कोंकणातील पारंपारिक मालवणी फुगड्या आणि बायकांचे गजाली | फुगड्यांची गाणी | कोंकणातले गणपती | Fugadya

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #फुगड्यांचीगाणी #कोंकणातलेगणपती
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "कोंकणातील पारंपारिक मालवणी फुगड्या आणि बायकांचे गजाली | फुगड्यांची गाणी | कोंकणातले गणपती | Fugadya"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

ความคิดเห็น • 172

  • @anushkakadam6982
    @anushkakadam6982 11 หลายเดือนก่อน +9

    एक नंबर सर्व महिलांना बाप्पा तंदुरुस्त ठेवा अशाच आनंदी राहो हिच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 11 หลายเดือนก่อน +15

    आजच्या फुगड्या झिम्मा अप्रतिम आहेत. हा नवा व्हिडीओ आहे. सर्व महिलांना इतका आनंद दिल्या बद्दल आभार मानले आहेत. फुगड्या ची गाणी लिहून एक व्हिडीओ करता आला तर करा.

  • @pallavigovekar4532
    @pallavigovekar4532 11 หลายเดือนก่อน +1

    संपूर्ण दिवस काम करून देखील एवढा stamina….. खरोखरचं अप्रतीम 🙏🏻👍🏻👍🏻

  • @lordyashhgamerz7021
    @lordyashhgamerz7021 11 หลายเดือนก่อน +4

    सगळ्या बायका एक नंबर आहेत.अप्रतीम फुगड्या दाखवल्या , झुंबा या व्यायाम प्रकारास तोड अश्या फुगड्या आणि तेही नऊवारी साड्या नेसून व्वा व्वा ❤ सगळ्यांचे कौतुक,thanks दादा छान vedio झाला.

  • @ruvinakti7711
    @ruvinakti7711 11 หลายเดือนก่อน +6

    जांभळ्या कलरच्या साडी वाल्या काकींच्या फुगडी मध्ये जबरदस्त स्टॅमिना ❤❤❤❤

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 11 หลายเดือนก่อน +3

    फुगड्या बघुन आमच्या पन अंगात ईला नाचान सारख्या वाटला खराखुप सुंदर ही मजा आमच्या कोकणात च आसा पुनम पुष्पा कुठे असा माहेराला सुंदर फुगड्या घालतात गेली कुठे भावना पन घ्यायचा ना😊😊

  • @sachinbhatiya8779
    @sachinbhatiya8779 11 หลายเดือนก่อน +2

    नाद करायचा नाय .ह्या आमचा कोकण आसा,अप्रतिम,सुंदर,जबरदस्त

  • @amitabapat9909
    @amitabapat9909 11 หลายเดือนก่อน

    मस्त छान फुगड्या
    गुलाबी साडी ताई मस्त सर्वांना उचलून घेऊन छान फुगडी
    ऑरेंज कलर आज्जी भारी या वयात खेळतेय
    छोट्या मुलींची बस फुगडी पणं छान

  • @ashwinidewalkar9275
    @ashwinidewalkar9275 10 หลายเดือนก่อน

    माझ्या आई ला दाखवला हा विडिओ... तीला खूप खूप आवडला... अप्रतिम फुगडी

  • @sushantbidaye2464
    @sushantbidaye2464 11 หลายเดือนก่อน +1

    जांभळ्या रंगाच्या साडी वाल्या काकु भारीच आहेत

  • @user-cw9qe2mh2c
    @user-cw9qe2mh2c 11 หลายเดือนก่อน +2

    सगळेच अप्रतिम डोळ्याचे पारणे फिटले. खूप खूप धन्यवाद दाखवल्या बद्दल. गौरव व्या आई सोबत बस फुगडी घालणाऱ्या जांभळ्या कलर ची साडी घातलेल्या काकी अप्रतिम.

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 11 หลายเดือนก่อน +9

    Vlog of the year.Hats off to sisters.

