास, विद्यावाचस्पती, गोड वाक्य, प्रामाणिकपणे परमार्थ जनामनात पोहचविण्याची कला आणि ईतर प्रचंड ज्ञान यांचा संगम म्हणजे शास्त्रीजी, आमचे भाग्य आहे की आमचे शेकटा हे गाव शास्त्रीच्या गडाजवळच आहे. 💐💐💐

    • @rajendrakaware1111
      @rajendrakaware1111 2 ปีที่แล้ว

      माझे वय वर्षे ५९आहे ,शिक्षक आहे, दूरवर फिरलो, परंतु एवढा ज्ञानी माणूस मी तरी बघितला नाही.त्यांचा स्पष्टवक्तेपणा,त्यांच्या बोलण्यातील मार्मिकता,त्यांचा ज्ञानेश्वरीतील अभ्यास,त्यांची हृदयाला भिडणारी भाषाशैली,सोप्या भाषेत मांडलेले सिद्धांत, सर्वसामान्य लोकांना समजणारेचेच भाषेत कथन केलेले दृष्टांत, त्यांचे डॉक्टरेट म्हणून केलेले संशोधन,त्यांनी अर्जुन वरील लेखन , कर्मयोग,ज्ञानयोग वरील त्यांचे मत,जोपासलेली ज्ञानपिपासा खरोखर प्रशंसनीय आहे...माझे आवडते वक्ते वक्ता दशसहस्त्र ते म्हणावे ते शास्त्री नाच....आदरणीय शास्त्रीजीनच्या व्याख्यानाच्या धारेनी दुरितांचे तिमिर नष्ट होऊन विश्वधर्म जोपासल्या जाईल अशी आशा आहे...

  • @ashishjagtap1406
    @ashishjagtap1406 3 ปีที่แล้ว +16

    शब्दच अपुरे आहे,,,जीवन जगण्यासाठी खूप मोठी शिकवण नेहमी मिळते

    • @somanathzinjade1856
      @somanathzinjade1856 2 ปีที่แล้ว +1

      चित्र दुवा

    • @namdevfadtale2931
      @namdevfadtale2931 2 ปีที่แล้ว

      @@somanathzinjade1856 9

    • @abasahebchavan4774
      @abasahebchavan4774 2 ปีที่แล้ว +1

      @@namdevfadtale2931 फार छान कीर्तन

    • @Shrikrushnasaruk1197
      @Shrikrushnasaruk1197 2 ปีที่แล้ว

      @@somanathzinjade1856 औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ और औरौं और औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ औरऔऔं औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ ौऔऔऔ और और औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ औऔ औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ औऔंं और औऔंंऔऔऔऔऔऔऔऔ और और औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔं नौ औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ ौऔऔऔ औरौं न औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ ौऔऔऔं औ औरौऔर औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔं ौऔऔऔ

    • @Shrikrushnasaruk1197
      @Shrikrushnasaruk1197 2 ปีที่แล้ว

      औऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔंऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ

  • @digambarkshirsagar2723
    @digambarkshirsagar2723 3 ปีที่แล้ว +3

    किर्तन ऐकून खूप खोल ज्ञान होते .ह.भ.प.नामदेवजी शास्त्री नमन व सा.दंडवत.

  • @daminisonavne4274
    @daminisonavne4274 3 ปีที่แล้ว +24

    मला बाबाचे किर्तन प्रवचन ऐकायला खूप खूप आवडते आणि त्यातून अनेक विचार आयुष्य जगतानी शिकते राम कृष्ण हरी 🙏

  • @bhavu_sahebmapari
    @bhavu_sahebmapari 2 ปีที่แล้ว +1

    महाराज खूप सुंदर आहे धन्यवाद. माल देवाचिये द्रीरी उभा

  • @dhruvpatil4547
    @dhruvpatil4547 3 ปีที่แล้ว +34

    कान आसुसलेले होते शास्त्रीजी यांचे कीर्तन ऐकायला 🙏🏻🚩

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 3 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्रात व्यक्तीमत्त्वाच्या विद्वतेला तोड नाही !

