गरीब सामान्य जनते साठी काम करणारे सामान्य मुख्यमंत्री म्हणून त्यांची इतिहासात नोंद राहील. साठ वर्षांत असा मुख्यमंत्री महाराष्ट्रास लाभला नाही. पुन्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची इच्छा आहे.
मान हलवत 2.5 year काम केलं...फडणवीस हो म्हणाले की हो म्हणायचं..नाही बोले की नाही म्हणायचं..बोलतील त्या पेपर वर sign करायचं...आता गप बसायचं..ED id आहेच मग... . याला म्हणतात हिंदुत्व आणि हे याचे विचार.. आता कोणी चिडऊ नये म्हणून आता मनाचा मोठे पना म्हणायचं.. एवढंच होत तर मग देवाला नवस का करायचं मुख्यमंत्री पदा साठी
गरीब सामान्य जनते साठी काम करणारे सामान्य मुख्यमंत्री म्हणून त्यांची इतिहासात नोंद राहील. साठ वर्षांत असा मुख्यमंत्री महाराष्ट्रास लाभला नाही. पुन्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची इच्छा आहे.
एकनाथ शिंदे साहेब कमालीचे समजदार
समजदार नाही जे मिळेल ते घेणे आणी गप्प बसणे हाच पर्याय आहे आता
सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख श्री एकनाथ भाई शिंदे 🔥❤️🙏🚩
Ed
बेअक्कल प्रसन्न याचे थोबाड बंद होणार !
Shinde. Le
Shivsena Nav Kharab kele patthyane
मान हलवत 2.5 year काम केलं...फडणवीस हो म्हणाले की हो म्हणायचं..नाही बोले की नाही म्हणायचं..बोलतील त्या पेपर वर sign करायचं...आता गप बसायचं..ED id आहेच मग...
.
याला म्हणतात हिंदुत्व आणि हे याचे विचार.. आता कोणी चिडऊ नये म्हणून आता मनाचा मोठे पना म्हणायचं..
एवढंच होत तर मग देवाला नवस का करायचं मुख्यमंत्री पदा साठी
लिब्रांडू व चाय बिस्कूट पत्रकाराला निब्बर जोडा हाणलाय शिंदे साहेबांनी...👍👍🙏🙏🙏💐💐💐🚩🚩🚩🚩🚩
✅✅
हे. सांगण्या साठी पत्रकार परिषद घेण्याची काय गरज होती. हे. जनतेला आधीच माहिती होती.. असही. भाजपनी काही केल्यास दिल नसत😂😂😂😂😂
लाचारी
तुमचा निर्णय भाजप घेत असतील तर भाजपा मध्ये पक्ष विलीन करून मोकळे व्हावे