Live: Eknath Shinde- Ajit Pawar यांची ‘लाडकी बहिण’ अडचणीत? विधानसभेआधी तिढा कसा सोडवणार?| Mahayuti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 178

  • @sachinsurve5064
    @sachinsurve5064 2 หลายเดือนก่อน +1

    खरोखरच हे विश्लेषण खूप महत्त्वाचा आहे आणि खरोखरच डोळ्यांमध्ये अंजन टाकण्यासारखा आपला अभिनंदन आपण हे विश्लेषण फार चांगलं प्रकारे करून लोकांचं प्रबोधन केलं त्याबद्दल धन्यवाद

  • @santoshnarvekar4958
    @santoshnarvekar4958 2 หลายเดือนก่อน +3

    सत्य आहे सर

  • @rakeshambekar805
    @rakeshambekar805 2 หลายเดือนก่อน +3

    अभिजित सर आपण प्रत्येक माणसाचे मत हेच आहे अगदी बरोबर बोलत आहे नमस्कार आपणास 🙏🙏

  • @pavanbhise1746
    @pavanbhise1746 2 หลายเดือนก่อน +3

    स्पष्ट मुद्दे मांडले , आता bjp च्या मंदभक्त ट्रोलर गॅंग ला सामोरे जावे लागेल.
    तरी तुझ्या निर्भीड पत्रकारितेला सलाम भावा...

  • @vijayghadge2038
    @vijayghadge2038 2 หลายเดือนก่อน +2

    अभिजीत सर योग्य, परखड व अभ्यासू विश्लेषण
    याबद्दल आपले अभिनंदन.

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 2 หลายเดือนก่อน +3

    एक नंबर पत्रकरीता रोख ठोक विचार मांडले मुंबई तक ने
    जनतेच्या मनातले पृश्न मांडलात 🙏🙏
    जय जवान जय किसान 🇮🇳

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 2 หลายเดือนก่อน +1

    बेधडक जबरदस्त माहिती. पूर्ण. विस्लेसन आवडले

  • @rajgore3435
    @rajgore3435 2 หลายเดือนก่อน +3

    आवडले आपल्याला.. फक्त जनतेच्या डोक्यात घुसले पाहिजे...

  • @ganeshsaykar6367
    @ganeshsaykar6367 2 หลายเดือนก่อน +3

    अभिजित सर तुम्ही खर बोलता कोणत्याही पक्षाची बाजु घेत नाही वास्तव बोलता

  • @sainathsainathberad999
    @sainathsainathberad999 2 หลายเดือนก่อน +3

    1 नंबर बरोबर आहे खरं बोलले 🚩🚩🚩🚩🚩

  • @murlidhardhavde4835
    @murlidhardhavde4835 2 หลายเดือนก่อน +1

    अभिजित दादा आई शपत हे असे विश्लेसेन मी माझ्या 52 वर्ष्याचा आयुष्यात कुणाकडून ही ऐकल्ये नाही रोकठोक आणि कडक कुणी ही नेता असो वा सरकार सर्वांना आपल्या वाणीतून ठोकून काढा मी रोज मुंबई तक पाहतो ऐकतो धन्यवाद दादा

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 2 หลายเดือนก่อน +4

    राजकारण्यांची बेनामि सप्पति जमा करा आणि योजना राबवा

  • @sunilmali6517
    @sunilmali6517 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान,

  • @namdevthombare9215
    @namdevthombare9215 2 หลายเดือนก่อน +21

    अस कुणीतरी लोकांना समजावून सांगणारा. माणुस पाहिजे

  • @ArunaThigale
    @ArunaThigale 2 หลายเดือนก่อน +4

    जनतेचा आवाज म्हणजे अभिजीत सर करंडे

  • @prgemer4015
    @prgemer4015 2 หลายเดือนก่อน +5

    अगदी योग्य विशलेषण,राज्याची खरी आर्थिक परिस्थिती मांडली.हीच खरी पत्रकारिता.अभिनंदन अभिजित करंडे.