  • @madhavraopatil7518
    @madhavraopatil7518 3 ปีที่แล้ว +8

    शास्त्रीजींचे किर्तन म्हणजे ज्ञानाचा सागरच.. खुप अनमोल किर्तन👌👌🙏🏻🚩

  • @nagnathbarangule3656
    @nagnathbarangule3656 3 ปีที่แล้ว +3

    बाबांचे कीर्तनातले विचार सर्वसामान्य लोकांना समजेल अशी आहेत त्यामुळे लोकात विचाराची प्रगती होईल

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 3 ปีที่แล้ว +3

    नामदेव शास्त्री यांचे कीर्तन आणि प्रवचनामध्ये अवीट ज्ञान आहे.

  • @rajashreetapare
    @rajashreetapare ปีที่แล้ว +1

    Khoop chan maharaj parmartache zins ruzavalet danya mata pita tumache

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311 3 ปีที่แล้ว +3

    आपल्या कीर्तनाने माणूस सन्मार्गाने जाणारच.

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय मार्मिक चिंतन मनाला प्रसन्नता वाटते

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว +2

    खूपच आवडलेले वाक्य नामस्मरण श्रेष्ठ

  • @pankajdeshamukh9890
    @pankajdeshamukh9890 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर किर्तन,,, धन्य झालो

  • @somanathkhedkar8365
    @somanathkhedkar8365 3 ปีที่แล้ว +30

    भगवान श्री ज्ञानोबाराय व भगवान बाब यांचे प्रसाद म्हणजे शास्त्रीजी......💐🙏

    • @vasudevkulkarni666
      @vasudevkulkarni666 3 ปีที่แล้ว +3

      शास्त्रीजी म्हणजे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी शास्त्रीजीनीच‌ सांगावी सर्व दुःख पळून जाते

    • @vasudevkulkarni666
      @vasudevkulkarni666 3 ปีที่แล้ว +4

      ज्ञानेश्वरी नामदेव शास्त्रींनी सांगत राहवी आम्ही सतत ऐकत रहावी तुम्ही हजारो वर्षे जगावे ही ज्ञानेश्वरमाऊली चरणी प्रार्थना.

  • @prakashtandale9224
    @prakashtandale9224 3 ปีที่แล้ว +5

    जय भगवान बाबा बऱ्याच दिवसांनी तुमचं कीर्तन ऐकल जीवन आनंदी झाल

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 ปีที่แล้ว +2

    तुझ्या कृपेने यश कीर्तीचा बहर येऊ दे भरा।।१।।
    हे शिवशंकर गिरीजातनया । वंदन करूनी तुजला देवा।
    रसिक जनांची करितो सेवा। कौतुक होउनी आम्हा मिळावा। सन्मानाचा तुरा।।२।। संगत शब्दांची अमृतवाणी आहेत माऊली रामकृष्ण हरी माऊली

  • @mr.asp_2608
    @mr.asp_2608 3 ปีที่แล้ว +4

    कल्पनेची बाधा न हो🌹🌹👌💯👌🌹🌹खूप खूप छान माऊली 🌹🌹

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว +5

    हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा

  • @ramchandrakulkarni83
    @ramchandrakulkarni83 2 ปีที่แล้ว +1

    महाराज आपण ब्रह्म वेत्ते आहात तुमच्या चरणी साष्टांग दंडवत.🙏

  • @maheshnavapute6122
    @maheshnavapute6122 2 ปีที่แล้ว

    वेद श्रुती उपनिषद साक्षात बोलते महाराजांच्या मुखातून राम कृष्ण हरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว +1

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी

  • @bhojrajyelamker4517
    @bhojrajyelamker4517 3 ปีที่แล้ว +2

    माझी गीता चांगली आहे
    असे माझे अनुयायी म्हणतात
    पण तुमची गीता चांगली आहे असे मी म्हणतो.

