1) गोरक्षकांवरील हल्ले 2) दिल्ली नाका, जुने संगमनेर, कोल्हेवाडी, सुकेवाडी परिसरात निर्र्दोशांवर खुलेआम हमले झाले 3) गावो गावी महायुतीच्या कार्यकर्त्यांना साधे फ्लेक्स लावले म्हणुन मारहाण करण्यात यायची वरून खोट्या गुन्ह्यात अडकवल जायचं 4) वाळू तस्कर, खडी माफियांकडून शहरातील रस्ते जे केंद्रशासनाने बांधलेत अशा रस्त्यांचे नुकसान व्हायचे म्हाळुंगी चा पुल पडला (अजून दुरुस्त केला नाही) यावर बोलले की तोंड दाबले जायचे. 5) दुसऱ्याने दिलेल्या निधीवर स्वतः उद्घाटन करायचं आणि विरोध केला की केसेस घ्यायच्या. ह्या गोष्टींना दहशत च म्हटले जाते.
कल्पनेच्या पलीकडची वस्तुस्थिती नाही तुमचं काम असं झालतं तुम्ही लोकसभेवर गेलते तुम्हाला वाटलं जनता मला निवडून देईल तुम्ही विधानसभेच्या अगोदर कोणतीच भूमिका स्पष्ट केली नव्हती ना ईस मे ना गिनती ना उसमे गिनती असं झालं त तुमचं बसा टाळ्या वाजवीत
साहेबानी कधीही कुणी मोठं होत असेल तर त्याला दाबण्याचा प्रयत्न केला नाही.कुणी विरोधी असेल तर त्याला दबाव तंत्र वापरलं नाही.लोकांचा राग शांत झाल्यावर हळू हळू कळेल आपण केव्हडी मोठी चूक करून बसलोय.
Amchya bhagat pani nahi raste nahi pudhari gavat majvle lokani janun padl tula kharokhar dashat ahe 40 varsh kay vikas ahe tumchyakade kahi kam asetar gavatil pudari geun yayche mag ami jevan tyana greps la neyche tumala tumchya pudharani sample
आता तुम्ही शांतता घ्या आणि घरी बसा. तुम्ही कधी काय कोणता उद्योग आणला नाही परंतु जो उद्योग तुमच्याकडे बाप कंपनी आली त्याला पण तुम्ही त्रास दिला तुमच्या माणसांनी हे लोक बघतात आता सोशल मीडियाचा राज्य आहे हे तुम्ही काय संपर्क ठेवता त्याला काहीच व्हॅल्यू नाही लोक काम बघते काम
खूप वाईट वाटलं...मी तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांचा आणि विकासाच्या दृष्टिकोनाचा आदर करतो.
जनतेच्या मनात जे होत तेच झाल
परत यापुढे जनतेला गृहीत धरू नाही
लय महाराष्ट्रभर फिरण्यापेक्षा मतदारसंघात लक्ष द्या
दहशत मुक्त संगमनेर
Tula bandhun thevl hota ka itkya divs .😂😂
1) गोरक्षकांवरील हल्ले
2) दिल्ली नाका, जुने संगमनेर, कोल्हेवाडी, सुकेवाडी परिसरात निर्र्दोशांवर खुलेआम हमले झाले
3) गावो गावी महायुतीच्या कार्यकर्त्यांना साधे फ्लेक्स लावले म्हणुन मारहाण करण्यात यायची वरून खोट्या गुन्ह्यात अडकवल जायचं
4) वाळू तस्कर, खडी माफियांकडून शहरातील रस्ते जे केंद्रशासनाने बांधलेत अशा रस्त्यांचे नुकसान व्हायचे म्हाळुंगी चा पुल पडला (अजून दुरुस्त केला नाही) यावर बोलले की तोंड दाबले जायचे.
5) दुसऱ्याने दिलेल्या निधीवर स्वतः उद्घाटन करायचं आणि विरोध केला की केसेस घ्यायच्या.
ह्या गोष्टींना दहशत च म्हटले जाते.
बाळू पडला हसन बंद झालं😂😂
Tu Nako padu valya padka tar😂😂😂😂😂
Tula kay mahit namdar kay
सलाम या जिद्दीला
Aptavalaaaa barka Balu yanda amhi 😂
🎉
Right Saheb khar Aahe
नुसता हसत होता😂😂😂....आता....
साहेब तुम्हीच म्हणाले होते
१)दहशद चे झाकण उघड़नार,
२) धन शक्ती विरुद्ध जन शक्ति,
३) आज़ादी मुक्ति
संगमनेर ने तुमचे स्वप्न पूर्ण केले 💯
Gharaneshahi Virodhi sarv Sangamner ✅✅
❤Fakt shivsena ❤
Only Thorat Saheb❤❤
साहेब कल्पनेच्या पलीकडचं नाही तुम्ही काही कामच केलं नाही नुसता संपर्क असून काय उपयोग लोकांना.
जय काँग्रेस 🌹
निकाल च खरा वाटत नाही.
दिग्गज नेते पराभूत झाले यावर विश्वास बसत नाही.
कॉग्रेस ला पुन्हा उभारी द्या सर.
