Maharashtra Election CSDS Survey : मविआ की महायुती कोणाला लोकांची पसंती? सर्व्हेत काय?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#VidhanSabhaElection #MaharashtraElection #CSDSSurvey
महाराष्ट्राच्या निवडणुका २० तारखेला आहेत. २३ तारखेला महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार याचा फैसला होणार आहे. याआधी आता विविध संघटनेचे सर्व्हे समोर येत आहेत. CSDS आणि लोकनिती यांचा एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विषयांवर भर देण्यात आला आहे. याच सर्व्हेचा आढावा या व्हिडीओमध्ये आपण घेणार आहोत.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
देव देश धर्म आणि शेवटी महाराष्ट्र
❤ वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री
🍌
Only Thakre sarkar ❤
उद्धवसाहेब अखंड महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे उभा आहे.....तुमच्यात महाराष्ट्राला आशेचा किरण दिसत आहे.....लवकरच मुख्यमंत्री व्हा 🚩🚩
उद्धव,बाळासाहेब,ठाकरे,मुख्यमंत्री, ,होणार
फक्त शिवसेना मा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र जय शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
फक्त श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
आपलेच चॅनल आपलाच सर्व्हे 😂😂😂😂
उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार
उद्धव बाळासाहेब ठाकरे
सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र
काय करतो निवडनुक बिन चेहरयाची होणार😂
Udhavjii thakrey 🎉🎉🎉🎉
महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी ह्या मुद्यावर मतदान होणे गरजेचे आहे ....... ❤ 👍✌️
महाराष्ट्रत फक्त ठाकरे ब्रंड चालणार भाऊ उद्धव ठाकरे only igatpuri Nashik
न्यायालय कस वागतय पक्षाच्या केस मध्ये यावर सुद्धा सर्व्हे करा राव
उद्धव ठाकरे जिंदाबाद ❤
शिंदे साहेबच काम चांगलं आहे पण ज्या पद्धतीने केले त्यांनी पद मिळवलं होतं ते चुकीच आहे
खूप छान विश्लेषण
Only udhaoji thakare saheb
UBT❤
उद्धव ठाकरे साहेब
कोणता स्वस्त नशा फुकला आहे ...मी पहिल्यांदाच सवर्ण आणि श्रीमंत कॅटेगरी पाहतोय. 😂 आणि श्रीमंत तर सगळ्याच जाती मध्ये असु शकतात.. 😂
आरे खोटी बातमी दाखु नका
Only ठाकरे
Great udhav thakare 🎉
Fakt Uddhav saheb
Only MVA - Uddhav Thackeray
Only Udhav Balasaheb Thackeray
आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब🚩🚩🚩🚩🚩
शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धव ठाकरे जी
Uddhavji balasaheb Thakre ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
FAKT. UDDHAVAJI. SHIVSENA.
उध्दव ठाकरेंवर भरोसा
धन्यवाद
असाच निगेटिव्ह पसरवा
म्हणजेच हरियाणा ची जिलबी महाराष्ट्र त दिसेल.
वंदेमातरम
Only udhav thakrey cm
उद्धव ठाकरे
Areee waa, MVA should use his face for CM!!!! 🤣🤣😂😂🤣🤣
MVA problem solved 😜😜
सर्वे दाखवता तुम्ही लोकं पैसे घेऊन पण इलेक्शन झाल्यावर उघडे नागडे पडता लेटेस्ट उदाहरण हरियाणा 😂😄😜
😂😂😂 aajparyant survey vale kadhi disle nhi , na exit poll vale, mala nahi na mazya kontya mitrana kiva relatives la disle nhi. 😂😂
लोकसभेला पण पैसे खाल्ले होते वाटते भाजपकडून...! 😂😂😅 म्हणे, अब की बार 400 पार 🤣🤣🤣
😂😂😂😂
म्हणजे महाराष्ट्रात कुठेही काँग्रेस नाही असे म्हणायचे आहे
मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच एक नंबर पसती असणार आहेत
ubt
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ❤️❤️❤️💐💐
Kon survey keka re ha 😂😂😂😂😂shide saheb jase karat ahe tase koni karel ka
मुख्यमंत्री पाहिजे फक्त उद्धव ठाकरे 🚩🚩🚩🚩
या मध्ये राज ठाकरे यांचं पण टाकून बघा सर्वात जास्त vote राज ठाकरे यांना भेटेल 💯
ठाकरे ब्रँड
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩
हे सगळे एका आईचेएक पण येणार नाहीजय जिजाऊ जय महाराष्ट्र जय शिवरायहमे जरांगे पाटील सोबत आहेहे 100% येत नाही
फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे साहेब
Yz sarvey aahe tumcha.
