Uddhav Thackeray यांना शह देण्यासाठी Congress विधानसभेत कोणत्या जागांवर Sangli Pattern राबवू शकते ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • #BolBhidu #UddhavThackeray #MahavikasAghadiSeatSharingFormula
    महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून जागावाटपासाठी बैठकांवर बैठका होतायंत. तिन्ही पक्षांमध्ये काही जागांवर मतभेद असल्यामुळं जागावाटप अजून अंतिम न झाल्याचं सांगितलं जातं. शरद पवारांनीही जागावाटप लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहन महाविकास आघाडीतल्या नेत्यांना केलंय. दस-यापर्यंत जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला समोर येईल, असं सांगितलं जातंय. पण ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये काही जागांवर वाद असल्याचंही सांगितलं जातंय. लोकसभा निवडणुकीत मोठं यश आल्यामुळं काँग्रेस विधानसभेसाठी जास्त जागांवर क्लेम करतेय. तर काँग्रेसनं लढवलेल्या काही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेनंही आपला दावा सांगितल्याचं बोललं जातंय. त्यामुळं लोकसभेला ज्याप्रमाणं सांगली, दक्षिण मध्य अशा जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पहायला मिळाला होता, तसाच संघर्ष विधानसभेतही दिसत असल्याचं सांगितलं जातं. पण लोकसभेप्रमाणं ठाकरेंपुढं नमतं न घेण्याची भूमिका काँग्रेसनं घेतल्याची माहिती मिळतेय.
    जागावाटपात मित्र पक्ष नको तितका दबाव वाढवत असेल तर लोकसभेतील सांगली पॅटर्नचा इतिहास सांगा, असा सल्ला हायकमांडकडून काँग्रेस नेत्यांना देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळं ठाकरेंना शह देण्यासाठी काँग्रेस विधानसभेला काही जागांवर सांगली पॅटर्न राबवू शकतो, अशा चर्चांना उधाण आलंय. हा सांगली पॅटर्न नेमका आहे काय, विधानसभेला कोणत्या जागांवर काँग्रेस हा पॅटर्न राबवू शकते आणि त्यामुळं ठाकरेंच्या अडचणी कशा वाढू शकतात, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 80

  • @Sanjeevkshirsagar-t2d
    @Sanjeevkshirsagar-t2d ชั่วโมงที่ผ่านมา +31

    मि तर म्हणतो सर्वांनी 2014 प्रमाणे वेग वेगळ लढाव . म्हणजे कोण किती पाण्यात आहे ते कळेल

    • @sandeeppatil4840
      @sandeeppatil4840 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      करणार नाहीत कारण एक नंबर बीजेपी राहील दोन नंबर काँग्रेस राहील तीन नंबर शरद पवार चार नंबर शिवसेना पाच नंबर उभाठा आणि सहा नंबर राष्ट्रवादी राहतील

    • @subodh0001
      @subodh0001 44 นาทีที่ผ่านมา

      ​​@@sandeeppatil4840 Tu sangitlela sequence yutit ladlyacha aaye. Wegwegre ladlyawar tu sangitlela sequence purna pane badlun jahil karan ki mag Muslims la CongRSS jinkel yachi khatri rahnar nahi anhi tyanna watel sagre vegvegra ladnya mule MIM la vote dila tar tyanchi jasta jaga nightil anhi SC's la tar aadhich CongRSS war kahi bharosa nahi. Manjhe CongRSS fakt kahi Maratha kivha OBC votes war depend rahil same with Sharad Pawar NCP. Anhi manhun sequence badlun ya pramane hoil.
      1) BJP 2) Eknath Shinde 3) Ajit/ CongRSS 4) CongRSS/ Ajit 5) VBA 6) MIM 7) Bahujan Vikas Aghadi / Peasant party 8) Raj Thackrey.

    • @lastsizzle6701
      @lastsizzle6701 40 นาทีที่ผ่านมา

      ​@@sandeeppatil4840 बरोबर

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ह्याचा अर्थ येत्या निवडणुकीत उभाठाला चारी मुंड्या चित करण्याची काँग्रेस कडून तयारी सुरु आहे. उभाठाचा आघाडी /युती कडून अभिमन्यू होणार हे निश्चित...

