बालुशाही चा डिस्क्रिप्शन मध्ये लिहिण्यात आलं आपण मैसूर पाक मध्ये सोडा टाकलेला नाही ताई चुकून लिहिण्यात आलं हे सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई कोणाचा तरी गैरसमज होऊन रेसिपी बिघडायला नको
Ekdam navi paddhat nakki karun pahin. Karan 3 vela ha padarth phaslela aahe. Mala hi kadhai ghyaychi aahe hi pan kuthe milel te please sanga. Channel Subsribe keley. Thank you.
😮Khup chhan banala aahe Tai .Khup aavadala .
थोड्या प्रमाणात नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा ताई
Verry nice resipi mam thank you so much 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Well come 😊
खूप छान अणि सोपी पद्धत तुम्ही सांगितली आहे 👌👌मी नक्की करून बघेन
धन्यवाद स्वाती ताई 😊😊
हखुपच छान सोपी पद्धत आहे मी नक्कीच करणार.
हो नक्कीच ट्राय करा धन्यवाद 😊😊
खुप छान आहे रेसिपी मला खुप आवडले मी कराड मधून पहात आहे हा व्हिडिओ
धन्यवाद ताई 😊😊
खूपच छान, सुरेख, सर्वच सांगण्याची पद्धत ही व करून दाखवण्याची ही धन्यवाद!!
खूप आभारी आहे 😊
खुप छान सांगितली माहिती.
धन्यवाद रंजना ताई खूप दिवसांनी कमेंट केलीत
❤ छान आहे रेसिपी.
धन्यवाद ताई
Khupch sopya pdhtine resipi dhakhvlith.
Thank you so much 😊😊
Perfect resipi khupch chhan
Thank you so much 😊
खूपच छान 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊😊
Khup chhan
Thank you 😊
धन्यवाद
Khupch chan
Thank you so much 😊
Khup sunder tai
Thank you smita tai 😊
अप्रतिम....🎉🎉
धन्यवाद उज्वला ताई 😊😊
मस्त ❤
धन्यवाद 😊😊
khup chan
Thank you so much
खूप छान दिसत आहे
Thank you sulbha tai 😊
खुप छान असा झाला आहे म्हैसुरपाक.
धन्यवाद ताई 😊😊
मैसूरपाक बनविण्याची सोपी पद्धत फारच छान वाटली.
खुप खुप धन्यवाद ताई
मस्तच झालाय ✌️
धन्यवाद 😊😊
खूप छान 🎉
खूप खूप धन्यवाद 😊
Khup chan sopi padhat aahe.
Thank you archana tai 😊
खुपचं छान
खूप खूप धन्यवाद 😊😊
मी करून पाहिला खूप छान झाला
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Mast.Atishay surekh jali aaliy.Chhan.dhanyavad.
Thank you smita tai 😊
Khup sundar mahiti
Thank you tai 😊
Wows that's a great recipe👍👍👍👍 very nice mishr pakka didi very nice recipe👍👍
Thank you so much sunanda Tai 😊😊
Khup khup chhan
Thank you 😊
खुप छान म्हैसूर पाक सुंदर
धन्यवाद 😊😊
Very nice recipe tai 👌
Very nice recipe tai...😊
खुप छान,,🤤🤤
Thank you 😊
Khup chaan
Thank you Mangal Tai 😊
खूप छान रेसिपी सांगितली आहे मस्त मी करुन बघते
हो नक्की ट्राय करा
Khup chan chhala aahe tai nakki karun baghel
Ok Tai
छान आहेत
धन्यवाद 😊😊
सुंदर पद्धतीने सांगत आहात पाककृती . 👌
Thank you jadhav tai....
खूप छान मैसूर पाक करायला शिकवला!!!!
धन्यवाद ताई 😊
Very nice
Thank you so much Tai 😊
खूप छान खूप छान मैसूरपाक झाला आहे ताई नक्की करून बघेल मी 👍
धन्यवाद कल्पना ताई नक्की ट्राय करून बघा डिस्क्रिप्शन मध्ये साहित्य दिलेल आहे
फक्त तेल वापर तर चालेल का!
@prafullatatupe5577 ताई असे पदार्थ शक्यतो तुपामध्ये केले तर त्याची चव छान लागते तरीही थोड्या प्रमाणामध्ये करून पहा व्यवस्थित झाले तर डबल करा
खूप सुंदर ताई
@rekhadaingade6776 धन्यवाद रेखाताई 😊😊
छान
धन्यवाद ताई 😊😊
Khup chan chakli recipe share kara
th-cam.com/video/aCgjf6ZRxv8/w-d-xo.htmlsi=hIlzGZ9Xphs8fuvT
th-cam.com/video/wYCECRAtY78/w-d-xo.htmlsi=pKAp4yYk2FgwMqD7
th-cam.com/video/EJOHaNU_zfw/w-d-xo.htmlsi=DMXDLvuhLorrR2Q6
th-cam.com/video/J7vYmi0VZzI/w-d-xo.htmlsi=ObZVcb9s4Ro5ROqI
Chan
Thank you 😊
Cc खूप छान झाला maysurpak. जमेल आता मला..
