भात कापणी व मळणी यंत्र/RiceCropsCuttin/paddy Harvester Reaper NavinSheti Aujare

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • भात कापणी मशीन शासन सबसिडीवर मिळेल त्या साठी नजीकच्या कृषी विभागात चौकशी करावी तसेच ही कापणी मशीन सबसिडीवर हवी असेल तर*सुधाकर सावंत - 7039169662 यांना फोन करा
    इलेक्ट्रिक भात झोडणी यंत्र
    उपयोग
    भाताच्या कड्यांपासुन साळ वेगळी करण्यासाठी
    फायदे
    किफायतशीर झोडणी
    मजुरांची बचत
    बियांचे (साळीचे ) कमी नुकसान
    साळ कांडीपासून पूर्णतः वेगळी केली जाते
    जास्त उत्पादन :३०० कि .ग्रॅ .(१ तासाला )
    जागतिक बँक अर्थसाहाय्यित, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत भारतीय शेतकऱ्यांना स्पर्धाक्षम बनविण्याचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टांतर्गत काढणी पश्चात तंत्रज्ञान बाबीतून जिल्ह्य़ात शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर भात मळणी यंत्राचा पुरवठा करण्यात येणार आहे.
    भात मळणी यंत्र म्हणजे छोटय़ा शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरले आहे. या यंत्राद्वारे भाताची मळणी करणे अधिक सोपे झाले आहे. या यंत्राच्या माध्यमाने एका तासामध्ये ३०० किलो भाताची मळणी होते. दिवसाला ८ तास मशीन चालल्यास साधारणत: २.५ टन भाताची मळणी करता येते. या यंत्राद्वारे एक किंवा दोन मनुष्यबळ वापरून मळणी करता येते. यामुळे शेतकऱ्यांचा मनुष्यबळासाठी लागणारा खर्च कमी होतो. गावात एक मळणी यंत्र उपलब्ध झाल्यामुळे मनुष्यबळाची अडचण दूर करता येईल. काढणी पश्चात तंत्रज्ञान . या तालुक्यांतील वैयक्तिक शेतकरी तसेच गटांना यंत्राच्या एकूण रक्कमेच्या २५ टक्के इतकी रक्कम लोकवाटा म्हणून भरावी लागणार आहे व ७५ टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना अनुदान प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्याल भेट द्या

ความคิดเห็น • 49

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  2 ปีที่แล้ว +1

    भात कापणी मशीन शासन सबसिडीवर मिळेल त्या साठी नजीकच्या कृषी विभागात चौकशी करावी तसेच ही कापणी मशीन सबसिडीवर हवी असेल तर*सुधाकर सावंत - 7039169662 यांना फोन करा

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +1

    khup chchan mahiti hoti.
    DHANYWAD
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @MrAmey2011
    @MrAmey2011 2 ปีที่แล้ว +2

    Good Morning Sir ... Dhanyawaad uttam mahiti 👍

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. ปีที่แล้ว

    अहो ठाकूर रायगड अलिबागचे शेत जमीन ओलसर चिखयुचत असते. तिथे ही मशीन काम करेल का?

  • @harishchandradalvi1714
    @harishchandradalvi1714 10 หลายเดือนก่อน

    भात पडलेले असेल तर मशीन काम करते का

  • @ramakantchenekar1040
    @ramakantchenekar1040 10 หลายเดือนก่อน

    मलनीची मशिन कुठे मिलेल नम्बर पाठवा सर

  • @minakshigawade5536
    @minakshigawade5536 2 ปีที่แล้ว +2

    Bhat kapani yantrane apan power tiller cha nagar basavun nangrani pan karu shakto ka ki nusati bhat kapani ch karu shato

  • @savitahile-ld9ek
    @savitahile-ld9ek 9 หลายเดือนก่อน

    malne yantra kuta melal plese mahete kalava

  • @प्रज्ञाप्रबोधिनी
    @प्रज्ञाप्रबोधिनी 2 ปีที่แล้ว +1

    Useful information.

  • @prashantbarde2413
    @prashantbarde2413 2 ปีที่แล้ว +1

    Gavthi kukkutpalan baddal ek video banva sir..

  • @shyamn1
    @shyamn1 2 ปีที่แล้ว

    सुंदर वर्णन

  • @nitakalgutkar6994
    @nitakalgutkar6994 2 ปีที่แล้ว +1

    Cchan mahity👍

  • @hemantkumarmhatre1521
    @hemantkumarmhatre1521 2 ปีที่แล้ว +3

    Tumi jo email address sangitlay government cha toh screen var show kara kiva majya comment madhe liha karen te nit samjat nahiy

  • @राजारामपाटील-म3स
    @राजारामपाटील-म3स 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन भाऊ!

  • @ranjantodankar7533
    @ranjantodankar7533 2 ปีที่แล้ว +2

    सर.. आंबा लागवड साठी कोणकोणती अनुदाने मिळतात?

  • @shivramarolkar1030
    @shivramarolkar1030 2 ปีที่แล้ว

    Very good news Sir 👍

  • @vipulkanerkar780
    @vipulkanerkar780 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 2 ปีที่แล้ว +5

    हा. रीपर.किती.H P.कोणत्या.कंपनीचं.आहे
    किंमत.किती.आहे. सांगा.