  • @GovtMHPSKAGWAD
    @GovtMHPSKAGWAD 2 หลายเดือนก่อน +7

    या देशातील सर्व पत्रकारांनी हा कार्यक्रम पहावा... jabardast Abhijeet sir

  • @sushantgorad4108
    @sushantgorad4108 2 หลายเดือนก่อน +12

    सलाम तुला भावा🎉

  • @bajiraokolhe597
    @bajiraokolhe597 2 หลายเดือนก่อน +2

    खुर्ची महत्त्वाची आहे

  • @RajendraShinde-v7c
    @RajendraShinde-v7c 2 หลายเดือนก่อน +7

    Gret.bhava

  • @pralhadgawade9827
    @pralhadgawade9827 2 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही खरोखर सत्य बोलत आहात जनता पन मुर्ख आहे अश्या भुलथापाना बळी पडतात

  • @sudhirnerkar6906
    @sudhirnerkar6906 2 หลายเดือนก่อน +4

    1 नंबर विश्लेषण सर कारण फुकट देऊन लोकांना आईतखाऊ बनाऊ नका नाही तर लाडक्या बहिणीला मारझोड होईल कारण निवडणूक आली की गागर dakhu नका नाहीतर मुख्यमंत्री लाडक्या सल्याला आणि इतरा ना सुधा कायमची घरी बसवेल जनता आता हुशार झाली आहे सावधान ❤

  • @pradipparande4931
    @pradipparande4931 2 หลายเดือนก่อน +26

    अशी निर्भीड पत्रकारिता पाहिजे नाहीतर सर्व गोदी मीडिया झाली आहे. खरे वास्तव लोकांना कळलं पाहिजे.

    • @ashokraowakade8082
      @ashokraowakade8082 2 หลายเดือนก่อน

      00000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @atmaramgore2579
    @atmaramgore2579 2 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद,हीच पत्रकारितेची खरी गरज आहे,तुम्ही वास्तव जनतेसमोर मांडले जनतेने या सगळ्याकडे वास्तव म्हणून पाहायला हवं.

  • @madhavlagad2137
    @madhavlagad2137 2 หลายเดือนก่อน +5

    अभिजीत, आज खूप छान झापले , खूप स्पष्ट आणि खऱ्या गोष्टी लोकांची मत मांडली आहे भावा

  • @prajwalbobade5448
    @prajwalbobade5448 2 หลายเดือนก่อน +8

    great point of view

  • @PujaRajput-rq9me
    @PujaRajput-rq9me 2 หลายเดือนก่อน +7

    Correct 💯

  • @rajushinde2407
    @rajushinde2407 2 หลายเดือนก่อน +2

    भाऊ बरोबर बोललेत

  • @santoshambulgekar1996
    @santoshambulgekar1996 2 หลายเดือนก่อน +13

    शेतकरी यांच्या मालाला हमी भाव द्या. बेरोजगारी कमी करा, महागाई, रोजगार उपलब्ध करणे, उद्योग बाहेर गेले.

  • @rambhauyownate6385
    @rambhauyownate6385 2 หลายเดือนก่อน +2

    Good

  • @ranjeetpatil7362
    @ranjeetpatil7362 2 หลายเดือนก่อน +1

    अभिजीत सर तुम्ही एवढं आक्रमक बोललात खरोकर खूप छान अस स्पष्ट बोलणारा माणूस हवा मग ते कोणतेही सरकार असो,या योजना हे सगळ फसवेगिरी आहे

  • @GovtMHPSKAGWAD
    @GovtMHPSKAGWAD 2 หลายเดือนก่อน +8

    याला म्हणावी पत्रकारिता...... अभिजीत सर....wow great

  • @KiranPatil-bj1ho
    @KiranPatil-bj1ho 2 หลายเดือนก่อน +2

    अभिजीत फ्रिज योजनेचा अर्थपूर्ण विश्लेषण फारच छान केलेत सरकारला खडे बोल सुनावलात आपणास लाल सलाम

    • @KiranPatil-bj1ho
      @KiranPatil-bj1ho 2 หลายเดือนก่อน

      फ्रि योजना असे वाचावे

  • @rajuvaral3640
    @rajuvaral3640 2 หลายเดือนก่อน +5

    एक नंबर पत्रकारिता मानलं साहेब रिअल परीस्थितीचे विश्लेषण केले.