हो नक्कीच 👍
Very nice. Why don't you take orders?
Thank you 😊
माझा पण छान होतो
हो का
Khup chaan aahe tai recipe. pan yeil ka karta mala ase, vat te
Ok
Haf तूप आणि हाफ तेल का
डालडा
डालडया मुळे मऊपणा येतो आणि तुपामुळे चव छान लागते म्हैसूरपाक खडक होत नाही
8@@Ruchkarswad
❤❤
धन्यवाद सुषमा ताई
👌👌👌👌👌👌👌👌👌
Thank you 😊
Taii tel ani gavran tup mix ghetla trr chalel ka plzzz saga
होय चालेल ताई
@@Ruchkarswad thanks 🙏
छन
धन्यवाद
Shevti separate zalela toop baher kadhun ghetla tar nhi chalat ka?
आवडत असेल तर राहू द्यात आणि तूप एक्स्ट्रा झाले असं वाटत असेल तर बटर पेपरवर मैसूर पाकला ठेवायच म्हणजे एक्स्ट्रा च तूप निघतं
@@Ruchkarswad ok thanks dear ❤️
@dryasmeenmomin well come 😊😊
मॅम तूप आणि डालडा दोन्ही चे प्रमाण निम्मे निम्मे घ्यायचे का प्लिज सांगा
निम्मे निम्मे घ्यायच आहे
छान , मोजमापे कृपया ग्रम मध्ये व्यवस्थित द्यावित ही विनंती .
व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये साहित्य दिलेला आहे ग्रॅम आणि ग्लासच्या प्रमाणात सुद्धा
बसन pan त्याच gals ne घ्याच ka same ज्याने तूप ghetl😊
होय
तूप आणि डालडा... म्हणजे चांगले तूप आनंदी डालडा दोन्ही वापरायचे का?
हो
डालडा चालेल का
डालडा आणि तेल समप्रमाणात घ्या
फक्त तेल चालते का
थोड्याशा प्रमाणात करून पहा, आशा रेसिपी तुपामध्ये केल्या तरीही चालतील किंवा निम तूप आणि निम तेल वापरा
फारच छान फालतू बडबड न करता छान सागितले
खूप खूप धन्यवाद ताई
तुप आणि डालडा म्हणजे काय
घरी बनवलेलं तूप आणि वनस्पती डालडा ( डालडा )
तुम्ही तुकडे केलेले काढताना दाखवायला पाहिजे होते. आणि तूप सुध्धा म्हणजे आम्हाला सुध्धा करताना अंदाज येईल.बाकी रेसिपी उत्तम.
नंतरच्या रेसिपी करताना नक्की दाखवेल
डालडा वापरु नये. आरोग्याला चांगला नाही.आणिफूड कलर पण वापरु नये.तूप खूपच वापरले आहे.
Pan डालडा चांगला नाही आरोग्याला
होय बरोबर आहे
तूप घेतले तरी चालेल
होय चालेल
सोडा कधी टाकायचा
सोडा नाही टाकला
बालुशाही चा डिस्क्रिप्शन मध्ये लिहिण्यात आलं आपण मैसूर पाक मध्ये सोडा टाकलेला नाही ताई चुकून लिहिण्यात आलं हे सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई कोणाचा तरी गैरसमज होऊन रेसिपी बिघडायला नको
Not satisfied recipe you have showed not properly.you need hot ghee to put
th-cam.com/video/llhcN3qdSmw/w-d-xo.htmlsi=F1QH84GkM1mSdvw2
th-cam.com/video/EihEh5zyhfs/w-d-xo.htmlsi=NGk_W6O2VilX7rK7
आम्ही डालडा वापरत नाही
मैसूर पाक तुपात करा
Aawaj barober yet nahi
पावसाच्या वातावरणामध्ये व्हिडिओ शूट केल्यामुळे कदाचित होत असेल तसं पुढच्या वेळेस काळजी घेईन
Ekdam navi paddhat nakki karun pahin. Karan 3 vela ha padarth phaslela aahe. Mala hi kadhai ghyaychi aahe hi pan kuthe milel te please sanga. Channel Subsribe keley. Thank you.
Ti kadhai kuthalyahi bhandyachya dukhanat 250 te 300 rupess pryant bhetun jail. Channel subscribe kelya baddhal khup dhanyavad Jayashri tai.😊
तयार व्हायला किती तास लागतात
20 ते 25 मिनिट
गावरान तुप वापरले तर चालेना का
हो
खूप छान
Thank you 😊
खुप छान
धन्यवाद
खुप छान 🎉
धन्यवाद 😊😊
Chan
Thank you 😊
Khup chhan
Thank you 😊