# *इतकी वर्षे बंटी पाटील असताना विकास झाला नाही आता काय शेट्टं विकास होतोय.....बाकीची शहरं पुढे गेली..... कोल्हापूरात अजूनबी प्रत्येक गल्लीत रस्ता खोदून ठेवलेला असतोय..... गटारी आणि ड्रेनेज चे काम कायम चालू असतयं.....पण पूर्ण कधी होत नाही...... ट्रॅफिक जॅम तर लई भारी.....!!!* 🤣🤫😜💩👎🐖
*सर्वसामान्यांची बाजू* *उत्तरेतून लाटकर राजू* *लाटकर आमदार झाले तर आनंद दुहेरी असेल, एकतर सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार होईल हे आहेच पण त्याहीपेक्षा भरत लाटकरांचा मुलगा आमदार होणं हेही महत्वाचे असेल* ❤️❤️❤️🎉🎉🎉
लाटकर साहेब, तुम्ही ज्या नेत्यांच नाव घेता, त्यांनी तुम्हाला अपक्ष उमेदवारी मागे घ्यायला सांगितली की नाही, सांगितलं असेलतर तुम्ही तुमच्या नेत्यांचं का ऐकलं नाही, याचा खुलासा करा.
आत्ता वारं फिरलय हिंदुत्वासाठी, मराठी माणसासाठी, छत्रपतींच्या गड किल्ल्यांच्या साठी आणि कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी. आत्ता एकच पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना.🚩 मा. अभिजीत राऊत मनसे अधिकृत उमेदवार उत्तर कोल्हापूर. एकच पर्याय मा. अभिजीत राऊत ✌️
कोल्हापूर उत्तर मधून राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार, क्षीरसागर साहेब यांनी कोरोना , महापूर मध्ये संपूर्ण कोल्हापूर शहरात क्षीरसागर कुंटूबीय मदत करत होते त्याचे आम्ही साक्षीदार आहोत 💯❤👍
लाटकर साहेब, तुम्ही काँग्रेस कार्यकर्ते म्हणवता, काँग्रेस खासदार, छत्रपती शाहू महाराज आपल्या घरी येऊन अपक्ष उमेदवारी मागे घेण्याबाबत विनंती केली असताना तुम्ही का घेतली नाही, पक्षाच्या उमेदवाराबरोबर का राहीला नाही, याच उत्तर द्या.
Latakar Saheb tumhi kahihi mhana pan tumhi nagar sevak hota tumhi madurima rajena umedwari dyayla pahije hoti bhale kahihi houde madhurima raje sarkh Kam tumhla jamnar nahi je kahi zal ahe te tumchya jivala mahit pan he zaly te changal zal nahi dev tyala nyay deil 1000 takke
@@Skvambletaveromp खंडणी चोर/ प्लॅट बळकावणे/जयप्रभा स्टुडिओ/ सोसायटीच्या टेरेस वर रात्री वेळ पर्यंत दारूच्या पार्टी करणे/ डॉक्टर ला महाराण/ ४० टक्के कमिशन चे मालक राजेश शिरसागर
@@karanpatilvlogs9527लाटकर त्याच्या एका प्रभागात मोठा आसल , राजेश क्षीरसागर साहेब यांनी अख्या कोल्हापूरात कोरोना मध्ये महापूर मध्ये मदत केली आहे आख्ख क्षीरसागर कुटुंबीय जनतेसाठी राबत होते आम्ही त्याचे प्रत्यक्ष दर्शी आहोत 💯
सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤
Sabse alag Latkar
जनतेतील सामान्य कार्यकर्ता राजू लाटकर दादा
Only Raju Latkar❤
only Rajesh Kshirsagar saheb🚩
Only raju latakar 💯✌
Fix amdar LATKAR SAHEB ❤❤❤
राजेश क्षीरसागर 🚩🚩🚩
छत्रपती शाहूमहाराज , बंटी साहेबांनी, सामान्य जनतेतील कार्यकर्तातल्या न्याय दिला 🙏
# *इतकी वर्षे बंटी पाटील असताना विकास झाला नाही आता काय शेट्टं विकास होतोय.....बाकीची शहरं पुढे गेली..... कोल्हापूरात अजूनबी प्रत्येक गल्लीत रस्ता खोदून ठेवलेला असतोय..... गटारी आणि ड्रेनेज चे काम कायम चालू असतयं.....पण पूर्ण कधी होत नाही...... ट्रॅफिक जॅम तर लई भारी.....!!!* 🤣🤫😜💩👎🐖
महाविकास आघाडी पुरस्कृत लाटकर निवडून येणार 🙏प्रेशर कुकर ✌️🇮🇳👍
कुकरची वाफ गेली उङुन 😂🤣
विजयी भवं
सबसे हटकर राजेश लाटकर
लाटकर जी तुम्ही लढा ..विजय तुमचा निश्चित आहे...विजयी भव काँग्रेस
जनतेचे मनातले फिक्स उत्तर राजेश क्षीरसागर साहेब
उत्तर च एकच उत्तर माननीय श्री राजेश क्षीरसागर साहेब 🚩🏹✌️
*सर्वसामान्यांची बाजू*
*उत्तरेतून लाटकर राजू*
*लाटकर आमदार झाले तर आनंद दुहेरी असेल, एकतर सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार होईल हे आहेच पण त्याहीपेक्षा भरत लाटकरांचा मुलगा आमदार होणं हेही महत्वाचे असेल* ❤️❤️❤️🎉🎉🎉
Kadhi tari samnya Manus Nivdun lokani dyava kiti diwas amdar khasdar cha ghratil manus Nivdun denar...
