हरभरा ला किती व कधी पाणी द्यावे ? हरभरा संपूर्ण पाणी व्यवस्थापन | harbhara pani vyavsthapn

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • भरघोस उत्पादनासाठी हरभरा पाणी व्यवस्थापन कसे करावे ? | हरभरा पाणी नियोजन | harbhara pani vyavsthapn

ความคิดเห็น • 64

  • @dattapatinge4649
    @dattapatinge4649 2 ปีที่แล้ว +7

    Sir हरभरा ४५ दिवस झाले पेरणी ला त्याला ३ ते ४ फुले आलेली आहेत तर त्याला पाणी दिले तर चालेल काय? व किती तासांची शिप द्यावी ?

    • @IndianAgricultureAmarDiwane
      @IndianAgricultureAmarDiwane  2 ปีที่แล้ว +2

      चालेल... 2 ते 3 तास द्या... फक्त पाणी साचू देऊ नका...भेगा पडलेल्या असतील तर थोडा जास्त वेळ चालू दिले तरी जमेल

    • @akshaybhagat2668
      @akshaybhagat2668 2 ปีที่แล้ว

      Ata sir kutla fawara kadycha

    • @pravinnimbalkar4362
      @pravinnimbalkar4362 ปีที่แล้ว

      जमीन चुनखडी ची आहे 45 दिवस झालेत 25 दिवशी दुसरं पाणी दिल आहे आता कधी पाणी द्यावे

  • @kailasraomundhe1235
    @kailasraomundhe1235 2 ปีที่แล้ว +4

    सर हरभर्याला 3 ,,4 पाणि स्पिंकलरने दिले तर चालेल का व किती दिवसाने हरभरा पेरुन 15 दिवस झाले

  • @pranavkakade2710
    @pranavkakade2710 2 ปีที่แล้ว +2

    Very Informative 🙏🏻👍🏻

    • @gajanankokate9079
      @gajanankokate9079 2 ปีที่แล้ว

      हरभरा रान पाणी कशेदयचे

  • @trimurtiagro9741
    @trimurtiagro9741 2 ปีที่แล้ว

    एकदम भारी माहिती दिली साहेब 👌

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 2 ปีที่แล้ว +3

    पेरणी करून 18 दिवस झाले फवारणी केंव्हा घ्यावी आणि कोणती घ्यावी

  • @devidaspatil1798
    @devidaspatil1798 9 หลายเดือนก่อน

    फुलधारणा चांगल्या पद्धतीने होत आहे त्यावेळेस पाणी दिले तर

  • @sunilramekar6076
    @sunilramekar6076 2 ปีที่แล้ว +1

    सर हरभरा ल्या 75टके घाटे लागले आहे पाणी कीती तास दयावे वान काबुली

  • @nikhilpentawar4730
    @nikhilpentawar4730 2 ปีที่แล้ว +2

    Sir maji Jamin Kali ahe changlya paiki mala 2 veles Pani dyach ahe tr kiti kiti divsani deu please sanga reply dya sir.

  • @sagarjadhal5900
    @sagarjadhal5900 8 หลายเดือนก่อน

    Saheb majha harbara 75 diwsacha aahe gathe pan aahe aani fule hi aahe pani dyawe ki nahi

  • @gorkakarhale8613
    @gorkakarhale8613 2 ปีที่แล้ว +2

    हारबरा पेरून 13 दीवस झाले आहे तर ऊगवन शक्ति कमी प्रमाणत होत आहे तर तुशारने पानि दीलेतर चालेल का साग लवकर

  • @yogitareddy2922
    @yogitareddy2922 ปีที่แล้ว

    Sir harbhara perni karun 12divas jhale Pani dilatar chalte ka nantar Pani usir hoto deyala deed mahina usir hoto pahil pani

  • @chetansonkul7991
    @chetansonkul7991 2 ปีที่แล้ว

    Sir harbaryache ghate bhart aahet jaminila tade padle nahi Pani dyayche ki nahi

  • @yogeshpatidar7445
    @yogeshpatidar7445 2 ปีที่แล้ว +1

    PLz Chane par hindi leng. Me videos banaye

  • @vijayth7770
    @vijayth7770 11 หลายเดือนก่อน

    बेड पद्धतीत पाट पानी कसे द्यायचे? हरभरा टोकन कसा करायचा ?

  • @hzbxav1869
    @hzbxav1869 2 ปีที่แล้ว +1

    Sir. Harbarla. Dusar pani. Keva. Devav

  • @rajtechnology4545
    @rajtechnology4545 2 ปีที่แล้ว

    Harbhara gathe lagalyavar Pani dyayache ka nahi

  • @sunilpatki9473
    @sunilpatki9473 9 หลายเดือนก่อน

    हरबरा फुलावर असताना पाणी द्यावे का

  • @mr.mpcreations
    @mr.mpcreations ปีที่แล้ว

    ठिबक आसेल तर कशे आणि कधी कधी द्यावे

  • @shubhamchopkar1798
    @shubhamchopkar1798 ปีที่แล้ว

    Harbhara 15 divs zale Pani ks dyaych

  • @DipakPatil-tb9jt
    @DipakPatil-tb9jt ปีที่แล้ว

    काळी जमीन ला किती दिवस ने पाणी देणे

  • @nikhilgafat12
    @nikhilgafat12 2 ปีที่แล้ว

    Sir madhyam jamin ahe pernis 42 divas zale kahi pramanat phul disat ahe tar pani dilyas chalel kay

