चव्हाण साहेब नमस्कार 🙏🙏💐💐🙏🙏 मि भद्रिके कविता चे मिस्टर आपला बाजुवाला मुंबई गोरेगाव शिवटेकडि तुम्हाला पाहुन फार बरे वाटले कारन वयस्कर आसुन आपन शेति करत आहात हि गोष्ट फार मोठी आहे तरूणांना तुमच्या कडून आदर्श घ्यायला हवा कटर मशिन चांगल्या प्रकारे चालवता साहेब मशिन ची किमंत किती आहे व कोणत्या कंपनिची आहे आपन मुलाखत छान दिलात धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏
ग्रेट आहात आपण बाबा
या वयात सुद्धा शेतातकाम करत आहात शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन देणारे आपले कार्यास प्रणाम !!!
ठाकूर साहेबांचे आणि शेतकरी काकांचे अभिनंदन
ठाकूर साहेब ही मशीन फार उपयोगी आहे.
गवत कटर भात कापणीसाठी उत्तम पर्याय छान माहिती दिलीत.
धन्यवाद सर
अतिशय सुरेख आणि उपयुक्त माहिती आहे
धन्यवाद
Khup abhimaan watata jevha 75 chya wayat suddha evdhi mehnat ghetat...
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏काका 75 वर्षाचे जवान आहेत, बघुन हुरूप आला. पुढील शेतीची कामे अजून जोमाने करू,👌👌
किती रुपये मध्ये मशीन मिळेल
कंबर आणि खांदे ,,, होतात वांदे भाऊ 😮😮
कडक
छान आहे....प्रयोग करने फायदेशीर आहेच
उत्तम माहीती 👌👌🙏🙏🙏
Thakur sir lay bhari.
Well done 👍👍 🇮🇳 || Kuki
चव्हाण साहेब नमस्कार 🙏🙏💐💐🙏🙏
मि भद्रिके कविता चे मिस्टर
आपला बाजुवाला मुंबई गोरेगाव शिवटेकडि
तुम्हाला पाहुन फार बरे वाटले कारन वयस्कर आसुन आपन शेति करत आहात हि गोष्ट फार मोठी आहे
तरूणांना तुमच्या कडून आदर्श घ्यायला हवा
कटर मशिन चांगल्या प्रकारे चालवता
साहेब मशिन ची किमंत किती आहे व कोणत्या कंपनिची आहे
आपन मुलाखत छान दिलात धन्यवाद
🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏
फार सुंदर
लय भारी 🔥🔥
काकांचे अभिनंदन
Sir भात कापताना भात पडत नाही का
Grass cutterchi cost kay padel ani kuthe milel
सबसिडी आहे काय ? मंडणगड ,रत्नागिरी.जिल्हा.
good job kaka
ठाकूर साहेब ग्रास कटर ची काय किंमत आहे
सोयाबीन कापता येईल का?
हे कटर कुठे खरेदी करता येतील?
Very nice sir what is the price of machine
Sir grass cutter kiti la ahe
1 Acer shetra kiti velat kapata yet ani tyla kiti petrol lagta krupaya sanga
nice sir
लय भारी सर
Wow...👍👍Vaman Chavan Bhaiji ..👌👌Apratim.. Uttam mahiti milali...khupach chan..Aapan tharvlya pramane aaple swapna sakar zhale..hepahun khupach aanad zhala ..aamchya taila pan dhanyavad..Very Good..aapke kawtuk karave tevdhe thode....
आभार सर
Kithe milate machine
Phone no. Sanga
Kuthe milel...
काय किंमत आहे कटर ची
Price kiti aahe
👍👍👍👍👍♥️👌👌👌👌👌🤝🤝🤝🚩🚩🚩🚩
मोबाईल नंबर द्या साहेब
कृषी खात्याकडून मंजूर होत नाही साहेब मशीन नुसते गोळ्या देतात अधिकारी