महायुद्ध Live: सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना फटकारलं, अपात्रतेवर तातडीनं सुनावणीचे आदेश...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2023
  • महायुद्ध Live: सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना फटकारलं, अपात्रतेवर तातडीनं सुनावणीचे आदेश... Eknath Shinde vs Thackeray
    Mahayudha Live with Ashish Jadhao
    #eknathshinde #uddhavthackeray #maharashtrapolitics #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 419

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 10 หลายเดือนก่อน +71

    विजय हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा होनार

    • @sanjayjadhav8355
      @sanjayjadhav8355 10 หลายเดือนก่อน +2

      विजय होणार हे नक्की आहे बंदू परंतु जरा लवकर व्हायला हवे कारण हे सर्व जे वेगळ्या मिजाशित वागत आहेत ते जरा खाली माना घालून फिरताना लोकांना बघायचे आहे.

    • @SuryakantGudekar-ie6fi
      @SuryakantGudekar-ie6fi 2 หลายเดือนก่อน

      😊😊​@@sanjayjadhav8355

  • @sanjayjagtap1515
    @sanjayjagtap1515 10 หลายเดือนก่อน +79

    महाराष्ट्रातल्या या राजकीय गोधळला सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहे. वेळच्या वेळी निर्णय दिले असते तर ही वेळ आलीच नसती. सुरवातीलाच सर्वोच्च न्यायाधीशांनी वेळ देऊन घटनेची पायमल्ली केली.असे मला वाटत.

    • @sunildattjadhav5597
      @sunildattjadhav5597 10 หลายเดือนก่อน +3

      It's ok

    • @yogeshmadake6566
      @yogeshmadake6566 10 หลายเดือนก่อน

      अजिबात नाही उलट संविधान किंवा घटने नुसार सुप्रीम कोर्टन निर्णय दिला आहे bjp कीती नीच आहे हे सिद्ध झालं त्यांना संविधान मान्य नाही

    • @pajtmvorvndeifneif
      @pajtmvorvndeifneif 10 หลายเดือนก่อน +1

      Right

    • @annasahebgopalghare9146
      @annasahebgopalghare9146 10 หลายเดือนก่อน

      Right💯👍

    • @vijayshinde8640
      @vijayshinde8640 10 หลายเดือนก่อน

      सर्वावर मोदींची भीती आहे. IDI,सीबीआय, लावील याची भीती प्रत्येक अधिकाऱ्याला आहे. मोदी म्हणजे हुकुमशाही राजकारण, काँग्रेस सरकार म्हणजे लोकशाही राजकारण,

  • @sudhakarmore9272
    @sudhakarmore9272 10 หลายเดือนก่อน +58

    लायकी नसताना अध्यक्ष पद मिळाल्यास न्यायाची काय अपेक्षा करणार

    • @amolsonawane3460
      @amolsonawane3460 10 หลายเดือนก่อน +2

      अरे भावा आमदार आहे तो..
      तुझ तुझ्या घरातील माणसं तरी ऐकतात का
      अन् म्हणतोय की लायकी ...
      स्वतः ची किती हे अगोदर बघितला असतं तर ही comment नसती केली रे दादा..

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 10 หลายเดือนก่อน

      ​@@amolsonawane3460चोखनिस्त बोंबल, पिछवाडा मारुन घेतला, पोट दुखायला लागला.

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 10 หลายเดือนก่อน +2

      ​@@amolsonawane3460तु अगोदर काय बघीतल, तुझ पोट आल, लगेच माय निजवायला ल्गल

    • @amolsonawane3460
      @amolsonawane3460 10 หลายเดือนก่อน +1

      @@rajendrashinde1533 मला वाटलं होत की लोक सभ्य असतात म्हणून पण...
      तुझ्यात काहीच नाही तस.
      मारून तू घेतलीस भेन......द
      बोलायला मला पण येत पण....