Kolhapur Dakshin madhe dya na samanya karyakarta la vote....😂
Kolhapur Uttar madhe samanya gharatle ch ummedvar ahe sarva...😅
महानगरपालिका चे नगरसेवक होते ते आणि महानगरपालिका मध्ये त्यांनी उच्च पद घेऊन बसले आहेत ते कुठून झाले सामान्य माणूस ???
🚩🚩 दादा 🚩🚩
विजयी भव .
Only raju dada...fix aamdar....
लाटकर साहेब.. एकचं प्रश्न आहे!?
कोल्हापूर ची हद्दवाढ तुम्ही करणार का!?
करणार
nahi karnar
निवङून यायच्या आधिच ह्यो प्रश्न 😂🤣
😂😂😂🤣🤣🤣
😂😂
लाटकर ला काँग्रेस वालीच लटकून ठेवणार लिहून ठेवा 💯💯💯💯💯💯🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
🚩जिगरबाज मुख्यमंत्र्याचा जिगरबाज पट्या मा आमदार राजेश क्षीरसागर साहेब उत्तरच उत्तर🚩
एकदा ठरल की ठरल लाटकरच जिकानार बाजी
Latkar Sahib❤
तिकिट कापले
आता परत पुरस्कृत
#पक्षनिष्ठा
??????
लीड ने निवडुन येणार. फक्त तुम्ही निवडुन आल्यावर काँग्रेस सोबत रहा
आपटणार 😂
लाटकर साहेब,
तुम्ही ज्या नेत्यांच नाव घेता, त्यांनी तुम्हाला अपक्ष उमेदवारी मागे घ्यायला सांगितली की नाही, सांगितलं असेलतर तुम्ही तुमच्या नेत्यांचं का ऐकलं नाही, याचा खुलासा करा.
येत नाही निवङून 😂
Te 23 Tarik la kalal
अहो एकच छोटास छान शहर आहे तुम्ही किती किती जण जाणार आहे त्याचा मुद्दा मांडायला अजून प्रत्येक पाच वर्षांनी तोच मुद्दा आहे तुमच्याकडे....
एकच उत्तर राजेश क्षीरसागर...
आत्ता वारं फिरलय हिंदुत्वासाठी, मराठी माणसासाठी, छत्रपतींच्या गड किल्ल्यांच्या साठी आणि कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी.
आत्ता एकच पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना.🚩
मा. अभिजीत राऊत मनसे अधिकृत उमेदवार उत्तर कोल्हापूर.
एकच पर्याय मा. अभिजीत राऊत ✌️
मग पालकमंत्री बंटी पाटील होते त्यांनी किती रस्ते केले ते सांगा
आगदी बरोबर 💯
100 कोटी कोठे गेलेत बाळा😂
यांचेच काँग्रेस चे आमदार होते आणी हे आता बोलतात 100 कोटी चा निधी कुठ गेला
2014 mdhe swataha harlyanntr swataha ladhavnyachi himmat rahili nahi satej bhaunchi he pan sanga ki aata 😂😂😂
तुमचा उमेदवारी अर्ज मागे न घेण्याचे मायक्रो प्लॅनिंग सुद्धा बंटी पाटील साहेबांचेच आहे काय ?
🤣🤣🤣🤣🤣
Yet nahi
Fix आमदार ❤❤❤
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Kon pan aaya ya pan कोल्हापूरचा विकास मात्र करू नका सगळा स्वतचा विकास करा आता पर्यंत तेच होत आला
Deposite rakhal tari lai zal.....😂😂😂😂
बंटी पाटील याला 💯 निवडून आणणारच.
😂🤣
बरबर 😂🤣
😂😂😂
बंटी पाटीलच तुमचा कार्यक्रम करणार 💯
Fakta flex varch kaam dislay mahavikas aghadicha, ya veli mahavikas aghadi la palvun palvun ghalvu Maharashtra mdhun
१०० कोठी सगळं निवडणुकीला खर्च करायला चालू आहे
कोल्हापूर उत्तर मधून राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार, क्षीरसागर साहेब यांनी कोरोना , महापूर मध्ये संपूर्ण कोल्हापूर शहरात क्षीरसागर कुंटूबीय मदत करत होते त्याचे आम्ही साक्षीदार आहोत 💯❤👍
आगदी बरोबर बोललास भावा 💯❤🚩
सदर बाजार विचारे माळ प्रभागातील लोकांचे प्रॉपर्टी कार्ड केले नाहीत अजून लोकांमध्ये नाराजी आहे.