  • @madhurabhosle1086
    @madhurabhosle1086 11 หลายเดือนก่อน +2

    पहिल्यांदा बघितले असे आपल्या संस्कृती चे सुरेख आणि सुंदर फुगड्या चे प्रकार आणि एनर्जी तर एक नंबर👌

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 10 หลายเดือนก่อน

    छान फुगडया आणि नाच

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 11 หลายเดือนก่อน

    छान फुगड्या झिम्मा घातल्या

  • @pragatirane8442
    @pragatirane8442 11 หลายเดือนก่อน +8

    खूप छान फुगड्या 👍👍👌👌

  • @user-cv5kt8og1g
    @user-cv5kt8og1g 11 หลายเดือนก่อน +4

    सगळ्या महिलांचे अभिनंदन कारण तुम्ही तुमची पुरातन परपरा अजुन हि जीवन ठेवली आहे 👌👍 सगळ्याच जनी खुप सुंदर दिसत आहे 💖👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 11 หลายเดือนก่อน +5

    1 नंबर 👌 Hat's Off 👍 कशाकं व्हये ह्यांका झुंबा, अरोबिक्स आणि इतर व्यायामाचे प्रकार 🤔 हे पारंपारिक फुगडेचं बस्स झाले व्यायामाकं.. 👌♥️👍

  • @hindavimasale6578
    @hindavimasale6578 11 หลายเดือนก่อน +1

    ईतक्या वयात पण ह्यांची एनर्जी जब्बर आहे आणि त्या खेळात सगळ्या
    प्रकारचे व्यायाम पण होत आहेत ❤ मस्त खेळ आहेत खूप छान

  • @travel_around
    @travel_around 11 หลายเดือนก่อน +3

    जामसांडेकर काकू आणि साक्षी ची आई भारीच❤... आणि सगळ्या च महिलांनी उत्तम सादरीकरण केले ❤...मज्जा आली व्हिडिओ पाहायला 😊

  • @amrutakoli5244
    @amrutakoli5244 11 หลายเดือนก่อน

    Khup chhan 👌👌 khela .kokanatale

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 11 หลายเดือนก่อน +4

    फुगड्यांचे कित्ती प्रकार 🤗अप्रतिम 👍सुरेखच 👌👌मस्त व्हीडिओ 👍👌👌

  • @umalad6041
    @umalad6041 11 หลายเดือนก่อน +1

    नांरीग्रे गावचे बायकांच्या फुगडी लय लय भारी सगळ्या काकी वहिनी खुप छान फुगडी खेळल्या

  • @rohityeragi7323
    @rohityeragi7323 11 หลายเดือนก่อน +1

    खूप मस्त विडीवो बनवला बाल्या तू आम्ही पण अशीच फुगडी घालायचो एकदम भारी

  • @user-zo9vm5gf4y
    @user-zo9vm5gf4y 11 หลายเดือนก่อน

    वा खुपच छान अप्रतिम

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 11 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम !!! शब्दांच्या पलिकडे अतिशय सुंदर .वा

  • @vilasmayekar5746
    @vilasmayekar5746 11 หลายเดือนก่อน +4

    🚩🙏🏻🤗❤️🌺 *गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय* 🌺❤️🤗🙏🏻🚩

  • @nayannaik9021
    @nayannaik9021 11 หลายเดือนก่อน +6

    Kiti surekh...kay stamina aahe sarrwancha.great🎉.hats off to all ladies...from London