Raj saheb thakare only cm
तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात...
मराठ्यांच्या मधे फुट पाडायचं काम करत आहेत, मराठा. कुणबी....
Jantechya manatil mukhyamantri udhav Balasahe Thakare 🚩🔥🚩🔥🚩🔥🚩
😂😂bhau
पैसे पेक्षा माणसाच जिव म्हत्वाचे असतं ते त्यांनी कोरोना च्या काळात जिव वाचावलं उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी।
Jay maharashtra
उद्धव बाळासाहेब ठाकरे... 💐
Uddhav Saheb cm only
Only Maharashtra CM Udhavji thakarey 💯👍👍👍👍👍👍
Only thakare saheb
Uddhav balasaheb thakare
We support uddhav Thakre saheb
Only Udhav Thakre Saheb jindabad 👍🏻
udhhav thakre
Only Uddhav saheb
माझा सर्वे
मराठा-60 % MVA, 30% महायुती, 10% इतर
OBC- 60% महायुती, 30% MVA, 10% इतर
मुस्लीम- 80% MVA, 10% महायुती, 10% इतर
सवर्ण- 80% महायुती, 15% MVA, 5% इतर
ST - 60% MVA, 30% महायुती, 10% इतर
बौद्ध- 60% MVA, 20% VBA, 10% महायुती, 10% इतर
SC ( हिंदु दलित )-50% महायुती,40% MVA,10% इतर
उद्धव ठाकरे🎉
सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील भावी मुख्यमंत्री
Yevdha कॉन्फिडन्स kuthn yeto😂😂😂😂
😂😂😂😂😂
मविआ व महायुती साठी कोणत्या कॅटीगिरी मध्ये कोणाची ताकद हा सर्व्हे दाखविताना सारखे पणा नव्हता.
ठाकरे सरकार
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री
Only u b Thakare saheb
कितीही सर्वे करा उद्धवजी लोकप्रिय आहेत
जयंत पाटील🎉🎉🎉
Uddhav Thackeray…Sajjan manus
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉🎉🎉🎉
चांगल लय चलू दया
दिवाळीचा फराळ बॉक्स मिळाला वाटत तुम्हाला
सन्मा उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
🔥
📍
सुप्रिया सुळे ताई महिला मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
Faulty
यांच्या वेतिरीक्त नाही चालणार
भाजप वाले चैनल बंद करतील तुझा
मनोज जरांगे पाटील🎉
Abhijeet Bichukle only❤
Eknath shinde
Dildar manus 🎉🎉
Great 👍 CM
गद्दारांमधला महागद्दार एकनाथ शिंदे
मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे आहेत की नाहीत महाराष्ट्र मध्ये
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩
Only Uddhav Thackeray
Only uddhav saheb Thackeray
फक्त उद्धव ठाकरे
MVA 161
yuti 108 ..
he tar सांगितलच नाही तुम्ही
😂😂😂 yuti 161+ MVA 101+
@@RajshekharRamdurg acha EVM bharose 🤣
@@RajshekharRamdurg haryana model 🤣
@@viplovezoad5523 cry baby haryana lost bcoz congress defeated congress candidate go research 🙏
डेटा बरोबर आहे पण विस्लन चालू च करत आहेत
जाणता राजा फक्त्त 8 च टक्के 😂
Udhhav Saheb
उध्दव बाळासाहेब ठाकरे
Udhav.thakre.saheb.
कोणत्या mayghalyane केला हा सर्व्हे.म्हणे बौद्ध 44 % पाठिंबा आहे.त्यांनी जर MVA la पाठिंबा दिला असता तर आज 40जागेवर मवा चे खासदार असते
Survey news room madhech kela ahe vatte????
Seriously ubt cm chehara😂😂😂😂😂
Mumbai madhe fakt survey kelay😂