तहसीलदार यांचे पुरवठा विषयक कामकाज|| पार्ट 2|| रेशन कार्ड कसे काढावे|| कागदपत्रे कोणती लागतात||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 79

  • @ravindralokhande1802
    @ravindralokhande1802 ปีที่แล้ว +3

    Good speech

  • @santoeshsarode5687
    @santoeshsarode5687 5 หลายเดือนก่อน +4

    सर आम्ही नवीन रेशनकार्ड बनवण्यासाठी दिले आहे राशन दुकान वाल्या कडे गेली आठ महिने पासून तरीही रेशनकार्ड मिळाले नाही काय करावे लागेल सर कृपया सांगा

  • @tukaramkale652
    @tukaramkale652 ปีที่แล้ว +1

    Sir,me parbhani jilyatil Jintur talukyatil ahe mazya patni che nav ration card mdhe pn maze nahiye Ani ration dukandar add krt nahi Kay kru upay sangava...

  • @komalarekar4742
    @komalarekar4742 ปีที่แล้ว +2

    Sir majhakde retion card nahi,gharnumber nahi kay kraych

  • @surajshinde142
    @surajshinde142 11 หลายเดือนก่อน

    sir mi apang ahe tr mala vadalanchya navavar vegale retion card milel ka tyasati konati kagad patra lagatil

  • @prasadlokhande8080
    @prasadlokhande8080 9 หลายเดือนก่อน

    Interview madhey konte questions vichrale jatat kiva Kasa interview asto yavar plz sir video banva ya Varshi 2024 la puravtha nirikshak अधिकारी gat b che jaga nighlya ahet

  • @Jaybhadragrup2023
    @Jaybhadragrup2023 5 หลายเดือนก่อน +3

    Sir ऑनलाईन नाव जोडणी करू शकतो का. किती दिवसात नाव दिसत

  • @sayedsayed178
    @sayedsayed178 ปีที่แล้ว

    sir navin kadaych ahe tr ky ky lagt aani offs mande have lagel ka plzz saga

  • @g.sbrand.7639
    @g.sbrand.7639 8 หลายเดือนก่อน

    Sir rashn dukandar la dhany kasya pramane milte . mhnje nemk dukanach dhany kiti yet he ks shmjel

  • @tusharnagarkar3623
    @tusharnagarkar3623 2 หลายเดือนก่อน

    सर ऑनलाईन शिधापत्रिका मध्ये नाव लावायचे आहे काय करावे

  • @mayurvighe9642
    @mayurvighe9642 ปีที่แล้ว

    Hii sir majhe nav majhya papachya reshan card mndhe nahiye tr mi majh reshan card majhya navach kraych ahe tr ks kru shkto plz sir sanga

  • @suharanigaikwad6446
    @suharanigaikwad6446 3 หลายเดือนก่อน

    Sir tahsildaar office Pune sainaath nagar madhe kothe aahe

  • @rajendrakhaire4831
    @rajendrakhaire4831 ปีที่แล้ว

    NPS Shikka Maralelya Kesari Ration Card var Dhanya Milate ka

  • @DevidasWaykande
    @DevidasWaykande 11 หลายเดือนก่อน +1

    सर आमच्याकडे रेशन कार्ड आहे पण अॉनलाईन दिसत नाही

  • @Yuotubecretdar
    @Yuotubecretdar 5 หลายเดือนก่อน

    Modification options yet nahi tar ky karayala have

  • @ganeshmali5782
    @ganeshmali5782 ปีที่แล้ว

    Pivle retion card la lagnare dokomant sanga

  • @BINDASLAVANYA
    @BINDASLAVANYA 6 หลายเดือนก่อน

    तुमची मदत मिळाली तर बरं होईल सर

  • @rajeshdharmadhikari825
    @rajeshdharmadhikari825 ปีที่แล้ว +1

    सर रेशन कार्ड चा पता बदलयच आहे आणी रेशन कार्डला आधार कार्ड मोबाईल नबर लिक नाही रेशन दुकान दार करून पन देईना माल पन देईना काय करव लगेल लवकर सागा हि नम्रविनती

  • @sumitdhairya2894
    @sumitdhairya2894 2 ปีที่แล้ว +1

    सर गोडाऊन मध्ये शासनाचे आलेले धान्य त्याचे सील तोडून धान्य काढून घेतले जाते आणि पुन्हा मशीन द्वारे पॅक केले जाते हा काळा बाजार कसा थांबवावा याची तक्रार कोठे करावी

  • @SurekhaLICAGENT
    @SurekhaLICAGENT 4 หลายเดือนก่อน

    Talathi nondni kiti days madhe krtat

  • @ShubhamYadav-dg4fs
    @ShubhamYadav-dg4fs 8 หลายเดือนก่อน

    Sir how to resolve.... "Ration card exist but hof adadhar card not verified" Error???
    Sir ha error kadun takanyasathi online aadhar kyc kashi karaychi???