  • @smitapednekar5706
    @smitapednekar5706 11 หลายเดือนก่อน +7

    🕉️👏👏वाह वाह 👏👏अप्रतिम ,जबरदस्त स्टॅमिना 🎉🕉️

  • @priyankamore8184
    @priyankamore8184 10 หลายเดือนก่อน

    एक नंबर होती फुगडी, ❤❤ पहिल्यांदा अशी फुगडी बघायला भेटली ❤ अप्रतिम 👍👌👌

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 11 หลายเดือนก่อน

    एक नंबर

  • @aparnawelling
    @aparnawelling 11 หลายเดือนก่อน

    खरोखर अप्रतिम व्हीडिओ, विनय आणि मुकेश यांना एक विनंती आहे, जसे वसई मध्ये सुनील डिमेलो वसई ची परंपरा पुढच्या पिढीला कळावी म्हणून documentry करत आहेत तशी तुम्ही देखील करा

  • @poorvakolge1657
    @poorvakolge1657 11 หลายเดือนก่อน +3

    Woman power ✌🏻💪🏻fullllllll energetic 🙌🏻.......gaurav chi aai n tya pink adi walya kaki full on🤩Ani itar mahilani pn khup chhan fugdya ghatlya aaj👍🏻

  • @suchetagavade4144
    @suchetagavade4144 11 หลายเดือนก่อน

    मस्तच

  • @samarthdigitech8295
    @samarthdigitech8295 11 หลายเดือนก่อน

    शरीर आणि मनाने निरोगी रहाण्याचा उत्तम मार्ग आणि व्यवस्था म्हणजे आपले उत्सव. अतिशय सुंदर पारंपरिक खेळ. शहरातील बायका झुंबा तुंबा करतात. निदान गावखेड्यात तरी परंपरा जपताहेत.

  • @chaitalidesai7689
    @chaitalidesai7689 11 หลายเดือนก่อน

    जांभळ्या साडी वाली काकी लय भारी

  • @vrushalisawant7860
    @vrushalisawant7860 11 หลายเดือนก่อน +1

    किती मस्त आहे हे सर्व.गावी राहणार त्यांना च हे छान जमतं

  • @sukhadapathare8279
    @sukhadapathare8279 11 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @dineshshetty4240
    @dineshshetty4240 2 หลายเดือนก่อน

    Ek No Mast ❤

  • @manalimatkar2599
    @manalimatkar2599 11 หลายเดือนก่อน

    १ नंबर blog

  • @mangesh_todankar
    @mangesh_todankar 11 หลายเดือนก่อน +2

    ह्या व्यायामपुढे झुंबा, एरोबिक्स, जिम सगळे झक मारतात, असा व्यायाम जर स्त्रियांनी केला तर फिटनेस 100 टक्के राहिल याना सलाम

  • @amitapaste5197
    @amitapaste5197 11 หลายเดือนก่อน +1

    Ha juna video ahe na last year cha

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 10 หลายเดือนก่อน

    सुंदर 👌👌👌👌

  • @user-rg5kz1tm3z
    @user-rg5kz1tm3z 11 หลายเดือนก่อน

    Sunder

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 11 หลายเดือนก่อน

    खूपच नवीन प्रकार पाहायला मिळाले फुगड्या छान घातल्या सुंदर व्हिडीओ

  • @poonammirashi4535
    @poonammirashi4535 11 หลายเดือนก่อน

    फार छान फुगड्या बघायला मिळाल्या धन्यवाद

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान व्हीडीओ विनू बाबू तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद महिला भगिनींना खूप शुभेच्छा आभारी आहे खूपच सुंदर व्हीडीओ

  • @sayalikadam3324
    @sayalikadam3324 11 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर फुगड्या ..stamina तर भारीच प्रत्येकीचा ..

  • @pranjalsadekar6010
    @pranjalsadekar6010 10 หลายเดือนก่อน

    Khup chan🎉

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 11 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर व्हिडिओ. हे खेळ दाखवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद! बघायला मिळत नाही हे सगळेच !!! खुपच मस्त!!!

  • @kk846
    @kk846 11 หลายเดือนก่อน

    कसल्या भारी फुगड्या wow मस्त.... अप्रतिम....