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    ठाकरे, अजित पवार यांच्या मागे कुणाची सुपारी घेऊन लागले आहात तुम्ही, शिंदे गटाची कृपा आहे का बोल भिडू वर !? 😂😂
    कारण प्रत्येकावर टीका करता तुम्ही, अगदी भाजप वर सुद्धा, पण शिंदे यांच्यावर कधीच नाही. डील झाली वाटतं.
    बोल भिडू चा शिंदे पॅटर्न 😂😂😂

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc ชั่วโมงที่ผ่านมา +8

    फक्त काँग्रेस लाच येतो का ? ठाकरे पण यांच्या पाडू शकतो.... मुंबई मध्ये तर कोंकणी माणूस यांना एक पण मत देणार नाही काँग्रेसला

  • @kadampatil6398
    @kadampatil6398 49 นาทีที่ผ่านมา +6

    कोणी कोठुण ही लढु दे ऐणार तर महायुती सरकारच ♥️👍👍

  • @DilipWaychal-c3k
    @DilipWaychal-c3k 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आता कॉंग्रेसची पाळी

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबर विश्लेषण, कारण उभाटा गट अधिक जागा निवडून आले तर, मुख्यमंत्री पदावर दावा सागू शकतात 🎉
    आणि कांग्रेस चे मतदान लोकसभा ला उभाटा झालं नाही, हे सत्य आहे 🙏

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    ठाकरे मुळे, म,वि,आ,आहे, कागरेस,00,आहे,

    • @syedumar2488
      @syedumar2488 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      13>>9

    • @subodh0001
      @subodh0001 38 นาทีที่ผ่านมา

      ​@@syedumar2488 13 paristhithi badalya mule aale te congRSS che stable akde nahit. CongRSS cha stable akda 0 seat aahe kar chnadrpur chi 1 seat hi candidate chi seat hoti konhala pan vicharun ghe. Ashi ek pan constituency nahi CongRSS kade je ki confirm tyanchi aahe. Amity pan pappu harun basla aahe.

  • @simpli721
    @simpli721 50 นาทีที่ผ่านมา +5

    शरद पवारने उभाठाला खिलखिळा केलं आता काँग्रेस उभाठाचा फुल्टू गेमच करेल 😅😅

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    5 वर्षात राजकारणातील गाळ बघितल्यावर मी ठरवले आहे की यंदा विधानसभेला मतदान मी none of the above म्हणजेच नोटा ला करणार त्या शिवाय हे सगळे हरामखोर सुधारणार नाही😢

    • @WeAreCaptain
      @WeAreCaptain 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      🔔 फरक नाही अडत 😂

    • @shubhamthorat6082
      @shubhamthorat6082 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@WeAreCaptainbarobar ahe murkhachi sankhya jast ahe

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​​@@WeAreCaptainतुला नाही विचारलं👆👆💪🍌😡

    • @sarthakgirigosavi2598
      @sarthakgirigosavi2598 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Nota केल्यानं काय होईल तुमचं मत वया जाईल बाकी काही नाही .
      उदा . समजा एखाद्या ठिकाणी 500 मतदान आहे त्यातील 490 मत नोटाला मिळाली व एका उमेदवाराला 5 मतं मिळाली दुसरा उमेदवाराला 4 मतं मिळाली, तिसऱ्या उमेदवाराला एक मत मिळाले .
      तर ज्या उमेदवाराला 5 मतं मिळाली तो उमेदवार विजयी म्हणजेच काय की म्हणजे जास्त मतं (490) नोटाला असूनही काही फायदा नाही. नोटा नंतर कोणाची मत जास्त आहेत तो उमेदवार विजयी व त्याला कितीही मतं असू द्या

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग सगळ्या लोकांनी नोटा दाबले तर राजकारणी 12 च्या भावात जातील जय श्री राम​@@sarthakgirigosavi2598

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काँग्रेस नी असं काही केलं तर त्यात काँग्रेस चं अधिक नुकसान होईल, कारण शिवसेना सुद्धा बंडखोरांना ताकद देऊ शकते मुंबई आणि मराठवाड्यात, त्यात दोघांचं पण नुकसान होईल आणि महायुतीचा फायदा होईल हे काँग्रेस ने पण लक्षात ठेवलं पाहिजे.