  • @rupalipawar7185
    @rupalipawar7185 2 ปีที่แล้ว +1

    सर विभक्त रेशनकार्ड काढण्यासाठी काय करावे ते सांगा

  • @pawarasandip3306
    @pawarasandip3306 ปีที่แล้ว

    सर अम्हाला पावती देत नय कॉम्प्लेट केले तर चलेल काय

  • @swarajgawai488
    @swarajgawai488 ปีที่แล้ว

    Sir, मी अपंग आहे आणि gov. Service ला असून divorce झालेला आहे तर कोणते रेशन कार्ड काढावे

  • @dineshraut4783
    @dineshraut4783 9 หลายเดือนก่อน

    नमस्ते सर....आमचं राशन कार्ड 2003 पासून आमच्या मार्फत धान्य घेण्यात आले नाही ( रोजगार स्थ्लतरा मुळे) सध्य स्थितत् कार्ड चालू आहे किंवा नाही हे कोणा कडे विचारावं.. ..मेरा राशन या अ‍ॅप वर आमचे कार्ड नॉट found असा मेसेज दाखवत आहे तसेच src no सुद्धा मिळत नाही आमचं कार्ड चालू आहे का नाही तसेच...धान्य मिळवण्या साठी..SRC no कोथून् मिल्वाव ..यबदाल् सांगावे

  • @nehashahapurkar1002
    @nehashahapurkar1002 ปีที่แล้ว

    Navin kadhaych aahe sir online Kay Kay bharav arj

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 ปีที่แล้ว

    सर परित्यक्ता महीले साठी राशन कार्ड काढण्यासाठी काय,कागद पत्र लागते यांवर व्हिडिओ काढा.त्यांना अंतोदय कार्ड मिळेल का.

  • @sachinjiwane7514
    @sachinjiwane7514 24 วันที่ผ่านมา

    सर आम्ही विभक्त नमुना अर्ज ऑनलाईन साईड वर कोठे सबमिट करायचं सर

  • @vishalrathod8849
    @vishalrathod8849 2 หลายเดือนก่อน

    सर जमिन मयादा किती लागते

  • @bhausahebyewale9009
    @bhausahebyewale9009 9 หลายเดือนก่อน

    साहेब अपंगांना स्वतंत्र अंत्योदय रेशनकार्ड काढण्यासाठी काय करावे.ऊत्पन्नाची अट किती आहे

  • @krushnapatil4356
    @krushnapatil4356 ปีที่แล้ว

    Nph राशन कार्ड phh करता येईल का

  • @परवीनअकबरसय्यद
    @परवीनअकबरसय्यद 2 หลายเดือนก่อน

    नवीन रेशन कार्ड बनवाना हे कुन्ती पेपर लागते

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 ปีที่แล้ว

    सर सध्या ऑनलाईन रेशनकार्ड देण्यात येत आहेत अजुन ऑनलाईन रेशनकार्ड काढण्यासाठी लिंक उपलब्ध झालेली नाही सर

  • @sachinkamble1670
    @sachinkamble1670 3 หลายเดือนก่อน

    सर रेशन कार्ड साठी उत्पन्न दाखला देत नाही तर काय करायचं

  • @SharadKashinatpatil
    @SharadKashinatpatil ปีที่แล้ว

    धान्य मिळण्यासाठी काय करावे लागेल

  • @SurekhaLICAGENT
    @SurekhaLICAGENT 4 หลายเดือนก่อน

    Document submit kele tari pawti det nahit talathi 4 month zale tri nodani nahi kame aahe mantat aamchi Chalu roj return pathvtat aamhala office madhun busy aaho mantat

  • @vishalkhedkar5838
    @vishalkhedkar5838 8 หลายเดือนก่อน

    राशीन कार्ड हरवले आहे ते नवीन काढणे साठी काय काय डॉक्युमेंट लागतात संर सांगा

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 ปีที่แล้ว

    सर ऑनलाईन दुबार विभक्त रेशनकार्ड काढण्यासाठी लिंक असेल तर पाठवा

  • @angadthorat76
    @angadthorat76 4 หลายเดือนก่อน

    सर आमचे पिवळे रेशनकार्ड होते आणि ऑनलाईन नाव ही दाखवत होते, आणि रेशन ही मिळत होते पण आत्ता, रेशन कार्ड ऑनलाईन दाखवत नाही, तर रेशन कार्ड ऑनलाईन करण्याकारिता काय करावे लागेल

