भात मळणी यंत्र, Rice thresher, Dhan zadne ki machine
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
- आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले भात मळणी यंत्र
5 hp पेट्रोल इंजिन सह..
वजन 80 किलो..
250 ते 300 किलो ताशी भात मळणी क्षमता..
साळी पेंढ्या पासून वेगळया केल्या जातात व पोत्यात जमा होतात..
पेंढा अखंड राहतो..
किंमत फक्त 48000/- रूपये..
बँक कर्ज उपलब्ध..
सबसिडी 50% ते 40%..
आवश्यक कागदपत्रे
ओरिजनल
7/12 - 8 अ
झेराॅक्स
बँक पासबुक
आधार कार्ड
ऑर्डर बुक करण्यासाठी किंवा अधिक माहिती साठी संपर्क
ओंकार ॲग्रो एजन्सीज
रत्नागिरी - गाळा नं 8/9, माऊली दर्शन अपार्टमेंट, शेरेनाका, रत्नागिरी, 9405773527 / 7768991606.
चिपळूण - गाळा नं 9, तहा हाईटस्, प्रांत ऑफिस शेजारी, चिपळूण, 9405521616 / 8600689192.
#ricethresher #ricethresher #omkaragroagencies #advancedfarming #agriculturalequipments
फार चांगले आहे आतापर्यंत सर्व यंत्र आली पण खरच कोंकणपट्टीचा विचारकमी केला आहे पण हे यंत्र शोधुन फार उपकार कोंकणी माणसावर झालेत आभार धन्यवाद
अतिशय अप्रतिम मशीन आहे. अगदी कमी मनुष्यबळात सर्व साधारण शेतकरी असल्या प्कारची यंत्रे वापरून अधीक उत्पन्न काढू शकतो.
खूप छान यंत्र आहे.
Very nice 👌
Khupch chan
Jay jvan Jay kisan
मस्त च
Good machine try to provide in andhra pradesh it is more useful in Andhra Pradesh
Sure..thanks for a suggestion 👍
Very good machine.
Can you make similar mc for Toor Harvesting
Akdam. Changle
छान
👍👍👍 good
Ya mashin la shet paryant pohchnar kasha..tehi sanga..
👍👍👍
Dear sir please provide Quotation pls
Good
Thanks
Thanks
👌👌👌
Very very nice please machine price kitni he
Chhan
👌
Gahu yei la ka kadhta
Good processor techknowledge which amount which
शेतकरी खुश
याला लाईट वर करण्यासाठी कितीच मोटार लागेल
👍👍
Electric me milega k ya .
Prise kitna. Or kaha milega
👌👌👌👌👌
दादा, अजून कोणत्या प्रकार च्या पिकांची मळणी करू शकतो ,मला घ्यायची आहे
This is praise pls
मशीन चा डेमो बघायला मिळेल काय, कल्याण, ठाणे जिल्हा
Nandurbar la milel ka
हे मशीन कुडाळ मध्ये आहे का विक्रिला
Price please
सर इलेक्ट्रिक मोटार वर चालेल का हे मशिन.
Ho..2HP Motor वर चालेल
What's the price
Where this is masine
i am from Bangladesh, how can get this produced
Hii
नमस्कार साहेब . आपला शो रूम कुठे आहे . आम्हाला है मशिन बघायचे आहे .
*ओंकार ॲग्रो एजन्सीज*
रत्नागिरी - गाळा नं 8/9, माऊली दर्शन अपार्टमेंट, शेरेनाका, रत्नागिरी, 9405773527 / 7768991606.
चिपळूण - गाळा नं 9, तहा हाईटस्, प्रांत ऑफिस शेजारी, चिपळूण, 9405521616 / 8600689192.
सिधुदुर्ग मध्ये आहे का
👌 किंमत किती ?
And how much
dangerous
👍👍👍🙏🙏🖐️🌷
किंमत कीती आहे. आणि कसे मागवता येईल. कृपया सांगा .
किंमत किती आहे
खूप छान आहे.
किंमत किती आहे?
किमंत किती आहे
please reply me
फोन लावला पण उचलत नाही
@@omkaragroagencies7271 ,nashik la दिलेले आहेत का कुणाला.?
