श्री पृथ्वीराज म जाधव किर्तन मृदंग साथ मृदंग महामेरू गुरूवर्य रामभाऊ महाराज काजळे भाऊ..भाग .1..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 44

  • @maheshtattu2378
    @maheshtattu2378 4 หลายเดือนก่อน

    ॐ अयमात्मा ब्रह्म

  • @savitashejul8279
    @savitashejul8279 4 ปีที่แล้ว +9

    परत एकदा नारायणाची गादी तुम्ही स्वीकार करावी अशी मावली चरणी प्रार्थना करते मी कारण तुमच्या वीचाराची खुप खुप गरज आहे महाराज तुम्ही परत कीर्तन सेवा चालु करावी तुमच्या ही चरणी वीनंती

  • @KALEGORAKH
    @KALEGORAKH 4 ปีที่แล้ว +6

    आजच्या कीर्तन karani नुसता पैशाचा बाजार लावला आहे, यामुळे संप्रदायाची मोठी हानी होत आहे,

  • @ganeshshinde2858
    @ganeshshinde2858 4 ปีที่แล้ว +7

    कलियुगातील महान संत

  • @chandrakantpansare3457
    @chandrakantpansare3457 4 ปีที่แล้ว +7

    Khup aathvn atey baba tumci...ya bajarat tumci khup garaj hoti

  • @गोविंदाकातकडे
    @गोविंदाकातकडे 4 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी
    पृथ्वी महाराज जाधव हे फ़क्त एकमेव कलीयुगा मध्ये किर्तनकार आहेत
    कुठल्या ही फळाची अपेक्षा न करता शुद्ध चिंतन करतात
    महाराजांचा मों नं सेंड करा
    राम कृष्ण ६री .

  • @रामकृष्णहरि-ल2छ
    @रामकृष्णहरि-ल2छ 4 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त कीर्तन... जाधव महाराज म्हणजे... एकोऽहं द्वितीयो नास्ति

  • @prashantboralkar8812
    @prashantboralkar8812 4 ปีที่แล้ว +2

    शब्द जैसे कल्लोळ अमृताचे

  • @dnyaneshwarshingare2104
    @dnyaneshwarshingare2104 3 ปีที่แล้ว +3

    किर्तन चांग किर्तन चांग। होय अंग हारिरूप।।

  • @mauliatole5336
    @mauliatole5336 ปีที่แล้ว +1

    महाराज मानलं तर दुखं, नाही तर सुख मी दुखं मानत नाही मी आहे यात समाधानी आहे आणि सुखी समाधानीच आहे

  • @गोविंदाकातकडे
    @गोविंदाकातकडे 4 ปีที่แล้ว +2

    प्रपंचामाजी सुखजोडे ॥
    तरीका सेविती गिरीकडे ॥
    राज्य टोकानी गेले थोडे ॥
    तरी काय ते वेडे म्हणावे ॥

  • @mauliatole5336
    @mauliatole5336 ปีที่แล้ว +1

    मानवाचा जन्म सर्वात चांगला आहे 👌👌

  • @AnilJadhav-xp9sl
    @AnilJadhav-xp9sl 3 ปีที่แล้ว +1

    शब्द रचनेला चॅलेंज नाही महाराज

  • @गोविंदाकातकडे
    @गोविंदाकातकडे 4 ปีที่แล้ว +2

    जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले । तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥

  • @balugore950
    @balugore950 4 ปีที่แล้ว +2

    झालेत बहू होतील बहू परी या सम हाच

  • @विष्णूसिताफळे
    @विष्णूसिताफळे 3 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻सुत्ती करायला शब्द अपुरे आहे

  • @chandrakantpansare3457
    @chandrakantpansare3457 4 ปีที่แล้ว +2

    Na bhuto na bhavishyati......pruthviraj maharaj jadhav

    • @yogeshwaykar5815
      @yogeshwaykar5815 4 ปีที่แล้ว

      तुमच्या कडे अजुन आहे का बाबा चि कीर्तन

    • @chandrakantpansare3457
      @chandrakantpansare3457 4 ปีที่แล้ว

      @@yogeshwaykar5815 nahit o mauli

  • @गोविंदाकातकडे
    @गोविंदाकातकडे 4 ปีที่แล้ว +1

    मृत्यु लोकी सुखाची कहानी ।
    एैकिजेल कवणाचे श्रवणी ।
    कैची सुख निद्रा अंथरुणी । इंगळाच्या ॥