  • @kishornaik4285
    @kishornaik4285 4 หลายเดือนก่อน

    सर माझ्या ‌कडे केशरी रेशनकार्ड आहे मी 12डिजीट‌ नंबर ‌टाकुन
    सर्च केलं तर ते दिसत नाही
    आधार नंबर कसे असेच करावे

    • @kishornaik4285
      @kishornaik4285 4 หลายเดือนก่อน

      आधार वेरीफाय होत नाही

  • @vilascharpe5110
    @vilascharpe5110 2 ปีที่แล้ว +2

    सर आमचे संयुक्त राशन कार्ड होते पण आमच्याआई कुटुंब प्रमुख आहे पण आई व माझा भाऊ वेगळे राहतात आईने त्या कार्डतून तिचे व माझ्या भावाचे नाव कमी केले व दुसरे कार्ड बनविले आहे तर बाकी राहलेल्या सदस्यांचे नाव त्या कार्डात तसेच राहील का?

  • @poojakore6914
    @poojakore6914 3 ปีที่แล้ว +2

    सर नवीन रेशन कार्ड अर्ज केल्यास धान्य वाटप किती दिवसात मिळते..

  • @maheshavadan3821
    @maheshavadan3821 ปีที่แล้ว

    गावचा (इष्टांक) कोठा पूर्ण असेल तर काय पर्याय काय आहे साहेब

  • @VitthalGangawane-gz4le
    @VitthalGangawane-gz4le 7 หลายเดือนก่อน

    सर,माझ्याकडे पिवळे रेशनकार्ड आहे.पण मला रेशन मिळत नाही,पूर्वी मिळत होते तर याची तक्रार कोठे करावी.

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 ปีที่แล้ว

    नमस्कार सर मला रेशनकार्ड मध्ये आधार लिंक करायचे आहे याविषयी माहिती द्यावी कोणती लिंक वापरून आधार कार्ड नोंदणी करावी

    • @ranjitdharme7
      @ranjitdharme7 ปีที่แล้ว

      तहसील मध्ये पुरवठा विभाग येथे जा राशन कार्ड व आधार कार्ड घेऊन

  • @VaishaliChikane-b2c
    @VaishaliChikane-b2c 5 หลายเดือนก่อน

    Majh ration card band aahe challenge Kas karaych

  • @vinodrokade3047
    @vinodrokade3047 5 หลายเดือนก่อน

    Thank you 🙏 sar

  • @sushilabaipatil1400
    @sushilabaipatil1400 ปีที่แล้ว

    नवीन रेशन कार्ड तयार केल्यावर किती दिवसांनी रेशन धान्य मिळते.

  • @abubakarmulla4587
    @abubakarmulla4587 2 ปีที่แล้ว

    पहिला पांढरा कार्ड आहे आता केसरी करावाच आहे काय प्रोसिजर आहे कृपया सांगा आता उत्पन्न कमी आहे चार चाकी वाहन नाही पेन्शन नाही किंवा घरात कोणीही शासकीय नोकरी नाही

  • @bhausahebyewale9009
    @bhausahebyewale9009 9 หลายเดือนก่อน

    28 वर्षीय मतिमंद अविवाहित आहे . कुटुंबासमवेत राहत असल्यास स्वतंत्र रेशनकार्ड काढण्यासाठी कुटुंबप्रमुखाचे उत्पन्नाचा दाखला लागतो की अपंग व्यक्तींच्या उत्पन्नाचा दाखला लागतो

  • @mashnaboinwad403
    @mashnaboinwad403 2 ปีที่แล้ว +1

    Sir mi nanded Dist cha aahe aani mi ration card sathi arj kela 2 varsh jhali prantu dhany chalu nahi ajun don vela hamipatr dil nantar kalale ki ration card NPH category made takle aahet mang mi mahafood varun public login madhun ration card update sathi arj kela tyamadhe mi online document upload kele jase ki DRD che certificate aani aadhaar card, pan card upload kele aata don mahine jhale arj approve sudha kele nahit aani recorrection sudha kele nahit application status M dhakhvat aahe application madhe mi ration card chi category change keli hoti NPH to BPL aata mala kay karave lagnar ration card locked ase dhakhavat aahe please replay sir

  • @rampatilwankhede
    @rampatilwankhede ปีที่แล้ว

    सर राशन कार्ड मधून वेगळे राशन कार्ड काढायचं तर त्यांना कुठले डॉक्युमेंट लागतील..