Tula Kay mahit aahe विचारे maal sadar बाजार la raju latkar yani kay kay dilay..to ye firowon dakeato
Dakshin Nidhi digital scanner vr bola 😅😅😅
दक्षिण मधले स्कॅनर स्कॅन केलं तर दुसरीकडं च येतंय....... प्रत्यक्षात काही काम नाही झाली...
लाटकर साहेब तुम्ही जर निवडून येऊन आमदार झालात तर 18 टक्के वाले होऊ नका 🧰
Kolhapurcha vikas aplyamulech bhakas jahalay khintlay gele kityak versha mahanager palikever rajyat grampanchyativer amdar mhanun khasdar mhanun ani apan nagersevak mhanun kay kele te ata karnar. Mahabhakas agadila amhi kolhapur madhu hadda par karna. Janta tumchya navtankila bali yavle padnar nahi. Jai kolhapur
Rajesh latkar
चेहरे हसरे ठेवा भावाने 😂
😂🤣
😂😂
राजेश लाटकर यानी बंटी साहेबांची व शाहू महाराजांची माघार घेणयाची विनंती मान्य न करता ते त्यापेक्षा वरचढ व्हायचा प्रयत्न करत आहेत .
Ikbal bhai👍🏻
Gpp bs baba... jra tu namt ghetl asts ts evdh nst zal... bs ata shant... vikas krtoy
😴😴😴
राजू लाटकर हे सामान्य कार्यकर्ता आहे त्यांनी आपण निवडून द्यायचा आहे
😂😂🤣🤣
लाटकर साहेब,
तुम्ही काँग्रेस कार्यकर्ते म्हणवता, काँग्रेस खासदार, छत्रपती शाहू महाराज आपल्या घरी येऊन अपक्ष उमेदवारी मागे घेण्याबाबत विनंती केली असताना तुम्ही का घेतली नाही, पक्षाच्या उमेदवाराबरोबर का राहीला नाही, याच उत्तर द्या.
Kolhapur cha utar Raju latkar
क्षीरसार नाम ही काफी हे❤
👑❤🚩🏹💯
तुमचा कार्यक्रम काँग्रेसच करणार आहे लाटकर 🤣🤣
यावेळी संधी सामान्य कार्यकर्ते ला... 🙏🏼🙏🏼
राजेश क्षीरसागर ❤
Latakar Saheb tumhi kahihi mhana pan tumhi nagar sevak hota tumhi madurima rajena umedwari dyayla pahije hoti bhale kahihi houde madhurima raje sarkh Kam tumhla jamnar nahi je kahi zal ahe te tumchya jivala mahit pan he zaly te changal zal nahi dev tyala nyay deil 1000 takke
लाटकर येत नाही 😂🤣💯
@@Skvambletaveromp खंडणी चोर/ प्लॅट बळकावणे/जयप्रभा स्टुडिओ/ सोसायटीच्या टेरेस वर रात्री वेळ पर्यंत दारूच्या पार्टी करणे/ डॉक्टर ला महाराण/ ४० टक्के कमिशन चे मालक राजेश शिरसागर
@@Rx100lovers47लाटकर आपटणार जोरात 😂🤣
हा लाटकर शेवटी कोणा चाच नसणार घ्या लिहून😂😂😂😂
Lihun de 😂
@shis10 लाटकर कडून घे .....आयताच आलाय तो राष्ट्रवादीतून
जर लाटकर निवडुन आले तर शिंदे सेनेत जानार . . 😂😂😂
लाटकर येणार नाही त्याला काँग्रेसवालेच पाङणार 💯🤣🤣
@@dhruvrajkhanvilkar 💯💯 अजित पवार गट आहेच
संपय पडणार
आग्राची विनंती याला निवडून देऊ नका.
लाटकर पङलेला माणूस आहे 😂🤣
महापुराच्या आणि कोरोनाच्या वेळी तुम्ही कुठं गेलेला लाटकर तुम्ही नगरसेवक असून तुमच्या भागात तर होता काय
Tyanchya prabhagat jaun ha prashna vichara Tumhala uttar milel janatekadun
@@karanpatilvlogs9527लाटकर त्याच्या एका प्रभागात मोठा आसल , राजेश क्षीरसागर साहेब यांनी अख्या कोल्हापूरात कोरोना मध्ये महापूर मध्ये मदत केली आहे आख्ख क्षीरसागर कुटुंबीय जनतेसाठी राबत होते आम्ही त्याचे प्रत्यक्ष दर्शी आहोत 💯
Kon olkhat nahi