दुपारी पडल्या पडल्या आधी कथा ऐकते.तुमची कथा वाचनाची पद्धत फारच सुरेख असते.पू. ल. शंकर पाटील यांच्या कथा कथनाच्या खूप कॅसेट मी आणि माझे पती ऐकायचो.त्यात जितके रंगून जायचो तेव्हढीच रंगत आताही अनुभवते.कथा निवडक असतात.आणि अभिवाचन त्याहून सुरेख असत. ही कथा एका सजग आईची.तिची घालमेल फार सुंदर तऱ्हेने व्यक्त झालीय.
कथा उत्तमच होती. संकटाची चाहुल आईला सर्वांत आधी लागते. आपली मुलगी या प्रकरणात अडकतेय असं वाटल्याने, तिने तिला योग्य वाटला तो निर्णय घेतला आणि त्यात ती सफल झाली मुलीला संकटातून वाचवलं.
मी आपल्या चॅनेल वरच्या ऐनापुरे मॅडम यांच्या सर्व कथा ऐकल्या आहेत कथालेखन कौटुंबिक जिव्हाळ्याचे असते . त्यामुळे मनाला खूप भावतात ह्या कथा . आणि आपले वाचन नेहमी प्रमाणे भारदस्त👍🙏🙏
साध्या सरळ भाषेतील आईची मनोव्यथा, आईची काळजी घारीसारखी तरुण वयातील मुली साठी होणारी आईची तळमळ साऱ्या मनोभावना उत्तम तऱ्हेने लेखिकेने सांगितले आहेत. तसेच अभिवाचन ही सुंदर. सरळ पण तरीही उत्तम कथा.
खूप छान कथा....आपण ह्या घटना प्रत्यक्ष पाहतोय असे वाटत होतं ....वाचन ही उत्तम ... वयोमानाप्रमाणे नजर कमजोर झाल्या मुळे 'प्रत्यक्ष पुस्तक वाचन' कमी झाले आहे, त्यामुळे युट्यूब वरील कथाकथन ह्या विकल्पाने टी उणीव भरून काढली आहे. विज्ञानाच्या ह्या उपलब्धी चे ही खूप खूप आभार !! 🙏🤓
खूपच छान कथा उत्कंठा वाढवणारी आणि वाचन तर कमालीचे छान👌👌
मन:पुर्वक धन्यवाद
कथा फारच सुंदर आहे बसविणारे काही ही करु शकतो सावध करणे महत्त्वाचे आहे
🙏
कथा छान सादरीकरण त्याही पेक्षा छान
शारदा ताई..धन्यवाद
😊tripurarp@@deepakrege
दुपारी पडल्या पडल्या आधी कथा ऐकते.तुमची
कथा वाचनाची पद्धत फारच सुरेख असते.पू. ल. शंकर पाटील यांच्या कथा कथनाच्या खूप कॅसेट मी आणि माझे पती ऐकायचो.त्यात जितके रंगून जायचो तेव्हढीच रंगत आताही
अनुभवते.कथा निवडक असतात.आणि अभिवाचन त्याहून सुरेख असत.
ही कथा एका सजग आईची.तिची घालमेल फार सुंदर तऱ्हेने व्यक्त झालीय.
धन्यवाद भाग्यश्री ताई..!!
🙏
खूप छान 😊🙏🙏
सुलभा ताई...आभार
Katha aani Katha vachan nehamipra Mane khup chan
धन्यवाद मीना ताई
खूप सुंदर कथा.आणि तितक्याच सुंदरतेने केलेले कथन. अप्रतिम…
धन्यवाद मानसी ताई..!!
🙏🙏
कथा छान आहे.
धन्यवाद माधवी ताई
Very nice story 👌 👍
धन्यवाद अंजली ताई..!!
🙏
छान गोष्ट. मध्यमवर्गीय कुटुंबात कसे मानसिक ताण येत असतात त्याचे अचूक चित्रण
..अशा छान कथा ऐकवत रहा
वंदना ताई...नक्की...
कथा आणी वाचन खूप छान व
धन्यवाद लक्ष्मी ताई..!!
🙏
खूप छान कथा....सत्यपरिस्थितीला अनुसरून ....वाचन नेहमीप्रमाणेच उत्तम,💐💐
धन्यवाद कविता ताई
दीपक जी, कथा उत्तम होतीच, आणि तुमचं कथन तर इतकं उत्तम, की सगळी कथा एपिसोड प्रमाणे डोळ्यासमोर दिसली!❤👌👍❤😊
धन्यवाद जयश्री ताई
कथा उत्तमच होती. संकटाची चाहुल आईला सर्वांत आधी लागते. आपली मुलगी या प्रकरणात अडकतेय असं वाटल्याने, तिने तिला योग्य वाटला तो निर्णय घेतला आणि त्यात ती सफल झाली मुलीला संकटातून वाचवलं.