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  2 ปีที่แล้ว

      भात कापणी मशीन शासन सबसिडीवर मिळेल त्या साठी नजीकच्या कृषी विभागात चौकशी करावी तसेच ही कापणी मशीन सबसिडीवर हवी असेल तर*सुधाकर सावंत - 7039169662 यांना फोन करा

  • @venkateshnayak9485
    @venkateshnayak9485 2 ปีที่แล้ว +1

    Okk.

  • @sunilsuryawanshi4252
    @sunilsuryawanshi4252 2 ปีที่แล้ว +1

    मूग हरबरा गहू सोयाबीन ह्यांची कापणी होते का?

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 ปีที่แล้ว +1

    Nice sir 👌👌👌👌👌

  • @javedkhanshaikh5890
    @javedkhanshaikh5890 2 ปีที่แล้ว +2

    👍👍👍👍👍

  • @kishorehulgekar5468
    @kishorehulgekar5468 2 ปีที่แล้ว +1

    Mast 👌

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. 2 ปีที่แล้ว +1

    मशीन ची प्राईज किती आहे.

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. 2 ปีที่แล้ว

    अहो प्राद्

    • @parkar202sbgmal.com.
      @parkar202sbgmal.com. 2 ปีที่แล้ว

      अहो प्रा. ठाकूर कोकणात हे कापणी मशिन आमचे रायगडमध्ये खारी जमीन आहे व तीथे शेतात चिखल असते तर ती मशीन चिखलात चालेल का? व त्या मशीन चे वजन किती आहे.

  • @dineshmangaonkar7506
    @dineshmangaonkar7506 2 ปีที่แล้ว

    वा कलाकार

  • @yogeshgamre3004
    @yogeshgamre3004 2 ปีที่แล้ว

    He as dakvta na mhnun lok nakki aahet samjl ka

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. 2 ปีที่แล้ว

    अरे कोकणात कुठे शेतावर लाईट असते का?

  • @sharadnaniwadekar3661
    @sharadnaniwadekar3661 2 ปีที่แล้ว

    भात पडले असेल तर रीपरने कापणी करणे शक्य आहे काय?

  • @santoshsutar7862
    @santoshsutar7862 2 ปีที่แล้ว

    भाऊ व्हिडिओ थोडा क्लिअर कडून टाका

  • @mateendadan7907
    @mateendadan7907 2 ปีที่แล้ว +2

    Good information video 👌

  • @bhaskargavas4180
    @bhaskargavas4180 2 ปีที่แล้ว

    बाबा भात पडलेल असेल तर काय करायच

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 2 ปีที่แล้ว

    साहेब तुम्हाला नमस्कार साहेब तुम्ही पदावर होतात ता बदल धन्यवाद. कोकणात जमीन तूकडे का घाटावर मोठे मोठे प्लॉट आहेत फ्लॅट प्लॉट सिस्टम कोकणात होऊ शकत नाही शेतकरी एका जागेवर शेती करेल

  • @shamvarak2156
    @shamvarak2156 2 ปีที่แล้ว

    pn jun te sonc ast bhau

    • @mohanlingayat6505
      @mohanlingayat6505 2 ปีที่แล้ว

      हे किती ही खरं असलं तरी मजूर आणि मजुरी हा विषय न परवडण्यासारखा आहे आता

  • @NetajiMeshram123
    @NetajiMeshram123 2 ปีที่แล้ว +1

    किंमत किती आहे.

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  2 ปีที่แล้ว

      भात कापणी मशीन शासन सबसिडीवर मिळेल त्या साठी नजीकच्या कृषी विभागात चौकशी करावी तसेच ही कापणी मशीन सबसिडीवर हवी असेल तर*सुधाकर सावंत - 7039169662 यांना फोन करा

  • @sachinbhoir6333
    @sachinbhoir6333 2 ปีที่แล้ว

    Sir machine chi price kay aahe

  • @yogeshgamre3004
    @yogeshgamre3004 2 ปีที่แล้ว

    Are aaahta na tumi he sarv dakun na loka na ahlshi kele aahet samjl ka mi sita shetkari aahe pan aata majhya ghari bail aahet mi seti sahti gavi jato lavani la kapani la pan kay lok kay kart nhi nuko bail shblya la

  • @gorakhghag8088
    @gorakhghag8088 2 ปีที่แล้ว

    Prize ky ahe

  • @bhaskargavas4180
    @bhaskargavas4180 2 ปีที่แล้ว

    रतालि

  • @dnyana5638
    @dnyana5638 2 ปีที่แล้ว +1

    Mada var chadhaychi machine cha vdo banva

  • @khandukale7481
    @khandukale7481 2 ปีที่แล้ว

    किमती किती आहे

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  2 ปีที่แล้ว

      भात कापणी मशीन शासन सबसिडीवर मिळेल त्या साठी नजीकच्या कृषी विभागात चौकशी करावी तसेच ही कापणी मशीन सबसिडीवर हवी असेल तर*सुधाकर सावंत - 7039169662 यांना फोन करा