तुझा फु माझा फु | अस्सल मालवणी फुगड्या | Kokanatle Ganpati

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 239

  • @mansishetye7060
    @mansishetye7060 2 ปีที่แล้ว +11

    अजय अतुलने हे पाहायला हवे त्याला नक्की आवडेल दुर्मिळ खेळ शेवट सुंदर 👌👌👌👌👌

  • @neetakhot4562
    @neetakhot4562 2 ปีที่แล้ว +6

    कमाल कमाल आहे ह्या saglya बायकांची. एवढी energy

  • @nidhisawant4487
    @nidhisawant4487 2 ปีที่แล้ว +7

    मस्त लय भारी. फुगड्या छान घातल्या. खुप एनर्जी आहे सगळ्या महिलामध्ये 👌

  • @bag9845
    @bag9845 2 ปีที่แล้ว +48

    या सर्व गाण्यांचे डाॅक्युमेंटेशन करणे आवश्यक आहे. कारण यापुढे ही गाणी आणि ओव्या इत्यादी लुप्त होतील.

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 2 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे, पण मला कुठेतरी आशा वाटतेय की पुन्हा जुना काळ येईल आणि या सर्व परंपरा अशाच पुनरुज्जीवित होतील.

    • @shruts202003
      @shruts202003 2 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर बोललात

    • @sanjaytodankar2970
      @sanjaytodankar2970 2 ปีที่แล้ว +1

      👍👌

    • @aniketshirke6387
      @aniketshirke6387 2 ปีที่แล้ว

      खरंय..

  • @rushalimayekar7166
    @rushalimayekar7166 ปีที่แล้ว +1

    Aapal kokani culture khup mast aahe. Vedio bhagun cheharawar anand ani smile alayasivay राहायचे nahi .appreciation for all women.

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 4 หลายเดือนก่อน +1

    विनू आणि बाबल्या ही जुन्या पिढीतील कला तुम्ही दोघांनी पुढे आणा. ह्या काकी मामी आत्या आया सगळ्या जणींनी कमाल केली किती तो उस्चाह त्यांची ती हौस ह्या वयात किती ती एनर्जी. ह्या महिलांचा पुन्हा एकदा सविस्तर व्हिडिओ काढा हि कला पुढे आणा तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.

  • @arvindmulik3018
    @arvindmulik3018 2 ปีที่แล้ว +6

    व्वा। फारच छान हे सर्व आताच्या नवीन माॅडर्न पिढी ला माहीत असणे गरजेचे आहे कारण या पीढीला सेल्फी काढणं एवढंच माहिती आहे हे सर्व तुमचा गाव ते जतन करतो अभिमानास्पद आहे

  • @suvarnapawar3844
    @suvarnapawar3844 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम फुगड्या चा खेळ अशीच परंपरा जपत रहा

  • @shruts202003
    @shruts202003 2 ปีที่แล้ว +7

    सुदैवाने सध्या ची तरूण पिढी गावी जाताना दिसते आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा ठेवा एका पिढी कडून दुसर्या पिढी कडे जाणे आवश्यक आहे. देवा दरवेळी कोकणात जन्म होवो

  • @prashantshigwan9436
    @prashantshigwan9436 2 ปีที่แล้ว +14

    हे बघून मला माझ्या काकीची आठवण आली, जी वैभववाडी ची आहे, ती पण गणपती मध्ये घरी असेच खेळ गौरी जागवयाला करायची.....
    हे बघून पटकन डोळ्या समोर बालपण उभे राहिले....
    खुप खुप सुंदर....