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 2 ปีที่แล้ว

    सर मी स्वता अंपग आहे व माझ लग्न झाल नाही तर अंत्योदय चे राशन कार्ड काढता येते का?

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  2 ปีที่แล้ว

      नाही

    • @rameshkadam2520
      @rameshkadam2520 2 ปีที่แล้ว

      साहेब विभक्त रेशन कार्ड कसे काढावे व जातीच्या दाखल्याची गरज आहे का 🙏

  • @GauravJagtap97
    @GauravJagtap97 6 หลายเดือนก่อน

    Khupch chan mahiti dili sir 👍

  • @sachinpathare6797
    @sachinpathare6797 ปีที่แล้ว

    सर दुकान चेक करा सर राशन भेटत नाही गावातील लोकांना मग राशन जात कुठ

  • @sdp8714
    @sdp8714 3 ปีที่แล้ว

    सर,माहितीत बदल करायचे असल्यास कसे करायचे

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  3 ปีที่แล้ว

      कोणती माहिती

    • @sdp8714
      @sdp8714 3 ปีที่แล้ว

      @@tahsildarnitinkumardeore Ration card मधल्या माहितीत जर बदल करायचा असेल तर

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  3 ปีที่แล้ว

      एक अर्ज दुरुस्ती साठी द्यावा

  • @BINDASLAVANYA
    @BINDASLAVANYA 6 หลายเดือนก่อน

    सर मलाही रेशन कार्ड काढायचा आहे पण माझी काहीही कागदपत्रे नाहीत मग कसे रेशन कार्ड काढावे लागेल तुमचा नंबर मिळाला तर बरे होईल म्हणजे चर्चा सविस्तर करता येईल तुमच्याशी सर

  • @priyatoradmal1941
    @priyatoradmal1941 5 หลายเดือนก่อน

    सर मी आठ दिवसापूर्वी नविन ऑनलाईन रेशन कार्ड काढण्यासाठी टाकले आहे तर मला ते किती दिवसात मिळेल प्लीज रिप्लाय दया

    • @Kathmalemauli
      @Kathmalemauli หลายเดือนก่อน

      एजंट मार्फत केले असेल तर लवकर मिळेल साधारण १ते २ महिन्यात आणि स्वतः जाऊन फोर्म दिला असेल तर सांगू शकत नाही कारण मी १ वर्षांपासून चक्कर मारतोय तहसिल कार्यालयात माहिती अधिकार अर्ज केला तर पटकन काम होईल.

  • @ravindrachavan2502
    @ravindrachavan2502 หลายเดือนก่อน

    सर माझा कार्ड केसरी आहे पण कार्ड ऑनलाईन नाही तर काय करावं लागेल

  • @sidhubhalerao7386
    @sidhubhalerao7386 2 ปีที่แล้ว

    सर मी माझं नवीन रेशन कार्ड ऑनलाइन केलं आहे त्याचा rc नंबर पण मला मिळालेला आहे, आणि मी रेशन दुकानदाराकडे मी अन्न सुरक्षा योजनेचा फॉर्म भरून व सगळे document देऊन 3 महिने झाले तरी माझं रेशन कार्ड हे अन्न सुरक्षा योजनेत आलेलं नाही काय केलं पाहिजे

    • @samadhanjadhav293
      @samadhanjadhav293 9 หลายเดือนก่อน

      कसे कले भाऊ ऑनलाईन

  • @MoreshwarPendor-k1c
    @MoreshwarPendor-k1c 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार साहेब मी ग्रामीन भागातील आहे, मला माझ राशन कार्ड काढायला तहसील कार्यालयात गेलो तर तिथे मला माझ्या नावाने असलेल्या नमुना ८अ मागितले, माझ्या नावाने जमिन घर नाही तर मी नमुना ८अ कसा काय देऊ, मला खुब गरज आहे राशन कार्डची ,मी काय करू माझ राशन कार्ड निघनार नाही का मि काय करू

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 ปีที่แล้ว

    Dubbing kelyasarahe watate.

  • @sunandapatil6263
    @sunandapatil6263 5 หลายเดือนก่อน

    माझे पिवळे कार्ड आहे.मला अंगठा साठी रेशन भेटत नाही.मी विधवा आहे.आणि निराधार पण आहे

  • @farukshaikh4181
    @farukshaikh4181 2 ปีที่แล้ว

    Sr.apla contact no .paheeje