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 10 หลายเดือนก่อน +21

    लोकमत महायुद्ध ची हि टीम परफेक्ट आहे.
    अगदी मुद्देसूद चर्चा केली जाते.

  • @mahadevmunje9463
    @mahadevmunje9463 10 หลายเดือนก่อน +16

    बेकायदेशीर सरकार महाराष्ट्रात आहे

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 10 หลายเดือนก่อน +22

    भाजपने जो निर्लज्ज पणाचा कळस गाठला आहे त्याबद्दल जनताच निर्णय घेईल

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 10 หลายเดือนก่อน

      हेसगळघडवीनेतकोशारीचामोटावाटावाटतो

  • @pravinpalande3219
    @pravinpalande3219 10 หลายเดือนก่อน +34

    लोकशाही आणि सर्वोच्च न्यालय यांचा पुरोगामी महाराष्ट्र मध्ये खून झाला आहे.

  • @Surendrashirwadkar759
    @Surendrashirwadkar759 10 หลายเดือนก่อน +17

    उद्धव,ठाकरे,यांची,बाजु,भक्कम,आणी,मजबूत,आहे,त्यामुळे,त्याचाच,विजय,होणार

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 10 หลายเดือนก่อน +8

    मीडिया विकली गेली असेल तरी सुप्रीम कोर्टात न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड असे न्याय मुर्ती असतील तरच लोकशाही वाचेल धन्यवाद चंद्रचूड साहेब मी एक निपक्ष नागरीक

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 10 หลายเดือนก่อน +29

    हा भाजपाध्यक्ष लोकांचा जराही विश्वास नाही. त्याचीही निवड बेकायदेशीरच आहे. त्याना ही कोर्टाने पायउतार केले पाहिजे.

  • @pradeeppatil5876
    @pradeeppatil5876 10 หลายเดือนก่อน +30

    शिंदेंच्या भावी मंत्र्यांना श्रध्दांजली

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 10 หลายเดือนก่อน +24

    लोकं अजून विसरले नाहीत...50 खोके एकदम ok... पुन्हा मिळाले अजित रुपी बोके 🔥🔥🔥🔥🔥

  • @vikasdhamale5858
    @vikasdhamale5858 10 หลายเดือนก่อน +3

    आशिष सर अतिशय छान विषलेशन घेतल आहे. अपात्र 16 होणार हे नक्की सर.

  • @shivajijagtap579
    @shivajijagtap579 10 หลายเดือนก่อน +9

    वेशरम लोकांचं राजकारण पाहण्याची वेळ जनतेवर आली आहे. याचा सूत्रधार फडणवीस आहे. त्याला राजकारणातून जनतेने हद्दपार करावे.

    • @mohanpednekar7323
      @mohanpednekar7323 10 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 10 หลายเดือนก่อน +43

    खरे तर आशिष जाधव आज अध्यक्ष ना मा कोर्ट शिक्षा देतील अशी अपेक्षा होती. पण मा कोर्टाने सुध्दा तसे केले नाही. मा कोर्टाने आता ही केस सामान्य जनतेच्या न्यायालयात दिल्यास या न्यायालयात लगेच निर्णय मिळू शकेल. राहुल नार्वेकर हे स्वतः ला फार हुशार समजतात.

    • @rameshjadhav5377
      @rameshjadhav5377 10 หลายเดือนก่อน +3

      नार्वेकर सुप्रिम कोर्टा पेक्षा स्वतःला मोठे समजायला लागले आहेत. त्याला जमिनीवर आणलं न्यायालयाने. चांगली चपराक बसली भाज्यपध्यक्षाला.

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 10 หลายเดือนก่อน +49

    विधानसभा अध्यक्षांना एवढं सूनावून देखील निर्लज्ज लोक समोर येऊन कोर्ट आणि सरन्यायाधीश आमच्याच बाजूने बोलले हे सांगायलाही कमी करणार नाहीत😂😂😂

  • @sarjeraothombare9185
    @sarjeraothombare9185 10 หลายเดือนก่อน +10

    16 आमदार अपात्र होणारच!!!