  • @pankajsavant1358
    @pankajsavant1358 2 หลายเดือนก่อน +3

    Proud of you sir 👏

    • @RameshJadhav-mc6lb
      @RameshJadhav-mc6lb 2 หลายเดือนก่อน

      निर्भिड पत्रकारिता याला म्हणतात.... 👍, आठ लाख कोटी अर्ज असताना राजकीय स्वार्थापोटी यांनी उदमात सुरू केली आहे... तरूणांना शिक्षण रोजगार, आरोग्य, विकासात्मक न करता फुकट ऐतखाऊ बनवत आहेत

  • @dashrathavhad2230
    @dashrathavhad2230 2 หลายเดือนก่อน +15

    कुठलीही कर्ज माफी किंवा नमो शेतकरी पी एम किसान किंवा लाडकी बहिण नको फक शेतकरयांचा मालाला हामी भाव द्या शेतकरीच तुम्हाला कर्ज देतील

  • @sunilpathare2369
    @sunilpathare2369 2 หลายเดือนก่อน +7

    सर खूप छान माहिती दिली तुम्ही

  • @vithhalvidhate1178
    @vithhalvidhate1178 2 หลายเดือนก่อน +3

    शिंदे साहेब शिवाजी महाराज शपथ मराठीला आरक्षण देणार काय झालं

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 2 หลายเดือนก่อน +5

    आजचे आपले राजकीय विश्लेषण जनतेच्या दृष्टीने सडेतोड असे झाले की सरकारला शाब्दिक चपराक बसेल अशीच चर्चा झाली . जय महाराष्ट्र.

  • @NILKANTHRASKAR
    @NILKANTHRASKAR 2 หลายเดือนก่อน +2

    भाऊ बरोबर बोलला 👌

  • @appuwaghmare6174
    @appuwaghmare6174 2 หลายเดือนก่อน +2

    Bhava Tula Salam

  • @ArunaThigale
    @ArunaThigale 2 หลายเดือนก่อน +2

    अभिजीत सर अजित दादा यांचा सत्तर हजारकोटी लाडक्या बहिणीसाठी तयार करून ठेवलेत

  • @pralhadgawade9827
    @pralhadgawade9827 2 หลายเดือนก่อน +2

    Good sir

  • @pratapdeshmukh5309
    @pratapdeshmukh5309 2 หลายเดือนก่อน +2

    Dhanyvad tujha vanilla🎉🎉

  • @dattapote4553
    @dattapote4553 2 หลายเดือนก่อน +8

    सर धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल तुमच्या सारख्या पत्रकाराची महाराष्ट्राला गरज आहे

  • @vikramdeodhar7369
    @vikramdeodhar7369 2 หลายเดือนก่อน +4

    Abhijeet you are awesome. Perfect arguments. रोटी, कपडा, मकान आणि काम हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. विकास विकास करतात, मग लोकांची अवस्था इतकी वाईट का आहे? आणि Tax utilisation हे नीट केलं तर बरेच प्रश्न सुटू शकतात. सामाजिक असंतोषाला अर्थकारण सुद्धा जबाबदार आहे. राजकीय नेते, अधिकारी वर्ग यांची मौजमजा लोकांच्याच पैशांवर चालते. "आपल्या देशात श्रीमंत लोकं Tax भरत असतील का?" हा प्रश्न पडतो. राजकारणी, अधिकारी तर श्रीमंत लोकांच्या दावणीलाच बांधलेले लोकं बघतात. अंबानी लग्नावरून हे clear होतं.

  • @PavanRandive-d2r
    @PavanRandive-d2r 2 หลายเดือนก่อน +2

    मानलँ बाबा अभिजित ला. अक्षरशः वाभाडे काढले, ते पण सगळयाँचे.

  • @sandipkhatke2120
    @sandipkhatke2120 2 หลายเดือนก่อน +6

    खूप छान परखड पत्रकारिता.... खूप आवडले तुमचे विचार...

  • @madhavlagad2137
    @madhavlagad2137 2 หลายเดือนก่อน +2

    शाब्बास, अभिजीत, लव्ह यू अभी. ❤

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 2 หลายเดือนก่อน +1

    आपण अगदी चांगल्या प्रकारे सरकारचे वाभाडे काढलेत, जनतेला जागृत करण्याचे असेच काम करा,

  • @ज्ञानेश्वरमोहनरावलघाने
    @ज्ञानेश्वरमोहनरावलघाने 2 หลายเดือนก่อน +5

    एक नंबर अभिजित सर
    हे असं झालंय एक ना धड भारंभार चिंध्या

  • @bhaskars.4630
    @bhaskars.4630 2 หลายเดือนก่อน +2

    Patrakarita करीत करत असताना पगारवर् आणि सारखी पगारवर् बोलता त्या बरोबर् मंत्र्यांच्या पगराचा पण सारखा उल्लेख का करत नाही