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद

    • @sakshipanchal2097
      @sakshipanchal2097 4 หลายเดือนก่อน

      Mi pn vaibhavwadi chi aahe

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 2 ปีที่แล้ว +2

    Khup ch chan aai cha vel chi athavan zagi zali bhari malwani fugdi ekdam aplali ekdam best khup ch enjoy kele thanks

  • @milinddalvi9790
    @milinddalvi9790 2 ปีที่แล้ว +4

    Thanks....😍🙏 तुम्हा सगळ्यांच
    असे वाटत होते की मी माझ्या लहानपणीच आहे. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या म्हणून तुमचे परत एकदा Thanks....🙏

  • @A.Kkhanvilkar3596
    @A.Kkhanvilkar3596 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान फुगड्या खेळल्या,सगळ्यांची एनर्जी खूप भारी, जणू काही आपल्या घरीच कार्यक्रम सुरू आहे असं वाटत होते

    • @sandhyaangane5042
      @sandhyaangane5042 2 ปีที่แล้ว

      एकदम झक्कास फुगड्या

  • @vandanananaware9314
    @vandanananaware9314 2 ปีที่แล้ว +7

    Fugadi gani👌old memories jagaya zalya
    Mast

  • @sonalishelar2944
    @sonalishelar2944 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌 असे खेळ खेळल्याने व्यायाम होतो आणि आरोग्य उत्तम राहते

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 2 ปีที่แล้ว +2

    सुरेख डॉक्युमेंटेशन. येणाऱ्या प्रत्येक वर्षाबरोबर या सगळ्या गोष्टी बदलत जातील.

  • @prachimande4767
    @prachimande4767 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर सगळ्याचे कौतुक आहे

  • @prashantkhedekar8014
    @prashantkhedekar8014 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan fugadi asa. 😍😍❤❤👍👍👍

  • @yogitaghadi7557
    @yogitaghadi7557 2 ปีที่แล้ว +11

    वायंगणकरीण आजी rocks 😎😎❤️

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 ปีที่แล้ว +8

    फारच छान रे....सगळी गाणी लिहून ठेव मुकेश. आणि जमल्यास पुस्तक प्रकाशित करा.

  • @deepakbudhavalekar2727
    @deepakbudhavalekar2727 2 ปีที่แล้ว +1

    Ek no video hoti👍 Pushpa kheli Asti na ajun majja Ali asti

  • @anilmanjrekar5826
    @anilmanjrekar5826 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी विडिओ अफलातून

  • @madhurisingh6189
    @madhurisingh6189 2 ปีที่แล้ว +1

    अजतर तुमी लय भारी विडियो दाखवला अशी गानी आता कुठे लपली आहेत पुनम नेही भाग घेतला खुप छान आज आईची आठवन आली आता हि गानी रेकोड करुन ठेव पुढची पिडी असा सन करु शकत नाही किती ऊसाहाने नाचत आहेत अस वाटत सारख बघत बसावलय लय भारी

  • @snehalt4548
    @snehalt4548 2 ปีที่แล้ว +2

    Khupch sundar mast lahanpanichi advan aali 👌👌👌👌👌👌👌👍👍🌹🌷

  • @pritijadhav9516
    @pritijadhav9516 2 ปีที่แล้ว +4

    Ekdam Bhari 👌👌👌
    सर्वात best

  • @avinasjadhav7104
    @avinasjadhav7104 2 ปีที่แล้ว

    खरंच कोकणातली Culture इतके सुंदर आहे हे फक्त ऐकलं होतं बट आज डोळ्यादेखत बघायला भेटल...

  • @shriniarts4278
    @shriniarts4278 2 ปีที่แล้ว +10

    खूप मस्त... लय भारी... सगळ्यांची एनर्जी एकदम भारी आहे... खूप सुंदर व्हिडिओ..१०० पैकी १०० मार्क सगळ्यांना..

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर विडीयो खुपच छान फुगडया

  • @sujatasalvi106
    @sujatasalvi106 2 ปีที่แล้ว +1

    Khup sunder hi, gani jatan hone awashyak ahe

  • @pranitapatil5150
    @pranitapatil5150 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान आताच्या पिढीला शिकल पाहिजे आपली संस्कृती जपायला हवी.