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 10 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद आशिष जाधव व आजची चर्चा क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती.

    • @sanjayjadhav8355
      @sanjayjadhav8355 10 หลายเดือนก่อน +1

      आशिष जाधव साहेब त्या चोंबड्याला आणत नाहीत हे मस्त👌

  • @vitthalchougule5904
    @vitthalchougule5904 10 หลายเดือนก่อน +23

    विधानसभा अध्यक्ष याच्यावर ही दिरंगाई केली म्हणून कार्यवाही सुरू झाली पाहिजे असे मत दरणा वाटते ,तर यावर उपाय काय?

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 10 หลายเดือนก่อน +27

    आशिष सर नार्वेकर कधीच निर्णय देणार नाही कारण तेच काय संपुर्ण सरकारच असविधानीक बनवले आहे
    ठाकरे साहेब नी आता जनतेच्या दरबारात दाद घ्यावी

    • @rameshpawar6240
      @rameshpawar6240 10 หลายเดือนก่อน

      जेव्हा उद्धव ठाकरे हे हिंदुत्व सोडून पळून जातत आणि काँग्रेस सोबत सरकार बनवितात ते सरकार खरंच संवैधानीक होते ?..😅

    • @sachinmalekar3083
      @sachinmalekar3083 10 หลายเดือนก่อน

      ​​@@rameshpawar6240chal futt re saale bjp chaatu. Tuza timepass Narvekar. Andhbhakt saale

    • @vanitawayal5558
      @vanitawayal5558 10 หลายเดือนก่อน

      Chrte Modi shaha fadnvis shinde nich

  • @shahupaikrao5682
    @shahupaikrao5682 10 หลายเดือนก่อน +27

    आंधळे लोकांना सुद्धा हा निर्णय सांगता येईल.

  • @BaliramAmale-vo3wk
    @BaliramAmale-vo3wk 10 หลายเดือนก่อน +30

    अजितदादा सोबत पवार साहेब गेले असते तर हा निर्णय आतापर्यंत घेतला गेला असता.कदाचित.

  • @sanjayshedge7672
    @sanjayshedge7672 10 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रासाठी खूप वाईट दिवस आहेत आशिष सर

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 10 หลายเดือนก่อน +7

    आशिष सर फारच चांगला विषय घेतला आहे आम्हा सामान्य लोकांना सोप्या शब्दात कायदयाचया भाषा समजत आहेत

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 10 หลายเดือนก่อน +15

    खरोखरच वेळकाढु पणा झाला आहे अस मला सामान्य माणसाला वाटत दूसरी गोष्ट अशी कि नार्वेकर हे काय सुप्रीम कोर्टाच्या पेक्षा मोठे आहेत काय अस मला सामान्य माणसाला व जनतेला वाटते त्या बाबत खर काय ते सांगावे सुप्रीम कोर्ट मोठे का नार्वेकर मोठे सविधानाचा आदर राखला पाहीजे तरच लोकशाही टिकेल जय संविधान

    • @rameshjoshi2801
      @rameshjoshi2801 10 หลายเดือนก่อน

      Speakers must respect the top court and order Minde to resign this is shame for Minde .If he respect really top court then He must resign immediately without wasting time

  • @digambarbedke9621
    @digambarbedke9621 10 หลายเดือนก่อน +13

    अहो आपल्या महाराष्ट्रात लोकशाहीचा सगळा चकाचुर झाला आहे आता ज्यांच्याकडे पैसा सत्ता आहे त्याची हुकुमशाही आहे यांना जनताच दाखवून देणार आहे

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 10 หลายเดือนก่อน +16

    कांहि जरी झालं तरी जणता उध्दव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे २०२४ ला जणता दाखवनारच

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte3802 10 หลายเดือนก่อน +16

    निर्णय केव्हाही लागो, यातून bjp ला जोरदार नुकसान होणार , हे निश्चित....