  • @bharatghungrad1977
    @bharatghungrad1977 3 ปีที่แล้ว +1

    तुमचं किर्तन ऐकून समाधान वाटते पण तुम्ही पुन्हा किर्तन सेवा चालू करून आम्हाला ब्रह्म रस पाजा

  • @yogeshwaykar5815
    @yogeshwaykar5815 4 ปีที่แล้ว +2

    पुन्हा या

  • @mangaldasdukare133
    @mangaldasdukare133 4 ปีที่แล้ว +1

    मस्त कीर्तन कीतीही वेळा ऐकले तरी परत ऐकावेसे वाटते

  • @vilashsharde8839
    @vilashsharde8839 3 ปีที่แล้ว

    काय दर्जाय तूकोबाराय अवतीर्ण झालयासारखी परिस्थितिय

  • @b.kkarhale5791
    @b.kkarhale5791 4 ปีที่แล้ว +1

    क्या बात है

  • @ganeshnavale917
    @ganeshnavale917 4 ปีที่แล้ว +1

    महाराजांच्या चरणी प्रणाम

  • @ganeshkale305
    @ganeshkale305 4 ปีที่แล้ว +1

    Talpata Surya

  • @maheshtattu2378
    @maheshtattu2378 2 ปีที่แล้ว

    👌

  • @AnilJadhav-xp9sl
    @AnilJadhav-xp9sl 3 ปีที่แล้ว

    महाराज राम कृष्ण हरी कीर्तन सुरू करा महाराज

  • @manojdeshmukh1404
    @manojdeshmukh1404 3 ปีที่แล้ว

    बाबांची आणखी चींतने असतील टाका🙏🙏

  • @savitashejul8279
    @savitashejul8279 4 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी महाराज

  • @sandipdukare9838
    @sandipdukare9838 4 ปีที่แล้ว

    कीती दिवसांपुर्वी चे आहे

  • @ninjaffgamer2622
    @ninjaffgamer2622 2 ปีที่แล้ว

    Supar apratim

  • @sanjaynagargoje8863
    @sanjaynagargoje8863 3 ปีที่แล้ว

    लय.भारीखुबसुरत.है

  • @balasahebgajare4812
    @balasahebgajare4812 3 ปีที่แล้ว

    Khup chan chintan. Maharaj kuthle ahe

  • @kapilmalvade2981
    @kapilmalvade2981 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

  • @babanmandlik7512
    @babanmandlik7512 4 ปีที่แล้ว

    राम कृषण हरी।। भाग२ टाकाकी

  • @vaibhavghare9868
    @vaibhavghare9868 4 ปีที่แล้ว

    Aase hone nay kup Chan miss u

  • @panditdake5535
    @panditdake5535 4 ปีที่แล้ว

    छान प्रमोद महाराज

  • @-parmarthpremivarkari3040
    @-parmarthpremivarkari3040 4 ปีที่แล้ว

    Ram Krishna Hari...🙏🙏

  • @sunilardad283
    @sunilardad283 4 ปีที่แล้ว

    Jay hari

  • @vasantd7382
    @vasantd7382 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @Vijayanandmaharaj
    @Vijayanandmaharaj 4 ปีที่แล้ว

    # *29ऑगष्ट20* आजचे *ज्ञानेश्वरी* *निरुपण* th-cam.com/video/Bo54PYM1GVA/w-d-xo.html *अस्सल वारकरी चिंतन* . व्हिडीओच्या खाली *लाल* रंगात subscribe दिसले तरच स्पर्श करा,काळ्या रंगात दिसल्यास गरज नाही. आपल्या जवळच्यां पर्यंत संत ज्ञानोबारायांचा हा ठेवा अवश्य पाठवा. जय हरी..

  • @sharadgurav3349
    @sharadgurav3349 4 ปีที่แล้ว +1

    चंद्रकांत पानसरे माऊली आपण म्हणता या बाजारात गरज आहे. पण या बाजारात नाही जमवुन घेणार अशा व्यक्तीना.
    आपली साधना फक्त करावी आणि उद्धार करुन घ्यावा एवढच हातात आहे आपल्या.
    खूप आदर वाटतो महाराजांच्या बद्दल.
    पायावर माथा ठेवायचाय.