  • @priyapramod1556
    @priyapramod1556 11 หลายเดือนก่อน

    जबरदस्त फुगड्या छान वाटलं बघुन धन्यवाद 👌👌🙏

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 11 หลายเดือนก่อน

    Chhan video

  • @shubhadadalvi663
    @shubhadadalvi663 11 หลายเดือนก่อน +2

    फुगड्या खूप सुंदर 😍

  • @rajanchavan6477
    @rajanchavan6477 11 หลายเดือนก่อน

    🙏🏻Khup sunder chan video aahe किती मन लावून bagithala 👌👌👌👌👌👌👌

  • @sareekaurunkar5672
    @sareekaurunkar5672 11 หลายเดือนก่อน

    Divas bhar thkun sudda kiri Utah
    Kokan ledij Great ❤🙌

  • @devendrachavan7289
    @devendrachavan7289 11 หลายเดือนก่อน

    👏👏👏👍

  • @umalad6041
    @umalad6041 11 หลายเดือนก่อน

    वा वा छान विडियो दाखवले बद्दल अभिनंदन आशिर्वाद शुभेच्छा आम्हाला बघायला मिळत नाही फुगडी लय लय भारी

  • @sadichhachavan7266
    @sadichhachavan7266 11 หลายเดือนก่อน

    Hat's off mahila mandal ek no 🤩🤩🤩💯💯💯👌👌👌fugdya

  • @prajaktarane148
    @prajaktarane148 11 หลายเดือนก่อน

    Chan fugadi

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 11 หลายเดือนก่อน

    Nice video

  • @devapro3653
    @devapro3653 11 หลายเดือนก่อน +1

    जांभळ्या रंगाच्या साडीवाल्या काकी एक नंबर आहेत ❤❤

  • @janhavichavan3430
    @janhavichavan3430 11 หลายเดือนก่อน

    My God Ekdam Bhari vlog ahe ha. Me first time asha phugdya pahilya. Mastch 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @anushkakamble2118
    @anushkakamble2118 11 หลายเดือนก่อน +1

    Yellow sadi walya aai १ no.

  • @snehagawathe5752
    @snehagawathe5752 11 หลายเดือนก่อน

    👏👏👏👏

  • @pritianbhavane3625
    @pritianbhavane3625 11 หลายเดือนก่อน

    1no fugadi

  • @bhartikaskar1469
    @bhartikaskar1469 11 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर व्हिडीओ बनवला आहे. आपली संस्कृति जपली तर आहेच परंतु या व्हिडीओ च्या माध्यमातून सवऀत्र पोहोचवला. सवऀ माता भगिनी ना आमच्या कडून धन्यवाद. या सवाऀना देव बाप्पा खूप सुखी केवल. गणपती बाप्पा मोरया🙏

  • @naynaadhalrao3873
    @naynaadhalrao3873 11 หลายเดือนก่อน

    Purple saree wali kaki ekch no ,kiti
    active ani thondane awaj kadun dance
    Great 👍

  • @amitakhandalekar8659
    @amitakhandalekar8659 11 หลายเดือนก่อน

    Lavkar Fugadecho video taaklaas tyabddal khup khup aabhaar mast video

  • @namrataapkar689
    @namrataapkar689 11 หลายเดือนก่อน +4

    एक नंबर फुगडी ❤

  • @manasi5815
    @manasi5815 11 หลายเดือนก่อน

    फुगड्या खूप छान घातल्या बायकांनी,या आधी अशा फुगड्या मी बघितल्या नाही पहिल्यांदाच बघते

  • @janhavigawde6978
    @janhavigawde6978 10 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌

  • @prasadranavade8354
    @prasadranavade8354 11 หลายเดือนก่อน

    Mast👌👌👌

  • @prajaktawithAdhira1427
    @prajaktawithAdhira1427 11 หลายเดือนก่อน

    Khup chan yevde fugadinche prakar tumchamul mahit zale thanks vinu dada & sarang tuza sarkha disto