  • @AashuSonawane
    @AashuSonawane ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Hindurashtra sathi fakt mhayuti ......

  • @ameetmutha217
    @ameetmutha217 35 นาทีที่ผ่านมา

    वेळेवर कोण निवडून येणार सांगता येत नाही. प्रत्येकाचे social media वेगवेगळे आहेत

  • @ajitchavan697
    @ajitchavan697 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभिनंदन आणि आभारी
    महायुती च्या खाल्लेल्या मीठ तुम्ही जागलात
    महायुती ने दिलेल्या एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरे च्या विरोधात विडीयो बनवायची कामगिरी उत्तम पणे करताय
    एक विनन्ती इलेक्शन जवळ आहे कृपया उद्धव ठाकरे च्या विरोधात विडीयो ची संख्या वाढवावी

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ह्याला एवढे राजकारण कळतंय तर स्वतःचा पक्ष काढून निवडणूक लढवावी नुसतं फेकत असतो

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Future MLA *_Avnish Singh_* from
    Versova Vidhan sabha

  • @Prashik-j3c
    @Prashik-j3c 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    या शार्दूल आपटे ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर टीका करण्याची सुपारी मिळाली आहे असे वाटते ,हा आपटे नेहमी एकतर्फी फक्त ठाकरे यांच्या वर टीका करत असतो ,बोल भिडू आम्ही बघतो ते चिन्मय ,आरती मोरे ,अरुणराज सर त्यांच्या मुळे जे निष्पक्ष विश्लेषण करतात मात्र हा आपटे 😂😂😂😂

    • @Shinde1999
      @Shinde1999 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      भावा आरती मोरे आली की तुतारीच वाजवते...बाकी फक्त चिन्मय आणि अरुणराज जाधव निष्पक्ष आहेत.

    • @simpli721
      @simpli721 44 นาทีที่ผ่านมา

      अरुणराज जाधव आणि आरती मोरे हे कट्टर पवार भक्त आहेत. तूम्ही पण कट्टर पवार आणि महाभकास आघाडी भक्त आहात. त्यामुळे तुम्हाला त्या दोघांचे विचार निष्पक्ष वाटतात. स्वविचारी आहात तूम्ही. आपटे हे आडनाव आईकून अस्वतः झाला का?

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महाराष्ट्रात भाजप - शिंदे यांनी बोल भिडू कडे कितीही स्क्रिप्ट पाठवल्या, खोटे narrative सेट करण्याचा प्रयत्न केला तरीही काही फायदा होणार नाही.

  • @shantanukapse7047
    @shantanukapse7047 22 วินาทีที่ผ่านมา

    शिवसेना ऊबाठा दक्षिण नागपूर- श्री दीपकभाऊ कापसे शहर प्रमुख

  • @adityadhumal5375
    @adityadhumal5375 39 นาทีที่ผ่านมา

    असे असेल तर ऊ. ठाकरेंनी मविआ मधून बाहेर पडावे आणि स्वबळावर निवडणूक लढवावी कमीत कमी 60-75 आमदार येवू शकतात. मग त्यानंतर महायूती आणि मविआच्या नेत्यांची सत्तेसाठी मातोश्रीवर जी पळापळ होईल ते बघण्यात एक वेगळीच मज्जा येईल. 😅😂

  • @hasbevipul5931
    @hasbevipul5931 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    महायुती साठी असाच व्हिडिओ बनवा.

  • @prashantpatkulkar7500
    @prashantpatkulkar7500 52 นาทีที่ผ่านมา

    अतुल कुमार iit ऍडमिशन नेट प्रॉब्लेम मुले कशे अडथळे आले. त्या वर त्याने कोर्टात केस लढवली. त्याचा संघर्ष सांगा

  • @pravi808
    @pravi808 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Aata aamhi congress la paadnar

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Shiv Sena UBT and Congress ni Agav pana karu naye

  • @Invincible1332
    @Invincible1332 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    म्हणून #बोलगांडू म्हणतोय तुम्हाला
    उठसूठ ठाकरेंच्या नावाने बोंब ठोकायचं बंद करा... थू तुमच्या पत्रकारितेवर

