रामराजेही पवारांना साथ देण्याच्या तयारीत, अजित दादा काय म्हणाले?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर हे सुद्धा शरद पवार यांना साथ देण्याच्या तयारीत आहेत. अजित दादा गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार यांनीच याबद्दल खुलासा केलाय. पुढील एक महिन्याच्या तारखा बुक आहेत आणि पुढचा नंबर फलटणचा आहे, असं इंदापुरात बोलताना शरद पवार म्हणाले. यावर अजित दादांनी उत्तर दिलंय.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.
अबकी बार महाविकास आघाडी सरकार
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार साहेब
100% सोडणार
अजून डोळे उघडले नाही वाटतं☺️
रामकॄष्ण हरी वाजवा तुतारी
शरद पवार यांनी लोकांना पक्षांतर करण्यासाठी ED, CBI यांची भीती दाखवलेली नाही, उमेदवार स्वतः त्यांच्याकडे जाण्यासाठी इच्छुक आहेत. हा फरक आहे.
आता बस गवत उपटतत
अजित पवार आणि शरद पवार यांची युती होणार
दादा तेवढं 70हजार कोटीच काय झालं सांगा जनतेला
Dada sampale aata tumche.
एकच वादा अजित दादा
कर्जत जामखेड मधला पडणार आताचा विधमान आमदार लोकांना सांगत सुटला आहे फक्त मी दादा आहे
बास झालं आता रामराम घ्या महायुती
महागाई वाढली त्यावर बोला
धनुभाऊ आणि अमोल मेटकरी या दोघांना तेवढ जपा दादा, बाकीचे जाऊदे साहेबांकड 😅😂😂😂😂
अजित😂😂😂😂😂
Palun jaun upmukhymantri zala bhau
शिक्षकांचे पगार दोन महिन्यांपासून रखडले आहेत माध्यमिक शिक्षकांचे बीड जिल्ह्यात
काय त्या राम राजेच कौतुक करता
Jacket band kele ka
बसा घरी आता 😅😅
Baramati madhe bayakola je prachand matdan zale te baghun pal kadhtoy mhane 😂😂
Makrand aaba na pakda. Bandun theva.
Ajitdada donot get nervous those goingto Pawar they are all dalbadul ani Janata ya selfish lokana kase kick martat baghaani whenthere will be no Pawar to lead remaini ng sardar willL be Leader s{self claim)and Supria Sule is not leadership material
70.kotiche.kay.Zal
कहो दिलसे मकरंद आबा फिरसे
नको
Thode divas mantri
Ajit dada vible hou naka please ..mi tumchya virodhi vicharacha manus aahe pan ...mala mahiti aahe tumhi great personality aahat
Vibal झाल आहे
पत्रकार Bavakuf... He असे म्हणतात mag Tumachi काय प्रतिक्रिया.. 😂
शेट्ट ४० आमदार आहेत तूझ्याकडे, मोजून दाखव बर.
तुम्ही राज्याच उप मुख्यमंत्री आहात पण शेवटचे काही दिवस.....
पादा