माझं नाव प्रमोद राणे. पहिल्या व दुसऱ्या एकादशीला मी कामानिमित्त बाहेर होतो. त्यामुळे भजनाला जायला मिळाले नाही. त्यामुळे रेकॉर्ड करता आलं नाही. पण तुमची इच्छा प्रबळ असल्यामुळे मी कोणी रेकॉर्ड केलंय ला याची चौकशी केली. एकाने दुसरी एकादशी भजन थोडंसं रेकॉर्ड केलं आहे. ते पाठवतो. गोड मानून घ्या
नमस्कार दादा. खूप खूप आभारी आहे. आता या पुढे जमेल तसे सर्व एकादशी आणि स्वामींच्या पुण्यतीथी चे भजन पाठविले तर अत्यंत आनंद होईल. वयोमानानुसार तसेच येथे मंदिर नसल्याने घरच्या घरी लाभ घेता येईल.
ओम् नमः शिवाय माऊली
वा मस्त. तबला, पेटी जान्ज, सर्व बंधू व भगिनी एका तालात म्हणतं आहेत. ऐकून खुप छान वाटले.
श्री सद्गुरूनाथ महाराज की जय
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹 क धन्यवाद ताई तुमची - सेवा आई चरणी
रुजू झाली छान भजन आले धन्य धन्य मारली🙏🏼🙏🏼🌹🌹
Om namah shivay 🌹🌹🙏🙏 shree sadguru maharaj ki jay 🌹🌹🙏🙏
ॐ नमः शिवाय 🙏🏼
खूप छान भजन,तालासुरांत,आणि बरोबर चालीत😊
Om nam shivay Param pujya gurudevata shree kalavati maata ki jay
Om namah Shivay,
🙏❤️Om Namah Shivay ❤🙏💐💐💐🌹🌹🌹
छान वाटलं आणि पेटी पण छान वाजवली 👌🙏🙏
ॐनम शिवाय
Om namah shivai Aai
Om Namaha shivay Aai 🙏
जयश्री माऊलि मंदिर मंडल नमो
Om namah shivay 🌹🌹🌹🙏🙏🙏
खूप छान आहे खरंच आईचं भजन
Om namah shivay aai
माझी आई गुरु माय
Om nama shivya
Aai
Om nam shiya
🙏🙏🙏🙏🙏koti koti namaskar
❤
धन्यवादताई
🙏🏼🙏🏼🌹🌹
प्लीज सर्व उत्सव चे व्हिडिओ टाका 💐 ओम नमः शिवाय 🙏🏻🌹🌹
शक्य होईल तसं नक्की टाकेन 🙏
नमस्कार मला माहित होते दादा तुम्ही हा व्हिडिओ टाकनर खूप खूप धन्यवाद ,
नमस्कार ताई,सर्व ऊत्सवांच्या एकादशीच्या तसेच स्वामींच्या पुण्यतिथी चे भजन कराल का? प्लीज! आता तीसरी एकादशी जवळ आली आहे.
ताई,१६ तारखेला तिसरी एकादशी आहे.तरी कृपया आँडीओ लवकरच पाठवाल का?
माझं नाव प्रमोद राणे.
पहिल्या व दुसऱ्या एकादशीला मी कामानिमित्त बाहेर होतो. त्यामुळे भजनाला जायला मिळाले नाही. त्यामुळे रेकॉर्ड करता आलं नाही. पण तुमची इच्छा प्रबळ असल्यामुळे मी कोणी रेकॉर्ड केलंय ला याची चौकशी केली. एकाने दुसरी एकादशी भजन थोडंसं रेकॉर्ड केलं आहे. ते पाठवतो. गोड मानून घ्या
आमच्या कडे मंदिर नाही. चातुर्मास असल्याने भजन ऐकण्याची तळमळ आहे वय वर्षे ७० असल्याने केले तर फार ऊपकार होतील प्लीज!
नक्कीच प्रयत्न करेन
नमस्कार ताई,खूप आभारी आहे
आता १६ तारखेला तिसरी एकादशी आहे. आपणा मुळे लाभ झाला तर खूपच ऊपकार होतील.आपल्या रूपाने आई धावून आल्या असेच वाटते.
नमस्कार दादा. खूप खूप आभारी आहे. आता या पुढे जमेल तसे सर्व एकादशी आणि स्वामींच्या पुण्यतीथी चे भजन पाठविले तर अत्यंत आनंद होईल. वयोमानानुसार तसेच येथे मंदिर नसल्याने घरच्या घरी लाभ घेता येईल.
शब्दापेक्षा टाळाचा आवाज जास्त आहे
ॐ नमः शिवाय 🙏🏼