आत्ता जनता जनता करू नका 😅😅
इथून पुढे Evm evm करा आणि evm वर प्रेम करा
जनता काहीही करू शकत नाही कारण देशात हुकुमशाही सुरू झाली आहे
Evm सेट आहे भारतीय प्रिंटिंग मशीन पार्टी
Aamche saheb❤
पडेल
तुम्ही किंग होते किंग राहणार
😂😂😂
King nai queen aahe te
😂😂😂
वाहिली वाळू पडला बाळू
सगळ्यांना खरं वाटत य कारण थोरात नी फक्त एकाच जातीच वकील पत्र घेतलं होत संगमनेर मध्ये.
संगमनेर परिवर्तन करणार होते
हार मान्य करावी साहेब
खताल पाटिल पानी प्रश्न सोडावतील 🚩🚩🚩🚩🚩
बाळु हसुन लोकांना येळयात काढत होता आता हस बाळू😂😂
Only one tiger Thorat saheb ❤
आता खरे कार्यकर्ते येतील मैदानात 👍👍
कल्पनेच्या पलीकडची वस्तुस्थिती नाही तुमचं काम असं झालतं तुम्ही लोकसभेवर गेलते तुम्हाला वाटलं जनता मला निवडून देईल तुम्ही विधानसभेच्या अगोदर कोणतीच भूमिका स्पष्ट केली नव्हती ना ईस मे ना गिनती ना उसमे गिनती असं झालं त तुमचं बसा टाळ्या वाजवीत
हे आपला प्रचार करत नव्हते,हे आपल्या विरोधात आहे
गोरगरीब होतकरू जनतेचे काम करा अगोदर साहेब
जनतेचा कौल मान्य करून...
तुमच्या सारखे प्रामाणिक नेता निवडून आले नाहीत याचे दुःख वाटते
आंबेडकर नावाची कॉंग्रेस ला गरज नाही हे वाक्य आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात.उमेदवार देण हेच कॉंग्रेस ला नडल
यांनीच आपला game केलंय
साहेब तुम्ही पहिले त्या रिल स्टार निलेश लंके चा नाद सोडा बर
Amche Saheb Thorat Saheb
जवळील चांडाळ चौकडीच्या करामती.. त्या मुळे पराभव
साहेबानी कधीही कुणी मोठं होत असेल तर त्याला दाबण्याचा प्रयत्न केला नाही.कुणी विरोधी असेल तर त्याला दबाव तंत्र वापरलं नाही.लोकांचा राग शांत झाल्यावर हळू हळू कळेल आपण केव्हडी मोठी चूक करून बसलोय.
कायपण फेकू नका तुमच्या मतदारसंघातील लोकाना माहीत होते तुमचा पराभव हा शंभर टक्के होणार होता
आता दिल्ली नाका अतिक्रमण मुक्त होणार.
आत्म चिंतन केलेलं बर राहील... संगमनेर करांची नाराजी ध्यानात आली नाही...
Evm band kra mg kalel
@@akshaykhade2464एरर गप. 40 years पाहिले.. पडणार होता आम्हला माहित होतो फिक्स 😂😂😂😂
Janta la mahit aahey ki Yanni 40 year Kay kela aani ky naahi
Saheban sarkha neta akhhya maharashtrat bhetnar nahi.
मुख्यमंत्री साहेब. होणार होते
साहेब तुम्ही e v m मुळे पडले आहे नाहीतर खताळ चे डिपोजिट जप्त झाले असते
😂😂😂😂
विखे च्य पाय घाला
लोक सभेला गोड लागलं आता लागले रडायला
Amchya bhagat pani nahi raste nahi pudhari gavat majvle lokani janun padl tula kharokhar dashat ahe 40 varsh kay vikas ahe tumchyakade kahi kam asetar gavatil pudari geun yayche mag ami jevan tyana greps la neyche tumala tumchya pudharani sample
8वेळा आले एकदा तरी पडणार ना
साहेब खूप दुख होत तुमचा निकाल बघुन
पराभव मान्य नाही काय तुम्हाला😂😂😂
आता तुम्ही शांतता घ्या आणि घरी बसा. तुम्ही कधी काय कोणता उद्योग आणला नाही परंतु जो उद्योग तुमच्याकडे बाप कंपनी आली त्याला पण तुम्ही त्रास दिला तुमच्या माणसांनी हे लोक बघतात आता सोशल मीडियाचा राज्य आहे हे तुम्ही काय संपर्क ठेवता त्याला काहीच व्हॅल्यू नाही लोक काम बघते काम
Baluuuu Dharunach Aptavalaaaa barka Amhi tula yanda 😂😂😂😂😂
konta sampark khotey sanghato
Bjp ने evm घोटाला karun Thorat saheb sahebancha parabhav केला Aahe.
पहिले EVM मशिन चेक करा
आपण नेते आहात पराभवाने काही फरक पडत नाही
40 वर्षात भरीव काम करता आले नाही आणि याला त्याला नाव का ठेवता .
Sagl kamtu kel ka mg 40 varshat😂 😂😂😂😂😂
Pratyek kuthumnashi connect ahe he khot bolla saheb
रडु नको.काम नाही केले कधी संगमनेर मध्ये कधी
😂😂😂😂
Tu zop ata
काही पण कां साहेब 😂
Bhai tu load nko gheus retire ho... let amol handle it😂
आम्हाला माहिती होते तू पडणार आहे 😂😂😂😂😂
साहेब सलाम जिद्दीला