@@shamtajanpure7991 yes sir.. please share your whatsapp number..we will share more details to you..
Cost 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
Praiz kiya hai
Price in bihar
या यंत्राचा टेस्ट रिपोर्ट आहे काय
Hiii
Machin ka price litna h
Price key hai
हे मशीन कुठे बघायला मिळेल
आपला तालुका/जिल्हा कोणता ?
@@omkaragroagencies7271 मुरुड - रायगड ( महाराष्ट्र )
अलिबाग बस स्टँड समोर शॉप आहे. डेमो साठी कॉल करू शकता. 20 सप्टेंबर नंतर available hoil. अलिबाग ऑफिस नंबर - 8390909470.
ओके थॅंक्यू 🙏
किंमत कीती आहे sir
Sir machine ka price kitna hi
P :R S kay ahe
या यंत्रांची किमत काय आहे.व कुठे मिळते
आपला तालुका / जिल्हा कोणता?
Price ?
Machine chi Price kay aahe
यंत्र छान आहे पण उत्पादन खर्च जास्त आहे साहेब शेतकऱ्यास परवडणार का 1 तासात 1 लिटर पेट्रोल त्यापेक्षा 300 रु माणूस कामावर ठेवेल
नमस्कार भोसले साहेब.. आपला अभिप्राय नोंदवल्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत.. परंतु आमच्या अभ्यासा नुसार या मशीन मध्ये 1 तासात 250 ते 300 किलो भात झोडून निघतो.. 6 तासांत 1500 ते 1800 किलो.. परत वारवायची गरज नाही.. मशीन डायरेक्ट शेतात नेता येत असल्या मुळे भाऱ्यांचा वाहतूक खर्च वाचतो..तसेच वाहतुकी वेळी भाताचं होणारं नुकसान कमी होतं..म्हणजेच 1 माणूस दिवसाला अंदाजे 250 रुपयांचे पेट्रोल वापरून 1500 ते 1800 किलो भात झोडून काढतो..आता हेच काम manually करण्यासाठी येणारा खर्च नक्कीच दुपटीहून जास्त येणार.. पुन्हा दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार.. असं आम्हाला वाटतं.. आपला अभिप्राय यावर कळवावा.. 🙏🙏
@@omkaragroagencies7271
साहेब मला एवढंच म्हणायचे आहे की अजून किफायतशीर करा जेणेकरून शेतकऱ्यांना परवडेल
करणं उत्पादन खर्च कमी झाला तरच शेतकरी टिकेल
Price kiti
किंमत सांगा
Hindi me dalo
Next video 👍
किंमत पण सांगत जावे
42000/- sir
याची किंमत काय आहे
Mujhe chahiyea
42000/- with 7HP petrol Engine
Kimmat kiti ahe
42000/-
Hai sir how get this machine
Please send your adress with pincode to 9405773527 this number.
मशीनची किंमत व आपला पत्ता कळवावे
Please share your contact details sir
Sir price kitana hai
45000/- sir
Price Kay ahe ya machine chi ...krupaya kalva Wapp 8356080785
छान आहे किंमत किती आहे ?
42000/-
किंमत कीती ते नाही सांगितलं
42000/- with 7HP petrol Engine
पॉवर ट्रेलर ला ऍडजेस्ट होऊ शकेल काय
किंमत किती आहे?
42000/-
@@omkaragroagencies7271 mujhe kharid karna hai mai Bihar se hu bataye please 00 966506557113
किंमत का सांगत नाहीस??
42000/- sir
साहेब किंमत किती?
42000/- with 7HP petrol Engine
mission price
42000/-
@@omkaragroagencies7271 tell me contact number
How much sir this machine
45000/- sir
Can we get it for malvan sindhudurg?
Price kay
42000/- sir
Kiti kimat aahe
42000/-
किम्मत काय आहे साहेब
42000/-
Price Kya?
42000/- sir
@@omkaragroagencies7271 without engine price ?
Prize kiti ahe
42000/-
किंमत किती
42000/-
@@omkaragroagencies7271 जनरेटर सेट सही किमत किती?
sir price kitna ha trasher ka