  • @jaysingshirke7612
    @jaysingshirke7612 10 หลายเดือนก่อน +9

    हे सगळं कोर्टाचं नाटक आहे. मोदींचा कोर्टावर दबाव आहे

  • @mahavirnaik6997
    @mahavirnaik6997 10 หลายเดือนก่อน +18

    हे सरकारच मुळात ओढून -तानून निर्माण झालेलं आहे त्यामुळे निर्णय देखिल जलद/ताबडतोब होणार नाही,ते देखिल ओढून -तानून होणार आहे यात शंका नाही........

  • @satishkulkarni6891
    @satishkulkarni6891 10 หลายเดือนก่อน +16

    गुवाहाटीला गेल्यानंतर त्याने सांगितलं होतं आमच्यासोबत महाशक्ती महाशक्ती पण काही पण करू शकते

  • @pramodrathod4442
    @pramodrathod4442 10 หลายเดือนก่อน +3

    १६ आमदार याना अपात्र साठी राहुल नर्वेकर हे time pass करित आहे अजून सहा महीने लवणार सुप्रीम कोर्ट ने दुपट्टी भूमिका घेत आहे त्यानी किती दिवसात निकाल देणार किवा लावनार असे डेड लाइन देने आपेशित होते यावरुन सुप्रीम कोर्ट वर विश्वास उडत् आहे नर्वेकर याला कठोर शिक्षा देऊन आमदार की रद्द केले तर पुढे कोन्ही अशी चूक करणार नाही

  • @anandrao7668
    @anandrao7668 10 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्रात लोकशाही निवडणूक आयोग कायदा या सर्व व्यवस्था यांची अब्रू काढली गेली. धिंडवडे निघाले ते पाहून जनतेने काय समजायचे. ही लोकशाही नको हीच भावना होईल याची राजकारणी नेत्यांनी नोंद घ्यावी.

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 10 หลายเดือนก่อน +3

    ते कायमचेच घरी बसतील साहेब त्यांना शेवटची आदरांजली वाहा👌

  • @shivajimore9930
    @shivajimore9930 10 หลายเดือนก่อน +2

    Udav Thakre saheb only one

  • @HT-vk6nf
    @HT-vk6nf 10 หลายเดือนก่อน +2

    न्यायालयाने आता अध्यक्षांविरोधात कठोर भुमिका घ्यायला पाहिजे होती.

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar8347 10 หลายเดือนก่อน +18

    या गोष्टी समजण्या एवढे फुटलेले आमदार शहाणे आहेत का ?

  • @santoshjadhav592
    @santoshjadhav592 10 หลายเดือนก่อน +9

    भाजप सांगेल तोच निर्णय घेण्यात येईल यांत शंका नाहीं

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 10 หลายเดือนก่อน +1

    विजय होणार फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या जय महाराष्ट्र

  • @gauravgaming3413
    @gauravgaming3413 10 หลายเดือนก่อน +7

    अध्यक्ष महोदय हे ज्या पक्षाचे सरकार आहे त्याच पक्षाचे असतात हे आजपर्यंतचा इतिहास आहे पण तरीही ते विरोधकांवर अन्याय होत आहे हे समजून सुध्दा ते त्यांच्या पक्षाला सहकार्य करणाऱ्या गद्दारांना सहकार्य करत असतील तर मग सर्वसामान्य जनतेने कुणाचा आसरा घ्यावा

  • @suryakantgarude265
    @suryakantgarude265 10 หลายเดือนก่อน +2

    सर्वोच्च न्यायालय है तो सब मुमकिन है, लोकशाहीमे उसके ऊपर कोई नहीं।

  • @marutisalunkhe8482
    @marutisalunkhe8482 10 หลายเดือนก่อน +5

    आशिष सर आता अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे.अतिशय अभ्यासपूर्ण डेबिट चालू आहे सर.जनतेला तुमच्या सर्वांच्या चर्चेतून नेमक काय होणार आहे याची जाणीव झाली आहे असे मला वाटत आहे.
    गो ऑन सर. Excellent Debit sir .

  • @pradeeppatil4020
    @pradeeppatil4020 10 หลายเดือนก่อน +6

    आशिष सर असा काय कायदा आहे का ज्या दिवशी हे सोळा आमदार अपात्र होतील त्या दिवसापासून पुढील सहा वर्ष यांना निवडणूक लढवण्यासाठी बंदी घातली जावी.

  • @pradeeppatil4020
    @pradeeppatil4020 10 หลายเดือนก่อน +9

    महाराष्ट्रातील राजकारणी एवढे कोडगे झालेत यांना आता सुप्रीम कोर्टानेच दणका दिला पाहिजे.

  • @vijaybhosale9500
    @vijaybhosale9500 10 หลายเดือนก่อน +3

    ह्या सरकारला सुप्रीम कोर्टाने इतक्या वेळा तंबी दिली आहे पण सरकार निलाजरे झाले आहे कारण त्यांच्या बाजूला महाशक्ती त्यामुळेच कोर्टाचा अवमान होतो आहे.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 10 หลายเดือนก่อน +7

    घटनाकारांनी लोकप्रतिनिधी संविधानिक पदाधिकारी यांचे सद्सद्विवेक बुध्दीवर विश्वास ठेऊन काहि निर्णय प्रक्रियेत बंधने घातली नाहीत त्याचाच गैरफायदा सदरचे अध्यक्ष घेत आहेत.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 10 หลายเดือนก่อน +4

    राहुल नार्वेकर हा बैल आहे जसे सांगकाम्या घटनाबाह्य बैल

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 10 หลายเดือนก่อน +2

    Good analysis

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 10 หลายเดือนก่อน +2

    आशिष सर सरकार पडले तरी काही आश्चर्य वाटण्याची शक्यता नाही. जवळपास सगळ्या आमदारांनी निवडणूकीची तयारी केली होती

  • @mystudyzone521
    @mystudyzone521 10 หลายเดือนก่อน +1

    हे सर्व बेस्ट debate करतात..thank you..

  • @sudhakarmore9272
    @sudhakarmore9272 10 หลายเดือนก่อน +12

    एक मात्र नक्की गणपती विसर्जना अगोदर ह्या सरकारच विसर्जन होणार.

    • @sanjayjadhav8355
      @sanjayjadhav8355 10 หลายเดือนก่อน

      साखर तूमच्या तोंडात पडो।

  • @rajgothal5531
    @rajgothal5531 10 หลายเดือนก่อน +13

    नको त्या माणसाला विधानसभा अध्यक्ष पदावर बसवलय.अशाच लोकांनी सर्व संस्था बिघडवल्यात

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 10 หลายเดือนก่อน +3

    अहो चंदावरकर सर एकदम बरोबर हे ठरवून झालं आहे लोकांमध्ये आम्ही सच्चे. आहोत. निवडणुकात दाखवण्याचा प्रयत्न bjp करेल आणि प्रतिमा उंचावण्यास करेल

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 10 หลายเดือนก่อน +10

    ही सहा हजारपाने स्वःता अध्यक्षानी जानूनबूजून वाडवली आहेत असे आपल्याला वाटत नाही काय?

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 10 หลายเดือนก่อน +2

    सुप्रीम कोर्टाने निकाल दिला पाहिजे हे लोक माणूस नाही त

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 10 หลายเดือนก่อน +5

    सात हजार लोक आवडीने बघत आहेत याचे कारण विजय उ.बा.ठा. यांचाच आहे।

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 10 หลายเดือนก่อน +2

    अरे हे सरकार ना जनतेचे ना कोर्टाचे ना आमदाराचे ना पक्ष प्रमुखांचे हे सरकार कुणाचेही ऐकत नाही यांना फक्त दील्लीचीच भाषा ऐकू येते बाकी सर्वासाठी हे बहिरे आसतात !

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 10 หลายเดือนก่อน +1

    100 "/, Right sheb

  • @suryakantgarude265
    @suryakantgarude265 10 หลายเดือนก่อน +8

    सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जायची हिंमत भा जे पात किंवा नार्वेकर यांच्यात आहे का?

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 10 หลายเดือนก่อน

      मोदी है तो मुनकीन है कोण सर्वोच्च न्यायालय

  • @shivajipatil7728
    @shivajipatil7728 10 หลายเดือนก่อน +13

    हि वेळ कोणी आणली सगळी जाणुन बुजुन केलं गेलं तो टरबूज हि जणता विसरणार नाही

  • @sunilshingote5864
    @sunilshingote5864 10 หลายเดือนก่อน

    योग्य चर्चा

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 10 หลายเดือนก่อน +10

    सरळ सरळ 16 आमदार अपाञ आहेत

  • @hussainalji860
    @hussainalji860 10 หลายเดือนก่อน +2

    Sir ur great analysis

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 10 หลายเดือนก่อน +3

    अध्यक्षावर कारवाई केली पाहिजे

  • @sureshshinde92
    @sureshshinde92 10 หลายเดือนก่อน

    व्हेरी नाईस चर्चा घडवली आशिष जाधव नंबर वन पत्रकार म्हणून मी मानतो व निःपक्षपाती चर्चा व्हेरी व्हेरी नाईस आशिष जाधव

  • @user-cj6nt5nn1z
    @user-cj6nt5nn1z 10 หลายเดือนก่อน +4

    16 aamdar apatra Honarch..

  • @hemantmadhavrao4076
    @hemantmadhavrao4076 10 หลายเดือนก่อน +1

    सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अपमान होत असेल तर, आपली वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे याचा विचार देशाची जनता करणार आहे कि नाही

  • @dashrathbhagat9860
    @dashrathbhagat9860 10 หลายเดือนก่อน +1

    मुळातच हा निर्णय जर लवकरात लवकर घेतला तर आध्यक्षांचीच व मुख्यमंत्री यांची निवड रद्द होईल याच भीतीने अध्यक्ष निर्णयाला वेळ काढू पणा करीत आहेत

  • @santoshmuttha576muttha3
    @santoshmuttha576muttha3 10 หลายเดือนก่อน +1

    Var nice ashi sar

  • @narendrashigvan9276
    @narendrashigvan9276 10 หลายเดือนก่อน +1

    उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 10 หลายเดือนก่อน +1

    100.. "/, Right

  • @rameshwarsanke8565
    @rameshwarsanke8565 10 หลายเดือนก่อน

    Nice guidence sir

  • @milindshirsat6755
    @milindshirsat6755 9 หลายเดือนก่อน +1

    बे कायदेशीर अध्यक्षांवर निकाल सोपवने हे सुध्दा बे कायदेशीर आहे.

  • @satishkulkarni6891
    @satishkulkarni6891 10 หลายเดือนก่อน +12

    साहेब आपल्याला हार्दिक हार्दिक अभिनंदन कथेच्या सोबत ज्यावेळेस गुहात ला गेले होते त्याला ते म्हणले होते आमच्या सोबत महाशक्ती आहे महाशक्ती म्हणजे ती पण काही पण करू शक

  • @raghunathkasrung839
    @raghunathkasrung839 9 หลายเดือนก่อน

    सिवसेना म्हणजे ठाकरे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @nageshkadam3075
    @nageshkadam3075 10 หลายเดือนก่อน

    अभिनंदन 🎉🎉🎉 उद्धव ठाकरे साहेब

  • @diliprakshe3157
    @diliprakshe3157 10 หลายเดือนก่อน +1

    अहो साहेब या राजकारण्यांच्या बेडुक उडया मारल्यामुळे सर्व सामान्य लोक मतदान करायला बाहेर पडतील असे वाटत नाही याचा परिणाम मतदानावर होणार आहे हे मात्र नक्की

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 10 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌👍👍👍👍

  • @user-pd1dg9ej9p
    @user-pd1dg9ej9p 10 หลายเดือนก่อน

    Chan charchaa

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 10 หลายเดือนก่อน +1

    आशिष सर हा सर्व प्रकार किळसवाणा वाटतो आहे आता बस झालं

  • @user-oy6zu2sq9g
    @user-oy6zu2sq9g 10 หลายเดือนก่อน +1

    विधानसभा अध्यक्षांनी जनांची नाही तर मनांची लाज वाटली पाहिजे

  • @mohanpednekar7323
    @mohanpednekar7323 10 หลายเดือนก่อน

    सगळे विश्लेषक निःपक्षपाती फारच
    योग्य

  • @rameshnaik8779
    @rameshnaik8779 10 หลายเดือนก่อน +2

    नारळीकरांना निलंबित करा

  • @yashwantbhosale8855
    @yashwantbhosale8855 10 หลายเดือนก่อน

    Very very good vishleshan

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 10 หลายเดือนก่อน +2

    Very nice

  • @chandrakantshinde8174
    @chandrakantshinde8174 10 หลายเดือนก่อน

    उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय होणार सत्याचा विजय

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 10 หลายเดือนก่อน +2

    🙏💯👍

  • @sudhakarbadiger6251
    @sudhakarbadiger6251 10 หลายเดือนก่อน +2

    16 MLA Shinde group will disqualify

  • @mahadevmunje9463
    @mahadevmunje9463 10 หลายเดือนก่อน +1

    कोर्टाच्या सुप्रीम निर्णयामुळे ठाकरे ना राजीनामा द्यावा लागला आहे, राज्यपालांनी घेतलेले निर्णय चुकीचे आहेत, ते फिरवण्यास भाग पाडले पाहिजे होते, तसा निर्णय घेतला पाहिजे होता,

  • @damodarlele4014
    @damodarlele4014 10 หลายเดือนก่อน +1

    सगळीकडची मंडळी आपापल्या परीने हुषार आहेत असंच वाटतंय । बघूया सर्वात हुषार कोण ठरतं ते.

  • @chandrashekharjagtap3256
    @chandrashekharjagtap3256 10 หลายเดือนก่อน

    रोहित सर यांनी मांडलेले विचार मुद्देसूद आणि पटणारे वाटतात.

  • @shivajipatil7728
    @shivajipatil7728 10 หลายเดือนก่อน +3

    भाजप ने निर्णय न घेता निवडणूक लावली तर सुप्रीम कोर्टात जाऊन रोखली पाहिजे पहिल्यांदा जणतेला आणी महाराष्ट्राला धोका दिला त्या महा गुंड राजकारणी लोकांना सजा दिली पाहिजे

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 10 หลายเดือนก่อน +1

    Destiny is more powerful than humans (@ @ @ )

  • @marotihate2546
    @marotihate2546 10 หลายเดือนก่อน

    नार्वेकर ला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला असला तरी तो हेतूपूरस्सरपणे गाॅडफादरच्या दबावामुळे निर्णय लवकर घेणार नाही हे ठाम आहे.

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 10 หลายเดือนก่อน

    Right

  • @amolmaskar953
    @amolmaskar953 10 หลายเดือนก่อน +1

    Sir mast

  • @SubhashDaule
    @SubhashDaule 10 หลายเดือนก่อน +1

    Speaker will Prolong the disqualification Petion as long as possible.

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 10 หลายเดือนก่อน

    आशिष भाऊ जाधव तुम्ही चार लोक प्रतिष्ठित बसलेला आहात तुम्हाला तुम्हाला जे वाटतं तुम्ही जे चर्चा करतात जे प्रेक्षक बघतात त्यांना सगळं समजतं कोण खरं आणि कोण खोटं

  • @sanjukamble8882
    @sanjukamble8882 10 หลายเดือนก่อน +2

    👍🙏

  • @dhaktukhatate102
    @dhaktukhatate102 9 หลายเดือนก่อน

    लोकशाही टिकावी तर सत्यकळणे गरजेचेच आहे