  • @missions370
    @missions370 11 นาทีที่ผ่านมา

    ठाकरे प्याटर्न लागू केला तर मग काँग्रेस काय करील निवडून येऊन परत बीजेपी सोबत गेले तर

  • @AnantBhai-kz9ye
    @AnantBhai-kz9ye 40 นาทีที่ผ่านมา

    दळभद्र्यानो नाव बदली करा भाजप भिडू ठेवा महाराष्ट्रात काय चाललंय तुमचं काय

  • @lastsizzle6701
    @lastsizzle6701 36 นาทีที่ผ่านมา

    उबाठा म्हंजे अतिशय शहाणपणा

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 ชั่วโมงที่ผ่านมา

    कॉग्रेस चे पानिपत आम्ही करतो

  • @Aniruddha_gulhane
    @Aniruddha_gulhane 5 นาทีที่ผ่านมา

    Darwha digras vidhan sabha madhech pn asech khi scene ahe rahul thakre (congress) vs pawan jaiswal (ubt)

  • @sushant518
    @sushant518 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ना घर का ना घाट का 😂

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy 21 นาทีที่ผ่านมา

      तू विधानसभेनंतर इथंच भेट बरं का ?? 😂😂

  • @Yapayzaka_trend
    @Yapayzaka_trend 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ओन्ली जरांगे पाटील, महाविकास आघाडी 💯

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      हो का मग मावीआ देईल का तुम्हाला आरक्षण😂

    • @Rjsuyash
      @Rjsuyash 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Ata upshan nahi dist nivdnuk ali ki upshan yel

    • @WeAreCaptain
      @WeAreCaptain 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      🔔😂

    • @Amol1510
      @Amol1510 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Koncha Maratha ahes tu 😂

    • @Yapayzaka_trend
      @Yapayzaka_trend 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@yourphilopher8065 100 टक्के आम्हाला विश्वस आहे 💯

  • @user-vp8ge9jw7k
    @user-vp8ge9jw7k ชั่วโมงที่ผ่านมา +1

    cong ne.layakitach rahave karan dhokebajine thakare tumhalahi sattebaher theun layakit thevnar .

  • @vishalpatil6686
    @vishalpatil6686 ชั่วโมงที่ผ่านมา

    सांगली पॅटर्न सांगलीतच चालला खरा पण सगळीकडे नाही चालणार

    • @subodh0001
      @subodh0001 37 นาทีที่ผ่านมา

      Pan he yanna kaun sangel. Sangli padhe Patangraowane aadhich kup mata colleges mule vikat gheun thevleli pan hi ghosta baki candidates ni nahi keli aahe.

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy 16 นาทีที่ผ่านมา

      कळेल भाऊ काँग्रेसला आणि शरद पवारला उद्धव ची लायकी काय आहे ते
      येत्या 2024 विधानसभेत शरद पवार व काँग्रेस चे उमेदवार उद्धव ठाकरेच पाडणार आहे 😂😂

  • @dattatraysalunkhe4697
    @dattatraysalunkhe4697 ชั่วโมงที่ผ่านมา

    सांगली सारखा काँग्रेस टाकली ना करत असेल तर विरोधी पक्ष म्हणून बसायला लागेल ठाकरे भाजप बरोबर जाते

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy 18 นาทีที่ผ่านมา

      ठाकरे भाजप बरोबरच जाणार 2029 ला
      आणि उद्धव व शिंदे एकत्र येणार व त्या दोघांचा एकच पक्ष असणार.
      आणि मग काँग्रेस आणि शरद पवार गटाला लायकी कळतीय मग 😂2029 ला.
      उद्धवकडूनच काम करून घेऊन त्याच्यावरच उडाय लागलेत 😂कळल ह्यांना
      Just wait & watch

  • @ARYAN_CLIPZ
    @ARYAN_CLIPZ 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Nivdnukinantr chitra vegal disel sahamat asnaryani like thoka

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 ชั่วโมงที่ผ่านมา

    ठाकरे❤🎉

  • @Amol8028
    @Amol8028 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mi congress cha samarthak ahe pan hi asli bhasha asla rajkaran baghun raag yetoi congress cha itki masti bari nahve