  • @shrikantjadhav1374
    @shrikantjadhav1374 2 หลายเดือนก่อน +2

    अतिशय परखड मत अगदी बरोबर जनतेच्या मनातलं बोललात

  • @madhavlagad2137
    @madhavlagad2137 2 หลายเดือนก่อน +2

    असाच निर्भिड रहा, तू आमचा आहे, कोण ऐर्या गर्याची काळजी करू नको, आम्ही तुझ्यासोबत आहोत, ❤

  • @dineshgaikwad1796
    @dineshgaikwad1796 2 หลายเดือนก่อน +2

    ते लाडकी बहिण योजना....1500 हजर रुपये... तु तुझ्या पक्षाच्या.. खात्यातून दे ... महाराष्ट्रच्या अकावूंड मधून नाही देयाचे.... जय शिवराय

  • @pramodsathe5822
    @pramodsathe5822 2 หลายเดือนก่อน +2

    सगळ्या आमदारांच मानधन पूर्ण बंद करून ह्या पैशाची तरतूद करावी. किंवा ज्या आमदारांनी आपली संपत्ती एक कोटीहून जास्त दाखवली आहे त्या प्रत्येकाला एक कोटी व्हॅल्यू एशन होईल एवढी संपत्ती ठेवावी व बाकी संपत्ती तून हे पैसे उभे करावे.

  • @ramchandrapashte5960
    @ramchandrapashte5960 2 หลายเดือนก่อน +12

    येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुका साठी जुमलेबाजी.

  • @ramdasshete5495
    @ramdasshete5495 2 หลายเดือนก่อน +5

    वास्तव स्थिती मांडली अभिमान वाटला मुंबई तक चा, मी एक शेतकरी पुत्र आहे

  • @NileshDhondage97
    @NileshDhondage97 2 หลายเดือนก่อน +3

    Dada yakach नंबर

  • @JayshriKadam-m7v
    @JayshriKadam-m7v 2 หลายเดือนก่อน +7

    सर अशीच माहिती देत जा

  • @govindade5361
    @govindade5361 2 หลายเดือนก่อน +7

    बहिणीला दीड हजार रुपये साठी भौजीचा मार खावे लागते भाऊजी बहिणी कडे दारू साठी पैसे मागतो नाही दिली तर मार खावे लागते.

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 2 หลายเดือนก่อน +11

    दर डोई 65000 कर्ज महाराष्ट्रावर आहे,महाराष्ट्र जीडीपी मध्ये 6 न वर घसरला,:🤔👈👈अभिजित 👍👍:

  • @santoshambulgekar1996
    @santoshambulgekar1996 2 หลายเดือนก่อน +8

    घरात नाही आना मला बाजिराव म्हना

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 2 หลายเดือนก่อน +8

    शिंदे. जमीन. विकून. देणार. की. अजित.

  • @YuvarajNaerpagar
    @YuvarajNaerpagar 2 หลายเดือนก่อน +3

    एकट्या अजितदादा कडे सत्तर हजार कोटी रुपये पडून आहेत...🤣🤣

  • @gajananmaske6497
    @gajananmaske6497 2 หลายเดือนก่อน +2

    वर्षा च सहा हजार रुपये कोठे गेलेले आहेत काहींची नाही

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 2 หลายเดือนก่อน +9

    त्या. दोघांची. जमीन. विकून. ऐक. वर्ष. जाईल.

  • @sushantgorad4108
    @sushantgorad4108 2 หลายเดือนก่อน +6

    भाऊ इडी पासून सावद रहा यांच काय सांगु शकत नाही

  • @shantabaideore69
    @shantabaideore69 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान विश्लेषण.

  • @BHARATZINJADE
    @BHARATZINJADE 2 หลายเดือนก่อน +2

    दादा -शिंदे लाच लाडक्या बहिणी.. आहेत देवेंद्र ला नाहीत काय?....