  • @sachinyede3719
    @sachinyede3719 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान किर्तन आहे महाराज 🙏🙏 अनमोल विचार

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว

    आम्ही या कीर्तने शुध्द झालो 1 आम्ही या कीर्तने धन्य झालो

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว

    नमस्कार माऊली किर्तन रुपी सेवा खूप छान आहे जिल्हा रत्नागिरी

  • @ShankarBadeOfficial
    @ShankarBadeOfficial 3 ปีที่แล้ว +25

    माऊलींचे वर्तमान काळातलं मूर्तिमंत रूप म्हणजे गुरुवर्य शास्त्रीजी,ज्ञानेश्वरी समाजाला समजावून सांगण्यासाठी माउलींनीच साक्षात अवतार घेतलाय असं म्हटलं तरी काही वावगे नाही!!!भाग्यवान आहोत आपण👏👏👏👏👏

    • @vijaynagare4202
      @vijaynagare4202 3 ปีที่แล้ว +1

      Tumche navin kirtan aiknyasathi khup vat pahavi lagte. Khup sundar vichar mandta aapan mast vatat kirtan aikun. Jai bhagwaan

  • @atulraghunathvanjari2685
    @atulraghunathvanjari2685 2 ปีที่แล้ว

    अतिशय छान कीर्तन जय हरी माऊली

  • @seemakhedkar4175
    @seemakhedkar4175 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली 1नंबर आहे खुप छान सुंदर आहे मन तृप्त झाले

  • @Dhanshree2005-Tejas
    @Dhanshree2005-Tejas 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्णा हरी.. माऊली.. 🙏❤🌹🌹🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว +3

    हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว +1

    खूप आवडले ले, वाक्य नामस्मरण श्रेष्ठ

  • @santoshkute8879
    @santoshkute8879 3 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹

  • @padmakargarje8936
    @padmakargarje8936 3 ปีที่แล้ว +3

    आवाज आणि वीडिओ खूपच मागेपुढे झाले आहे . गुरूवर्य बाबांना साष्टांग दंडवत

  • @priyankaghogare4220
    @priyankaghogare4220 3 ปีที่แล้ว

    Tnx kiratn chi विडिओ upload keli

  • @sugrivkhedkar4962
    @sugrivkhedkar4962 3 ปีที่แล้ว +1

    खरंच बाबाचे कीर्तन ज्ञानाचे सिद्धात ऐकत राहावे वाटते खुप छान .....

  • @dyneshvardikkar7627
    @dyneshvardikkar7627 2 ปีที่แล้ว

    जिव ओवाळून टाकावा अशी, न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्री जी महाराज यांची अमृत वाणि आहे ,ऐकतच राहवे वाटते ,

  • @ganeshghuge674
    @ganeshghuge674 3 ปีที่แล้ว +2

    बाबांचे आळंदी ला दर्शन झाले खूप समाधान वाटले 🙏🙏🙏🙏

    • @devanandjadhav6465
      @devanandjadhav6465 2 ปีที่แล้ว

      Aaldhimdhe kothe hot sastrijincha kirtan sanga

  • @cavichare
    @cavichare 3 ปีที่แล้ว +1

    You tube var he kirtan pradarshit kelyabaddal khu khup aabhar. Namdev Shastri maharajanbaddal khup prem ani aadar mazya manat nirman zala ahe. Shastriji parmarth scientific margane shikvtat.
    Shastrijinchi bhet ghadavi hi ichha. Dhanywad

  • @atharvadattatraydamale2650
    @atharvadattatraydamale2650 3 ปีที่แล้ว +3

    Ram Krishna Hari .. Shastri...🙏🙏 Khup divassni tumachi kirtan seva ekayala milali

  • @tanajipatil9995
    @tanajipatil9995 2 ปีที่แล้ว

    माऊली🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏

  • @vijayutekar583
    @vijayutekar583 3 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त किर्तनकार आहेत.शास्त्रीजी

  • @rushikeshvakte7130
    @rushikeshvakte7130 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार.दंडवत.आचरन.