  • @nutansable7020
    @nutansable7020 5 หลายเดือนก่อน

    Khoop chhan..sagalya aaishya ekdam bhari❤

  • @prachipalekar8283
    @prachipalekar8283 2 ปีที่แล้ว +2

    Khupch sunder Stamina bhari ek number 👍😀

  • @neelamvengurlekar7884
    @neelamvengurlekar7884 2 ปีที่แล้ว

    पूनमची बहीण बघूचा फक्त काम करता आणि छान फुगडी खेळत होत्या एकदम मस्त

  • @rekhashelar7823
    @rekhashelar7823 2 ปีที่แล้ว +2

    Pivali veni vali aaji khupach active aahe . Hya vayat khupacha sundar .

  • @TrishaSawant-us4ku
    @TrishaSawant-us4ku ปีที่แล้ว

    Khup chan khup sundar asach parat baghayala bhetu de dada

  • @dhurisart7018
    @dhurisart7018 2 ปีที่แล้ว +5

    Khup chaan. पकवा भारी

  • @swapnilraut219
    @swapnilraut219 2 ปีที่แล้ว +7

    खुप सुंदर 👌👌

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 2 ปีที่แล้ว +6

    पूनम नी सगळ्या फूगड्या मध्ये खूपच मस्ती केली व्हिडिओ खूपच सुंदर होता

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान फुगडया आणि विडीओ 👌

  • @sonalishelar2944
    @sonalishelar2944 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌 कार्यक्रम

  • @TheRukshal
    @TheRukshal 2 ปีที่แล้ว +8

    First like. माझ्या आईला हे खूप आवडत. तिचे जुने गेलेले दिवस आठवतात तिला. अस वाटत की कोकणात आहोत आम्ही. मस्त

  • @yogeetapatil8116
    @yogeetapatil8116 ปีที่แล้ว

    खूपच सुन्दर 👌👌

  • @poojajadhav9746
    @poojajadhav9746 2 ปีที่แล้ว +2

    सगळ्या नी मस्त घातली फुगडी 👌🌹❤️

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 4 หลายเดือนก่อน

    खरच खूप सुंदर आज हि कला लोप पावत चालली आहे पण ह्या जुन्या पिढीतल्या महिलांनी आजतायक जपलेली आहे तशीच पुढे पण जोपासली पाहिजे ह्या समसत महिलांना माझा मानाचा मुजरा. बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. 🎉❤

  • @vilasjadhav1232
    @vilasjadhav1232 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान.👌👌👌👌👍👍👍👍💃💃💃💃

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 2 ปีที่แล้ว +1

    Phar sundar. Mastach. Vaingankarin patalin Ani pawarin tighi Jani kalalyo. Tyat ghadi tumhich. Bakichyanchi nava pan kalude. Phugdya Ani gani ekdam zhakas

  • @akshadasongare3606
    @akshadasongare3606 2 ปีที่แล้ว +6

    Khupch mast aahe Dada video 🔥❤

  • @anktator10
    @anktator10 2 ปีที่แล้ว +1

    Shevat khup chan

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 ปีที่แล้ว +3

    फार बरं वाटलं, कित्येक वर्षांनी अशी रांगडी फुगडी खेळताना पुन्हा पहायला मिळाली.
    दरवर्षी गावी जातो पण कोण गमतीनेही फुगड्या खेळत नाहीत.

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 2 ปีที่แล้ว +2

    lai bhari,mstach.👌👍

  • @umalad6041
    @umalad6041 2 ปีที่แล้ว +1

    लय लय भारी विडियो छान फुगडी झीमा, जीम ची गरज लागणार नाही, 1 नंबर घाडी सूनांची फुगडी काकी काकूंनी ताईने मामीने छान घातली, सगळयांची 1नंबर फुगडी झाली, आम्ही मुंबईकर असल्याने आम्हाला असले छान फुगडी बघायला मिळत नाही , विनू किती खुश केले असेच टाकत जा

  • @diptirane5591
    @diptirane5591 ปีที่แล้ว

    अप्रतिम फुगड्या 👌♥️

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 2 ปีที่แล้ว

    लय भारी फुगडी चा कार्यक्रम.