मंजिरी ताई...धन्यवाद
मी आपल्या चॅनेल वरच्या ऐनापुरे मॅडम यांच्या सर्व कथा ऐकल्या आहेत कथालेखन कौटुंबिक जिव्हाळ्याचे असते . त्यामुळे मनाला खूप भावतात ह्या कथा .
आणि आपले वाचन नेहमी प्रमाणे भारदस्त👍🙏🙏
धन्यवाद अनघा ताई..!!
🙏
साध्या सरळ भाषेतील आईची मनोव्यथा, आईची काळजी घारीसारखी तरुण वयातील मुली साठी होणारी आईची तळमळ साऱ्या मनोभावना उत्तम तऱ्हेने लेखिकेने सांगितले आहेत. तसेच अभिवाचन ही सुंदर. सरळ पण तरीही उत्तम कथा.
धन्यवाद देवल काकू..!!
🙏🙏
अनघा ताई तुमच्या कथा मी नेहमी ऐकते मला खूप आवडतात
🙏🙏👍👍🙏🙏
खूप छान कथा..कथाकथनही छान..❤❤
धन्यवाद निशा ताई
खरच विनिता ऐनापुरे मॅडम यांच्या कथा खूप छान असतात
धन्यवाद ललिता ताई...!!
🙏🙏
चागली वाटली
धन्यवाद अपर्णा ताई
Khupach sunder aani realistic story
अर्चना ताई...🙏
Very very very nice 🙏👌👍💐
मन:पुर्वक धन्यवाद
अप्रतिम कथा आणि आपलं वाचन खूपच सुंदर🎉
खूप छान कथा....आपण ह्या घटना प्रत्यक्ष पाहतोय असे वाटत होतं ....वाचन ही उत्तम ... वयोमानाप्रमाणे नजर कमजोर झाल्या मुळे 'प्रत्यक्ष पुस्तक वाचन' कमी झाले आहे, त्यामुळे युट्यूब वरील कथाकथन ह्या विकल्पाने टी उणीव भरून काढली आहे. विज्ञानाच्या ह्या उपलब्धी चे ही खूप खूप आभार !! 🙏🤓
कुडतरकर सर...मन:पुर्वक धन्यवाद
घार ..कथा ऐकली.यथा्र्थ चित्रण .आवडली.
धन्यवाद प्रभा ताई..!!
🙏🙏
Khup khup chan katha!!!
धन्यवाद
Khoop chan katha sir aai Ashi savdh asavi
👍👍
Khup chhan katha
🙏🙏😊🙏🙏
अप्रतिम
धन्यवाद बापट सर
सत्य परस्थिती अशीच असते मुलींनी वेळीच सावध व्हायला लागते नाही तर life chi vat lagte 🙏🏻🙏🏻🙏🏻💯 story is good voice is always good
धन्यवाद वसंतराव
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
सदाशिवराव आभार
कथेतून सावध केले वाचन नेहमी प्रमाणे 👌👌ही मुलगी वाचली पण असे पुरुष सुधारतात कां?
प्रतिभा ताई...🙏
Mast ahe😊😊
धन्यवाद प्रेरणा ताई
Khup, khup
🙏🙏
कथा आवडली ।आई मुलीं च्या भावी संसारका बद्दल जास्त कालजी करते ।
🙏🙏
छान
धन्यवाद संगीता ताई..🙏
🎉🎉
धन्यवाद
Surekh .
धन्यवाद काकू
Katha nakoch,ad ch baghi ,2 oli nantar lagech ad😂😂😂😂😂😂😂
माधवी ताई....🙏🤔🤔🙏
कथा छान होती. पण अर्धवत वाट ली पुढे काय झाले याची उत्सुक ता लागली😊
👍
😢आजचा भाग चांगला होता. तरी पण दिनकर संगीताने चांदेकर यांचे घरी यायला नको होते अपमान करून घेण्यासाठी
🙏🙏
Vary realistic story
धन्यवाद अनघा ताई
अनघा च्या आई ने प्रदीप च्या बायकोला सत्य काय ते सान्गायला हवे होते. तिला सावध करायला हवे होते. नाही तर दुसर्या कुणा कडुन तिचा सन्सार उध्वस्त व्हायचा.
🙏🙏🙏😊🙏🙏🙏
Useless mother & father shown in the storey.
👍🙏👍