  • @ravigaikwad679
    @ravigaikwad679 2 หลายเดือนก่อน +2

    दादा सरकार च्या विरोधात बोलू नका नाहीतर तुम्हाला सुट्टीवर पाठविले जाईल असे बऱ्याच पत्रकार बरोबर झालं आहे

  • @MilindJadhav-bf9yd
    @MilindJadhav-bf9yd 2 หลายเดือนก่อน +2

    छान विश्लेषण

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 2 หลายเดือนก่อน +1

    या सर्वे योजनांसाठी लागणारा पैसा साहेब सातार्याची जमिन विकूण ,बारामती आणि नगपूर चा व वडिलोपार्जित हिस्सा घेवून ताईंच्या गरजा भागवणार आहेत,😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @karbharitbapumalode7338
    @karbharitbapumalode7338 2 หลายเดือนก่อน +1

    आता लाडकी मेहुणी योजना आणणार

  • @Kokankanosa
    @Kokankanosa 2 หลายเดือนก่อน +1

    १००% वास्तव विश्लेषण केले आहे.
    लायक नसलेले प्रशासक खुर्चीवर बसलेले आहेत. अशा नालायक प्रशासकांच्या सैरभैर, दिशाहीन कारभारामुळे सर्वसामान्य जनतेचा विश्वास कशावरच राहिलेला नाही. महाराष्ट्रात अराजकता निर्माण झालेली आहे.

  • @rajeshteli9202
    @rajeshteli9202 2 หลายเดือนก่อน +2

    लोकांनी आर्थिक सल्लागार समिती निवडून देणे आणि सरकारच्या खर्चाचे नियोजन आणि त्यासंबंधित नियमावली बनवावी.. तिमाही ऑडिट करावे

  • @murlidharkhedkar7199
    @murlidharkhedkar7199 2 หลายเดือนก่อน +3

    वा, वा, अगदीछानविषय, चरचा्अगदिछानमूधे, आहेत सामानय, जनतेचया मनातील हिचरचाआहे.

  • @rajashrihanjankar9760
    @rajashrihanjankar9760 2 หลายเดือนก่อน +2

    अभिजित अगदी परखड विश्लेषण केलं 👌🏻👌🏻अशा विषय असले की माधवी आणि अभिजित असतात पण अनुजा धाक्रस आणि साहिल जोशी नसतात, ते फक्त्त एकमेकांची चुका काढणारे विषय घेतात. अनुजा तर पूर्ण विडिओ मध्ये साहिल सरांच्या चुकाच काढत असते 😂😂असं आपल माझं निरीक्षण आहे कदाचित ते चुकीचे असू शकेल 🙏🏻

    • @anujadhakras5862
      @anujadhakras5862 2 หลายเดือนก่อน

      अभिजीत सर आणि माझी सहकारी माधवी चांगलं बोलतात ह्यात वाद नाहीच.
      पण मी शेतकरी आत्महत्या, भारनियमन ह्या विषयांवर केलेले लाईव्ह तुम्ही पाहिलेत का असे आरोप करण्यापूर्वी?
      साहिल सरांकडून अनावधानानं चूक होत असेल तर ती सुधारली तर त्यात काय वाईट? त्यांना ह्यात कमीपणा वाटत नाही आणि हाच त्यांचा मोठेपणा आहे.
      टपून बसलेले ट्रोलस्टर्स माहिती असल्याने आणि प्रेक्षकांचा गैरसमज होऊ नये यासाठी सुधारणा सांगितल्या तर ह्याला सांभाळून घेणं म्हणतात…असो!
      @rajashrihanjankar9760

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 2 หลายเดือนก่อน +2

    MOTA BHAI SCHEME 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 DECLARED BY MBHAI... central GOVT mos declared

  • @rameshshendage4255
    @rameshshendage4255 2 หลายเดือนก่อน +1

    Abhijit sir🎉🎉🎉

  • @rahulkanhore6314
    @rahulkanhore6314 2 หลายเดือนก่อน +1

    केसरी कुपणावर वार्षिक उत्पन्न 25000हजार आहे आता राज्य सरकार महिलांना 18000वर्षाला देणार शेतकरी कुटुंब असेल तर 12000रु शेतकऱ्याला मिळून 30000मग वार्षिक उत्पन्न किती आता आता काम करायला नको धान्य फुकट पैसे फुकट कांद्याला बाजार नाही सोयाबीन दुध धंदा तोट्यात मग कशाला शेती करायची आता वाटा फुकट आता

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 2 หลายเดือนก่อน +1

    इतके स्पस्ट. बोलणारा पत्रकार मी. उभा आयुसात. पहिला नाही

  • @prabhakarhirugade1973
    @prabhakarhirugade1973 2 หลายเดือนก่อน +2

    या योजनेचा लाभ जास्त होणार नाही कारण जनता या विचारघारा विरहित खिचडी सरकारला कंटाळली आहे