  • @riyashetye1063
    @riyashetye1063 2 ปีที่แล้ว +1

    किती भारी👌🥰👍👌❤️❤️❤️

  • @vinayakjadhav214
    @vinayakjadhav214 2 ปีที่แล้ว +3

    आता लोक पैसे आल्यामुळे जीम लावतात वजन कमी करण्यासाठी पण तुम्हा सर्वांचे माझ्या कडून आभार मस्त

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 2 ปีที่แล้ว +1

    अशीच फुगडी आमच्या घरी असते खुप भारी वाटलं परंपरा जपली जात आहे अचुन पण आभारी आहे

  • @540_com_fyjc_d_jayeshkambl8
    @540_com_fyjc_d_jayeshkambl8 2 ปีที่แล้ว

    ही पंरपरा आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. पण हि थोडीशि बाकि आहे पण संपवून देऊनका . खूप खूप आपणास सर्वना शूभेच्छा.

  • @travel_around
    @travel_around 2 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम कार्यक्रम 😍 😍...
    शेवट छान आणि अनोखा होता 😎👍
    कृपया यामध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांचे आभार माना, ज्यांच्यामुळे आम्हाला हा पारंपारिक कार्यक्रम पाहण्याची संधी मिळाली 😍

  • @saritamundhe7500
    @saritamundhe7500 2 ปีที่แล้ว +3

    Khup mast 👌👍

  • @smitadhamnaskar9855
    @smitadhamnaskar9855 2 ปีที่แล้ว

    खुपच छान हुशार आहेत नो योगा नो व्यायाम

  • @sanikabhogale4413
    @sanikabhogale4413 2 ปีที่แล้ว

    Khuo sundar phugdya lay bhari great

  • @pramodinishirke7467
    @pramodinishirke7467 2 ปีที่แล้ว

    Kharch khup chan video aahe

  • @manalipalav2558
    @manalipalav2558 2 ปีที่แล้ว +1

    खूप च छान शेवट मस्त च होता 👌👌

  • @riyashetye1063
    @riyashetye1063 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर 👌🤘🥰🤘🥰🤘🥰🤘🥰

  • @mansirawool7139
    @mansirawool7139 2 ปีที่แล้ว +1

    End mast hota stamina bharich aahe sagalyacha

  • @manalirane5341
    @manalirane5341 2 ปีที่แล้ว

    फुगडी भारीच👌👌👍👍🌹🌹✨✨

  • @nitasawan9221
    @nitasawan9221 2 ปีที่แล้ว +2

    छान घातली फुगडी

  • @anandpadwal187
    @anandpadwal187 2 ปีที่แล้ว

    बाबू विनय फारच सुंदर हे सगळे एकत्र करून
    एक कायम असा एपिसोड सादर करावा

  • @shraddhapatne1489
    @shraddhapatne1489 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान!👌
    आताच्या पिढीला हे जमन अशक्य.

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 2 ปีที่แล้ว +2

    Mast, Goa madhe fugadi compition khup astat,mast 👌

  • @prabhatpawar342
    @prabhatpawar342 2 ปีที่แล้ว

    पूनम ताई खूपच छान फुगडी झाली व्हिडिओ खूप छान आहे बघायला मज्जा आली

  • @pratibhavengurlekar8482
    @pratibhavengurlekar8482 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम खूप chan vlog बाबू पुष्पा ला नको त्रास देऊ

  • @santoshdhumal4358
    @santoshdhumal4358 2 ปีที่แล้ว

    खरोखर भरपुर जाम मस्त होता वीडियो खूप खूप छान वाटल 👌👌👌👌👌👌👌👌👌👌😘😘😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @ankushsatam2747
    @ankushsatam2747 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम फुगड्या.