  • @vasantkurai7412
    @vasantkurai7412 ปีที่แล้ว

    हरबरा घाटयावर असतांना स्प्रिकलर ने पाणी देता एईल काय

  • @dnyanobalomte6801
    @dnyanobalomte6801 2 ปีที่แล้ว

    Harbara patal zale ahe Urea 5kg takave ka

  • @pravinnimbalkar4362
    @pravinnimbalkar4362 ปีที่แล้ว

    हरभरा 45 दिवसाचा आहे चुनखडी जमीन आहे दोन पाणी दिले आहेत आता कधी 3पाणी द्यावं

  • @BABARAO0088
    @BABARAO0088 2 ปีที่แล้ว

    घाटे अवस्थेत पाणी कधी द्यावे सर

  • @vishalpatil2983
    @vishalpatil2983 2 ปีที่แล้ว

    सर हरबरा पेरून बेचाळीस दिवस झालेत तरी मजा हरभऱ्याला दोन पाणी झाले आहेत जमीन काळी ची भारी आहे आत्ता सध्या दोन टक्के फुल अवस्थेत आहे तर पाणी द्यावे का तिसरे

  • @pravinrajninale3344
    @pravinrajninale3344 2 ปีที่แล้ว

    सार हारभरा फुल आवस्ते मधे आहे पाणी दिले तर चालेल का

    • @IndianAgricultureAmarDiwane
      @IndianAgricultureAmarDiwane  2 ปีที่แล้ว

      उद्या सकाळी ठीक 7 वाजता... ह्या विषयावर व्हिडिओ अपलोड होणार आहे...तो व्हिडिओ बघा...

  • @angadandhale1306
    @angadandhale1306 2 ปีที่แล้ว

    हरभरा पिकाला पाणी दांडले लोटून दिले तर चालेल का?

  • @jitentrdole3598
    @jitentrdole3598 2 ปีที่แล้ว

    हात भरणा केला तर चालेल का हरबरा ला आमच्या कडे टींकलर नाही आहे

  • @maulipund8518
    @maulipund8518 2 ปีที่แล้ว

    सर हरभऱ्याला फुल लागलेली आहेत आता 6 ते 7 तास स्पीकरने दिले पाणी (हलकी जमीन आहे) पुढील पाणी कधी द्यावे

  • @kisanlavate1630
    @kisanlavate1630 2 ปีที่แล้ว +1

    मी 11 डिसेंबरला हरभरा पेरलेला आहे हलकी जमीन आहे पाणी किती दिवसांनी द्यावे

    • @IndianAgricultureAmarDiwane
      @IndianAgricultureAmarDiwane  2 ปีที่แล้ว +2

      स्पिंकलर ने हलकं पाणी द्या...जास्त देऊ नका

  • @DarkGamers-sj8ix
    @DarkGamers-sj8ix 2 ปีที่แล้ว

    Sir हरबरा आज रोजी ऐक ते दिड महिना झाला आता खालून पाने पिवळी पडली काय कराव

    • @IndianAgricultureAmarDiwane
      @IndianAgricultureAmarDiwane  2 ปีที่แล้ว

      फवारणी करा... चॅनल वर व्हिडिओ टाकलेला आहे तो बगा...

  • @karankolhe9252
    @karankolhe9252 2 ปีที่แล้ว

    हरभरा ल्या 30टके फुले आहे पानी देले तर जमेल का सर...

  • @clay___craft___om3983
    @clay___craft___om3983 2 ปีที่แล้ว

    चना पेरला आहे परंतु मर रोग खूप प्रमाणात आहे पेरणी 18 इंच आहे खुप पातळ दिसत आहे त्यावर उपाय योजना सांगा

    • @IndianAgricultureAmarDiwane
      @IndianAgricultureAmarDiwane  2 ปีที่แล้ว

      Aliate and antracol mix krun fwarni ghya...

    • @IndianAgricultureAmarDiwane
      @IndianAgricultureAmarDiwane  2 ปีที่แล้ว +1

      पातळ हरभरा लाच नंतर फूटवे फूटतात... चॅनल वर टाकलेला... हरभरा पाणी व्यवस्थापन व हरभरा फवारणी हे व्हिडिओ बघा

  • @rajuchinchole7671
    @rajuchinchole7671 2 ปีที่แล้ว

    पसरल्यानंतर ताबडतोब किती वेळ स्प्रिंकलर ने पाणी

  • @vinodkharat1471
    @vinodkharat1471 2 ปีที่แล้ว

    सर माझ हरभरा पेरूण आज 30 दिवस पुर्ण झाले तर मी तुषारने पाणी चालु केले आहे एका ठिकाणी तुषार 5 तास ठेवत आहे तर हे चालेल का?

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 2 ปีที่แล้ว

    Maza harbhara wad hot nahi 35 divas zale

  • @amajadpathan1620
    @amajadpathan1620 2 ปีที่แล้ว

    स्पिंगलारणे पाणी दिले तर चालेल का

  • @abhishekkaikade5829
    @abhishekkaikade5829 2 ปีที่แล้ว

    van Monte ahe

  • @arunmhaske5519
    @arunmhaske5519 2 ปีที่แล้ว

    हरभऱ्याला मर लागली उपाय