  • @sujatajundare1227
    @sujatajundare1227 3 ปีที่แล้ว

    Khup chan purn kirtan yektey me nehmi
    Ram krishna hari mauli

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว +1

    जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी

  • @rajeshsangewar9002
    @rajeshsangewar9002 3 ปีที่แล้ว +14

    आधुनिक काळातील संत म्हणजे नामदेव शास्त्री महाराज

  • @शरदघुगे
    @शरदघुगे 3 ปีที่แล้ว +9

    🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 जय भगवानबाबा 🙏 राम कृष्ण हरी 🙏 कीर्तन खुप खुप आवडलं फक्त गायन करनारे मंडळींच्या माइक चा आवाज बरोबर नव्हता असो 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 जय भगवानबाबा 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @subhashdarade3375
    @subhashdarade3375 3 ปีที่แล้ว

    भगवान बाबा वारसदार आहेत त्याचे हे किर्तन चागलेच आसनार

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 2 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी.... आदरणीय नामदेव शास्त्री यांची भेट / दर्शन कधी होईल असे झाले आहे... त्यासाठी जीव आसावला आहे... माऊलींच्या कृपेने भेट होईल... जय हरी..

  • @ashokdhere1248
    @ashokdhere1248 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी खूप छान कीर्तन

  • @मल्हारीमाणिकरावनागरे-छ3ढ

    मायबाप 💐💐💐

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว

    ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान किर्तन, अप्रतिम माऊली! 👌🙏💐🙏💐🙏🌸💐

  • @archanapisal8532
    @archanapisal8532 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jagrutisamadhanbhise9817
    @jagrutisamadhanbhise9817 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर किर्तन आहे

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 3 ปีที่แล้ว +2

    रामकृष्ण हरी .......................🙏🙏🙏

  • @gitajoshi998
    @gitajoshi998 3 ปีที่แล้ว

    दत्तगुरू खुपच छान चिंतन आहे दत्तगुरू कधी कधी वाटतं आपन कधी अभ्यास केला आसेल याचा विचार करतो.राम कृष्ण हरी दत्तगुरू माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @navinvarkari6110
    @navinvarkari6110 3 ปีที่แล้ว

    Abhang khup chan ghetla, manapasun dhanyavad, ramkrashana hari No. 1 kirtan

  • @nandkishorhogade1423
    @nandkishorhogade1423 3 ปีที่แล้ว +2

    शास्त्रीय कीर्तन हे आधुनिक काळाशी जोडणारे संदर्भ हे सम प्रमाण सांगून उदबोधन उत्तम.म्हणून शास्त्री माझा अभिमान आहे.

  • @rajashribhagvat9085
    @rajashribhagvat9085 3 ปีที่แล้ว +3

    मन प्रसन्न झाले धन्यवाद 🙏🙏

  • @harekrishna4804
    @harekrishna4804 3 ปีที่แล้ว +5

    Ram Krishna hari 🙏👌

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 3 ปีที่แล้ว +3

    Jay Jay Ramkrushnahari🙏🙏🙏 khoopch sundar kirtan

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गुरुवर्य

  • @rupeshthakare8416
    @rupeshthakare8416 3 ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरी ..🙏🏻

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 3 ปีที่แล้ว +1

    तु माझी माऊली मी वो तुझा तान्हा पाजी प्रेम पान्हा पांडुरंगा 🙏🙏🙏

  • @jitendrapadir2836
    @jitendrapadir2836 3 ปีที่แล้ว

    याची देही याची डोळा लाभ झाला काल. खूपच अभ्यासपूर्ण किर्तन.