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 11 หลายเดือนก่อน

    Phar sundar video. Jamsandekar kaku Ani dusarya kaku ekdam mast. Saglyanach dhanyawad. Phar sundar phugdya ghatlya saglyani❤

  • @rajendrarandive3050
    @rajendrarandive3050 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम, लाजवाब, सर्व भगिनींना धन्यवाद 🙏🙏

  • @sanjayvane4470
    @sanjayvane4470 11 หลายเดือนก่อน +1

    Kiti chaan 🎉🎉🎉🎉

  • @saritavlog6562
    @saritavlog6562 11 หลายเดือนก่อน

    Chan prmpara talcum theva

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 11 หลายเดือนก่อน

    हा व्हिडिओ खूपच सुंदर आहे एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻

  • @shreyagurav3819
    @shreyagurav3819 11 หลายเดือนก่อน

    खुप छान.... नाच . गणपती बाप्पा खुश🎉

  • @sharmilamohite7236
    @sharmilamohite7236 11 หลายเดือนก่อน +3

    Thanks vinu ❤
    very nice video 👌
    Khup enjoy kela 😊😊😊

  • @sunitabagwe7093
    @sunitabagwe7093 11 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर फुगड्या

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 11 หลายเดือนก่อน

    Aprtim atishay sundar vidio saglyache manapasun abhar khup chan khelalya

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 11 หลายเดือนก่อน

    Ekdam zakkas sarva khel

  • @vilasjadhav1232
    @vilasjadhav1232 11 หลายเดือนก่อน +1

    👌👌👍👍👍👍👍💃💃

  • @santoshshigvan6132
    @santoshshigvan6132 11 หลายเดือนก่อน

    Waah.

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सुंदर सादरीकरण

  • @sheetalghag6689
    @sheetalghag6689 11 หลายเดือนก่อน

    Mast fugdya sarv mahilana subhechya 👌👌

  • @ravibhagatm.hcable9507
    @ravibhagatm.hcable9507 11 หลายเดือนก่อน

    भगत परिवार काकी वनीला गौरीच्या शुभेच्छा छान फुगड्या झाल्या

  • @user-bg1wk6sm9n
    @user-bg1wk6sm9n 11 หลายเดือนก่อน

    Bhari phugdya sglyna 🙏

  • @snehashetye8391
    @snehashetye8391 11 หลายเดือนก่อน

    Chaan mast fugdya

  • @amrutapawar6155
    @amrutapawar6155 11 หลายเดือนก่อน

    Khupch sundar.💯💫💫

  • @Parab-qy1ru
    @Parab-qy1ru 11 หลายเดือนก่อน

    खूप छान छान

  • @mtraveller278
    @mtraveller278 11 หลายเดือนก่อน

    Fugdi sobad sagle yogasan purn kele re bayani 😃khatarnak

  • @pratibhavengurlekar8482
    @pratibhavengurlekar8482 11 หลายเดือนก่อน

    Betuful वीडियों अप्रतिम 👌👌

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 11 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर विडिओ छान खेळतात फुगडी प्रकार छान आहे आमचा पण गृप आहे सखी महिला गृप कलवा आम्ही कार्यक्रम करतो मंगळागौर भोंडला मंगलाष्टके लेझीम अथर्वशीर्ष श्री सुक्त

  • @Vaishaliraut13
    @Vaishaliraut13 11 หลายเดือนก่อน

    फुगडी खुप चं छान

  • @SSZ12
    @SSZ12 11 หลายเดือนก่อน

    बाईपण भारी देवा. जबरदस्त 🎉

  • @madhavidorlekar2841
    @madhavidorlekar2841 11 หลายเดือนก่อน

    खुप छान फुगड्या 👌👌👍👍

  • @user-zo9vm5gf4y
    @user-zo9vm5gf4y 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान. अप्रतिम. सवॅचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे