Manoj Jarange England Candidate : इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण,आता जरांगेंकडून उमेदवारीसाठी इच्छुक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 254

  • @V.RAJE1993
    @V.RAJE1993 2 วันที่ผ่านมา +56

    छान बोलली ताई..
    मनोज दादा जय हो ❤❤

  • @sandipmohite5471
    @sandipmohite5471 2 วันที่ผ่านมา +55

    माजलेल्या आमदारांपेक्षा सुशिक्षित गरिब समाज जरांगेंच्या माध्यमातून मंत्रिमंडळात गेले तर ऐका खऱ्या महाराष्ट्राची जान असणाऱ्या व्यक्तिला काहिही हरकत नसावी🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 2 วันที่ผ่านมา +1

      परदेशात शिक्षण घेऊ शकणारे गरीब असतात का...
      बाकी असे सुशिक्षित लोक विधानसभेत आले तर त्यांचे स्वागतच आहे.

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 2 วันที่ผ่านมา +1

      ​@@balasahebsangale3110ho ka pankaja munde chi mul pan pardeshat shikshan ghetat te pan garib astat ka aani tyanla aarakshanachi garaj kay

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 2 วันที่ผ่านมา

      @@ganeshyewale5889 तुझ्या बुद्धिची किव येते रे

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 2 วันที่ผ่านมา +22

    ताई खूप chaan मत मांडल .भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. एकच वादा फ़क्त Manojdada. जय शिवराय जय जिजाऊ

  • @dattatraynarwade5919
    @dattatraynarwade5919 2 วันที่ผ่านมา +24

    ताई अतिशय चांगल्या प्रकारे आपलं मत मांडले आहे. ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा

  • @bhagwanagre7094
    @bhagwanagre7094 2 วันที่ผ่านมา +24

    ताई अती सुंदर

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 วันที่ผ่านมา +35

    एक मराठा कोटी मराठा 🎉

  • @हरहरमहादेव8916
    @हरहरमहादेव8916 2 วันที่ผ่านมา +45

    ताई इंग्लंड वरून आली आमदार व्हायला.. मग इंग्लंडला कशाला गेलती ताई तू शिक्षण घ्यायला 🙏

    • @Sp71407
      @Sp71407 2 วันที่ผ่านมา +7

      Hou de na त्यांची परिस्थिती चांगली असेल पण गरीब मराठ्यांना मदत होत असेल तर काय अडचण

    • @keshav513
      @keshav513 2 วันที่ผ่านมา +15

      इथे आरक्षन मुळे admission मिळाले नाही म्हणून इंग्लंड ला गेली होती ताई

    • @anilhoge2789
      @anilhoge2789 2 วันที่ผ่านมา +5

      Tuzy sarkhyana dhada shikvava lagel yasathi parat aly ahet kay mhanal ahe tuz

    • @goligatdhoka00
      @goligatdhoka00 2 วันที่ผ่านมา

      मराठा समाजाच्या मुली इंग्लंड ला शिकायला आहे आणि हि महाराष्ट्राच्या गलीचंछ राजकारणात सामील व्हायला आली 😂😂😂😂😂किती वाईट परिस्थिती आली आहे 😂😂😂😂

  • @VILASJADHAV-k4t
    @VILASJADHAV-k4t 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मोठ आश्चर्य आहे एका सर्वसामान्य व्यक्तीने अख राजकारण ढवळून दिग्जाना हवालदिल केलं..यांपेक्षा परिवर्तन अजून काय...
    याचं सत्य एकच्...सर्वसामान्य जनतेला प्रामाणिक पुढारी हवाय!!

  • @Gjjgvyjjkkkbv
    @Gjjgvyjjkkkbv 2 วันที่ผ่านมา +10

    आपल्याकडे अडाणी नेता चालतो, पण educated नको असतो लोकांना आणि हेच लोक नंतर मनतात विकास नाही

  • @dnyandeepmurkute8045
    @dnyandeepmurkute8045 2 วันที่ผ่านมา +3

    ताई असेच लोक पाहिजेत राजकारणात ..छान बोललात

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 2 วันที่ผ่านมา +4

    हि योग्य वेळ आहे, कोणालाच सपोर्ट न करता स्वतःचे उमेदवार उभे करून चांगले लोक निवडून आणून ताकत वाढवा

  • @vandanabagilgekar1005
    @vandanabagilgekar1005 2 วันที่ผ่านมา +7

    ताई खूप छान विचार आहेत तुमचे पण अमलात आणा ...

  • @yuvrajadkar
    @yuvrajadkar 2 วันที่ผ่านมา +3

    Mi doctor ahe. Mala sudha manoj Jarange yanche ticket pahije...

  • @Dk5121M
    @Dk5121M 2 วันที่ผ่านมา +11

    संघर्ष म्हणजे काय

  • @latakatore9114
    @latakatore9114 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनापासून धन्यवाद ताई तुम्हाला बोलला बद्दल धन्यवाद जय शिवराय

  • @akshayjaitapkar6801
    @akshayjaitapkar6801 2 วันที่ผ่านมา +4

    शिक्षण परदेशात आणि मुलाखत अडाणी माणसाकडे😂😂😂

    • @VK-xe9sc
      @VK-xe9sc 2 วันที่ผ่านมา

      @@akshayjaitapkar6801 hipan kuthetari england madhlya khede gavatlya university मध्ये shikli asel

  • @sureshshinde11
    @sureshshinde11 2 วันที่ผ่านมา +6

    ताई इंग्लंडहून शिक्षण घेऊन आली,ऊगीच का या बरबटलेल्या क्षेत्रात येत आहेस.आपला ऊद्योगधंद्याचे पहा

  • @AnjaliSirsat-m1x
    @AnjaliSirsat-m1x 2 วันที่ผ่านมา +10

    होय खर आहे ताई ताई

  • @Rock-star143
    @Rock-star143 2 วันที่ผ่านมา +6

    कुठ त्यांच्या नादी लागता 🤣🤣🤣

  • @A_patil1212
    @A_patil1212 2 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही ह्यावेळी थोड थांबा पवार साहेबाला मदत करायची आहे आपल्याला

  • @Krushna_patilGhorpade
    @Krushna_patilGhorpade 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनोज दादा पाटीलखूप छान बोलल्या ताई धन्यवाद

  • @krishnashinde2848
    @krishnashinde2848 2 วันที่ผ่านมา +5

    सर्व सामान्य जनतेच्या पैशातून परदेशात शिक्षण घेतले आणि आता जात आठवली आणि त्यासाठी ही निवडणूक लढण्यासाठी देशात आली
    सर्व समाजाने जागरूक होणे गरजेचे आहे
    त्यासाठी भाजपा फार महत्त्वाचे आहे
    जय भाजपा

    • @AshokNanaware-q6c
      @AshokNanaware-q6c 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      राजकारणी लोकांची मुले अमेरिकेला शिक्षण घेतात

  • @ganeshgawade2921
    @ganeshgawade2921 2 วันที่ผ่านมา +5

    सुपडासाफ. .❤

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 2 วันที่ผ่านมา +3

    लढा सामान्य मराठ्यांचा आहे, सामान्य गरीब मराठा कार्यकर्त्याला तिकीट मिळेल, ताई तुम्ही सामान्य लोकांचा लढा समजू शकणार नाही.तुम्ही श्रीमंत लंडन रिटर्न आहात

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 2 วันที่ผ่านมา

    सोलापूर येथील माझे बहिण ने परदेशी तुन शिकवण घेतले तर माझ्या ताईने उमेदवार देवी आज ताई सारखी गरज आहे आणि ताईना धन्यवाद जी

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 2 วันที่ผ่านมา +2

    🙏🙏🚩

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 วันที่ผ่านมา +14

    आता कस पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील म्हणतील ❤ तस ❤ च ❤

    • @musicalweb6104
      @musicalweb6104 2 วันที่ผ่านมา +2

      288 Ubhe kara mag bola😂😂😂😂

    • @bapumore5533
      @bapumore5533 2 วันที่ผ่านมา

      ​@@musicalweb6104ठरवू ना आम्ही उभे करायचे का गडायाचे

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 2 วันที่ผ่านมา

      ​@@musicalweb6104 सर्वात जास्त तुला लई टेन्शन.. काळजी घे बाबा 😂😂😂

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 2 วันที่ผ่านมา

      Tumche obc khup ekatra aahe tar kara bar ubha

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 2 วันที่ผ่านมา

      @@musicalweb6104 तु नको टेन्शन घेऊ 😀😂

  • @ranijadhav6120
    @ranijadhav6120 2 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @chicken9420910076
    @chicken9420910076 2 วันที่ผ่านมา +3

    England cha kharch kasa kelay

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    jithe dada tithe vikas

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 2 วันที่ผ่านมา +8

    Patillll ❤❤

  • @sunilmore1927
    @sunilmore1927 2 วันที่ผ่านมา

    सर्वात पहिले ताई आपले जुने खोड सर्वच पाडले पाहिजे

  • @Kingmake474
    @Kingmake474 2 วันที่ผ่านมา +2

    इंग्लंडचे उच्च शिक्षण घेतलेल्या ताई किती मोर्चा मध्ये सहभागी होत्या तेवढं ताईंनी विचारा आमच्या आई बहीणी यांचे कमी शिक्षण झाले असेन पण उपाशीपोटी राहुन मोर्चात सहभागी झाल्या मग तुम्ही विचार करा तिकीट कोणाला मिळाले पाहिजे.

    • @AshokNanaware-q6c
      @AshokNanaware-q6c 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      उंच शिक्षित मुले मुली राजकारणात आले माजलेल्या राजकारणी लोकांना घरी बसवले पाहिजे

    • @Kingmake474
      @Kingmake474 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@AshokNanaware-q6c माजलेल्या राजकारणी लोकांना घरी बसवले पाहिजे या मताशी मी सहमत आहे जे माजलेले उच्च शिक्षीत श्रीमंत घरात बसून होते कोणत्याही मोर्चात सहभागी न होते तिकीट घेण्यासाठी सर्वात पुढे जे बिचारे उपाशीपोटी राहुन मोर्चात सहभागी होते त्यांच काय समाज गरीब उमेदवाराच्या पाठीशी उभा राहु शकत नाही का.

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    powerfull leader rana dada

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा कार्यकर्ते गरीब असो वा श्रीमंत प्रथम त्यांचा विचार करा जे कोणी गेल्या चौदा महिन्यां पासून सक्रीय आहे असे कोणीही कार्यकर्ते ।

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    ekch vada rana dada

  • @shelar3337
    @shelar3337 2 วันที่ผ่านมา +1

    जो आमदार मला पेन्शन नको मनेल,असा कायदा करायला तयार आहे,त्याला वोट नक्की..

  • @rahulsalunke9010
    @rahulsalunke9010 2 วันที่ผ่านมา +4

    Only Bjp

  • @VK-xe9sc
    @VK-xe9sc 2 วันที่ผ่านมา +5

    England madhun jaativaad vishayavar Phd keli ka bai ne?

    • @kidsbabyjony
      @kidsbabyjony 2 วันที่ผ่านมา

      अयंं केळ्या, तुला त्या ताईच्या बोलण्यातून कुठल्या प्रकारचा जातीवाद दिसला सांग तरी.

    • @गोदाकाठचाक्रांतिकारक
      @गोदाकाठचाक्रांतिकारक 2 วันที่ผ่านมา +1

      जातीच्या नावाने सुविधा, शिष्यवृत्ती लाभ, योजना हे पण जातीयवाद आहे..... 💯☑️

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 2 วันที่ผ่านมา

      right ​@@गोदाकाठचाक्रांतिकारक

    • @गावकडच
      @गावकडच 2 วันที่ผ่านมา

      ​@@गोदाकाठचाक्रांतिकारक barobar

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze 2 วันที่ผ่านมา

      England madhe aarakshan sarkhi jatiyavadi pratha nahi mhanun pudha aahe te

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    yuvkanche margdarshak rana dada

  • @kamalakarware8675
    @kamalakarware8675 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री जरांगे दादा .हे जर झालं तर आरक्षण घेणे दादांच्या हातात राहील.

  • @NamdevGhogre-n5o
    @NamdevGhogre-n5o 2 วันที่ผ่านมา +5

    आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा

  • @nikhilanantparul9727
    @nikhilanantparul9727 2 วันที่ผ่านมา +11

    या वेळी होऊन जाऊंदे
    सुशिक्षित OBC आणि
    अडाणी जरांगे मंडळ...
    EDUCATED मराठा फक्त महायुती...

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 2 วันที่ผ่านมา +1

      गप्प रे फुकटखाऊ कुत्र्या

    • @SANSKAR-g7v
      @SANSKAR-g7v 2 วันที่ผ่านมา

      बेवड्याच्या करून काय अपेक्षा....😂😂😂😂😂😂

    • @Gw.Sujal.Tambe.Patil.Official
      @Gw.Sujal.Tambe.Patil.Official 2 วันที่ผ่านมา

      Had re

    • @sumitpatil1479
      @sumitpatil1479 2 วันที่ผ่านมา +1

      मोदी किती शिकलेला आहे

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 ชั่วโมงที่ผ่านมา

      हागे

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    dhanya wagh rana dada

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    sarv samanya jantecha aavaj rana dada

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    dharashivche Bhagya vidhate rana dada

  • @svkrealknowledge4520
    @svkrealknowledge4520 2 วันที่ผ่านมา

    जिते स्ट्रॉंग उमेदवार मिळतील ती थें उभा करावे

  • @Kathasar19
    @Kathasar19 2 วันที่ผ่านมา

    288 उभे करा आम्ही तुमच्याबरोबर

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    kingmaker rana dada

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    only rana dada

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    karyasham amdar rana dada

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    jantecha neta rana dada

  • @jugad6924
    @jugad6924 2 วันที่ผ่านมา +4

    शिकलेला नेता 😂
    जातीयवाद करनारा नेता 😂
    मराठा आरक्षणात मुस्लिम आरक्षण घुसड़नारा नेता 😂😂
    बारामती च घर भरवनारा नेता 😂😂😂
    ताई तू शिकलेली आहे तू अपक्ष उभा रहा ताई पण याच्या नादी नको लागू , खूप शुभेच्छा 🎉🎉🎉

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 2 วันที่ผ่านมา

      Jatiwadi chhiki tai koytanla dhar lava mhannati tai ka

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 2 วันที่ผ่านมา

      तुझी आई झवणारा नेता

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    jantechya manatil nete rana dada

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    janteche kaivari dada

  • @ulhhkh-k5k
    @ulhhkh-k5k 2 วันที่ผ่านมา

    भारतात उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार पाहिजेत आम्हाला. दुसऱ्या देशात शिकला म्हणजे खूप शहाणा असं नस्त एबीपी माझा.

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    hamicha Sarkar modi Sarkar

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    jansevak rana dada

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    jivabhavacha neta rana dada

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    इंगलडला जायला पैसाकुठुनआला ? कष्टातुन की , लुबाडुन ?

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    sarvsamanya jantecha aadhar amdar rana dada

  • @dnyneshwerdukare-uc6gt
    @dnyneshwerdukare-uc6gt 2 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जरागे पाटील

  • @svkrealknowledge4520
    @svkrealknowledge4520 2 วันที่ผ่านมา

    या ताई ना दादा नी उमेदवारी द्या. त्याचा प्रचार करा.

  • @arjuneadegavkar6271
    @arjuneadegavkar6271 2 วันที่ผ่านมา

    जय ओ बी सी
    जय महाराष्ट्र
    आता हे राहिले होते बाई

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    lokpriy amdar rana dada

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    abhyasu netrutva rana dada

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळयाला वाटत मी आमदार पाहीजे .पनशेन मिळत.5 वर्ष आमदार कमाई होती.लोकाच कुठ पडल.दादाच्या नावाखाली
    निवडुन यायच.

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    loknayak rana dada

  • @PrashantParange
    @PrashantParange 2 วันที่ผ่านมา +6

    अभिनंदन ताई खूप खूप अभिनंदन मराठा समाजाचा विजय असो

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    kartvayadaksha amdar rana dada

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 2 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद 🙏🏻🙏🏻❤ताई

  • @श्रीधर्मवीर
    @श्रीधर्मवीर 2 วันที่ผ่านมา +1

    सत्ते बाहेरून अपली माघनी पुर्ण होऊ शकत नाही तर सत्तेत येऊन पुर्ण करु

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c 2 วันที่ผ่านมา

    190 आमदार,31 खासदार. तरी मागास अस का.

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา +1

    modi Sarkar 3.0

  • @chavananuchavan107
    @chavananuchavan107 2 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    samajsevak amdar rana dada

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 2 วันที่ผ่านมา

    विसा मिळाला नाही युकेचा म्हणून बरेच लोक परत येतात त्यात या ताई आहेत

  • @Pptgjdchkbvvbkonn-jn6zy
    @Pptgjdchkbvvbkonn-jn6zy วันที่ผ่านมา

    खरंच मराठा समाज जागृत झालेला आहे🎉🎉

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    vikas parv rana dada

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    viksit neta rana dada

  • @abasahebpatare8642
    @abasahebpatare8642 2 วันที่ผ่านมา

    सर्व सामान्य माणसाला आमदार होण्याची शक्यता वाटू लागली आहे आता खरी लोकशाही सुरू झाली आहे असे वाटते

  • @shriharideshpande5118
    @shriharideshpande5118 2 วันที่ผ่านมา

    Jarange गोल्ड मेडल द्या या ताई la😅😅😅😅😅

  • @RanjitKshirsagar-om9nd
    @RanjitKshirsagar-om9nd 2 วันที่ผ่านมา

    असे आमदार निवडुण यायला पाहिजे रोजगार, आणि शेतकरी या विषयी खणखर मत मांडल छान ताई

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    dharashivcha buland aavaj rana dada

  • @shiv.5797
    @shiv.5797 2 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा ⚔️⚔️🚩🚩

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    samajsevak amche rana dada

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    dharashiv jilhyche vikasache stambh rana dada

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    vikasache kendra bindu rana dada

  • @mahadevshirsat5036
    @mahadevshirsat5036 2 วันที่ผ่านมา +5

    मला आमदार झाल्यासारखं वाटतंय

    • @babasahebkavhare662
      @babasahebkavhare662 2 วันที่ผ่านมา +1

      मला पण तसंच वाटतं😂

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    pikvima specialist amdar rana dada

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    sherdil neta rana dada

  • @socialreform1
    @socialreform1 วันที่ผ่านมา

    ५ वर्षे युके मध्ये शिक्षण घेणारी महिला गरीब बिलकुल असू शकतं नाही. निवडून आली तरी फक्त स्वार्थी विचारच करणार.

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    jansevesathi sadeev tatpar nete rana dada

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    shetkarynche nete rana dada

  • @vijaygund5531
    @vijaygund5531 2 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा

  • @DarshanPatil-w4z
    @DarshanPatil-w4z 2 วันที่ผ่านมา

    vikasratna rana dada

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 วันที่ผ่านมา +4

    बेरोजगारी 😂😂😂

  • @Deva63937
    @Deva63937 2 วันที่ผ่านมา

    Waaah....england la shikun aali aahe ani aarakshan sathi support karte ek no.....desh sudharnaar thodi apla asa

  • @sachinkatkar5389
    @sachinkatkar5389 2 วันที่ผ่านมา

    आम्ही मतदान करू उमेदवारांना