जामसंडेकरनी वर इलो देव असो रंगलो आमचो फुगड्यांचो खेळ | Malvani Fugadi |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"जामसंडेकरनी वर इलो देव असो रंगलो आमचो फुगड्यांचो खेळ | Malvani Fugadi | #कोकणी #फुगडी #kokan #fugadi"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
जामसंडेकर काकी खूपच छान नाचतात, ह्या वयात एवढे छान नाचणे म्हणजे सलाम❤
एकदम मस्त फुगड्या फुल बावडी व्यायाम, कमाल आहे एवढी कामे करून परत फुगडी खेळायला किती उत्साह आहे. छान आपली संस्कृती जपत आहेत. खूपच छान विडिओ.
खूपच सुंदर लहानपणी ची आठवण येते आजकाल कोण घालत नाही😢
जामसंडेकर काकी एक नंबर हा...❤🎉
Khup chan..sarwa mahila mandalana manacha Mujra.hats off...kay stamina tyancha....👍 great.....from London
छान वाटलं फुगड्या झिम्मा आठवणींचा उजाळा मिळाला. व्हिडिओ सुंदर बनवला आहे आवडला.
किती छान फुगडया घालतात. 👌
खूपच सुंदर ही पारंपारिक प्रथा फार कमी बघायला मिळते आता
विनू सगळे गीत,यांच्या कडून गाऊन घे सेपरेट सेपरेट हवे तर व्हिडीओ बनवा प्लिज,आम्ही लहान असताना हे आमच्या चुलती आई आजी कडून ऐकले आहेत,पुढच्या पिढी साठी हा ठेवा असेल🙏
छान छान कोकणाती खेळ पाहुण फार बरे वाटले अस्मिता ने नाव छान घेतले जामसंडे काकु छान खेळतात
अरे, महिला मंडळाकं चाय पाणी दिलात की नाय 🤔 नारिंगरा आणि नरिंगारेकरा एकदम भारी 👌 पुढल्या वर्षांकं भजनाची आणि फुगड्यांची सुपारी घेऊन नक्की येऊकं व्हया 😄 ♥️ 👍
छान फुगडी. ❤❤
मस्त खूप छान विडिओ तुमचे विडिओ असेच येत राहू दे
Khup chan fugdya aamchya lhanpanichi aathvan zali🙏🙏
sakshi la khup intrest ahe pahun mast vatal🎉🎉
लय भारी व्हिडिओ ❤❤
खुपच छान❤❤❤
खूपच मस्त फुगड्या मजा आली
गाणी खूप सुंदर
खुपच छान फुगडी घालतात
Khupach Chan 1 number ❤
Beatboxing भारीच आहे.😅😂
खूप छान आहे
मस्तच व्हिडिओ
Khupach chyan
लय भारी विडियो
👌🏻👌🏻
👍👍
❤❤❤❤❤
खूप छान ♥️♥️
😄❤❤
मस्त गावाची आठवण इली q
👌👌
It's too good
Nice video
Vinu tuzhi aai hi disali nahi tasech babu chi aai pan disali nahi.mahila mandal na thakata khup usphurt pane chhan khelalya bhari vatale .mast.mahilan barobar tumhi purush mandali hi jagun aanand ghet hotat ,sath det hotat video shut hot asalya ne mahila mandal hi khup khushi me khelat hotya.
Hii Sakshi..kshi aahes... Mumbai sodlis vat...must ganpati injoy krtes
खूपच छान फुगडया, एकापेक्षा एक वरचढ आहेत उखाणे घेण्यात. बाबूच्या मुलीच नाव काय ठेवल,.बारशाचा विडीओ नाही आला
Sakhi nav theval
Babu dada chi aai kuthech disli nahi. Fugdi madhe aai bhag ghet nahi ka?
बाबू आणि पूनम पुष्पा सक्के भाऊ बहीण आहेत ka
Ho
तुम्हीं direct video चालू करा .
Mhanje kassa?
@@ColoursofKonkan अरे 1st तुम्ही short madhye takta na video mg sagla video tyatch samjto
Hoo bt pudhe kay ahe he jar kalach nahi tar barech prekshak 2 min video baghun band kartat shevatparyant pahat nahit mhanun dakhvav lagat te
@@ColoursofKonkan ok 👍
👌👌