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 2 ปีที่แล้ว +1

    फुगड्या खुप छान

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 ปีที่แล้ว +1

    Fugadya, nach, fu fu khup maja aali yek nambar. Aamhi pan gavi gelo hoto tevha fugadya khelalo.

  • @ItzArni23
    @ItzArni23 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ

  • @vandanashankardas5789
    @vandanashankardas5789 2 ปีที่แล้ว +1

    Khup sunder watat aahe pahayala. Me 4 vela pahila ha video. 👌👌👍

  • @vinayakmandavkar4175
    @vinayakmandavkar4175 2 ปีที่แล้ว +1

    Ekdum bhari video 👌👌👌

  • @ArchanaSawant-b9t
    @ArchanaSawant-b9t 4 หลายเดือนก่อน

    Khup mast...

  • @sandhyaangane5042
    @sandhyaangane5042 2 ปีที่แล้ว

    एकदम झक्कास फुगड्या

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 2 ปีที่แล้ว +2

    लय भारी 👌👌👌👌👌

  • @neetadeshpande865
    @neetadeshpande865 2 ปีที่แล้ว

    खूप छान कीती माझा असते गावाला

  • @vinayakjadhav214
    @vinayakjadhav214 2 ปีที่แล้ว +4

    कोकणी संस्कृति जपता हे खुप मोठे काम करता खुप बरं वाटल बालपण आठवलं

  • @aparnaadarkar9285
    @aparnaadarkar9285 2 ปีที่แล้ว

    Pushpa khup chan diste.fugdya khup
    Bhari.

  • @anjalibhagat1920
    @anjalibhagat1920 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर 👌👌🙏

  • @vaishaliparab204
    @vaishaliparab204 2 ปีที่แล้ว

    आमच्या पण गावाला अशा फुगडया असतात
    आमच पण माडाच घर आहे
    खूप छान फुगडया 👌

  • @ravindrabandbe8548
    @ravindrabandbe8548 2 ปีที่แล้ว +1

    Apratim fugdi dance

  • @cma2397
    @cma2397 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान 👍🏻👍🏻

  • @sachinparab2956
    @sachinparab2956 2 ปีที่แล้ว +1

    A1 Fugadi👍👍👍👍👍👍👍

  • @HemaNagaonkar
    @HemaNagaonkar ปีที่แล้ว

    ❤ khupch Chan 😅

  • @madhuraraorane230
    @madhuraraorane230 4 หลายเดือนก่อน

    Chan👌👌

  • @ganeshprabhu6552
    @ganeshprabhu6552 ปีที่แล้ว

    Afalatun. Namaskar bhagininna

  • @reshmachamankar9445
    @reshmachamankar9445 2 ปีที่แล้ว +1

    Kup सुन्दर मस्त

  • @yashitarasam2948
    @yashitarasam2948 ปีที่แล้ว

    खूप दिवसांनी आशा फुगड्या बघायला मिळाल्या सगळ्या ना धन्यवाद 🎉

  • @vinayapednekar3842
    @vinayapednekar3842 2 ปีที่แล้ว

    खुपच छान फुगडी

  • @akshatawalwalkar6147
    @akshatawalwalkar6147 2 ปีที่แล้ว

    मस्त 👌😆😆

  • @shreyasatam5861
    @shreyasatam5861 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर छान दिसतात सगळे.

  • @riddhimayekar3188
    @riddhimayekar3188 2 ปีที่แล้ว +2

    निदान गणपती निमित्त्त तरी बायकांना आपली हाऊस करायला मिळते आणि टेंशन मध्ये असल्यवर तर थोड्या वेळा साठी विसरायला होत पण गणपतीच नाही तर कधी पण या बायका असे कार्यक्रम करू शकतात life mdhe thodi enjoy pn पाहिजे 💃💃

  • @sulbhakadam9843
    @sulbhakadam9843 2 ปีที่แล้ว +1

    1No lay bhari