  • @karishmagolatkar6265
    @karishmagolatkar6265 3 ปีที่แล้ว +3

    Khupch chhan.... Thanks
    👌👌💐💐🙏🙏

  • @dattaandhare7713
    @dattaandhare7713 3 ปีที่แล้ว +2

    मज हृदयी सद्गुरु 🙏🙏 राम कृष्ण हरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम माऊली

  • @dhruvpatil4547
    @dhruvpatil4547 3 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी🙏🏻🚩

  • @gorkshnathhalnor9485
    @gorkshnathhalnor9485 3 ปีที่แล้ว +5

    🌷🌷🌼🌷🌷जय जय राम कृष्ण हरि 🌷🌷🌼🌷🌷

  • @sadanandjadhav6750
    @sadanandjadhav6750 3 ปีที่แล้ว

    सुंदर किर्तन माऊली राम कृष्ण हरि .

  • @sandiprani3922
    @sandiprani3922 3 ปีที่แล้ว +3

    रामकृष्णहरि श्रीगुरुजी बाबांचे चरणी साष्टांग दंडवत प्रणाम!!!

  • @sanjanadesai4363
    @sanjanadesai4363 2 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव, खूप छान🙏🙏🙏🙏

  • @jitendragutthe3464
    @jitendragutthe3464 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान....... बोथ घेण्यासारखे विचार अप्रतिम....... राम कृष्ण हरी।।।।

  • @sandipmansukh2116
    @sandipmansukh2116 3 ปีที่แล้ว +2

    जय भगवान बाबा 🙏🙏🙏जय माऊली 🙏🙏🙏🙏🙏

  • @shobhadhas451
    @shobhadhas451 3 ปีที่แล้ว +2

    फारच सुरेख ⛳⛳⛳🌷🌷🌷👏

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 2 ปีที่แล้ว

    किती छान कीर्तन सांगतात 🙏👏

  • @laxmanaghav7510
    @laxmanaghav7510 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद,जय हरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम माऊली जिल्हा रत्नागिरी

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 2 ปีที่แล้ว +1

    रामकृष्णहरी!
    👏👏👏👏👏

  • @mkekan
    @mkekan 3 ปีที่แล้ว +5

    जय श्री गुरुदेव 🙏🙏

  • @sadashivdhatrak3478
    @sadashivdhatrak3478 3 ปีที่แล้ว +8

    🙏🌹जय जय राम कृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद 🌹🙏जय भगवान 🌹🙏

  • @ganpatidoke9788
    @ganpatidoke9788 2 ปีที่แล้ว

    Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 2 ปีที่แล้ว +3

    इतकी.प्रवचन.कीर्तने ऐकली. पण.मन.अतृप्त.होत.
    कशाच्या.तरी. शोधात.होत.पण.सापडत.न्हवते.
    शास्त्रीजी.यांचं.कीर्तन. ऐकल्यावर. असं.वाटते.
    आंधळा.मागतो.ऐक.डोळा.देव.देतो.दोन.डोळे.
    जन्म.धन्य. झाला.रामकृष्ण.हरी.

  • @ashokaigale7708
    @ashokaigale7708 2 ปีที่แล้ว

    माऊली असले महाराज होणे शक्य नाही

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว

    जय जय राम कृष्ण हरी १ जय जय राम कृष्ण हरी २ जय जय राम कृष्ण हरी ३ जय जय राम कृष्ण हरी ४ जय जय राम कृष्ण हरी ५ जय जय राम कृष्ण हरी ६ जय जय राम कृष्ण हरी ७ जय जय राम कृष्ण हरी जय ८ जय जय राम कृष्ण हरी ९ जय जय राम कृष्ण हरी १० जय जय राम कृष्ण हरी ११

  • @aahoknagare6588
    @aahoknagare6588 2 ปีที่แล้ว

    श्री संत भगवानबाबा की जय

  • @vikramdhekane1340
    @vikramdhekane1340 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी अप्रतिम किर्तन

  • @मराठमोळाऋषी
    @मराठमोळाऋषी 2 ปีที่แล้ว +10

    महाराज इतक्या सुंदर पद्धतीने आपण अभंग मांडलात, आणि तो रुजला मनात. धन्य आहे आपली वाणी 🙏🙏🙏