  • @vilasdahake7408
    @vilasdahake7408 2 หลายเดือนก่อน +2

    ❤sinde ajit pavar yanchi prapartt japt karun ladkya bahila payse dya

  • @kailasvaidyainiuklookokk8404
    @kailasvaidyainiuklookokk8404 2 หลายเดือนก่อน +1

    100% barobar aha very sir

  • @PujaRajput-rq9me
    @PujaRajput-rq9me 2 หลายเดือนก่อน +4

    Future of Maharashtra uddhav saheb Thakre Jay Maharashtra uddhav saheb Thakre ❤

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 2 หลายเดือนก่อน +1

    निर्भिड आणि अभ्यासू पत्रकारिता धन्यवाद विश्लेशणाबद्दल .विकास कामांची क्वालिटी कंट्रोल आणि % वारी बद्दल एखादा व्हिडीओ बनवावा .

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 2 หลายเดือนก่อน +2

    1CR NONDANE.....MTAK 😂😂😂😂IN MORNING...... FAMILY INCOME 2.5 LK...8 LK FOR EWS OBC RESERVATION..... principal Secretary & IAS exam 🇮🇳🇮🇳🎯🇮🇳🇮🇳🇮🇳 doubt .....ias lateral entry😂proved it from scheme 😂😂😂😂😂popat minister

  • @ShantanuPatil-ge6bz
    @ShantanuPatil-ge6bz 2 หลายเดือนก่อน +2

  • @santoshbhoir7557
    @santoshbhoir7557 2 หลายเดือนก่อน +2

    भावजिला काम द्या बहिणीला पंधराशे नको

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 2 หลายเดือนก่อน +1

    अहो पत्रकार करूयात सरकारला काम का तुम्ही त्याचा किस काडताय

  • @govindade5361
    @govindade5361 2 หลายเดือนก่อน +2

    शेती कर्ज माफ करा भाऊ खुश बहीण खुश सगळे खुश सर्व कुटुंबाला फायदा होईल.

  • @narayannehe3468
    @narayannehe3468 2 หลายเดือนก่อน +1

    दाजीच्या १५ लाखाचे काय झाले???????????

  • @balasahebpatil7411
    @balasahebpatil7411 2 หลายเดือนก่อน +3

    अभिजित करंडे यांनी निर्भिड पणे विचार मांडून वस्तुस्थिती मांडली आहे.

  • @ramdasshete5495
    @ramdasshete5495 2 หลายเดือนก่อน +2

    आमदारांचा मासिक पगार बंद करून निधी उपलब्ध करणार आहात का

  • @rajuvaral3640
    @rajuvaral3640 2 หลายเดือนก่อน +2

    सर यु आर ग्रेट पाॅलीटीशयन विश्लेषण

  • @amolsamant2221
    @amolsamant2221 2 หลายเดือนก่อน +2

    Monthly payment is only Rs 3000 cr. even if 2 crore applications are received till 31 st August.
    The figure of 45000 CR is highly exaggerated for 9 months of current financial year.
    Anchor is expected to do some research before coming Live.
    It seems that till date only 49 lakh applications are uploaded.

  • @BharatBhosle-q3m
    @BharatBhosle-q3m 2 หลายเดือนก่อน +2

    माहेर जवळा तालुका घनसावंगी आमच्या गावामध्ये 7 केएम पानन रस्त्याचे काम झाले आहेत पण सत्य पाहिलं तर आपणास दिसेल किती काम झालेले आहेत मंत्रालयातून नंबरचे रोड करण्यासाठी 15 लाख निधी उपलब्ध होतो पण काम होत नाही पैसे वरचेवर उचलले जातात याच्यासाठी काही पर्याय आहे का कामा होणे गरजेचे आहे शेतकरी शेतात जाण्यासाठी आजही अडचणीत आहे खराब रस्त्यातून जात आहे

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 2 หลายเดือนก่อน +1

    IAs ENJOYING...IAS TALENTED 🎯🎯🎯🎯❓❓🎯❓🎯

  • @sudhirbujbad7661
    @sudhirbujbad7661 2 หลายเดือนก่อน +1

    अभिजीत सर खूप छान एकदम बरोबर मांडणी केली तुम्ही आज🎉🎉